जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची कित्येक पिढ्या शिक्षकांनी बरबाद करुन मोठे नुकसान केले आहे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @nileshsathe3139
    @nileshsathe3139 6 годин тому +6

    नेतेच जबाबदार आहेत, योग्य निर्णय घेत नाही मात्र खाजगी शाळेना जास्त महत्व देतात । कारण खाजगी शाळेचे मालक यांचे खिशे गरम करतात । सरकारी शिक्षकांना ईतर कामात व्यस्त केलय यांनी, तांदूळ, शिरा, online कामे जे नाई ते टाकल त्यांच्या माथी ।

  • @AmarLavate-r6x
    @AmarLavate-r6x 2 години тому +3

    त्यासाठी तुम्ही सुध्दा जबाबदार आहे तुम्ही तुमच्या मुलांना मराठी शाळेत घातली असती तर एवढे ओरडायची गरज नाही

  • @sagarawaghad4433
    @sagarawaghad4433 6 годин тому +3

    शिक्षक भरती लांबवली... शिक्षकांच्या मागे अशैक्षणिक कामे भरपूर लावले मुलांना शिकवू दिले नाही जि प शाळांना जेवढा पाहिजे निधी दिला नाही त्यामुळे आज ही आज परिस्थिती आहे आम्ही जिल्हा परिषद मद्ये शिकलो पण 15 वर्षा अगोदर परिस्थिती चांगली होती

  • @mahendragedam675
    @mahendragedam675 25 хвилин тому +1

    एकदम बरोबर साहेब...असे भरपूर शिक्षक आहेत जे फक्त पगारासाठी नोकरी करत आहेत...त्यामुळे शासना ल विनंती आहे की एकाला 1.50 लाख पगार देण्यापेक्षा त्याच ठिकाणी 4 d.ed,B,Ed धारक बेरोजगार तरुण यांच्या पेक्षा चांगल्या पद्धतीने काम पण करतील...काम पण दर्जेदार होईल ,एका च्य्या ठिकाणी 3 लोकांचा परिवार चालेल आणि शासनाच्या तिजोरीवर पण कमी भार पडेल,म्हणून शासनाने कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करणे काळाची गरज आहे❤

  • @fightergamer7251
    @fightergamer7251 19 годин тому +4

    एकदम बरोबर असं कोणीतरी करायलाच पाहिजे

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 2 години тому +1

    सरकारी जिल्हापरिषद, अनुदानित शाळा कंपन्याच्या घशात घालण्याची सुपारी एका राजकीय व्यक्तीला देण्यात आली आहे.या शाळांवर टीका करायची आणि गरिबांना शिक्षणापासून वंचित करायचं.

  • @rajeshgulwade356
    @rajeshgulwade356 20 хвилин тому +1

    खाजगी शाळेत शाळेचे मुख्याध्यापक, अध्यक्ष कमी पगारात काम शिक्षकाकडून काम करून घेतात

  • @vilasambhore9062
    @vilasambhore9062 5 годин тому

    आमदार साहेब तुम्ही या विद्यार्थ्याला शिकवायला

  • @shrikantkamble1168
    @shrikantkamble1168 Годину тому

    महाशय आमदार इतर देशातील शिक्षक व आपल्या देशातील शिक्षक कशे आहेत हे पहा दहा मुले दोन तास शिकवून दाखव मग शिक्षक म्हणजे काय हे समजेल शिक्षक हा समाजाला दिशा योग्य देतो गावात शिक्षकांला मान आहे की आमदाराला हे बघ नैतिकता व चारित्र्य बाबतीत शिक्षक आदर्श आहे तुम्हा लोकांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे

  • @padvimangesh7417
    @padvimangesh7417 5 годин тому

    पूर्ण महाराष्ट्रभर तुमची कारवाई झाली पाहिजे मी तुमचा आभार मानतो.

  • @parsnathshinde8929
    @parsnathshinde8929 Годину тому

    याला पालक मंडळी जबाबदार शाळेत लक्ष देत नाही शाळेतला पालक मेळावा ला किती पालक हजर असतात अशीच परिस्थिती राहिली तर आगामी 20 वर्षात गरिबांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण होईल किंवा क्वचित प्रसंगी शिक्षणही घेता येणार नाही

  • @anitamahala4398
    @anitamahala4398 3 години тому

    निवडून यायला किती गोलमाल केला आहे....ते नाही सांगणार लोकांना..

  • @farhanshaikh8943
    @farhanshaikh8943 6 годин тому +1

    16000 रू पगार 3 वर्षे देतो

  • @Artificialintelligence96knbm
    @Artificialintelligence96knbm 2 години тому +1

    Shikshan Sevak radda Kara tait3 ghya

  • @farhanshaikh8943
    @farhanshaikh8943 6 годин тому +1

    Private band Kara

  • @vidyapatil5787
    @vidyapatil5787 6 годин тому

    Yala sanga 15 varshat shalet shikshak gavat ale. Aahet ka?

  • @b.a.sonwanesir1471
    @b.a.sonwanesir1471 19 годин тому +1

    Right

  • @farhanshaikh8943
    @farhanshaikh8943 6 годин тому +1

    Sarkar jababdar

  • @haribhaupathe3821
    @haribhaupathe3821 21 годину тому

    एकदम बरोबर आहे

  • @PournimaBhoir-dq8jm
    @PournimaBhoir-dq8jm 39 хвилин тому

    दुरून डोंगर साजर तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला z.p.स्कूल ची खूप काळजी दिसते अस करा तुम्हीच एक वर्ष शिक्षक जे काम करतात ते करा म्हणजे शासन जे सतत जे.उपक्रम राबवतात ते उपक्रम राबविताना मुलांना.शिकविण्यासाठी. किती वेळ मिळतो ते कळेल

  • @sonusonu-oq2hp
    @sonusonu-oq2hp 2 години тому

    Private shaletil mulana pn vachata yet nahi.sir..

  • @sonusonu-oq2hp
    @sonusonu-oq2hp 2 години тому

    Shikshkana etar kame kmi lava.tait exam deun ajun mul lagli nahit..bharti kra tumhi

  • @pravinvasave6595
    @pravinvasave6595 Годину тому

    Hya bombla koni nivdla bomb fodat firat ahe.

  • @sandeeppadmane2394
    @sandeeppadmane2394 7 годин тому +2

    याला शिकवायला पाठवा

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 3 години тому

    स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली आमदार निवडून येतात व विकास का झाला बोंग तू काय करतो काम

  • @vandanapawara2059
    @vandanapawara2059 Годину тому

    अशैक्षणिक कामे बंद करा मग

  • @farhanshaikh8943
    @farhanshaikh8943 6 годин тому

    बाकीचे काम नका लावू शिक्षकाला सर

  • @krishudesu2004
    @krishudesu2004 8 годин тому

    Sagde aamdar cha pagar band karuya ek diwas aamdar jhale ki pension start. Education cha garaj nahi.

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 Годину тому

    Tumhi new Bharti kra shikshakachi hey Karu shaktuna

  • @sandeeppadmane2394
    @sandeeppadmane2394 7 годин тому

    तू सहा महिने शिक्षकाची नोकरी कर....

  • @sunilraut4713
    @sunilraut4713 Годину тому

    माझ्या गावात ITI झालेला मुलगा Z. P शाळेत शिकवत आहे. आणि मी M. A.M. ed, B. ed, D. ed, Ctet pass asun ghari आहे कारण माझे Age 35 आहे.

  • @anitamahala4398
    @anitamahala4398 3 години тому +1

    निवडून यायला किती गोलमाल केला आहे....ते नाही सांगणार लोकांना..

  • @anitamahala4398
    @anitamahala4398 3 години тому

    निवडून यायला किती गोलमाल केला आहे....ते नाही सांगणार लोकांना..