मी मक्का लागवडीबरोबर . एकरी झिंक सल्फेट 10kg , 10 26 26 एक बँग , आणि सिंन्गल सुपर फोस्फेट एक बँग. सर काही problem होणार नाहीना कारण मी मक्का लागवड केल्यानंतर अजूनही पाऊस पडला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी पहिल्यांदाच शेती करत आहेत त पण UA-cam चे मार्ग दर्शन घेऊन . सर मी अशा प्रकारे Adv 751 हे बी लागवड केली आहे . सर या खतांचा काही परिणाम होणार नाही ना मक्का उतरण्यासाठी कृपया मला कळवा.
अतिशय चांगली माहिती...
छान माहिती दिली धनयवाद
Nice information sir..
सुंदर....
🙏👍
काही जाणकार व्यक्ती सांगतात की झिंक सल्फेट हे फक्त युरीया मध्येच द्यावं, बाकी खता मध्ये दिल तर त्याचा उपयोग होत नाही.
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिली
Thank you 🙏😊
Dada tumhi लवकरत लवकर कपुस् पहिला खाताचा वीडियो बनवा
Pioneer 3302 chi lagvad keli ahe date 3/7/2023 konta dose dyava
भाऊ धन्यवाद
Aale Pikachi mahitisathi 1 video dada
Sweet corn
आजिबात नका करू
Bhau 2 does bharpur hotil ka
खुप सुंदर माहिती दिली दादा
A-756
मी पण तेच लावले अडवांटा 756
मी पण परवा च पेरली
दादा सुपर निपीअर च्या वाढी साठी काय कारावे .
Thanks bhau
झिंक सल्फेट पाण्यातून देऊ शकतो का
नमस्कार दादा मी माका ठिबक वर करत असतो तर मी ठिबक ने वॉटर सोलेबल खाते सोडू शकतो का
Changli maka DMH879
दुसरा डोस 1846 जर दिला तर त्याच्यासोबत काय वापरावे
751advanta कशी आहे
fkt chara mhnun vapr krnyasthi height vadvnya sathi kont khat dyav makka la
युरिया आणि 15:15:15 हे खत कधी वापरावे मकाची साईज किती पाहिजे
Syngenta 6240 Plus maka wan kasa aahe?
Ekadam bhari aahe tyat ch 6802 lay bhari aahe
जर आपल्याला मक्याच्या पिकात एकच दोष द्यायचा असेल तर तो किती दिवसांनी द्यावा व कोणता द्यावा ते सांगा प्लीज दादा
Makka pikavaril tan nashakacha pump dusrya pikavar vaprayla chalel ka dhuvun
Nahi
Rasi 4212
भाऊ बोलना चा स्पीड जरा कमी करा
Ekari niyojan aahe na
जर आपल्याला एकच दोष द्यायचा असेल तर मक्याला किती दिवसांनी डोस द्यावा व तो कसा द्यावा व कोणते खत द्यावे 4:52 किती बॅग घ्याव्या
Pineere 3302
जर आपल्याला एकच डोस द्यायचा असेल तर किती दिवसांनी द्यायचा कोणता डोस द्यायचा मक्याला
751 yedvanta
751
Urea +Amonia sulphate mix nahi karat na yektar
ua-cam.com/video/_FizNtWW1SY/v-deo.html
आम्ही ह्यावर्षी advanta 751 केला आहे
नमस्कार दादा
नमस्कार
मक्का पिकाला सैफर+ एमामेक्टिंग+बिओविता +फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
Advanta 751
LG
Advanta 741 yeola Dahmangav
Pioneer 3524
Soil power kase ahe uba che
Changle ahe
P 3302 25 june.
Kiit diasat zink salafat टाकायचे दादा
युरिया डोस बरोबर द्या
धन्यवाद शेतकरी मित्र दादा
🙏😊🌱
Advnta 759
Star 9
मी मक्का लागवडीबरोबर . एकरी झिंक सल्फेट 10kg , 10 26 26 एक बँग , आणि सिंन्गल सुपर फोस्फेट एक बँग.
सर काही problem होणार नाहीना कारण मी मक्का लागवड केल्यानंतर अजूनही पाऊस पडला नाही
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी पहिल्यांदाच शेती करत आहेत त पण UA-cam चे मार्ग दर्शन घेऊन .
सर मी अशा प्रकारे Adv 751 हे बी लागवड केली आहे .
सर या खतांचा काही परिणाम होणार नाही ना मक्का उतरण्यासाठी कृपया मला कळवा.
मक्का भिजवून घ्या काही होणार नाही पण भिजवा
काही प्रोब्लेम नाहीं
@@vinodjadhav1258
🙏 धन्यवाद भाऊ 🙏
AdvantA 744
सर तुमचा नंबर द्या प्लिज लई गरज आहे महत्वाचं काम आहे पर्सनल ❤🙏 मी खूप कमेंट करतोय please द्या
Advnata 751
. . भारती45
Dada paus ajun alach nahi
हाणा भाऊ...कणी भो शेतकऱ्याची कायम अवकळा
दुसऱ्या डोस चे सर्व खते एकत्र करून द्यायचे ना
हो
हा डोस 1 एकर च्या हिशोबाने आहे ना
हो
ऑस्कर वाण लावले आहे.
निधि
3524 पाच बँग लावली 😊
DKC 9141
पायनेर p 3524
सि 16
3845 s
Advanta Pac 751
👍🏻
Advanta.741
मक्का मधे टिंजर मारल्याने कांदा पिकाला काही धोका होतो का
Nahi
3845 mahico
2T55
ua-cam.com/video/_FizNtWW1SY/v-deo.html
3499
👍🏻
Bharti 45
टिंचर आणि सेंम्प्रा एकञ चालेल का
👍नाही
नाही
वेगळे फवारा
मक्का मधे टिंजर मारल्याने कांदा पिकाला काही धोका होतो का अनुभव सांगा
नाही. काहिच नाही
💯
No
वानु, खडी, मका उकरून खात आहे
Fipronil दाणेदार टाका
Dkc 9150
Pioneer 3524 vs advanata 751 कोणती मका चांगली आहे भाऊ
या दोन्ही मधेच गोंधळ होतोय
काळी जमीन असेल तर 3524 आणि खडकाळ असेल तर advanta वापरा
दोन्ही पण चांग्ल्या आहेत
भाऊ तुम्ही ऊन्हाळ्यात मधे जी ब्रिवांट लावली होती तिचं आवरएज कस भेटल आणि 8135 हे ब्रिवांट वान कशे आहे ते जरा सांगा
ua-cam.com/video/_FizNtWW1SY/v-deo.html
Syngenta 7720
मला 7720 sijenta 48.66kg उत्पंन झाले होते.
दुसरा डोस कधी दयायचा
40 दिवसांनी
आभारी
Dusara dosh kiti divasani dava
1 डोस कधी दिला पाहिजे
वीस दिवसाच्या आत
Lavkar yenara मका बियाने सांगा
ua-cam.com/video/_FizNtWW1SY/v-deo.html
कॅप्सूल मका
10:26:26 खत चले कि नाही पाहिल्या डोस मध्ये
चालेल
हो चालेल
साहेब एडवांटा 756 लावली आज 21 दिवस झाले मी आजच एरिया एक बॅग 1846 एक बॅग झिंक सल्फेट टाकले आहे
1846 he dusrya dose chya veles deycha,ani lavkar lagli pahijel asa dose deycha
Mahico3845s
741