#मन_बुद्धी_कसे_कार्य_करते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
    अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
    www.youtube.co...
    डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
    • हे ऐकत झोपा, शांत झोप ...
    चालण्याचे दहा फायदे
    • चालण्याचे दहा फायदे, च...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    योगनिद्रा
    • #योगनिद्रा #yognidra i...
    सकाळची साधना
    सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
    www.youtube.co...
    सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
    रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
    मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
    माऊलीजी
    5:40-7:30
    Join Zoom Meeting
    us02web.zoom.u...
    Meeting ID: 817 1752 8314
    Passcode: 334455
    दररोज हीच लिंक राहील

КОМЕНТАРІ • 56

  • @vanitapandharpurkar8028
    @vanitapandharpurkar8028 Місяць тому +3

    आजच्या सत्संगातून स्वतः तील शक्तीची जाणीव करून दिली माऊली जीं नी.. मन आणि बुद्धी कसे कार्य करते,belief system,उदाहरणे देवून समजावून सांगितले,पुन्हा पुन्हा ऐकून आत्म परिक्षण करून स्वतः मधे बदल करण्यासाठी खूप महत्त्वाचा सत्संग.. खूप धन्यवाद माऊली,प्रत्येक क्षण भरभरून आनंदाने जगण्यासाठी तुम्हीच तळमळीने सांगता.. खूप thanks.. जय गुरू देव माऊली जी🙏💐

  • @manoharchavan4899
    @manoharchavan4899 Місяць тому

    मन व डोके कस काम करते हा सत्संग आज सकाळी ऐकला तेव्हापासून माऊलीजी जे खूप छान शब्द आजून दिवसभर डोक्यातून जात नाहीत आणि आस वाटल परत आजून एकदा ऐकत राहावं खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manishamore190
    @manishamore190 Місяць тому +2

    दिवाळीमध्ये खरंच विचारांची दिवाळी आहे हा सत्संग. खूप सुंदर रित्या मन, बुद्धी आणि कार्य समजून सांगितले आहे माऊलीजीनी.
    मनात जसे विचार येतात, तशा भावना निर्माण होतात, आणि इंद्रियांद्वारे Proof शोधण्याचा प्रयत्न बुद्धी करत राहते. खूप सोप्या भाषेत सहज मांडले आहे.
    त्यामुळेच माऊलीजी कोणत्याही प्रसंगात सकारात्मकता ठेवा असे सांगतात. Belief system सकारात्मक ठेवा. म्हणजे तसेच अनुभव आपल्याला येत राहतात.
    खरंच अद्भुत आहे ज्ञानयोग, यातील विचारांची जादुई कीमया. कोणीही यावे आणि माऊलीजिच्या विचाराने प्रेरित होऊन जीवन समृद्ध करून घ्यावे.
    Jay gurudev Mauliji 🙏

  • @ashokdeshpande1167
    @ashokdeshpande1167 Місяць тому +1

    आजचा सत्संग म्हणजे प्रत्येकाच्या मनातील आणि जीवनातील हजारो प्रश्नांची उत्तरे आजच्या सत्संगात मिळाली आहे. खूपच छान सत्संग झाला आहे जय गुरुदेव 🙏

  • @smithanaik342
    @smithanaik342 Місяць тому

    खूप छान सत्संग माऊलीजी. खूप ज्ञान मिळाले.

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 Місяць тому

    खूप वाईट वाटले दर्शना ताईन चं त्यांना परमेश्वर चागंल आरोग्य देवो त्यांना जगण्याची शक्ती देवो हि पांडुरंगा चरणी प्रार्थना करते 🙏👍

  • @shivanandkharwal5975
    @shivanandkharwal5975 Місяць тому +1

    माऊलीची ज्ञान योगाचा चष्मा घातल्यापासून आनंद आनंद आणि आनंद आहे आपली कृपादृष्टी अशी सर्वसाधारण असू द्या आज आपला सत्संग ऐकून ऑनलाईन मनाची साफसफाई झाली आणखी समाधानी राहायचे शिकलो तक्रारी तर राहिल्याच नाही लहान बाळासारखे जगण्यात फार आनंद असतो आणि आणि माणसाचे आयुष्य बदला फक्त एकच क्षण लागतो आणि तोही आपल्या हातात असतो
    जय गुरुदेव माऊली जी 🚩🚩🚩🚩

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 Місяць тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    आजचा सत्संग खुपचं सुंदर आहे.
    मन शांत झाले..निर्वीचार अवस्था होती..
    अप्रतिम सत्संग आहे.

  • @ShivajiJagtap-d3e
    @ShivajiJagtap-d3e 5 днів тому

    माऊली तुम्ही जो आनंद दुसऱ्याला देता त्या बद्दल मी आपला आभारी आहे मी शिवाजी कोल्हापूर 🙏👍

  • @alkatakle9904
    @alkatakle9904 Місяць тому

    हा व्हिडीओ खुप छान वेगळा आहे अजून एकदा ऐकणार आहे म्हणजे चांगला समजेल

  • @jpsoor
    @jpsoor 22 дні тому

    Jai gurudev 😊

  • @ashokjadhav9054
    @ashokjadhav9054 Місяць тому

    Jay Gurudev

  • @rhythm7773
    @rhythm7773 Місяць тому

    जय गुरुदेव माऊली जी खूपच मनाला स्पर्श करणारा आत्म परीक्षण करायला लावणारा सत्संग किती धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत माऊली जी एवढे उच्च स्थान आहे आमच्या आयुष्यात तुमचे 🙏🏻🙏🏻

  • @MrShivkumar1986
    @MrShivkumar1986 Місяць тому

    Jai gurdev mauliji. Happy Diwali

  • @dnyaneshwarmaharajgaikwad6505
    @dnyaneshwarmaharajgaikwad6505 Місяць тому

    खूप छान सत्संग माऊली जी

  • @Krushnakumarmadane999
    @Krushnakumarmadane999 Місяць тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @jayshreeaiwale5839
    @jayshreeaiwale5839 12 днів тому

    खुप छान सतसग

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 Місяць тому

    खूप छान सस्तंग घेतला माऊलीजी मी खूप बिजी होती तरी पण ऐकले आणी परत त्य दिवशी च दुपारी पण जेवण करताना ऐकले खूप छान उदाहरण देऊन खूप छान पध्दतिने समजावून सागितले 🙏👌 दर्शाना ताईंच्या बाबतीत खूप वाईट झालं ताईंच्या आहोंन साठी निलेश जी न साठी भावपूर्ण श्रध्दांजली 🙏💐🙏

  • @prakashphadtare2420
    @prakashphadtare2420 Місяць тому

    नमस्कार माऊलीजी, फारच सुंदर सत्संग आहे, यातून खूप शिकण्यासारखे होते, आपणाला व सर्व साधकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @savitamahajan8861
    @savitamahajan8861 Місяць тому

    जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻😇
    आजचा सत्संग म्हणजे दिवाळीचा बोनस.... सत्संगातून काय मिळालं हे कसं सांगावं ते कळत नाही कदाचित त्यासाठी शब्दच नाहीत. माऊलीजीं बद्दलची बिलिफ सिस्टीम अजून मजबूत झाली 🥰

  • @smitakarande6310
    @smitakarande6310 Місяць тому

    Khup chhan vatale aikun

  • @krantigholap1386
    @krantigholap1386 Місяць тому

    Yes Mauliji 🙏 Jay gurudev mauli ji 🙏💐🌹💐🙏

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 Місяць тому

    जय गुरुदेव माऊलीजी ❤❤❤❤❤❤❤

  • @sunitasalunke9196
    @sunitasalunke9196 Місяць тому +1

    👍🙏🙏

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 Місяць тому

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @MotiramMohite-r3k
    @MotiramMohite-r3k Місяць тому

    खुप छान

  • @swatiakuskar3978
    @swatiakuskar3978 Місяць тому

    Jai gurudev🎉

  • @SanjivaniPanage-u6b
    @SanjivaniPanage-u6b Місяць тому +3

    दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @KamalKharat-t5s
    @KamalKharat-t5s Місяць тому +1

    हॅपी दीवाळी सगळ्या सध्खनला दिवाळी आणदाची जऊ

  • @laxmipatil4404
    @laxmipatil4404 Місяць тому

    Jaygurudev माऊली जी 🙏🙏🙏🌷🌷🌷😍♥️आज चा सत्संग मंजे दिवाळीत मनाची साफसफाई केली माऊली जी 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद माऊली जी आज veg vegale example देऊन जे माऊली जी सांगितले ते शब्दात सांगू नाही sakat 🙏🙌🙌🙌👏👏आज मनाची आंघोळ करून घेतली माऊली जी ni 🙏🙏🙏😍😍😍😍😍♥️♥️♥️🙌🙌🙌🌹🌹🌹🌹🌹jaygurudev mauiji 🙏 ❤️ ♥️ 😍

  • @kailasdhumal1312
    @kailasdhumal1312 Місяць тому

    Jay gurudev🙏🙏🙏

  • @ShubhangiGupte
    @ShubhangiGupte Місяць тому

    Jhमाऊलीजीखरचमनशांतझाले

  • @sanjayarage1454
    @sanjayarage1454 Місяць тому

    Ajacha satsanga khup chan hota mauliji tumanna kiti dhanyavad Dil tewda kamich ahe mala jagnyala ek Navin disha milala ahe dada diwali che khup khup shubecha 🎉

  • @SanjivaniPanage-u6b
    @SanjivaniPanage-u6b Місяць тому +1

    माझ्या मध्ये परमेश्वर आहे मी घा भरणार नाही

  • @ratnaparteti4860
    @ratnaparteti4860 Місяць тому

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 Місяць тому

    😇

  • @prafullam2078
    @prafullam2078 Місяць тому

    थँक्स

  • @nilamraut3395
    @nilamraut3395 Місяць тому

    Kup chagal vatal

  • @ratnaparteti4860
    @ratnaparteti4860 Місяць тому

    Happy diwali mahuli v
    sarvana

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 Місяць тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🌹🌹

  • @smitakarande6310
    @smitakarande6310 Місяць тому

    Shibir kadhi aahe te pn saanga

  • @SanjivaniPanage-u6b
    @SanjivaniPanage-u6b Місяць тому +1

    व्हिडिओ मध्ये मध्ये बंद पडत आहे 50:49 50:55

  • @SanjivaniPanage-u6b
    @SanjivaniPanage-u6b Місяць тому

    व्हिडिओ मध्ये मध्ये बंद पडत आहे 50:49

  • @balkrishnatavate9556
    @balkrishnatavate9556 Місяць тому

    जय गुरुदेव🌹🙏 अतिशय सुंदर सत्संग🌹🙏😊

  • @SanjivaniPanage-u6b
    @SanjivaniPanage-u6b Місяць тому

    व्हिडिओ मध्ये मध्ये बंद पडत आहे

  • @sunitasonawane515
    @sunitasonawane515 Місяць тому

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏💐

  • @AniruddhTaur-ux1dp
    @AniruddhTaur-ux1dp Місяць тому

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @dhanashribarad7638
    @dhanashribarad7638 Місяць тому

    Jay gurudev🙏

  • @laxmipatil4404
    @laxmipatil4404 Місяць тому

    Jaygurudev माऊली जी 🙏🙏🙏🌷🌷🌷😍♥️आज चा सत्संग मंजे दिवाळीत मनाची साफसफाई केली माऊली जी 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद माऊली जी आज veg vegale example देऊन जे माऊली जी सांगितले ते शब्दात सांगू नाही sakat 🙏🙌🙌🙌👏👏आज मनाची आंघोळ करून घेतली माऊली जी ni 🙏🙏🙏😍😍😍😍😍♥️♥️♥️🙌🙌🙌🌹🌹🌹🌹🌹jaygurudev mauiji 🙏 ❤️ ♥️ 😍

  • @SanjivaniPanage-u6b
    @SanjivaniPanage-u6b Місяць тому

    व्हिडिओ मध्ये मध्ये बंद पडत आहे

  • @shivajipathare2351
    @shivajipathare2351 22 дні тому

    🙏🙏 Jay Gurudev

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 Місяць тому

    जय गुरुदेव माऊली जी

  • @SanjivaniPanage-u6b
    @SanjivaniPanage-u6b Місяць тому

    व्हिडिओ मध्ये मध्ये बंद पडत आहे

  • @LalasahebBarge
    @LalasahebBarge Місяць тому

    जय गुरुदेव माऊली जी