ONLINE COACHING
ONLINE COACHING
  • 364
  • 2 979 525
एक लाख पगार घेऊन शिक्षक काम काय करतात, विद्यार्थ्यांना वाचता नाही येत, अंक ओळखता नाही येत, इंग्लिश .
एक लाख पगार घेऊन शिक्षक काम काय करतात, विद्यार्थ्यांना वाचता नाही येत, अंक ओळखता नाही येत, इंग्लिश .
Переглядів: 1 482

Відео

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची कित्येक पिढ्या शिक्षकांनी बरबाद करुन मोठे नुकसान केले आहे.
Переглядів 5 тис.9 годин тому
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची कित्येक पिढ्या शिक्षकांनी बरबाद करुन मोठे नुकसान केले आहे.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक फक्त पगार घेतात काम काहीच करत नाहीत.
Переглядів 6 тис.9 годин тому
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक फक्त पगार घेतात काम काहीच करत नाहीत.
TET ANSWER KEY 2024 | MAHATET उत्तरसुची
Переглядів 27814 днів тому
TET ANSWER KEY 2024 | MAHATET उत्तरसुची
कंत्राटी शिक्षक भरती बंद | सगळ्या जिल्ह्यात स्थगिती | पुढे काय होणार? #कंत्राटीशिक्षकभरती
Переглядів 39321 день тому
कंत्राटी शिक्षक भरती बंद | सगळ्या जिल्ह्यात स्थगिती | पुढे काय होणार? #कंत्राटीशिक्षकभरती
लाडकी बहीण योजना | आता मिळणार २१०० रुपये | Ladki bahin yojana #लाडकी_बहीण_योजना
Переглядів 14821 день тому
लाडकी बहीण योजना | आता मिळणार २१०० रुपये | Ladki bahin yojana #लाडकी_बहीण_योजना
कंत्राटी शिक्षक भरती बाबत अतीमहत्वाची सूचना #कंत्राटीशिक्षकभरती #contractual_school_teacher_
Переглядів 1,7 тис.21 день тому
कंत्राटी शिक्षक भरती बाबत अतीमहत्वाची सूचना #कंत्राटीशिक्षकभरती #contractual_school_teacher_
TET ANSWER KEY Update | टी इ टी परीक्षा उत्तरसुची | TET 2024 ANSWER KEY #tetanswerkey #mahatet2024
Переглядів 2,6 тис.21 день тому
TET ANSWER KEY Update | टी इ टी परीक्षा उत्तरसुची | TET 2024 ANSWER KEY #tetanswerkey #mahatet2024
ही मुलगी एकाच वेळी तीन गोष्टी करते | extraordinary talent | zp शाळेतील हे विद्यार्थी पहा दोनी हातानी
Переглядів 15521 день тому
ही मुलगी एकाच वेळी तीन गोष्टी करते | extraordinary talent | zp शाळेतील हे विद्यार्थी पहा दोनी हातानी
निवडणूक होताच संपूर्ण राज्यात कंत्राटी शिक्षक भरती | लवकर करा अर्ज , फक्त d. Ed. आणि b.ed
Переглядів 3,6 тис.Місяць тому
निवडणूक होताच संपूर्ण राज्यात कंत्राटी शिक्षक भरती | लवकर करा अर्ज , फक्त d. Ed. आणि b.ed
IMP Update Related MAHATET | टीईटी परीक्षेबाबत महत्वाची अपडेट #TET #MAHATET
Переглядів 8212 місяці тому
IMP Update Related MAHATET | टीईटी परीक्षेबाबत महत्वाची अपडेट #TET #MAHATET
TET पास करण्यासाठी एवढेच करा | आणि TET एवढ्या गुणानीच पास करा #onlinecoaching #tet #mahatet
Переглядів 8 тис.2 місяці тому
TET पास करण्यासाठी एवढेच करा | आणि TET एवढ्या गुणानीच पास करा #onlinecoaching #tet #mahatet
शिक्षक पात्रता परीक्षा 2024 बाबत अतिमहत्वाची सूचना | New Update About MAHATET2024 #TET #MAHATET
Переглядів 3,7 тис.2 місяці тому
शिक्षक पात्रता परीक्षा 2024 बाबत अतिमहत्वाची सूचना | New Update About MAHATET2024 #TET #MAHATET
कंत्राटी शिक्षक भरती बाबत सगळी माहिती | असा करा अर्ज #कंत्राटी शिक्षक भरती
Переглядів 23 тис.2 місяці тому
कंत्राटी शिक्षक भरती बाबत सगळी माहिती | असा करा अर्ज #कंत्राटी शिक्षक भरती
कंत्राटी शिक्षक भरती बाबत नवीन शासन निर्णय | NO TET , CTET| contractual teachers recruitment 2024
Переглядів 43 тис.2 місяці тому
कंत्राटी शिक्षक भरती बाबत नवीन शासन निर्णय | लवकर करा अर्ज | contractual teachers recruitment 2024
शिक्षक भरतीला सुरुवात | लवकरच करा अर्ज | फक्त d. Ed. आणि b. Ed पास | TET, CTET आवश्यकता नाही
Переглядів 4,3 тис.2 місяці тому
शिक्षक भरतीला सुरुवात | लवकरच करा अर्ज | फक्त d. Ed. आणि b. Ed पास | TET, CTET आवश्यकता नाही
शिक्षक पात्रता परीक्षा 2024 TET बाबत महत्वाची UPDATE | MAHATET 2024 NEW IMP UPDATE #TET #टीईटी
Переглядів 5283 місяці тому
शिक्षक पात्रता परीक्षा 2024 TET बाबत महत्वाची UPDATE | MAHATET 2024 NEW IMP UPDATE #TET #टीईटी
शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे मोठे विधान | करणार मोठी भरती , आपल्या गावातच
Переглядів 29 тис.3 місяці тому
शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे मोठे विधान | करणार मोठी भरती , आपल्या गावातच
शिक्षक भरतीबाबत दोन महत्वाचे अपडेट | NEW UPDATE RELATED TEACHER RECRUITMENT 2024
Переглядів 8043 місяці тому
शिक्षक भरतीबाबत दोन महत्वाचे अपडेट | NEW UPDATE RELATED TEACHER RECRUITMENT 2024
शिक्षक पात्रता परीक्षा/TET मराठी विषयाचा अभ्यासक्रम | मराठी विषयाचे हेच TOPIC करा आणि १००% पास व्हा
Переглядів 2 тис.3 місяці тому
शिक्षक पात्रता परीक्षा/TET मराठी विषयाचा अभ्यासक्रम | मराठी विषयाचे हेच TOPIC करा आणि १००% पास व्हा
शिक्षक होण्याची संधी सुरुवातीला पगार 15 हजार | टीईटी ची गरज नाही #onlineteaching #शिक्षकभरती #tet
Переглядів 39 тис.3 місяці тому
शिक्षक होण्याची संधी सुरुवातीला पगार 15 हजार | टीईटी ची गरज नाही #onlineteaching #शिक्षकभरती #tet
शिक्षक पात्रता परीक्षा TET अभ्यासक्रम | एवढीच पुस्तके वाचा | कोणताही क्लास न लावता...#TET #टीईटी
Переглядів 12 тис.3 місяці тому
शिक्षक पात्रता परीक्षा TET अभ्यासक्रम | एवढीच पुस्तके वाचा | कोणताही क्लास न लावता...#TET #टीईटी
TET पास होण्यासाठी एवढे गुण आवश्यक आहेत. या विषयांचा अभ्यास करा नक्की पास होणार #TET
Переглядів 7 тис.3 місяці тому
TET पास होण्यासाठी एवढे गुण आवश्यक आहेत. या विषयांचा अभ्यास करा नक्की पास होणार #TET
TET चा फॉर्म अश्याप्रकरे भरा | घरीच भरा आपल्या MOBILE वरून | HOW TO FILL TET ONLINE FORM #TET #MAHAT
Переглядів 8943 місяці тому
TET चा फॉर्म अश्याप्रकरे भरा | घरीच भरा आपल्या MOBILE वरून | HOW TO FILL TET ONLINE FORM #TET #MAHAT
हि परीक्षा पास केलीत तरच होणार तुम्ही शिक्षक | शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ | कधी होणार ?व्हिडिओ पहा
Переглядів 1,4 тис.3 місяці тому
हि परीक्षा पास केलीत तरच होणार तुम्ही शिक्षक | शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ | कधी होणार ?व्हिडिओ पहा
पवित्र पोर्टल शिक्षक भरती आता नाही होणार , आता निवृत्त, डि. एड. बी. एड. पात्र होणार भरती | करा अर्ज
Переглядів 2,8 тис.3 місяці тому
पवित्र पोर्टल शिक्षक भरती आता नाही होणार , आता निवृत्त, डि. एड. बी. एड. पात्र होणार भरती | करा अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात अजून का आले नाहीत | हे आहे कारण #लाडकी
Переглядів 604 місяці тому
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात अजून का आले नाहीत | हे आहे कारण #लाडकी
शिक्षक भरती 2024 | मुलाखतीमध्ये हे प्रश्न विचारणार, अशी होईल ३० गुणांची परीक्षा #teacherrecruitments
Переглядів 794 місяці тому
शिक्षक भरती 2024 | मुलाखतीमध्ये हे प्रश्न विचारणार, अशी होईल ३० गुणांची परीक्षा #teacherrecruitments
शिक्षक भरती | मुलाखतीसह पदभरती यादी आली | पहा तुमचे नाव यादीत आहे का | महत्वाची सूचना
Переглядів 6744 місяці тому
शिक्षक भरती | मुलाखतीसह पदभरती यादी आली | पहा तुमचे नाव यादीत आहे का | महत्वाची सूचना
मुलाखतीसह पदभरती होणार SOP नुसार | लवकरच लागणार यादी | SOP म्हणजे काय रे भाऊ. #teacherrecruitments
Переглядів 1,2 тис.4 місяці тому
मुलाखतीसह पदभरती होणार SOP नुसार | लवकरच लागणार यादी | SOP म्हणजे काय रे भाऊ. #teacherrecruitments

КОМЕНТАРІ

  • @mundeprakash6014
    @mundeprakash6014 13 годин тому

    सच कह ती बु ढी ..

  • @user-db1mk1qd6f
    @user-db1mk1qd6f 15 годин тому

    सगळ्यात मोठा वाटा तुमच्यासारख्या राजकारण्यामुळे आहे.

  • @SureshDaulatkar-k9w
    @SureshDaulatkar-k9w 16 годин тому

    श्री.प्रशांत बंब साहेबाचा व्हॉट अप नंबर द्यावा.ही विनंती.

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 16 годин тому

    फार दयनीय परिस्थिती झाली आहे

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 День тому

    याला शिक्षकच जबाबदार आहेत. रहातात शहरात ना शिकवतात खेड्यात गरिबांची मुळे. यांची मुळे ईंग्लिश मिडीयमला ना गरिबांची वीटभट्टीमजूर.. एक शिक्षक एका पगारावर स्वताच्या मुळाला ३५ टक्के पडले तरी M BBS ला टाकतात. असा एकच कर्मचारी आहे शिक्षकांनी चुकीच्या संघटनाना हाताशी धरून नियोजन बद्ध सरकार लुटले.२० लाखाच्या गाडीत येणारा एकच कर्मचारी आहे.. शेवटी जसी कमवाल संपत्ती तसी वाया जाणार संतती

  • @VirbhadraKumbhar-cy4ld
    @VirbhadraKumbhar-cy4ld День тому

    मुलांना स्वत. शिकायच आहे. बंब साहेब

  • @VirbhadraKumbhar-cy4ld
    @VirbhadraKumbhar-cy4ld День тому

    आमदार लोकांनी पिढया बरबाद केल बंब साहेब

  • @digambarlohakare96
    @digambarlohakare96 День тому

    निर्लज्ज आहे बंब

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 День тому

    याला विचारा गुमस्ते चा समान अर्थी शब्द कोणता आहे घणाबु न पडे मुखी उघडल्या विना पाखरे या ओळींचा अर्थ काय आहे हो साहेब तुम्ही हुशार आहात ना मग सांगा प्रत्यय आणि उपसर्ग यात काय फरक आहे हो

  • @lokeshgedam9222
    @lokeshgedam9222 День тому

    हे उगळबंब मानसा थोडीसी लाज बाळगं जि.प शाळेत येणाऱ्या मुलांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिती ची थोडी चौकशी कर त्यांना गावातच स्थायी रोजगाराची व्यवस्था कर , त्यांच्या गरजा कशा पूर्ण करता येतील तेवढ बघ बाकी राज्याच सोळ फक्त तुझ्याच विधान सभा क्षेत्राच बघ ते पण जाऊदे तुझ्याच गावात सुधारणा करुण दाखव, शिक्षकांना दोष देण्यापेक्षा शाळा दुरुस्त कर शाळेत पिण्याच्या पाण्याची , Toilet Bathroom ची व्यवस्था कर जमते का बघं आणि हो शिक्षकांचा पगार तुझ्या बापाच्या तिजोरीतून येत नाही . आणि शाळेच्या गावी राहण्यासाठी शिक्षकांना घर बांधून दे फुकटचा शहाणपणा करण्या पेक्षा आपलं काम योग्य कर

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 День тому

    Teacherschi hajeri biometric+eye scan karne compalsary kara mahanje yanna ghotala kartach yenar nahi.

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 День тому

    Berojgar D. Ed, B. Ed dhark mandhanawar job karayla tayar ahet ya teachersla kayamche ghari patwa.

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 День тому

    Correct thinking saheb 💯💯🔥🔥

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 День тому

    ७०% असेल तर अशा शिक्षकांवर कारवाई का झाली नाही ? कारवाई केंव्हा करणार आहात ?

  • @chetankumarborse1027
    @chetankumarborse1027 День тому

    बंम

  • @siddappathorat7111
    @siddappathorat7111 День тому

    तू किति पगार घेतोस ती का साॅगत नाही तुला कशा,ला भत्ता,,पगार, पेशन,,सगले फूकट,,काय, काय घेतोस, ती का बर भूॅकत नाही, आधि तू स्वच्छ ह्वायचे शिक,,मग ओरड,,सगले ऐकतील,,

  • @pundlikkhairnar8563
    @pundlikkhairnar8563 День тому

    बंबसाहेबांना शिक्षकांबद्दल एवढे खुनस का आहे 70/80 टक्के काम करत नाही हा अतिशय पोरकट आरोप आहे. बंबच्या फालतू बडबड मुळे शैक्षणिक कामांवर दुष्परिणाम होतो. शिक्षक म्हणजे रेडिओ किंवा टी व्ही नाही दाबलं बटन आणि झाला सुरू शिक्षकांनाही मन आणि स्वाभिमान आहे शिक्षण क्षेत्रात शून्य टक्के भ्रष्टाचार आहे. त्यामुळे बंब साहेबांनी वारंवार अतिरेकी आरोप करून शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करून शैक्षणिक नुकसान करण्याचे महापातक करु नये.

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar695 2 дні тому

    हा आमदार चोवीस तास काम करतो काय हा प्रश्न आहे वाचाळवीर दिसतो आहे

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 2 дні тому

    Khaajgi sanstha chiya school kadey hi laksha diya.......

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 2 дні тому

    ये गप रे

  • @jayantundrikar7169
    @jayantundrikar7169 2 дні тому

    युती व आघाडी या दोन्ही सरकारे गेल्या वीस वर्षे झाले एक ते आठ मधील सर्व पिढ्या बरबाद करण्याचे काम झाले आहे महाराष्ट्राला एका चांगल्या शिक्षण मंत्र्याची गरज आहे

  • @SJG391
    @SJG391 2 дні тому

    Are baba porana शिकवण्यासाठी शिक्षक झालो आम्ही...गावाला नाही

  • @SJG391
    @SJG391 2 дні тому

    यांचं आडनाव बोंब पाहिजे होत

  • @pranitapimple4384
    @pranitapimple4384 2 дні тому

    का राजीनामा देण्याची धमकी देता सगळेच शिक्षक तसे आहात का नाही जे असतील त्यांनी सुधारणा करावी

  • @pranitapimple4384
    @pranitapimple4384 2 дні тому

    Khupcah chan Saheab agdi Khare ahe

  • @ashokkudale4396
    @ashokkudale4396 2 дні тому

    तुका शिक्षण मंत्री नाहीस बंब

  • @devidasirkar3300
    @devidasirkar3300 2 дні тому

    माजुरी शिक्षक नालायक या पदासाठी सुद्धा ते शोभणार नाहीत कारण की लाख सव्वा लाख एवढ्या पगारी राहून सुद्धा गरीब गरीब पोरांचा लहान मुलांना शिकवत नाहीत नालायक शिक्षक पुढच्या जन्मात डुकराचा नसता गाढवाच्या पोटाला जातील या शिक्षकांना आपल्या लेकरांना चांगल्या सुविधा देऊन मोठ्या शाळेमध्ये घालायचं आणि गरीबाच्या लेकराला शिकवायचं नाही त्यांची दखल सुद्धा घ्यायचे नाही आणि आपण बिनधास्त दिवसभर मोबाईल बघायचं नालायक शिक्षकांना या जन्मात तर नरक यातना मिळणार नाहीत पुढच्या जन्मामध्ये यांना नरकामध्ये स्थान मिळणार

  • @run-b9v
    @run-b9v 2 дні тому

    एकटा शिक्षक जबाबदार आहे

  • @suryakantkaspate485
    @suryakantkaspate485 2 дні тому

    Drinc man

  • @ShrikrushnaKodane
    @ShrikrushnaKodane 2 дні тому

    इलेक्शन च्या कामाला कास्याला बोलावते.

  • @ShrikrushnaKodane
    @ShrikrushnaKodane 2 дні тому

    याले कशी मराठी येत आहे.

  • @ShrikrushnaKodane
    @ShrikrushnaKodane 2 дні тому

    जॉईन झाल्यावर पगार किती असते हे याला माहित आहे का,

  • @GirishRaut-h6i
    @GirishRaut-h6i 2 дні тому

    बंब साहेब बिनकामाचे कामे शिक्षकांना सांगून मुलांना शिकव ण्यापासून तुम्हीच रोखत आहात. शिक्षकांना फक्त शिकऊ द्या म्हणजे झालं.

  • @SJG391
    @SJG391 2 дні тому

    Gavat rahnyacha aani darjedar shikshnacha kai sambanfh😂😂

  • @SandipWakudkar-hr4ex
    @SandipWakudkar-hr4ex 2 дні тому

    Barober ahe sir

  • @prakashwakade9905
    @prakashwakade9905 2 дні тому

    आमदार खासदार यांना पण मानधन द्यायचं बंद करा कारण ते समाजासाठी समाजसेवा करण्यासाठी उभे राहिलेले असतात का त्यांना पेन्शन लागू करता कशाला?

  • @marotichavan3326
    @marotichavan3326 2 дні тому

    इंग्रजी शाळांना बळ देऊन मराठीला शाळांना बदनाम करण्याचे काम बंब साहेबांकडे देण्यात आलेला आहे भविष्यात सर्व मराठी संपून इंग्रजी शाळा चालतील व पालकांना फीस द्यावी लागेल सरकारला काहीच करण्याची गरज नसेल सरकारला कुठल्याही प्रकारचे पगारी शिक्षकांना देण्याची गरज भासणार नाही शिक्षक भरती करण्याची गरज नसणार गरिबाच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही.....

  • @balajinagargoje2342
    @balajinagargoje2342 2 дні тому

    या प्रशांत बंब आमदाराची बडबड ही वायफळ बडबड आहे, शिक्षकांना काय समस्या आहेत त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याचे कोडेही थोडेही भान नाही. आणि या आमदाराकडे कोणतीही शिक्षणाची पदवी नाही. प्रशांत बंब आमदार यांनी कृपया मध्यवर्ती भाषण न करता आपण आपल्या मतदारसंघात कसा घडवता येईल याकडे लक्ष द्यावे . या प्रशांत बाबासाहेबांनी सात दिवस शाळा घेऊन शिकून दाखवावे. तुम्ही स्वतः किती तुमच्या रामदास सांगितल्या प्रत्येक गावात जाता

  • @vilasjagdhane-r9d
    @vilasjagdhane-r9d 2 дні тому

    बंब साहेब 2017चि शिक्षक भर्ती लवकर करा विद्यार्थी चि सहनशिलता किति बघणार सरकार काय करत

  • @meghrajwasekar4600
    @meghrajwasekar4600 2 дні тому

    Barobar aahe

  • @sheetalpathak3545
    @sheetalpathak3545 2 дні тому

    तरीही क़ञांटी शिक्षक घेण्यासाठी कीती अटी नोकरीसाठी 2017पासुन धडपड करणारे विद्यार्थी एजबार झालेत फॉर्म भराएला मोठ्या आशेने गेलेले गावातील विद्यार्थी टेट टीईटी बीएड दोनवर्ष संभाजी नगरच्या शासकीय आध्यापक महाविद्यालय IASE सारख्या यज्ञ आतिशय विद्वान प्राध्यापक वर्गाच्या विद्यार्थी डावलला जातोए जो की स्थानिक रहिवासी आहे आणि आपल्या ला गावातल्या गावात 1500 हजार का होत नाही रोजगार मिळेल निश्चित च दीडलाख पगार आसणार्या शिक्षकांपेक्षा चांगला शिकवेल पण तो कींवा ती एजबार त्यामुळे पाञ नसणार

  • @sandipkhetal7249
    @sandipkhetal7249 2 дні тому

    आरे बंबा तुझी औकात काय आहे शिक्षकांना बोलतोय. गप्प घरी बसा. तू किती पगार घेतलास तो परत कर आणि बोल

  • @rup267
    @rup267 2 дні тому

    तुला किती येते रे स्वतः अगठा चाप आहे

  • @ishwarpatil4105
    @ishwarpatil4105 2 дні тому

    तुम्हाला पेन्शन लागू आहे त्यावर बोला आधी नूसत्या हवेत तिर नका मारू😅

  • @AbcdegxdfCvhjjxxv
    @AbcdegxdfCvhjjxxv 2 дні тому

    बंब साहेब योग्य बोलतात, एमपीएससी मार्फत शिक्षक भरती करावी,सिस्टम मधील अनेक लोक पैसे भरून लागल्यामुळे ही परिस्थिती आली आहे, चांगले काम करणाऱ्या शिक्षक यांना भ्रष्ट शिक्षक अडचणीत आणतात, We support prshant banb....

  • @ChhayaPagar-h8k
    @ChhayaPagar-h8k 2 дні тому

    याला शिक्षकच जबाबदार नाही.त्याला पालक पण जबाबदार आहेत.

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 2 дні тому

    प्रशांत बंब नी शिक्षकांच्या विरोधात चुकीचे बोलू नये,सर्व शिक्षक एकत्र आले तर राजीनामा देणे भाग पडेल. स्वतःचा तुमचा अडीच लाख दर महिन्याचा पगार शाळेला दान करा.

  • @pawararakesh885
    @pawararakesh885 2 дні тому

    आजुन कंत्राटी भरती करा. सरकारचेच डोके ठिकाण्यावर नाही कमीत कमी TET CTET पास वाल्यांना तरी गेतले असते पण पास झालेल्या शिक्षकांना पैसे जास्त दयावे लागणार ना कंत्राटीच बरी वाटत सरकाला आजून सांगता मुलांना काहीच येत नाही

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 2 дні тому

    बेरोजगार त्यावर बोल ते जास्त व्यसनी आहेत त्याची भरती कर . तुझा मागे झेंडे घेऊन फिरतात तेव्हा बोलला असता . माझ्या मागे फिरण्या पेक्षा काम धंदे करा .

  • @amolwagh1078
    @amolwagh1078 2 дні тому

    1 ch no bolle saheb..