Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
शेतकरी विरोधी कायदे कारणीभुत आहेत त्यावर बोला सर.
तुम्ही कधी शेती केली आहे का?
मित्रा शेतकरी तुझ्या सारखा हुशार नाही तो फक्त आपल्या काळ्या आईला पाहून पीक करतो मग ती आई आपल्या वर रागावेल की प्रेम करेल माहीत नसत.जर शेतकरी शेत जमिनीचा भडा विचारात हेऊ लागला तर 90 टक्के शेतकरी शेती करायची सोडून देतील😢😢😢😢
एकदम बरोबर आहे ❤
बरोबर आहे सर 👌
Sir? Costing kalachi garaj ahe.khup chhan mahiti dilit.
शेतकरी हा कंपनी मधील पगारी नवकर( 9 ते 5 job ) वाला नसून, ती कंपनी मालक असतो जेवढे वेळ (24*7) देतो तेवढी कंपनी चांगली चालते🤟🤟😎😎😎🤑🤑🤑⛏️⛏️⛏️
Nice lecture
मी तर सोयाबीन अजिबात पेरणार नाही
हिशोब जर केला तर शेती पुरत नाही करावी लागते सर घरी करा लागते कमी खर्चात शेती सेंद्रीय शेती करायची मी करत असतो
शेतकऱ्याचे बाजूने कोणीच नाही
3/4 किक्टल होते
सोयाबीन पेक्षा दुसरा पर्याय नाही
Urad + Tur 2 mahina nantar Urad kapa Anni parat Urad ghia Urad 2 mahiniyachi peek aahe 1 hagamat 2 vedi gheu saktu 2 veda 10 q/acre yenychi sakyata aaheNantar 5-6 mahinya nantar Tur Nigel 6-7 quintalKharch sarasari Rs 32000/- Income Urad 7000 x 10 = 60,000/-Tur 7000 x 7. = 50000/-Income - Kharch 110000 - 30000= 80,000/-Sanchit shet madhe nantar Mung ghia. 2 mahina peek aahe 7x6. = 45000/- Karch 15000/-Income - Kharch = 30000/-1 varshaat 80000 + 30,000/-=110000/-Prati acre chi target Karo shaktoEkada chota plot madhe plan karun bagga
शेतकरी विरोधी कायदे कारणीभुत आहेत त्यावर बोला सर.
तुम्ही कधी शेती केली आहे का?
मित्रा शेतकरी तुझ्या सारखा हुशार नाही तो फक्त आपल्या काळ्या आईला पाहून पीक करतो मग ती आई आपल्या वर रागावेल की प्रेम करेल माहीत नसत.
जर शेतकरी शेत जमिनीचा भडा विचारात हेऊ लागला तर 90 टक्के शेतकरी शेती करायची सोडून देतील😢😢😢😢
एकदम बरोबर आहे ❤
बरोबर आहे सर 👌
Sir? Costing kalachi garaj ahe.khup chhan mahiti dilit.
शेतकरी हा कंपनी मधील पगारी नवकर( 9 ते 5 job ) वाला नसून, ती कंपनी मालक असतो जेवढे वेळ (24*7) देतो तेवढी कंपनी चांगली चालते🤟🤟😎😎😎🤑🤑🤑⛏️⛏️⛏️
Nice lecture
मी तर सोयाबीन अजिबात पेरणार नाही
हिशोब जर केला तर शेती पुरत नाही करावी लागते सर घरी करा लागते कमी खर्चात शेती सेंद्रीय शेती करायची मी करत असतो
शेतकऱ्याचे बाजूने कोणीच नाही
3/4 किक्टल होते
सोयाबीन पेक्षा दुसरा पर्याय नाही
Urad + Tur
2 mahina nantar Urad kapa Anni parat
Urad ghia
Urad 2 mahiniyachi peek aahe
1 hagamat 2 vedi gheu saktu
2 veda 10 q/acre yenychi sakyata aahe
Nantar 5-6 mahinya nantar Tur Nigel
6-7 quintal
Kharch sarasari Rs 32000/-
Income
Urad 7000 x 10 = 60,000/-
Tur 7000 x 7. = 50000/-
Income - Kharch 110000 - 30000= 80,000/-
Sanchit shet madhe nantar
Mung ghia. 2 mahina peek aahe
7x6. = 45000/-
Karch 15000/-
Income - Kharch = 30000/-
1 varshaat 80000 + 30,000/-=110000/-
Prati acre chi target Karo shakto
Ekada chota plot madhe plan karun bagga