chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above :
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
Sir, In our housing society Election or selection not happening were our existing secretary holding post from last 10/15 years in such case what is the way forward pls advice
Hello sir Mumbai me 40 year old puarana group of 6 bldg hain and society form ho chuka hain….but for some reasons group of 6 building me se 2 building ne independent society form kia hain and wo register bhi kia h ….so ye 2 bldg Jinhone independent society form kia alag se un k pass cc and oc available nhi hain … bcz cc is available with original society (group of 4) Then kya hume wo 2 bldg me resale property buy krna chahiye without oc and cc
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
Sir ek solution hawa hota,building madhye ek family che 2 flat aahet tyanche share pan double aahet pan electric meter ekach aahey te tyani monthly fee double bharawi ki single?2 flat cha ek flat combine karun ghetlela aahey.
सक्षम अधिकाऱ्यांनी तर बांधकाम आराखड्यात बदल करून दोन चे एक केले असेल तर एकाच सदनिकेचा मेंटेनन्स भरावा लागेल , मात्र तुम्ही परस्पर एकाचे दोन केले असतील तर दोन मेंटेनन्स भरावे लागणार .
You said as a treasure we should not spend more than 1500 rs. Sometimes electrician plumbers or small amounts of up to 5 thousand ask in cash. Then how we should deal with it.
सर एका प्लॉट वर टावुनशीप प्रकल्प असेल व अ ब क ड अशा ४ सोसायटी असतील तर फक्त अ च सोसायटीच कनवेंस करता येते का? ड च बांधकाम प्रलंबित आहे विकासक कधी बांधकाम करेल याची खात्री नाही अ ब क बांधून ८ वर्षे झाली अ ब क सोसायटी बनुन ५ वर्षे झाली
पुण्यामधे १६ बंगल्यांच्या गृहनिर्माण संस्थेचा कारभार कोणत्याही उपविधी शिवाय चालू शकतो का ? जाणीवपूर्वक उपविधी बनविला जात नाही .कृपया , उत्तर अपेक्षित आहे .
Where there is no AGM for last 10 years Secretary is not paying attention towards building it's reparing and other kind of works and he has no record of anything and no financial records of anything so in this condition what can we do?
Sir नमस्कार मी सोसायटी चा सेक्रेटरी आहे माझ्या सोसायटी मध्ये 1 जण संचालक मंडळामध्ये आहेत त्यांनी पदावर असताना फ्लॅट विकला आहे पण त्या वेळेस त्यांनी राजीनामा दिला नाही त्याना राजीनामा न घेता त्याना पदावरून काढू शकतो का
चेअरमन त्या सोसायटी मध्ये स्थायिक असणे आवश्यक असते का ??? आमचा सोसायटी चा चेअरमन स्वतःचा फ्लॅट रेंट ने देऊन दुसरीकडे स्थायिक झाला आहे , तरीही तो चेअरमन म्हणून आमचा सोसायटीमध्ये कार्यरत आहे, तर हे नियमाणे योग्य आहे कि अयोग्य ???? आणि चेअरमन पदासाठी कोणते नियम आवश्यक आहेत ???? कृपया मला उत्तर द्यावे हि विनंती .
You started with financial arguments. If earlier committees did not increase the maintenance amount of housing society, how can we improve the conditions? If people are not ready to increase the maintenance, how can the committee function? If nobody is willing to become part of managing committee, who will do the thankless clerical work in these conditions and still face punishment for not doing it correctly? Giving advice is easy, actually working is different.
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
महोदय , जर सचिव मनमानी कारवाई करण्यात येईल आणि सभासदांची नुकसानभरपाई म्हणून ते दिल्लीला आले होते का? अशा परिस्थितीत आपण सचिवाववर काय कारवाई केली पाहिजे? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
नमस्कार सर , मला कृपया गाइड करा की.. सोसायटी जागेत जाहिरात फलक / होर्डिंग उभारले जाऊ शकते का.. ?? त्या साठी काय करावे लागेल. ??? आपल्या प्रतिसादाची वाट बघतोय.
सर, आमच्या इमारतीमध्ये बिल्डरचे ५ रूम आणि दुकानाचे २ गाळे आहेत . ते अद्यापपर्यंत विक्री झालेले नाही आणि सर्व घरमालक यांना सन २०१८-१९ या कालावधीमध्ये घराचा ताबा मिळालेला आहे .तसेच बिल्डरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला उत्तर देत नाही त्याकरिता पुढील कार्यवाही काय आहे .कृपया याची माहिती मिळावी ही विनंती.
गृहनिर्माण संस्था नोंदणी केली नसेल तर तात्काळ करून घ्या. केली असेल तर जमीन नावावर करून घ्या. जर बिल्डरकडून मेंटेनन्स थकीत असेल तर वसुलीची कारवाई करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७ ऑनलाईन मिटिंग घेऊन मार्गदर्शन केले जाईल.
सर सेक्रेटरी जर मनमानी करत असेल बिल्डरच्या बाजूनी असेला कमिटी मेंबरला त्यांना काहीच सांगायच नसत ह्या परिस्थितीत आम्ही काय करावे आपले मार्गदर्शन हव आहे 🙏🙏
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
सचिव , खजिनदार,सदर ठिकाणी रहात नाही तसेच अध्यक्ष पद रिकामे झालेले आहे ते कळवलेल नाही जीएम मध्ये झालेल्या ठरावाचे मिनीटे सहा महिने नोंद वहीत केली जात नाही, ऑफिस असतांनाही सर्व कागदपत्रे घरी घेऊन जातांत कोणतेही मान्यता दिली नसतांनाही हे बरोबर आहे का , कृपया आपला नंबर पाठवा धन्यवाद सर
सोसायटी गेले 3 वर्ष जमा खर्च जाहीर करत नाही,लाखोंची पाणी, कलर ची कामे केलीत पण हिशेब दाखवला नाही 3 वर्षात 1 दाही कोणतीच मीटिंग घेतली नाही. काय करावे लागेल.

आमचे सचिव कोणतेही आपण सांगितल्याप्रमाणे नियमाप्रमाणे करत नाही तक्रारदार याना मिनसिक त्रास देने 2015 ते 2018ऑडिटचे उत्तर देत नाही 2015 पासून हीशोब देत नाही किंवा दाखवत नाही 2018 पासून 2024 पर्यंत कोणतीही सभा व लेखापरीक्षण केले नाही म्हणून तक्रार केल्यामुळे मला सचिव मी वरिष्ठ नागरिक असुन त्रास देतात मी काय करू शकतो
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
संस्थेची निवडणूक पार पडुन नवीन समिती निवडुन आल्यानंतर निवडणुकीचा अहवाल मावळत्या समितीने रजिस्ट्रार कडे दयावयाचा की विद्यमान समितीने द्यावयाचा असतो माहिती हवी आहे
खूप सुन्दर माहिती सर
छान माहिती दिली sir
छान माहिती दिली सर आपणास खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🙏💐💐
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above :
जबरदस्त बिजनेस
Very good information sir
Thank you for watching our video, Contact for more information 9175733957.
सर आपण गृहनिर्माण सोसायटीतील जबाबदारीवर कशा पध्दतीने सेक्रेटरी नी कामे करायची आसतात ते छान समजावून सांगीतले आहे त्याबद्दल आपले धन्यवाद
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
What are the charges for appointing you for handover process till proper documentation given
धन्यवाद सर..
Good information
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
ट्रान्सफर चार्जेस भरून देखील सोसायटीचे संचालक शेअर सर्टिफिकेट वर सही करत नसतील तर काय करावे ?
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
Mr Pawar should head the Pune District Cooperative Housing Federation.
गृहनिर्माण संस्थांचे फेडरेशन मध्ये 100 सदनिकांची 1BHK सोसायटी व 70 सदनिकांची 2BHK सोसायटी अशा सदस्य संस्था आहेत. तर सामुदायिक देखभाल खर्च कसा आकारावा?
Convenience deed kashi karayachi yacha video link share kara
अध्यक्ष किंवा सेक्रेटरी पदावर रुम रजिस्ट्रेशन झाले ले नसेल तरी पदावर राहु शकतो का
Sir, In our housing society Election or selection not happening were our existing secretary holding post from last 10/15 years in such case what is the way forward pls advice
Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.
Hello sir
Mumbai me 40 year old puarana group of 6 bldg hain and society form ho chuka hain….but for some reasons group of 6 building me se 2 building ne independent society form kia hain and wo register bhi kia h ….so ye 2 bldg Jinhone independent society form kia alag se un k pass cc and oc available nhi hain … bcz cc is available with original society (group of 4)
Then kya hume wo 2 bldg me resale property buy krna chahiye without oc and cc
आपला मुद्दा विस्तारसे चर्चा करणे योग्य है . ऑनलाईन मिटिंग द्वारा चर्चा कि जा सकती है , अपॉइंटमेंट के लिये संपर्क करे . 9175733957
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
Sachiv room navawar karnyasathi paise khaat asel tar mag kay karayache
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
Sir ek solution hawa hota,building madhye ek family che 2 flat aahet tyanche share pan double aahet pan electric meter ekach aahey te tyani monthly fee double bharawi ki single?2 flat cha ek flat combine karun ghetlela aahey.
सक्षम अधिकाऱ्यांनी तर बांधकाम आराखड्यात बदल करून दोन चे एक केले असेल तर एकाच सदनिकेचा मेंटेनन्स भरावा लागेल , मात्र तुम्ही परस्पर एकाचे दोन केले असतील तर दोन मेंटेनन्स भरावे लागणार .
@DearSociety thank u sir
You said as a treasure we should not spend more than 1500 rs. Sometimes electrician plumbers or small amounts of up to 5 thousand ask in cash. Then how we should deal with it.
open an account in a bank which provides instant payment facility.
Mahada मधे मुळ सभासद che हक्क काय आहेत सांगा
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
sir aamcha terese chya khalil flat asun galati problem aahe so. durusti karat nahi v arj dila tr tyachi received copi pn det nahi .what can I do
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
सर एका प्लॉट वर टावुनशीप प्रकल्प असेल व अ ब क ड अशा ४ सोसायटी असतील तर फक्त अ च सोसायटीच कनवेंस करता येते का?
ड च बांधकाम प्रलंबित आहे
विकासक कधी बांधकाम करेल याची खात्री नाही
अ ब क बांधून ८ वर्षे झाली
अ ब क सोसायटी बनुन ५ वर्षे झाली
होय, करता येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
Takrar keli aani sachiv yani thik tarene handle naahi keli tar mag kay karayache
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा
पुण्यामधे १६ बंगल्यांच्या गृहनिर्माण संस्थेचा कारभार कोणत्याही उपविधी शिवाय चालू शकतो का ? जाणीवपूर्वक उपविधी बनविला जात नाही .कृपया , उत्तर अपेक्षित आहे .
उपविधी आधीच संस्था नोंदणी केली तेंव्हाच मंजूर झालेत . ते निबंधक कार्यालयातून प्राप्त करू शकता .
सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करावे.
Where there is no AGM for last 10 years Secretary is not paying attention towards building it's reparing and other kind of works and he has no record of anything and no financial records of anything so in this condition what can we do?
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
Sir नमस्कार मी सोसायटी चा सेक्रेटरी आहे माझ्या सोसायटी मध्ये 1 जण संचालक मंडळामध्ये आहेत त्यांनी पदावर असताना फ्लॅट विकला आहे पण त्या वेळेस त्यांनी राजीनामा दिला नाही त्याना राजीनामा न घेता त्याना पदावरून काढू शकतो का
सविस्तर चर्चेसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७. ऑनलाईन मिटिंग घेऊन चर्चा केली जाईल.
10 varshat amachyakade meeting nahi. Nirnay 3milun ghet asavet. Meeting nahi tr procedure kuthli ?notice nasatech ,groupvar kalavtat.
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
👌👌👌
चेअरमन त्या सोसायटी मध्ये स्थायिक असणे आवश्यक असते का ???
आमचा सोसायटी चा चेअरमन स्वतःचा फ्लॅट रेंट ने देऊन दुसरीकडे स्थायिक झाला आहे , तरीही तो चेअरमन म्हणून आमचा सोसायटीमध्ये कार्यरत आहे, तर हे नियमाणे योग्य आहे कि अयोग्य ???? आणि चेअरमन पदासाठी कोणते नियम आवश्यक आहेत ????
कृपया मला उत्तर द्यावे हि विनंती .
उत्तर काहीच नाही
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
निवडून देऊ नका .
You started with financial arguments. If earlier committees did not increase the maintenance amount of housing society, how can we improve the conditions? If people are not ready to increase the maintenance, how can the committee function? If nobody is willing to become part of managing committee, who will do the thankless clerical work in these conditions and still face punishment for not doing it correctly? Giving advice is easy, actually working is different.
contact for an online or offline appointment 9175733957
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
नमस्कार सर,महाराष्ट्र पोलीस कर्मचारी पोलीस हौसिंग सोसायटी मध्ये डायरेक्ट बनू शकतो का...?
विभागाची परवानगी घेऊन बनु शकतो.
महोदय , जर सचिव मनमानी कारवाई करण्यात येईल आणि सभासदांची नुकसानभरपाई म्हणून ते दिल्लीला आले होते का?
अशा परिस्थितीत आपण सचिवाववर काय कारवाई केली पाहिजे?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
नमस्कार सर , मला कृपया गाइड करा की.. सोसायटी जागेत जाहिरात फलक / होर्डिंग उभारले जाऊ शकते का.. ?? त्या साठी काय करावे लागेल. ??? आपल्या प्रतिसादाची वाट बघतोय.
सविस्तर चर्चेसाठी अपॉइंटमेंट घ्या . ऑनलाईन मिटिंग घेतली जाईल . संपर्क करा . 9175733957
Flat मध्ये ट्युशन क्लासेस ला परमिशन विषयी काही नियम आहेत का
सविस्तर चर्चेसाठी अपॉइंटमेंट घ्या. संपर्क करा, ९१७५७३३९५७
Can members drop dirty windows washed, plants water from houses on ground?
we can discuss this issue in an online meeting, contact for an appointment 9175733957
Group war message fakta sachiv yalach asto ka ,
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
सर, आमच्या इमारतीमध्ये बिल्डरचे ५ रूम आणि दुकानाचे २ गाळे आहेत . ते अद्यापपर्यंत विक्री झालेले नाही आणि सर्व घरमालक यांना सन २०१८-१९ या कालावधीमध्ये घराचा ताबा मिळालेला आहे .तसेच बिल्डरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला उत्तर देत नाही त्याकरिता पुढील कार्यवाही काय आहे .कृपया याची माहिती मिळावी ही विनंती.
गृहनिर्माण संस्था नोंदणी केली नसेल तर तात्काळ करून घ्या. केली असेल तर जमीन नावावर करून घ्या. जर बिल्डरकडून मेंटेनन्स थकीत असेल तर वसुलीची कारवाई करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७ ऑनलाईन मिटिंग घेऊन मार्गदर्शन केले जाईल.
धन्यवाद सर 🙏
सर सेक्रेटरी जर मनमानी करत असेल बिल्डरच्या बाजूनी असेला कमिटी मेंबरला त्यांना काहीच सांगायच नसत ह्या परिस्थितीत आम्ही काय करावे आपले मार्गदर्शन हव आहे 🙏🙏
सविस्तर चर्चेसाठी ९१७५७३३९५७ वर संपर्क करा. ऑनलाईन मिटिंग घेऊ. योग्य मार्ग मिळेल.
@@DearSociety Thank you Sir 🙏
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
आमचा बिल्डर सोसायटी स्थापन करून देत नाही..काम अपुरे आहेत 3 वर्ष झाले
बिल्डरशिवाय सोसायटी नोंदणीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७, ९८९०७१२२१७
❤❤❤❤❤@@DearSociety
साहेब आमच्या सोसायटीची पाच वर्षाकरीता नविन कमिटी स्थापन झाली आहे. पण ते मेंबर्स तत्काळ राजीनामा देत आहेत. त्यासाठी काही नियम आहे का....
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
सचिव , खजिनदार,सदर ठिकाणी रहात नाही तसेच अध्यक्ष पद रिकामे झालेले आहे ते कळवलेल नाही जीएम मध्ये झालेल्या ठरावाचे मिनीटे सहा महिने नोंद वहीत केली जात नाही, ऑफिस असतांनाही सर्व कागदपत्रे घरी घेऊन जातांत कोणतेही मान्यता दिली नसतांनाही हे बरोबर आहे का , कृपया आपला नंबर पाठवा धन्यवाद सर
contact for an appointment 9175733957
ओके सर
सर पहिल्या पासून इतिवृत्त कसे लिहायचे.मला माहिती द्यावी.
Thank you! for watching our video Contact 9175733957 for more information or legal queries.
Private housing society che mem ers che akka shamga.
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
उपविधीची authentic कॉपी आपण ईमेल वर देऊ शकता का? आमचं 35 फ्लॅट च अपार्टमेंट आहे. . .
तुमच्या संस्थेच्या नोंदणी क्रमांकावरून निबंधक कार्यालयात उपविधी च्या प्रमाणित प्रतिसाठी अर्ज करा.
सोसायटी गेले 3 वर्ष जमा खर्च जाहीर करत नाही,लाखोंची पाणी, कलर ची कामे केलीत पण हिशेब दाखवला नाही 3 वर्षात 1 दाही कोणतीच मीटिंग घेतली नाही. काय करावे लागेल.
निबंधकाकडे तक्रार करा. तक्रार अर्ज अनुभवी वकिलांकडून बनवूं घ्या .
सर एकाच हाऊसिंग सोसायटी मध्ये दोन Secretary सर्व सहमतीने बनु शकतात का
नाही
सचिव किवा secretary किती दिवस सुट्टी वर जावू शकतो
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी
९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
आमचे सचिव कोणतेही आपण सांगितल्याप्रमाणे नियमाप्रमाणे करत नाही तक्रारदार याना मिनसिक त्रास देने 2015 ते 2018ऑडिटचे उत्तर देत नाही
2015 पासून हीशोब देत नाही किंवा दाखवत नाही 2018 पासून 2024 पर्यंत कोणतीही सभा व लेखापरीक्षण केले नाही म्हणून तक्रार केल्यामुळे मला सचिव मी वरिष्ठ नागरिक असुन त्रास देतात मी काय करू शकतो
सविस्तर चर्चेसाठी अपॉइंटमेंट घ्या. संपर्क करा, ९१७५७३३९५७
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
अपार्टमेंटमध्ये काय नियम आहेत हे सांगा ना.
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
सभासद मेंटेनन्स देत नसेल तर काय कारवाई करायची?
Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.
चिंचवड़ मधे ऑफिस आहे का असेल तर कांटेक्ट no
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
वाकड येथे आहे . संपर्क करा . 9175733957
संस्थेची निवडणूक पार पडुन नवीन समिती निवडुन आल्यानंतर निवडणुकीचा अहवाल मावळत्या समितीने रजिस्ट्रार कडे दयावयाचा की विद्यमान समितीने द्यावयाचा असतो माहिती हवी आहे
निवडणूक अधिकाऱ्याने सर्व माहिती निबंधकाच्या द्यायाची असते, अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७, ऑनलाईन मिटिंग घेऊन उत्तर दिली जाईल.
समान वर्गणी नियम असतो का?
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
Sir tumcha mobile uchalt nahi
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६.३० पर्यंत
माझं नाव शंकर रघुनाथ कदम सर तुम्ही सोसायटी बद्दल चांगली माहिती मी सोसायटीचा सेक्रेटरी पदावर ती आहे तुमचे चैनल आवडते वेगवेगळी माहिती देणे
तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी किंवा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 9175733957 संपर्क करा.
सचिव सभासद म्हणणे ऐकत नसतील मनमानी करत असेल तर
मला सोसायटीचे नियम सांगा
अधिक माहितीसाठी 9175733957 संपर्क करा. धन्यवाद!
मराठी माणूस पुढे चालाय!!!!!