Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
वा रे स्वामीभक्त..काय त्या शिव्या😡 स्वामींच्या नावावर राजकारण चालू आहे
स्वामी भक्त म्हणजे काहीही सहन करून घ्यायचं का शेवटी माणसं आहे त्यांना देखील मन आहे
पैशाचा माज असलेला सुनील ला पाठीशी घालू नका स्वामी भक्त महाराजांना न्याय दया
पाहा भक्त ही स्वामी भक्ती बीड होईल वाटत
तुम्ही स्वामी भक्त बोलता आणि असले धंदे करता का...या मधील किती लोकं आई वडिलांचा सांभाळ करता जुन्नर पोलिसांना विनंती आहे यांना सरळ करा
स्वामीभक्त शिव्या देत आहेत दगड फेकत आहेत😂
चुकीला माफी नाही 🤟
लोकांना असे का करावे लागले याचा पण विचार करावा
तुम्ही कायदा हातात घेतला आहे दगडफेक करायला नव्हती हवी तुम्ही बरोबर असून सुद्धा हे प्रकरण दुसऱ्या कारणामुळे वाढले आहे
शीवीगाळ करतात ते स्वामींचे भक्त का ?
यांनी केलेला स्वामी भक्तांवरील हल्याचा पण व्हिडिओ दाखवा की एकच बाजू नका दाखवू
केला असल तर दाखवतील ना
श्री स्वामी समर्थ
इतका इको वाजवून देव भेटत नाही 🙏
Very dangerous
Swami bhakta jai ho
ase konte gav ahe jithe khamblya varchya lite suddha nahi khupach anhar ahe