Beed Sarpanch Case Breaking | देशमुख मारहाणीचा व्हिडीओ CIDच्या हाती, कोणत्या बड्या नेत्याच नाव समोर?
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती लागला आहे. आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधला व्हिडीओ ताब्यात घेण्यात आला आहे.
Big information has come to light in the Santosh Deshmukh murder case. The video of Santosh Deshmukh's beating has been seized by the CID. The video from the mobile phone of the accused Sudarshan Ghule has been seized.
#santoshdeshmukh #somnathsuryawanshi #beedsarpanchcase #walmikkarad #dhananjaymunde #pankajamunde
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
20 दिवसात, डोंगर पोखरुन उंदीर काढला म्हणा, महत्वाचे व्हिडीओ गायब असणार! वा वा! सीबीआई
कमाल आहे घटने नंतर एवढ्या दिवसानंतर गाडीतच मोबाईल होते ते पोलीसांना सापडले नाहीत
मोठा नेता कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे फक्त जनतेला वेड्यात काढायचं काम चालू आहे सरकार मधल्या नेत्यांच
वरिष्ठ नेता धन्या आहे दुसरा कोणी नाही
धन्यवाद फडणवीस साहेब 20 दिवसानंतर फक्त बातमीच चालू आहे... पन आरोपी मोकाट फिरत आहे. खरंच सरकार पन आरोपीला घाबरत आहे.... असे दिसत आहे
20 दिवस मोबाईल कुठे होता हा मोठा पेच आहे 😅
रुपाली ताई ncha dna tapsava लागेल
कसलेही गुन्हे घडले की तेथे राष्ट्रवादी अजित पवारचा व त्याचा बगलबच्चे यांचा संबंध असतोच.भाजपने कशाला
या महाभ्रष्ट पक्षाला सोबत घेतले असावे
हा प्रश्न पडतो.
अरे जी गाडी 20 दिवसापुर्वी सापडली होती, त्यात पोलिसांना आज 2 मोबाईल सापडलेत एवढे दिवस झडती घेतली नव्हती काय 😂😂😂 वा रे पोलिस तपासात काही येत नसत, प्री प्लानिंग मोबाईल सापडलेत
अगदी बरोबर आहे सर.
आणि खूप खूप मोठी अपडेट म्हणे.
दिशाभूल चालू आहे जनतेची फक्त
टीव्ही लोकमचे आभार मानले जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची टीमचे ❤❤😮
ज्या दिवशी गाडी पकडली त्या दिवशी तिची तपासणी केली नाही याचा अर्थ एकत्र पोलिस या हत्येबद्दल गंभिर नव्हती किंवा मोबाईल तेंव्हा च सापडले असतील परंतू कांहीं धक्कादायक बाबी त्यात असल्याने त्याची पुर्ण चौकशी नंतरच ही पुष्टी देण्यात आल्यात ही गोपनीक्षयतेची बाब असून शकते.
Kay सांगावे भाऊ य polisana
वरिष्ठ नेत्याच नाव पण सांगा
फाटती ओ याची.. कारण हा पण असाच आहे... 🙏🏾🙏🏾
99oöo
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण........ धर्मवीरांंचे लवासादार (अण्णाजीपंत तथा देवापंतांचे नव्हे!).
Pahle DM bolte ab fadanvis dm ko kolte 100%
फडणवीस आहे का?
वरिष्ठ नेत्याचे नाव सांगा जनतेला
क्षीरसागर भाऊ apla दृष्टिकोन एकदम योग्य आहे. माणुसकीच्या नात्याने सगळ्या pakshani एकत्र यायला हवेत.
धनंजय मुढे चा राजीनामा घेणे गरजेचे आहे आरोपी फरार कसे झाले एव्हडे दिवस सरकार ने वेळ का लावला असा प्रश्न लोकाला पडला आहे
महाराष्ट्रातील सर्व जनतेला. कायदा हातात. घेण्याची. अंत्यंत गरज आहे. नसता . अनेक बळी. जाणार.
100% बरोबर
तो नेता कोण आहे त्याचे पण नाव सांगा
20 दिवस झालं ते दोन फोन आता कसे सापडले अचानक. हे पण काहीतरी विरोधकांचा षडयंत्र आहे फोन वगैरे काही सापडले नाहीत
तटकरे साहेब रुपाली ताईंच्या विषय तुम्ही लगेच मिडिया समोर आलात आणि विस दिवस होउन गेले तरी मुंडे आणि कराड यांच्या विषयी अजीबात बोलत नाही? काय समजायचे लोकांनी?
20 दिवस झाले मोबाईल आत्ता कसं काय cdr बदले काय चक्कर आहे
यात मोठा व्यवहार होणार दिसतोय.।।नेता च नाव लिक होऊद्या....
नाव लीक च होणार नाही,सामान्य गुन्हेगार असते तर नाव तेन्हाच सर्वांनी सांगितले असते,,यालाच भडवे गिरी असे म्हणतात.
वरिष्ठ नेत्याचा हात असल्यामुळे आरोपीना अटक होत नाही का असा संशय निर्माण होत आहे
खरा लवकर
आता मिडिया ची जबाबदारी वाढली आहे.खरं जनतेसमोर आले पाहिजे
हे राजकारण आहे, आज मोबाईल २० दिवस झाले मग सापडले,मग आरोपी, कधी,ॽ
या सर्व तपासामधून खरोखर काही हाती
लागणार आहे की नुसतं
शांतता! तपास चालू आहे.
दस साहेबांनी पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
देवेन्द्र सरकार आहेत न्याय देनार नाही
एका व्यक्तीमुळे महाराष्ट्रात सलोखा बिघडतोय यांचा विचार मुख्यमंत्री यांनी केला पाहिजे.राजकारण प्रत्येक गोष्टीत नसतं साहेब.जनतेन एवढं बहुमताने निवडून दिलंय.घ्या निर्णय आकाला बाहेर काढा
कोन आहे तो नेता त्याला पकडा आणि संतोष दादा ला न्याय द्या 🙏
गृहमंत्रीसाहेब,कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,वीस दिवसांनंतर एका लोक प्रतिनिधीच्या निर्घृण खुनाचा तपास,धन्य,धन्य!
गृहमंत्री सर्व कायदेशीर बाबी तपासून सर्व पुरावे जमा करून ते आपल्याकडे ठेवतात त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करतात त्या व्यक्तीला अटक करीत नाहीत असे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे
Ekdam perfect bollat aapan,,aata kahi varshat dhanya munde ha bjp madhe gelela asel
वाल्मीक कराड सहित सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा सत्य समोरील
ज्या ४ आरोपींना पोलिसांनी पकडले आहे त्यांच्या कडून गुन्ह्याची सर्व माहिती सरकारला मिळाली आहे.पण कोणी उघड करत नाहीत. माध्यमे असे मुद्दे सोडून थातूरमातूर सांगत आहेत
वरिष्ठ नेते असला तरी शिक्षा व्हायला पाहिजे
मोठा नेता कोण आहे हे सर्वाना माहीत आहे.
त्यांचं नाव जाहीर करावे सीबीआयने
सीआयडी मुळे न्याय न्याय मिळेल
वरिष्ट नेता?
पाचवर्ष
वाट बघा😅
वरीष्ठ नेते सांगता मग नाव सांगा ना काय घाबरता तुम्ही त्यांना फक्त बातमी हाय लाईट करायची आहे हे नेते सांगणार त्या नेत्याने केले ते सांगणार चौकशी करा काय चाललंय
20 दिवसानंतर मोबाईल सापडला,
आता 20 वर्षा नंतर आरोपी सापडतील, जलद गतीने तपास चालू आहे..... अभिनंदन
अर हे जे कोण प्लॅन करतय कीती छक्याचा बाजार आहे। फोन आता सापडलेत
नाव सांगता मोठा नेता म्हणुन वीणाकारण संस्पेन्स का वाढवताय .
वरीष्ठ नेता म्हणजे धन्याच असणार.😢
नुसताच वरीष्ठ नेता, आणि वरीष्ठ नेता चाललय..... वरीष्ठ नेत्याचे नाव सांगून टाका....
वरिष्ठ नेत्याच नाव लवकर जाहीर करावे असे मला वाटते आरोपी कोणीही असो शिक्षा होणार होणारच 💯 टक्के कायदा सर्वांसाठी सारखा असतो आहे असे मला वाटते
अहो,मी आधी पण सांगितले की सर्व नाटक सुरू आहे.आरोपींना सेफ केले जात आहे.तो नेता बडा आहे म्हणून तर अटक होत नाही लगेच.आपल्या सारखा साधारण व्यक्ती असता ,तर पोलिसांनी जाम झोडला असता.मोठ्या लोकांना VIP treatment दिली जाते,ही आहे आपली लोकशाही..
एवढ्या दिवस पोलिस काय गोट्या खेळत होते का गाडीत जर आज फोन सापडतं असेल तर
खरं जर बघितलं तर हे सगळं पोलिस लोकांना माहित आहे
तो धनुभाउच असणार..अजितदादा रामराम..
जे पण कोणि आरोपी आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा, सर्व समजेल,
अरे तो वरिष्ठ नेता कोण आहे तुम्हाला माहित् असेल् न म्ह्णून तुम्ही सांगता आहे मग नेत्याच नाव क का घेत नही
विडीओ बघीतल्या शिवाय विश्वास कसा ठेवायचा
धन्या ला फोन केला
यांच्यात मोठा नेता फडणवीस असावा
धनजयमुडे
100%
वरिष्ठ नेत्याचे नाव जाहीर करा लवकर
नाव release करा त्याच मग बघू 🙏🏻
त्या बनावट मोबाईल मध्ये काय आहे तेही आणि बडा नेता कोण हे ही त्वरित सांगा..
यातील काहीही उघड होणार नाही.
वरिष्ठ नेता कोण आहे??
त्याच नाव सांगायला मिडिया घाबरतो का
या 20दिवसात गाडी चेकच नाही झाली का काहीतरी गौडबंगाल चाललय हे मात्र नक्की
जनतेला न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही मोठ्या नेत्यांचे नाव सांगा फक्त
देवा भाऊ मर्डर कसा केला याचा विचार करा आणि कोणालाही पाठीशी ghalu नका
🙏💯
आमचा साठी बढा नेता,मनोज दादा जरागें आहेत, मग का दादा चा तर हात नाही, नसेल तर नाव किलेर करा
मोठा नेता कोण आहे हे सर जेनतेला सांगा जय संविधान
सि आय डी अभिनंदन
CID, CID, CID फक्त हवा आहे बाकी काही नाही फु फु फु........
बहूतेक त्यातिघाचा खून झाला आहे...हे पूवंनियोजित आहे....आनि त्या ताई ना च सर्व काही कसं समजते
रूपाली ताई ला बाजुला राहु द्या संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा
हे प्रकरणी तिव्रता कमी करण्यासाठी रुपालीताईना पुढे केले आहे,
@mahadeoshelar7485 हे मात्र खरं आहे
Cbi ne डोंगर पोखरून उंदीर काढला.
कुठे नेऊन ठेवले महाराष्ट्र आपला
मिडिया वाले बडा नेता म्हणतात नाव सांगा घाबरत आहेत का तुम्ही जनता तुमच्या सोबत आहे
सगळे जण सगळ्या विषयावर बोलतायत पण गाड्यांना लावल्या जाणाऱ्या काळ्या फिल्म बद्दल कोणीच बोलत नाही .. मग बिहार बिहार म्हणून बोंबलत बसतात
मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री मणतात कोणाला हि,सोडणार नाही तुमचे हातात काय आहे फक्त मिडीया ला बोलाउन त्यांचे समोर बोलायच एवढच बाकी सगल पोलीस आणी कोर्ट
हा काय चावटपणा चालला आहे इतके दिवस यांना मोबाईल सापडला नाही?????
आता नक्की खरे कोण बोलतो मीडिया का CBI. जनतेने कोणावर विश्वास ठेवायचं. 20 दिवस झालें तरी आरोपी सापडत नाही. सर्व साधारण आरोपी लगेच पकडतात. मोठा आरोपी का पकडत नाही.
वरिष्ठ नेता डीएम धनंजय मुंडे
एवढे दिवस फोन कसा सापडला नाही
आजुन.काय.परावे.पाहीजे.सरकारला.गाडीमददे.दोन.फोन.सापडलेमोठ्या.नेता.हाच.पुरावा.भरपुर.आहे.
लोकमत चैनल अभिनंदन
आका आणि आकाचा आका😂
वरिष्ठ नेत्याला जेलमध्ये केव्हा पाठविणार ?
जनतेला मूर्ख बनवायचे हे सर्व दाखवण्या करता विरोधीपक्षाचा किंवा गरीब असता तर कधीच अटक केली असते
वेस्ट नेत्याचे नाव जनतेला कळवा
Cm saheb बडे नेते कोणीही असो त्यांना सोडू नका
रूपाली ताई तुम्ही खरच सत्यवादी असे वाटले होते परंतु तुम्ही खोट्याची बाजु मांडाल हे स्वप्नात भी बघीतले नव्हते 😮😮
गोलमाल 😊😊😅😅
मला तर पोलीस डिपार्टमेंट वरुन विश्वास
उडत आहे जात हे लोक पैसे साठी काहीही करू शकतात पोलीस मधील लोक किती लाचारी पतकरतात 😡😡
पत्रकार बंधुंनो दुसऱ्यांची मुलाखत वेळ नाही का.या प्रकरणाला बीडचे गंजड पत्रकारच जबाबदार आहेत असे बहुतेक जनतेचे मत आहे.ह्या सगळ्या हवेतील गोळ्या आहेत.
गाडीला काचा कळ्या कितपत योग्य आहे. फडणवीस साहेब काय करतात गाड्यांना काचा काळा कशाला हवेत का ॲक्शन घेऊ शकत नाही
वरिष्ठ नेता आता भाजपा मध्ये जाईल , व निर्दोष होईल
कोण नेता न सेंट ऊपटा लवकर सांगा कोण आहे ते
गृहमंत्री ने राजीनामा दिला पाहीजेत....
कायदा सुव्यवस्थे ची वाट लागली आहे.....
हया प्रकारणात निष्पष बळी जाऊ नये
सगळा फ्रॉड मोठा नेता सगळ्यांना माहिती आहे फक्त तुम्ही नाव घ्यायला घाबरता
तुम्हाला सर्व काही सापडेल पण नेता कोण आहे ते सापडणार नाही का
सगळी तपासणी संशयी आहे.
धन्या.धन्या....100%
कुछ दिन तो गुजारो हमारे बीड मा.....😂😂😂😂😂😂😂
वाल्मिक कराड धनंजय मुंडे च्या जवळचा आहे.. मग बड़ा नेता दूसरा कोण असेल..? 🤔 🙄
काहीही होणार नाही उच्चपदस्थ CID ऑफीसर धनअय मुठेसोबत फोटो काढतो आहे धनजय मुंढे सोबत दोस्ती आहे किरकोळ कलम टाकुन भविष्यात लवकर सुट्वा असकलम लावनार