Rules for Recording Audio/Video of Committee Meetings or General Body Meetings in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @budhadhangar4771
    @budhadhangar4771 2 місяці тому

    ❤❤❤❤

    • @DearSociety
      @DearSociety  2 місяці тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 6 місяців тому +1

    Khup Chan 👍 Dhanyawad 🙏

  • @Rajendra_Katira
    @Rajendra_Katira 6 місяців тому

    Khup chhan bhau jai mataji

  • @rajeshmanjrekar3614
    @rajeshmanjrekar3614 Місяць тому

    i am ready to pay, would like copy of the circular

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 3 місяці тому

    कृपया 2010 आणि 2023 चे ऑडिओ/व्हीडिओ रेकॉर्डिंग संबंधीत सहकार आयुक्ताचे परिपत्रकाची link आपल्या चॅनेल च्या discription box मध्ये द्यावी ही विनंती

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      contact for an online or offline appointment 9175733957
      Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
      chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @pappaji4368
    @pappaji4368 5 місяців тому

    Sir, residential flat चा commercial वापर करू शकतो का?
    असे कोण करत असेल तर कुठे तक्रार करता येईल? Society form झालेली नसेल तर मग कुठे तक्रार करू शकतो?

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      नाही केला जाऊ शकत, मात्र काही भाग वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट वापरू शकतात. तक्रार, महानगर पालिकेत करा. सोसायटी लवकर नोंदणी करून घ्यायच्या मागे लागा. नोंदणीसाठी आणि पुढील मार्गदर्शन साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७

    • @pappaji4368
      @pappaji4368 5 місяців тому

      @@DearSociety धन्यवाद सर

  • @sunildeshmukh246
    @sunildeshmukh246 6 місяців тому +2

    कृपया 2010आणि 04 मे 2023 चे परिपत्रक जाहीर केल्यास आभारी आहे.

  • @Ingalecb
    @Ingalecb 6 місяців тому

    सर .. या वर्षी Agm ची last date काय ? Pl सांगा . धन्यवाद ,

  • @vickythakker5149
    @vickythakker5149 2 місяці тому

    सोसायटी रिकॉर्डिंग नहीं करती तो क्या कोई भी मेंबर अपने मोबाइल से रिकॉर्ड कर सकता है?

  • @ashwinistatusrudayachidiar3295
    @ashwinistatusrudayachidiar3295 6 місяців тому

    आमच्यकडे नाही रेकॉर्डिंग करू देत..
    Hi...my neighbor spread harmful spre which smells very bad and affect on my breathing, when i asked which medicine or spre you used because this is very denger and all time you spred..they are starting argument what to do and how i protect from that unknown harmful spre/medicine... Plz tell me sir is there any spre in market which protected people from harmful spre?replay plz what to do..?

  • @zigzag4930
    @zigzag4930 5 місяців тому

    कोणीही काम करायला तयार होत नाही. सर्व सेक्रेटरी, चेअर मन वरतीच येऊन पडत 😡😡😡😡

  • @roger1857
    @roger1857 6 місяців тому

    2010 चे शासन पत्र शेअर करा

  • @jayeshjadhav7633
    @jayeshjadhav7633 6 місяців тому

    Sir आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      ९१७५७३३९५७ चर्चा करण्यासाठी अपॉइंटमेंट घेणे गरजेचे. कृपया संपर्क करा.

  • @girishjoshi3102
    @girishjoshi3102 6 місяців тому

    हे शासन परिपत्रक रद्द झालेले आहे. आता ४ मे २०२३चे परिपत्रक लागू झालेले आहे.

    • @pravimayekar
      @pravimayekar 6 місяців тому

      कृपया परिपत्रक क्रमांक मिळेल काय?

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому +2

      उगाच काहीही माहिती देऊ नका. ४ मे २०२३चे परिपत्रक आम्हालाही माहित आहे. कृपया सिद्ध करा की ते परिपत्रक रद्द झाले आहे.

    • @girishjoshi3424
      @girishjoshi3424 6 місяців тому

      दि. ४ मे २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाच्या प्रस्तावनेत मागील परिपत्रक रद्द केल्याचे नमूद केलेले आहे.

  • @madhurhimesh
    @madhurhimesh 6 місяців тому +1

    2010 चे शासन पत्र शेअर करा