#breeding
Вставка
- Опубліковано 3 бер 2020
- शेतकऱ्यांना अधूनिक्ता स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. यांच्या फार्म वरती मोजक्याच गाई आहेत परंतु त्यांनी पूर्णपणे लक्ष ब्रीडिंग वरती वरती केंद्रित केले आहे. पूर्ण शेडचा लेखाजोखा त्यांनी आपल्या मोबाईल वरती जतन केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरल्यामुळे ज्या त्या भागातील गाई पालन कशी केली जाते त्याचा पूर्णपणे त्यांचा अभ्यास आहे.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद
एक नंबर व्हिडिओ सर 👌👌👌
खूप खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खरचं खुप छान माहिती दिली आहे सराने
अतिषय छान माहिती । 👍👍👍
खुपच योग्य व खरीखुरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
१नंबर माहिती दिली .अशीच माहिती देत रहा.
Khup chhan mahiti dilit sir Dhanyavad
Khup chan
खूप छान माहिती
Khup chaan dada very good
सर खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर माझ्याकडे चार आहे
अतिशय छान व्हिडिओ वाटला
खूप छान माहिती सर
Chan sir mast mahiti dili
Video kup chan
chan mahiti
Very nice information sir🙏🙏
मुलाखत खुप छान आहे
अतिशय सुंदर अप्रतिम अस मार्गदर्शन व नियोजन तसेच खूप सुंदर अशी यशोगाथा सचिन साहेब, आणि खूप खूप धन्यवाद आपला शेतकरी मित्र चैनल अशी वैशिष्टे पुर्ण यशोगाथा आमच्या पर्यंत पोहोचवली आणि पोहोचवत रहा..🙏
Number sms Kara Sar
सचिन सरांनी जी माहिती दिली ती माहिती योग्य आहे आज कालचे जे तरुण वर्ग मित्रांनी सरांचा आदर्श घ्यावा हीच आमची इच्छा 🙏🙏🙏
Mast mulakat kale sir
Good information thank you
खुप छान
लय भारी भावा
Khup chan sir
1dum bhari sir
सर मस्तपैकी अचूक माहिती
Mast ch mahiti.....
Nice video sir
Khupach chan marathi
Best management
Aaj prynt zalelya saglyat bhari video, because fully tecnical knowledge,ani ajun khup kahi ki purn record etc.ki new generation sathi khuch help hoiel,
Chan mahiti dili
Kale sir mast
Chhan 👌
🙏 धन्यवाद साहेब
Naic.bhau
Khup anubhavi shetkari aahe he yanchi ajun ak mulakhat ghyavi..gotha kasa banvava yavrti.mur ghas kasa banvava aani sathvnuk kashi karavi yavrti. So plz
मस्त
sachin sir no 1
Thnx breeding varti tumhi banvli apan pan panjab sarkhe 50 te 70 let vale cow aapaly ithe tyar karu shakto aasech breeding vr aajun banva sir breeding is very imp
१ नंबर
छान
राहुरी 👍
खूप चांगले
Sunder
Nice video
खूप छान माहिती दिली धन्यवाद
चायनल वाले आपण दुसऱ्याला मालक म्हणू नका राव👍
Brobar
No,1video
nice sir
Very nice
Breeding semens baddal mahiti sanga bull konta aani calf female sathi konti
👍👍
👌👌💐💐🙏🙏
खूप छान आभिजित सर ......खूप छान माहिती मिळाली
सर एखादा आधुनिक आणि जास्त लाभदायक मूरघास बनवण्याची माहिती देणारा व्हिडिओ बनवा plz
बनवू कि
Nice
Mast
mast
Hf गायची माहिती द्या पूर्ण.
,👌👌👌👌👌
🙏
🙏
Sirancha,number bhetla asta tr, adchnicha kalat help zali asti ,I know ki tyanch busy schedule ast, in feature mdhe kdhi lagla tr tumcha kde bhetel ka...
Buffalo chya gothyachi pan mahiti aslela video taka
sir mla new farm suru krayacha chara vikt gheun kiti gay pasun suru kru
अहमदनगर मदील शेतकऱ्यांचा विडियो बनवा
सर कालवड संगोपणावर विडिओ बनवा
सर, आपल्या गाईची,, शेंगे ,, लहानपणी जाळली नाही याला का शास्त्रीय कारण आहे काय ??
Sir apen khillar var Kam Kara please
सर साधारण 20 लेटर दूध देणारी गाय किती महिन्यात लाटायला हवी
Google Excel गोठेची माहिती कशी ठेवावी मोबाईल मध्ये याबद्धल सर एक व्हिडिओ
Sar gaila mukta gota karava ka
Sir konkanat ya gaai Rahu shaktat ka
Jast thandi mul gaina kay tras hoto ka. Pavshalyat shed chya side open theu shakto kay
थोडं शेडनेट बाजूने बांधावे
Sir mi yavatmal jila madhil rahivasi ahe amchya ethe temprechar 45 paryant jate tr hf gayi che sangopn krave ki nahi
अवश्य करा पण उन्हाळा चालू झाल्यावर त्यांना थंड ठेवण्याची व्यवस्था करा
Foggers use karu shakta
सर गव्हाणे चा व्हिडिओ बनवा
सर पहिलारू लाल कालवड आहे वजन भरपुर आहे दोन महीने झाले आहे दुध दर रोज सात लिटर आहे काच पण लहाण आहे दुसऱ्या वेताला वाडेल का
हो वाढते
@@chetankarmankar772 सर उपाय सांगा
Excel sheet cha format share Kara pls...
Gai record excel sheet kase asave
Please make video on it
सर आपण कोणत सिमेन वापरतात
उस्मानाबाद जिल्ह्यात कुठे आहे का HF गायींचा गोठा
प्रत्येक गाईला किती हिरवा चारा सुका चारा खुराक याचा संदर्भ व वरील पशुधन पालकांचा मोबाईल नंबर??????
आपला गाईचा गोठा पाहण्यासाठी व आपनास भेटण्यासाठी वेळ मिळू शकेल का?
Sir gai majala dambvte.. minerals mixture tersmin fort vaprto
त्यासाठी त्याच्या सोबत agrimin ई च्या गोळ्या दिवसात एकदा चालू करा
1 नंबर माहीती दिली सर आपला नंबर मिळेल का
सिमेंस कोणते वापरता.
मिनरल मिकचर म्हणजे काय हे माहिती
सर मुरघास कसा बनवायचे हे प्रत्यक्ष दाखवा
जर असेल तर सांगा घ्यायला येतो
Hii
आपण दिलेली माहिती खुपच ऊपयुक्त वाटली आपल्या कडून दोन एच एफ गाई विकत मिळतिल का नसेल तर खरेदी करण्यासाठी मार्गदर्शन करू शकाल का?
किणीकर तुळजापूर 8830934101
मला तुम्ही जी कही माहिती दिली खरच खुप आवडली खुपच छान सांगायचं म्हणजे मलाही ह्या व्यवसायात उतरायचे आहे
याच्या अगोदर मला गाई साभांळायच
जे काही तुम्ही बोलतात अस काय नियोजन करुन नाही मी एका गाईचे दुध 23 लिटर पर्यंत कढलेले आहे
आत्ता माझ्याकडे एकही गाय नही
मग मी गाई घ्यायला कोणत्या महीन्यात सुरवात केली पाहजे .
2 हजार कडबा अर्धा एकर मका पेरलेली आहे
माझा परिचय गणेश एकनाथ डोळे पोस्ट रायमोहा ता.शिरुर (का) जि बिड
मो.7057212351,9404650351
Sar Chara vikat geun gay paradvel ka
हो परवडते पण बारमाही दूध चालू पाहिजे आणि त्यासाठी किमान 5 गाई तरी पाहिजेत
मीत्रा गावरान गायी पळेव
Hob Desi Cow
Sir double mic wapas awajit nahin
आपण गाई गाबन घालवण्यासाठी कोणते सिमेंट वापरतात
Biaf
मालकांना विचारा की त्यांची २० लिटर ची एक गाय एका वेतात किती हजार लिटर दूध देते?????????
3500 ते 4500
Nice
कारवडीची तब्तेत सुधरणा गेली काय करावे
गाय कशी आटवायची
Protinyukt ahar konta
Silage