अतिशय चांगली माहिती आपण दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व देशातील सर्व शेतकऱ्यांना योग्य नियोजन द्वारे सोयाबीन उत्पादनातून आर्थिक लाभ कायमस्वरूपी मिळेल. धन्यवाद दादा!!
सर खूपच छान माहिती दिली तरीपण कोरडवाहू सोयाबीन पीक संपूर्ण-व्यवस्थापना करीता एक विडिओ बनवा ही विनंती , कारण माझ्यासारखे बहुसंख्य शेतकरी हे कोरडवाहू शेती करतात , तरी कोरडवाहू सोयाबीन पीक व्यवस्थापणासंदर्भात आपले मोलाचे मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा बाळगतो
उन्हाळी सोयाबीन लागवडीच्या नादात लागू नका 35च्या वर तापमान असते जमत नाही मी स्वतः लगवड केले 2दा लावायचे असल्यास 11व्या महिन्याचा शेवटी किंवा 12 व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड करावी
ते १० वर्षापासून उत्पादन घेत आहेत. मग कधी २८ आले असेल , कधी २० आले असेल. आपण त्या माहीतीचा उपयोग घेऊन स्वतःचे ५ कीं वरचे उत्पादन पूढे वाढवावे. नेमक किति काय हया नसता चौकशा आहेत. नाच न जाने आंगण तेढा !
Aamchya gawat Pramod Ingole ha akro 32 kintal soyabeen pik kadto ,parantu to kunalahi tantra gyan sangat nahi, tyachya bandhawar kontya hi sarkari adhikari yeu det nahi jati tyacha mota satkar kela.danyacha aakar khup mota ahe. Malahi khare watat nahi.pan kay karaw lok tyala aadarsha mantat.
Very nice , very very helpful information you have given here , sir 👍
Thanks a lot sir 🙏
नमस्कार माहीती खुप छान अभिनंदन 🎉🎉
सर ,बीयाणे प्रक्रिया औषधे,खते, फवारणी औषधे केव्हा केव्हा द्यावे.सर्वाचे एकरी प्रमाण व्हिडिओ बरोबर अक्षरी चार्ट दाखवा .
हलक्या मुरमाड जमिनी मथ्ये टोकन कशी करावी पाटसरी किती फुटी असावी साधारणपणे पाणी कीती दिवसांनी द्यावे साहेब
अतिशय चांगली माहिती आपण दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व देशातील सर्व शेतकऱ्यांना योग्य नियोजन द्वारे सोयाबीन उत्पादनातून आर्थिक लाभ कायमस्वरूपी मिळेल.
धन्यवाद दादा!!
BK kk k
Ccd d dv
Shetkari aatmhatya kya kar t h o
सर खूपच छान माहिती दिली तरीपण कोरडवाहू सोयाबीन पीक संपूर्ण-व्यवस्थापना करीता एक विडिओ बनवा ही विनंती , कारण माझ्यासारखे बहुसंख्य शेतकरी हे कोरडवाहू शेती करतात , तरी कोरडवाहू सोयाबीन पीक व्यवस्थापणासंदर्भात आपले मोलाचे मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा बाळगतो
एका झाडाला किती शेगा असल्या म्हणजे २० क्विंटल उत्पादन होईल
छान छान माहिती दिली आहे सर
साहेब आपण खुपच उपयुक्त माहिती शेतकरीना दिला.धन्यवाद जयसियाराम
खुप छान माहिती मिळाली आहे
Jay Siyaram khup chhan mahiti dili sir
खूप छान सर
Thank you patil sir...
खूप छान मार्गदर्शन केलेत सर तुम्ही...👍
Kiti acer ahe bhau Tuz soyabean me 30 acer madhe hardly 10 cha average ghetto
खुप धन्यवाद साहेब
9305 he variety la tumi sangitlya sark niyogan kele tar chalel ka
Very nice
खूप छान माहिती
छान साहेब
खूप छान माहिती दिलीत सर
शेवटच्या फवारणी मध्ये कीटकनाशके मारायची नाही का सर
धन्यवाद माहीत बदल घनसावगी जी जलाना
जबरदस्त
👍👍👍👌👌👌👌💐💐💐
Phule seed kuthe milate
सर उन्हाळ्यात जानेवारी महिन्यात लागवड केली तर चालेल का तुमच्या कडेबी मिळेल का धन्यवाद
*उन्हाळी सोयाबीन उत्पादन व बीजोत्पादन कसे घ्याल? कौस्तुभ बारवडे,, उन्हाळी सोयाबीन उत्पादक तज्ञ👇*
ua-cam.com/video/mZyzFwrCIJc/v-deo.html
Very nice information 🙏👍
उन्हाळी सोयाबीन लागवडीच्या नादात लागू नका 35च्या वर तापमान असते जमत नाही मी स्वतः लगवड केले 2दा
लावायचे असल्यास 11व्या महिन्याचा शेवटी किंवा 12 व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड करावी
Summer lagwadisathi ruchi che seed best ahe mala ekri 11 qwintal che utpanna milale
नका लावू उत्पादन 3 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन निघत नाही
खूप खूप छान scientific
नेमके उत्पादन क्षमता किती
एकदा 28क्विटल,एकदा20क्विटल
ते १० वर्षापासून उत्पादन घेत आहेत. मग कधी २८ आले असेल , कधी २० आले असेल. आपण त्या माहीतीचा उपयोग घेऊन स्वतःचे ५ कीं वरचे उत्पादन पूढे वाढवावे. नेमक किति काय हया नसता चौकशा आहेत. नाच न जाने आंगण तेढा !
बियाणे कोठे भेटल
Good 🙏👌👍
ऊनाळ्यातल बियाणे पावसाळ्यात जमेल की नाही सर
नमस्कार सर, Oxyfluorfen असणाऱ्या तन नाशक औषधाचे नाव सांगा सर.
Goal, oxygold, galigan etc
फवारणी तक्ता आपणाकडून मिळेल काय
Besal dose shen khat viskatly sark
Takave ka
good patil sab
या पुढचा व्हिडीओ पुर्ण जमीनी चा दाखवा
काळे चुनखडी जमिनीत कोणते बी निवडावे
शेती एक मृगजळ
Best
बियाणे जात फुले संगम सोयाबीन kds 726 आहे
माहिती,समजलीछानवाटल
Sir tumala vinati aahe tumcha mo nambar deta ka
सोयाबीन पेरली तर चालेल का
Aamchya gawat Pramod Ingole ha akro 32 kintal soyabeen pik kadto ,parantu to kunalahi tantra gyan sangat nahi, tyachya bandhawar kontya hi sarkari adhikari yeu det nahi jati tyacha mota satkar kela.danyacha aakar khup mota ahe. Malahi khare watat nahi.pan kay karaw lok tyala aadarsha mantat.
प्रत्येक वर्षी ऊस मोडून सोयाबीन करतो का भाऊ
सगळीच फेकाफेक
Thapa maru nakaa