दुसरी बाजू घेण्यासाठी पोहचलो स्वामीभक्त महाराजांकडं.. का केली मारहाण..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @omsairam878
    @omsairam878 День тому +6

    राजकारण चालू आहे ओझर ला फक्त सेवेकरी कमी आणि राजकारणी च जास्त होते आज पण जुन्नर पोलीस स्टेशनला काय नक्की प्रकार आहे योग्य ती कारवाई झाली पाहिजे... श्री स्वामी समर्थ...

  • @sharadchaskar5246
    @sharadchaskar5246 День тому +10

    श्री स्वामी समर्थ बाबांचे विचार खूपच चांगले आहे आणि कायद्याच्या कक्षेत राहुनच आवाज ठेवावा जेणे करून सर्व सामान्य जनतेला त्रास होणार नाही आणि भाविकांना पण आनंद घेता येईल बाबांना मारने पण चूकच आहे आणि भावनेच्या आहारी जाऊन सर्व सामान्य माणसाच्या घरी जाऊन मालमत्तेची नुकसान करने योग्य नाही सामोपचाराने मिटविणे गरजेचे आहे

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 День тому +10

    दुसऱ्याच्या जागेत मंदिर बांधले हे खरे असेल तर पुढचा विषय अवघड आहे.आवाज जर मोठा असेल स्पिकरचा तर तुमचीच चूक आहे..मुलांनी अभ्यास करू नये का...सेवेकरी ह्यांनी असे वागू नये अशी विनंती आहे.

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 День тому +2

    !! श्री स्वामी समर्थ गुरु माऊली!!
    जे स्वामी ना नडला
    तो स्वामिनी जमिनीत गाडला

  • @vdhande2013
    @vdhande2013 День тому +4

    श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करणारे कुलवडे बाबा यांचा उपयोग कुणी राजकारणी नेत्याने करू नये अशी अपेक्षा आहे
    जो कुणी खरेच आरोपी असेल त्याला श्री स्वामी समर्थ महाराज आणि गणपती बाप्पा नक्कीच शिक्षा करतील

  • @shankarbhangare1094
    @shankarbhangare1094 День тому +6

    हा वाद फक्त जमीनीचा आहे. आवाज हे फक्त कारण आहे.

  • @ShraddhaGadekar-dc2pn
    @ShraddhaGadekar-dc2pn День тому +8

    श्री स्वामी समर्थ

  • @सुर्यरावसुर्यराव

    श्री स्वामी समर्थ.
    मुळात देवधर्म भक्ती यासाठी काही अपवाद वगळता साऊंड सिस्टीम ची गरज नाही.
    शिवाय स्वामी समर्थ असो अथवा इतर देव किंवा इतर धर्मीय पंथीय वगैरे वगैरे तर त्यांना पन त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यामुळे पृथ्वीवर अशांतता,ध्वनी प्रदूषण वादविवाद अतिक्रमण भांडण द्वेश मत्सर हे आवडणार नाही.
    पन सुधरतील ते भारतीय कसे.......

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 День тому +6

    जागेची सत्यता तपासली की अडचण येणार नाही.तसेच स्पीकर लावलेच पाहिजेत का...अध्यक्ष बदलला की दुसऱ्यांना त्रास देणे सुरू करणे अपेक्षित आहे का

  • @maheshnagare3157
    @maheshnagare3157 День тому +4

    उत्तम पत्रकारिता..आपल्या कडून सर्व बाजू दाखवल्या जातात.

  • @mangeshgadhave7878
    @mangeshgadhave7878 День тому +2

    🙏🌺‼️श्री स्वामी समर्थ‼️🌺🙏

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 День тому +3

    स्वामीभक्तांना त्रास दिला गेला स्वामी बघत आहेत न्याय होईन

  • @KiranJadhav-bq8xg
    @KiranJadhav-bq8xg День тому +4

    स्वामीभक्त अरुण महाराजांना मी चागल्या प्रकारे ओळखतो ... महाराज खरोखर एक देव माणूस आहे...

  • @shubhamkashid4931
    @shubhamkashid4931 День тому +4

    सगळं राजकारण आहे भाऊ बाकी कही नाही

  • @sujitt9686
    @sujitt9686 День тому +1

    He mama ekdum khara bolat ahet🙏🏻

  • @user-kinggggggggggggggggg
    @user-kinggggggggggggggggg День тому +6

    Arun bhau dev manus ahe❤

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 День тому +8

    देवाची भक्ती करा पण आता आसारामबापू कुठं गेले आहेत ?

    • @sanndip1357
      @sanndip1357 День тому

      अरे मित्रा आरोप करताना विचार करून बोलावं ..... ती जागा मिळवण्यासाठी त्यांच्या वर नाही ते आरोप करण्यात आले ...... तिथे या परिस्थिती समजून घ्या मग आरोप करा.....

    • @sandipnarhe4155
      @sandipnarhe4155 День тому

      @@sanndip1357 हो का ठिक आहे 🙏

  • @shetkari3747
    @shetkari3747 День тому +7

    गणेश भाऊ कवडे हे स्वामी समर्थ ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत त्या मंदिरात हल्ला होत असेल तर अध्यक्ष लक्ष घालणार च

  • @Kris_s_ir
    @Kris_s_ir День тому +2

    देव ! परमेश्वर !!!
    आहे!?

  • @pravinkakade5775
    @pravinkakade5775 День тому +2

    अरे बाप काय प्रकरण आहे. श्री स्वामी समर्थ.

  • @AmolDongare-e2l
    @AmolDongare-e2l 2 дні тому +4

    न्याय भेटत असेल तर बघा कुठले हि राजकीय वळन देऊ नका येवढं पाहा पत्रकार बंधुनो कारण आपण जो विषय आहे तो पहा

  • @arunkulawade3344
    @arunkulawade3344 День тому

    अरुण महाराज कुलवडे यांच्या संघर्षाला अखेर यश
    ओझरच्या पोलीस पाटील प्रीती सुनील कवडे यांना निलंबित करण्यात आल्या आहे*
    प्रशासनाचे खुप खुप आभार🙏🙏

  • @Samarthbelhekar
    @Samarthbelhekar 4 години тому

    19.40 pasun pudhe aika..🤦‍♂️🤦‍♂️
    श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट अधोगतीला गेलेलं होतं, खरं बोला मामा..

  • @babanchavan5246
    @babanchavan5246 День тому +2

    😢

  • @vanitamundhe9048
    @vanitamundhe9048 11 годин тому

    महाराज चिंता करू नका अशक्यच शक्य करतील स्वामी असे काही लोक असतात नको त्यावेळेस कानात कोड घालून नाचत असतात आणि देवाचं त्यांना आवाज सहन होत नाही

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 День тому

    क्यामेरे चेक करा खरे कळेल

  • @Dnyaneshwarbhosale-tk5jx
    @Dnyaneshwarbhosale-tk5jx День тому +1

    दोन गुंठ्यात आश्रम

  • @VishwajeetDhomse
    @VishwajeetDhomse День тому +2

    Vv

  • @Kris_s_ir
    @Kris_s_ir День тому +2

    देवधर्म चौकटीच्या आत हवा.
    तो उपजीविकेच साधन नसावा.
    इतराना त्रास असेल तर कसला देव ?
    देवाची इतकी भक्ती असताना अपमानास्पद मार खाल्ला, ....देव पाठीशी आहे ते का म्हणावे?

  • @vijaysupekar1111
    @vijaysupekar1111 День тому +1

    गणेश कवडे यांचा एकदम योग्य आहे कोणीतरी पुढे यायलाच पाहिजे ना नाहीतर हे लोक असेच सामान्य लोकांच्या गळ्यावर बसतील.

  • @vivekshinde3662
    @vivekshinde3662 День тому +6

    हे महाराज लोकं तुडवलीच पाहिजेत...देवाच्या नावाने धंदा चालवलाय सगळा...सगळीकडेच अती झाले आहे...

    • @Ak-hf7gz
      @Ak-hf7gz День тому +2

      महाराज भारी व्यक्तिमत्व आहे
      मनमिळाऊ आणि सुस्वभावी आहेत

    • @dattatraykurhade2491
      @dattatraykurhade2491 8 годин тому +1

      1000% खरे आहे
      विना कष्ट करता जगण्याचा केविलवाणा प्रयत्न

  • @rajaramkedar4290
    @rajaramkedar4290 День тому +2

    गणेशदादा कवडे चं काम चांगल आहे❤

  • @ajaybochare5476
    @ajaybochare5476 День тому +3

    तुम्ही लोकांचा अनुमती घेता बाईट घेण्याची लपुन घेता लोकांची बाईट तुम्हाला parmition आहे का

    • @junnartimes2773
      @junnartimes2773  День тому +4

      मित्रा, त्यांच्या खाजगी प्रॉपर्टीत डायरेक्ट जाणे चुकीचे आहे.
      ते सार्वजनिक ठिकाण असते तर डायरेक्ट जावुन बाईट घेतली असती

    • @avisupeblacklover9843
      @avisupeblacklover9843 День тому +3

      आज पत्रकार प्रामाणिक काम करत आहेत त्यांना त्यांचं काम करू द्या

  • @AtulKulkarni-w9z
    @AtulKulkarni-w9z День тому

    छान काम आहे लोकांनी मुद्दा हातात घेऊन पोलिस पाटील यांचा माज मोडावा