जातीवादी पिल्या त्याला मिळाला न्याय😂 तू नको पेटवू तुमच्या असल्या वागण्यांनी च बीचाऱ्याचा जीव गेला, त्यांना मारायची गरज न्हवती, तेव्हा विचार करायला पाहिजे होता
नेत्यांनी असं सतर्क राहिला पाहिजे सर्व जाती धर्मातील लोक सुरक्षित राहिला पाहिजे मुंबईसारख्या ठिकाणी हप्ते ऐकून होतात खंडणी वाल्मीक यांनी येथे चालू केले आहे
मी एक पोलीस निरीक्षक आहे ,या प्रकरणाचा पुरेपूर तपास होणे आवश्यक आहे. आता हे प्रकरण जे असेल ते तेवढेच गहणीय आहे ,याचा तपास CID कडे अपेक्षित आहे. कारण पोलीस तिथपर्यंत पोहचु शकत नाहीत.
मॅडम CID तपास पण प्रामाणिक होणे गरजेचे आहे UP आणि बिहार मध्ये 90/95 च्या काळात अश्या अनेक घटना आहेत कि त्याला CID कडे होत्या पण निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागला. अशे होऊ शकते का कि निकालात काही दखल देता येते का.म्हणजे आहे वेगळं आणि दाखवलं वेगळं. मी प्रामाणिक विचारत आहे माहितीस्तव. अर्थ वेगळा घेऊ नये 🙏.
देवेंद्र भाऊ बघा तुम्ही तुम्ही गृह खाते घेतले हेच का देवा भाऊ तुमचे लाडली बहीण आणि लाडला भाऊ असंच का किती दिवस बीडचा बिहार होऊ देऊ नका आणि आम्ही तुमच्यावर लय विश्वास टाकलेला आहे जनतेने
भाजप भाजपचे प्रसाद लाड यांना फक्त हे समजत नाही का उद्धव ठाकरे साहेबांना बोलण्यापेक्षा शेतीमालाला भाव पेट्रोल डिझेल यांचे भाव कमी करणे गॅसचे भाव कमी करणे प्रसाद लाड यांनाही दिसत नाही
बप्पा माणूस कोणत्याही जातीचाअसो त्याला न्याय मिळणे गरजेचे आहे बप्पा आपण योग्य न्याय मिळण्यासाठी लढा पुरा बीड जिल्हा आपल्या पाठीशी आहे
दमदार खासदार बजरंग सोनवणे,,,
माझं मत योग्य होतं बजरंग बाप्पा सोनवणे 🚩
निपक्ष चौकशी होणे आवश्यक आहे
आमीत शाहा हे स्व: लक्ष देणार मात्र फडणवीस काय करतात हे पाहाण्या सारखे असल
माझे मत योग्य होते आज कळाले, बप्पा
खून का बदला खुनच योग्य वाल्मिक कराड घुले ला समाजाचा ताब्यात द्या आम्हीच शिक्शा देतो...
कूठ आहे तू परळी या
Are tu fake account banaun comment karto ani konti bhasha tuzi pahil swatahachya navane comment kar😂
माझ मत वाया गेले नाही
तुमचा बाप भाजपत पक्ष विलीन करणार आहे
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे
भीम बांधवानो आपल्या जातीच्या माणसाला हे वंजारी मारत होते त्यासाठी सरपंच मध्ये आले आणि त्यांचा जीव गेला आहे... पूर्ण सपोर्ट करा न्याय मिळेपर्यंत
Full support
जातीवादी पिल्या त्याला मिळाला न्याय😂 तू नको पेटवू तुमच्या असल्या वागण्यांनी च बीचाऱ्याचा जीव गेला, त्यांना मारायची गरज न्हवती, तेव्हा विचार करायला पाहिजे होता
💯
बजरंग दादा.... आपला अभिमान आहे.
नेत्यांनी असं सतर्क राहिला पाहिजे सर्व जाती धर्मातील लोक सुरक्षित राहिला पाहिजे मुंबईसारख्या ठिकाणी हप्ते ऐकून होतात खंडणी वाल्मीक यांनी येथे चालू केले आहे
मनुष्याला जात नसते पण तो कोणत्या जातीचा यांच्यापेक्षा असा अत्याचार करु नये देव सर्वांचा हिशोब बरोबर करतो
EVM मुख्यमंत्री नव्या नवरी गत फिरत आहे
सगळे आरोपी 12 गावाचे पण 1 जातीचे कसे
Only bappa❤
संतोष देशमुख यांच्या हात्येचां तपास होईल दोशिवर कारवाई होईल पण सांतोष देशमुख यांचा गेलेला जीव परत येइल का हा प्रश्न आहे
तपास झाला पाहिजे सामाजिक स्वास्थ्य बिघडले नाही पाहिजे
Bajrang bappa❤️🔥🔥
माझे मत हे वाया नाहीं, गेले हो बाप्पा थँक्यू बजरंग बाप्पा सोनवणे,I proud of you bajrang bappa
मी एक पोलीस निरीक्षक आहे ,या प्रकरणाचा पुरेपूर तपास होणे आवश्यक आहे. आता हे प्रकरण जे असेल ते तेवढेच गहणीय आहे ,याचा तपास CID कडे अपेक्षित आहे. कारण पोलीस तिथपर्यंत पोहचु शकत नाहीत.
मॅडम CID तपास पण प्रामाणिक होणे गरजेचे आहे UP आणि बिहार मध्ये 90/95 च्या काळात अश्या अनेक घटना आहेत कि त्याला CID कडे होत्या पण निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागला. अशे होऊ शकते का कि निकालात काही दखल देता येते का.म्हणजे आहे वेगळं आणि दाखवलं वेगळं. मी प्रामाणिक विचारत आहे माहितीस्तव. अर्थ वेगळा घेऊ नये 🙏.
मॅडम अभिमान आहे तुमचा तुम्ही मत मांडले
सी आय डी कडून निष्पक्ष तपास होणार नाही सी बी आय कडे तपास द्यावा ही विनंती
CBI आणि CID काय फरक आहे सर
नवनित डोक्यावर पडलेली केस आहे,
देवेंद्र भाऊ बघा तुम्ही तुम्ही गृह खाते घेतले हेच का देवा भाऊ तुमचे लाडली बहीण आणि लाडला भाऊ असंच का किती दिवस बीडचा बिहार होऊ देऊ नका आणि आम्ही तुमच्यावर लय विश्वास टाकलेला आहे जनतेने
हेव काय ज्ञाय देणार सत्ता पिपासु हा माणूस आहे सत्ते साठी कोणत्याही स्तराला जाणारा माणूस आहे
देशमुखला न्या ध्या नाही तर राजीनामा मंत्री
कधी गाडी काळी गाडी दाखवतात तर कधी सफेत गाडी दाखवतात हे मिडीया वाले दाखवता हेच असतील ते चोर आहेत अस वाटत
Maratha+Muslim vote thanks 🙏
Sit चैकशी झाली पाहिजे
सीआयडी निपक्ष चौकशी करणार आहे काय सीआयडी सुद्धा भाजपचीच चाकरी करते
हिची हनुमान चालीसा पाठ आहे का
असा रहायला फायजे खासदार
100%बप्पा न्याय मिळऊन देतील
ऊधवजि आपन तरी बांगलादेशी हिंदू धर्म बदल तुमच्या सोबत सुषमा अंधारे आहे म्हणून तरी बोलु नाही
ईथे महाराष्ट्र राज्य बीड मध्ये मराठा समाजावर अत्याचार होत आहे हे अगोदर पहा नंतर राजकारण करा
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद नको बाकी कोणाला पण द्या
सीआयडी मागणी पंकजा ताई ने केलती एवढं लक्षात ठेवा तुतारी घड्याळ एकच आहेत आपलाला आपला जिल्हा मुंडे साहेबांचा कमळ कडे परत देयचा आहे 👍🏻
🌹🌹🌹
Ok.
ही कुठून आली
भाजप भाजपचे प्रसाद लाड यांना फक्त हे समजत नाही का उद्धव ठाकरे साहेबांना बोलण्यापेक्षा शेतीमालाला भाव पेट्रोल डिझेल यांचे भाव कमी करणे गॅसचे भाव कमी करणे प्रसाद लाड यांनाही दिसत नाही
हे उद्धव ठाकरे शरद पवार वर भोकले की फडणवीस खुश होतात आणि लाड दरेकर पडळकर सारख्या लोकांना आमदरकी मंत्री पद भेटतात.
1 nambar Bappa
कोणीही जातीय रंग देवू नये
केश CiD कडे दिली नाही तर BJP कडे दिली आहे असे सांगा
महाराष्ट्रात मोठे मोर्चे निघाले पाहिजेत.
याचे त्याचे रडगराने सांगण्यापेक्षा जनतेच्या मनासारख्या बातम्या सांगा.
धन्या. कनीभुत.आहे
O. K. बप्पा
तीन मिनिटात जात संपवण्याची भाषा आश्चर्य कारक वाटत नाही त्या भागात एक मुडदा पडला तर दुःख व्यक्त करणे ढोंग नाही का?
सि आय डी तपासात वेळ लागणार तया पेक्षा एस आय टी नेमावी
तीतर
आग बाई मला हे सांग बांग्लादेश भारतात येतो का
Navnit Ranala hanuman chalisa yete ka
तीन दिवसानंतर तू काय काढणार आहे की काय
हो, तूझ्या आईला सांग तयार राहायला
गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे
व्हिडिओ पाहीला
Bajrang dada sonwane justice detillll 100 percent
Cid daya abjit ❤❤❤
DM doing that
Beed che maybap bajrangdada sonavne
आरोपीला पब्लिक मध्ये सोडा..काय होतेय बघा
Cid नको sit पाहिजे
Vaniari pasoon lamb raha
Oy Rana tyamulch tr tumhala nivdun Dil na. Kay bolnyacha adhikar tula mg.
Cid mhnje case ch sampli
Saglyanna mahitiye kon ahe Kai ahe vishay lambu nai timepass Nako ata .
Chhinal ahe hi rana bai
👌
बप्पा ❤
तीतर.बाईच.आहे
हमारा वोट गलत नही था बप्पा
Jatiwadi khasdar ani haftelhor khirsagar mule bihar hotay kal ratri beed mde firing keli
Ho munde khup sajjan ahet
तुम्ही आमचा एक मारला आम्ही तुमचे सगळेच संपवणार...wait अन् वॉच
Sit mahit ahe ka kasali aste
Navnit la jaudya bagla deshat
😢
BJP hatao, desh bachao.
Gariba sathi pan kam aasech kame kara
Mandir he kunachya vaiktik jaget bandu shakat nahit.sarkari jaget jar mandir bandyache asel tar tyachehi niyam far vegle ahet.
😂😂😢😢😢😅😅😅😂😂😂
CI D enquiry will be bogus.
हे तर पंतप्रधान व्हायला निघाले होते, पंतप्रधान राहून दे मुंबई महानगरपालिका का रहरण का 😮😮
मराठा सरपंच?
लोकसभेला झोपले होते का😮
बप्पा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे
Walmik uchala re😂😂😂
Police aaropi la atak ka karat nahi
Rana bold bai ahe tini sangu nahi thakrena
CID काही कामाची नाही sit lava
SIT लागणार आहे थोडं थांबा
CID
NAKOCH
त्याला फक्त शुक्रवार म्हणता येत नाही😅😅
Lavdyano tuzi payakadun aali aahe
Are Bajya sandip kshirsgar chya manaane beed madhe golibaari ke liye tyavar bol
कुणाचा जीव घेतला का राम्या.... तुझ्या भावा सोबत असच झाल असत तर अस बोला असतास का...... राम्या
@ganeshdhaygude6517 jar doshi asel tar sajja zali pahije ya vicharacha ahe mi pan chaikashi adhi bolnarya lokana mi kolto direct
ithe jyacha jiv gela aani je kutumb dukkhat aahe tyanche dukkh khup mothe aahe..
tyana nyay milalach pahije aani doshivar kadak karvai zali pahije...
pan ithe lokana rajkaran karayach aahe aani jatpat band hou dyayachi nahi mhanun kahi lokancha tamasha chalu aahe
@chandrakantmisal4454 agadi barobar doshila kadak shiksha zali pahije mag te konihi aso... Kasun chaukashi zali tar nigel baher kay prakaran ahe te
विलास बडे कुठे गेले news18वरले....या बातमीवर काही बोलत नाहीत
maze pn mat vaya nahi gele. Mr. Amit shah paryant hi news pohachavalyamule . khup khup abhindan bajrang saheb che.
बाप्पा आपला माणूस 🔥👑
Sit chi garja ahe
धन्याच्या घरी आरोपी शोधा
👌