लाखो मोदक केलेल्या विद्या ताईंकडून शिकूयात, पारंपारिक मोदक आणि आंब्याचे मोदक बिझनेससाठी उपयुक्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • गणपतीला आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदक. आपण हे मोदक दरवर्षी करतो. पण बर्‍याच वेळेला मोदकाच्या पाकळ्या नीट येत नाहीत, सारण घट्ट होत नाही, मोदकाला चिरा पडतात, किंवा अजुन काहीतरी बिघडते. ह्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे हा व्हिडिओ.
    ज्यांनी आत्तापर्यंत लाखो मोदक केले आहेत, अशा विद्या ताम्हनकर ताईंकडून शिकूयात पारंपारिक मोदक आणि चविष्ट आंबा मोदक. ह्या व्हिडिओमध्ये उत्तम मोदक होण्यासाठी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा.
    तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोदक करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    Ingredients:-
    मोदकासाठी पिठी / Rice flour for Modak:-
    - Half portion Indrayani rice & half portion of Aambemohor rice (अर्धा भाग इंद्रायणी तांदूळ आणि अर्धा भाग आंबेमोहोर तांदूळ)
    पारंपारिक सारण / Traditional filing:-
    - Wet grated coconut (ओलं खोबरं) :- 1 Katori
    - Jaggery (गूळ) :- Half katori
    - Rice flour (तांदळची पिठी) :- Half tsp
    - Cardamom powder (वेलदोडा पूड)
    - Saffron (केशर)
    आंब्याचं सारण / Mango filing:-
    - Wet grated coconut (ओलं खोबरं) :- 1 Katori
    - Mango juice (आंब्याचा रस) :- Quarter katori
    - Sugar (साखर) :- Quarter katori
    - Rice flour (तांदळाची पिठी) :- Half tsp
    - Cardamom powder (वेलदोडा पूड)
    - Saffron (केसर)
    पारीसाठी साहित्य / Covering:-
    - Water (पाणी) :- 2 katori
    - Milk (दूध) :- 4 tsp
    - Ghee (तूप) :- 1 tsp
    - Salt (मीठ) :- A pinch
    - Prepared rice flour (तांदळाची पिठी) :- 2 katori
    हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
    1) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:- • सगळ्यांचे आवडते उकडीचे...
    2) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:- • गणपती बाप्पाच्या नैवेद...
    3) गौरीच्या महानैवेद्याची 'महा' तयारी :- • गौरीच्या महानैवेद्याची...
    4) गौरीसाठी ‘महा’नैवेद्य । अडीच तासात २६ पदार्थ:- • गौरीसाठी ‘महा’नैवेद्य ...
    5) नैवेद्याचे ताट कसे वाढावे । योग्य पारंपारिक पद्धत :- • नैवेद्याचे ताट कसे वाढ...
    6) गौरी-गणपतीची सर्व तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
    7) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौर...
    8) सणासुदीसाठी ११ पारंपारिक गोड पक्वान्न :- • सणासुदीसाठी ११ पक्वान्...
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #recipesinmarathi #marathirecipes #learntocook #anuradhatambolkar #anuradharecipes #cookingchannel #traditionalrecipes #maharashtrianrecipes
    #पारंपारिक #मोदक #आंबा #Traditional #modak #mango #परफेक्ट #प्रमाणासह #perfect #proportion
    मोदक रेसिपी, मोदक कसा करावा, मोदकाची पिठी कशी करावी, modak recipe, modak kasa karava, how to make modak, modakachi pithi kashi karavi, how to make flour for modak, पारंपारिक ,मोदक ,आंबा ,Traditional ,modak ,mango ,परफेक्ट ,प्रमाणासह ,perfect ,proportion,

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @geetanjaliprabhune369
    @geetanjaliprabhune369 28 днів тому +13

    मी गेल्या वर्षी तुम्ही सांगीतले प्रमाणे आदल्या दिवशी सारण व उकड तयार करून दुसऱ्या दिवशी मोदक केले होते खूप छान ‌झाले होते

    • @anjoscake
      @anjoscake 15 днів тому

      Ukad kadun pith malun baherach thevlat ka..kadak nahi zhal dusrya diwashi

    • @anjoscake
      @anjoscake 15 днів тому +1

      Tyanch kont channel aahe

  • @smitakhadilkar3240
    @smitakhadilkar3240 Рік тому +11

    किती सुंदर !!!
    मोदक!!!
    Dear अनुराधा v विद्याताई तुमची रेसीपी,
    व तुम्हा दोघींचा संवाद,
    खूप उत्साहवर्धक व मोदक रेसेपी करून बघण्याची उत्सुकता वाढवणारे आहेत़.

  • @sukhadadalvi8028
    @sukhadadalvi8028 Місяць тому +5

    खूपच छान पध्दतीने मोदक करायला शिकवले ताई, तुम्ही बोलता सुंदर, दिसता पण खूप गोड. ❤

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Рік тому +14

    विद्या ताईंनी मोदक छान केले आणि टिप्स पण सांगितल्या बद्दल धन्यवाद आणि अनुराधा ताईंना धन्यवाद👌🌹🙏👍

    • @vaishalikarve1755
      @vaishalikarve1755 2 місяці тому

      फक्त आंबेमोहोर तांदुळाची पीठी चालेल का?मोदक करायला?

  • @sandhyapatil6644
    @sandhyapatil6644 Місяць тому +4

    तांदुळाचे विकतची पीठ चालेल का

  • @rashmideshpande3810
    @rashmideshpande3810 23 дні тому +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी उकड काढून मोदक केले. एकदम परफेक्ट. Thanks a lot.

    • @anjoscake
      @anjoscake 15 днів тому

      Kuthe sangitlay pls link dya na

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 2 роки тому +6

    वा!दोघींना खूप शुभेच्छा.विद्याताईंनी खूप छान सोप्या पद्धतिने सांगितलय.नक्कीच असं करून बघिन.धन्यवाद.

  • @gandharmogare3919
    @gandharmogare3919 Місяць тому +1

    Khup sunder Modak zalyet👌👌👌

  • @pankajamoghe1440
    @pankajamoghe1440 2 роки тому +13

    खूप छान प्रात्यक्षिक विद्याताई आणि अनुराधा ताई.. लवकरात लवकर त्या डायबिटीस स्पेशल मोदकाचा पण व्हिडीओ येऊ दया.. 🙏🙏

  • @snehadesai7676
    @snehadesai7676 2 роки тому +6

    खूपच सुंदर, छान!
    तुम्हां दोघींना मन:पूर्वक धन्यवाद!
    🙏🙏🙏😊

  • @tanmaydeshpande8308
    @tanmaydeshpande8308 Рік тому +6

    फारच सुंदर सांगण्याची पध्दत
    आमचा गणपती बाप्पा खुश, तृप्त झाला आता त्याला चाॅकलेट चा मोदक हवाय😊😊

  • @savitadeole4626
    @savitadeole4626 22 дні тому +1

    dhanyvad bhai tumhen recipe ko pasand I am bataiye

  • @madhuradeore3723
    @madhuradeore3723 Рік тому +3

    मोदींच्या सारणत गुलकंद मी घालते, तेही सुवासिक लागतात.

  • @simantinisawant1826
    @simantinisawant1826 Рік тому +1

    विध्याताईचे पूर्ण नाव सांगा म्हणजे त्यांच्या रेसीपी पाहातां येतील।

  • @neetaotari8842
    @neetaotari8842 2 роки тому +3

    विद्या ताई तुम्ही जी मोदकाची उकड दाखवली ती मी पहिल्यांदाच केली आणि ती ईतकी छान झाली माझा मलाच विश्वास च बसला नाही की मला ईतके छान जमेल .मी मोदकाचा फोटो पण पाठवते .खूप खूप धन्यवाद ताई .दोघींना.

  • @amrutakulkarni4455
    @amrutakulkarni4455 Рік тому +1

    Anuradha tai, Vidya tainchya tips follow karun me modak kele. Apratim zale. Me US madhe aste, mala ithe pithi ani gul India sarakha nahi milat pan tumcha bhachha Sagar ne sangitleli trick (2 types che tandul mix karun) pithi keli. Khup sundar tips ani praman hya mule uttam modak zale aahet.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому

      खूप खूप कौतुक तूमचे खरया सुगरण आहात

  • @rutu3090
    @rutu3090 2 роки тому +27

    🙏अनुराधाताई आणि विद्याताईंना विनंती प्लिज,
    लवकरच दिवाळीचे अनारसे सुद्धा सोप्या पद्धतीने
    कसे बनवायचे ते सांगा .👌🙏👍

  • @truptioka4385
    @truptioka4385 Рік тому +2

    विद्याताईंनी खूप छान पध्दतीने मोदक दाखविलेत व उपयुक्त टीपा पण सागितल्यात आम्ही घरच्या सर्वजणी म्हणजे माझी मुलगी,सून मी माझ्या विहीणी ,बहिणी,वहिन्या सगळेच उत्तम मोदक करतो त्यातलीच एक माझ्या बहिणीने सांगितलेली टीप म्हणजे मोदक उकडायला ठेवताना उलटा म्हणजेच नाक पाण्यात बुडवून ठेवला की पूर्ण मोदकावरून पाणी ओघळतं व मोदक मऊ होतो.

  • @sunitamhetre1670
    @sunitamhetre1670 Рік тому +3

    आता धसका न घेता मोदक बनवायला नक्कीच जमतील दोन्ही संख्यांचे खूप खूप आभार 🎉😊

  • @GaneshSangole-w9h
    @GaneshSangole-w9h Місяць тому +2

    पहिल्यांदाच मोदक केले ....4वेळा हा व्हिडिओ बघितलं,
    आणि सहज खूप छान सुबक मोदक झाले
    सुरवातीला मला असे वाटले की मी केले म्हणून मला आवडले
    पण त्याचा अभिप्याय खूप छान मिळाला
    मावशीआई तुला खूप खूप धन्यवाद ❤

  • @manasijoshi8925
    @manasijoshi8925 Рік тому +6

    इतके दिवस उकड गरम असताना मळायची असे सांगितल्याने हात भाजून घेतले, पण आता पूर्ण थंड झाले कीच करणार. Thank you तुम्हा दोघींना

  • @vijayakudale415
    @vijayakudale415 2 місяці тому +2

    खरच खुप सुंदर मोदक केलेत विद्या ताई मला खूप आवडतात मोदक 👌👌😋😋

  • @anaghakulkarni7965
    @anaghakulkarni7965 Рік тому +3

    अनुराधा ताई आणि विद्याताई मनापासून खूप खूप धन्यवाद... हा एक अत्यंत महत्त्वाचा video आज पाहायला मिळाला.. कित्येक बारीकसारीक टिप्स कळल्या... खूप धन्यवाद.

  • @anaghamahankal5851
    @anaghamahankal5851 Рік тому +1

    खूपचं छान टीप्स दिल्या आहे

  • @smitas3501
    @smitas3501 2 роки тому +37

    विद्या ताईंना खूप खूप धन्यवाद....अतिशय सुरेख पद्धतीने शिकवल्या बद्दल....आणि अनुराधा ताईंना सुद्धा....Thank you very much. 💖

    • @vidyamarathe9216
      @vidyamarathe9216 2 роки тому +3

      Mast

    • @nayanakulkarni1218
      @nayanakulkarni1218 2 роки тому +2

      विद्या ताईंना व अनुराधा ताईंना खूप खूप धन्यवाद
      खूप छान मोदक रेसीपी दाखवलीत
      मी आजच करून पाहिले
      खूप छान झाले मोदक
      धन्यवाद ताई

    • @vasudhakulkarni3923
      @vasudhakulkarni3923 Рік тому

      ​@@nayanakulkarni1218ok ok ok ye red

    • @ShashiBhondve
      @ShashiBhondve Рік тому

      chan chan

    • @sandhyasarode9272
      @sandhyasarode9272 Рік тому

      ​@@vidyamarathe9216,,,,,,,,

  • @vandanashevkari9680
    @vandanashevkari9680 7 місяців тому +1

    कीती छान शिकवला मोदक thanks Bai

    • @vandanashevkari9680
      @vandanashevkari9680 7 місяців тому

      पुण्यात तुम्ही कुठ आहे कलेलका

  • @jayantirajguru5096
    @jayantirajguru5096 2 роки тому +11

    😋 आम्ही काय बाप्पा सुद्धा एकदम खुश 🙏🏻 कमाल झालेत मोदक

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 2 роки тому +1

    मोदक मला छान जमले. पण काही वेळा नंतर खूप कडक झाले. असे होऊ नये म्हणून काय करावे कृपया सांगाल का? मोदका साठी विकतचे मोदक पीठ वापरले.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому +1

      थोडसं पीठ पाण्याचा हात लावून मळून घ्यावे, मऊ झालं पाहिजे ,आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपण मोदक उकळण्यास ठेवतो त्यावेळेला तो मोदक पाण्यात चांगला बुडवून पटकन काढून उक डायला ठेवायचा, दहा मिनिटाच्या वर मोदक उकडू नये, जास्त जर उकडला गेला तरी सुद्धा कडक होऊ शकतो ,तसेच कुठले तांदूळ वापरले गेले आहेत ते आपल्याला माहिती नसतं ,त्यामुळे एखादे वेळेस एखादा चमचा पाणी जास्त घातलं तरीसुद्धा चालू शकत, धन्यवाद

    • @sushmawagh3311
      @sushmawagh3311 2 роки тому

      @@AnuradhasChannel मनापासून आभार🙏💕. आपण सांगितल्याप्रमाणे करून बघेन ❤

  • @aartimunishwar822
    @aartimunishwar822 2 роки тому +21

    अनुराधा ताई तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने सांगता.तुमचे व्हिडिओ बघते आणि प्रयत्न करते..खूप अभिनंदन तुमचे

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 25 днів тому +1

    काहीही हातचं राखून ठेवलं नाही.अतिशय सुंदर रेसिपी छान दाखवली. धन्यवाद अनुराधा ताई व विद्या ताई ❤❤❤

  • @smrutiathalye7800
    @smrutiathalye7800 2 роки тому +6

    अनुराधाताई आणि विद्याताई आपले खूप खूप आभार, खरंच विद्या ताईंनी किती सोपे करून, सुरेख मोदक केले🙏👌

    • @ashadhumal121
      @ashadhumal121 2 роки тому

      Mppppp

    • @sypatil9438
      @sypatil9438 2 роки тому

      ​@@ashadhumal121 हे सतत तसं लक्ष

  • @shubhadashirode2742
    @shubhadashirode2742 12 днів тому

    विद्या ताई, मी करून पाहिले. खूप छान जमले..तुम्हाला आणि अनुराधा ताईंना धन्यवाद ❤

  • @shreerajdeshmukh1911
    @shreerajdeshmukh1911 2 роки тому +14

    अप्रतिम👏.. आपली भाषा, संस्कृती , संस्कार आणि पदार्थ जपणारे.. अर्थातच आपले जिव्हाळ्याचे चॅनेल...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!..

  • @SonaliAre
    @SonaliAre Рік тому

    विद्या ताई खुप खुप धन्यवाद मोदक खूप छान झाले मी पाहिलांयदा try केला खूप आवडले

  • @manoramachoudhari184
    @manoramachoudhari184 2 роки тому +4

    मी लाटून मोदक केले
    तर नेहमीपेक्षा जास्त कळ्या पडल्या thankyou नवनवीन ट्रिक्स बद्दल
    तर मोदकाला नेहमीपेक्षा

  • @sushilarajkuntwar7038
    @sushilarajkuntwar7038 14 днів тому +1

    सोपी आणि छान रैसिपी सिंगितली

  • @sonyshukla3942
    @sonyshukla3942 Рік тому +4

    I also make it first time…awesome recepie … perfectly done! Thank you so much 🙏🏻🙏🏻😊

    • @shubhadapanchi6758
      @shubhadapanchi6758 Рік тому

      उकड मळली तरी पारी सपोत पातळ मोठी लाटली जाईना व चिमटे तुटू लागले दुरूस्ती कृपया सांगाल काय वाट पहाते

  • @29SanikaGaonkar8b
    @29SanikaGaonkar8b Місяць тому

    मोदक शिजवल्या नतर फुटाट टीप्स सांगा
    मोदकरायला कोणते तांदूळ वापरावे

  • @swatibansude4428
    @swatibansude4428 2 роки тому +8

    Wow, दोन सुगृहिणी एकाच मंचावर पहाण्याचा अप्रतिम योग.👌🙏👍💐

  • @fearless1564
    @fearless1564 Рік тому +2

    🎉 तुमच्या दोघिंसारखे गोड आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले मोदक फारच गोड

  • @anagha3502
    @anagha3502 Рік тому +17

    Awesome! Thank you for inviting Vidyatai to teach us the technique of perfect Modaks. More power to her 🎉🙏 आता मोदक बनवणं हे मला नक्कीच हार्ड टास्क नाही वाटणार. 😊 धन्यवाद 🙏

  • @vilasinihadkar4849
    @vilasinihadkar4849 3 місяці тому

    Vidya ताई नमस्कार..recipe खूप छान. पण मला एक शंका आहे उकड काढताना त्यात पाणी,दूध, मीठ घातल्यावर ते फुटणार नाही ना.

  • @sampattishejwalkar276
    @sampattishejwalkar276 2 роки тому +5

    Ffar chhan presentation,,cleared many doubts,,mi khar modak karne sodun dile hote ,,aata naakki karnar,,thank you so much ♥

  • @aartichawan3465
    @aartichawan3465 Рік тому +1

    Thanks Anuradha Mam Vidya Mam.

  • @prachimanerikar
    @prachimanerikar 2 роки тому +3

    काल अंगारकी संकष्टी होती मोदक करायचा बरेच वेळा विचार केला पण कधी हिम्मत नाही केली लेकीला खूप आवडतो मोदक हवा म्हटलं की एकतर बहिणींना सांगायचं करून घ्या नाहीतर कोणाला तरी ऑर्डर देऊन करून घ्यायचे पण आता मात्र ठाम निश्चय करून मोदक करायला घेतले खरे पण घाबरतच हं
    बहिणी कडून व्हिडीओ ची लिंक मागितली आणि जस जसे सांगितलं तस तस करत गेले आणि खरच खुप खूप छान मोदक झाले मनसोक्त मोदक खाल्ले लेक खुश त्यामुळे मी खुश
    धन्यवाद काकू खरच सोप्या पद्धतीने उकडं करून मोदक शिकवलेत आता धीर आला आणि कॉन्फिडन्स आला की मी मोदक करू शकते 🙏🙏🙏🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद प्राची ताई, 🙏असच प्रेम असू द्यावे,👍 ह्यात तुमचया पणं हिमतीला दाद द्यायला हवी बरका😀 मी v विद्या ताई कडून तुम्हाला खूप शाबासकी व शुभेच्छा

    • @vidyaskitchen2732
      @vidyaskitchen2732 2 роки тому +1

      Thankyou tai khop Anand watla

    • @anjoscake
      @anjoscake 15 днів тому

      ​@@vidyaskitchen2732tumch channel name kay aahe

  • @poojas7503
    @poojas7503 Рік тому

    खूप खूप धन्यवाद अनुराधाताई आणि विद्याताई. आधीच्या दिवशी बनवून ठेवलेली उकड दुसऱ्या दिवशी पुन्हा वाचवण्याची गरज असते का कृपया सांगावे.

  • @himanipatil2660
    @himanipatil2660 2 роки тому +7

    perfect & needed guidance for new learners and also for experienced one.....

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 Рік тому

    मी ही विडीयो सेव करून ठेवणारच आहे पण नक्कीच करून बघणारय हे मोदक पुन्हा एकदा.... मी या अगोदर ३ वेळा बनवलेत पण फसलेत माझे मोदक... पण आता मी सगळ्या टीप्स फॉलो करून परत बनवुन नक्की कळवेन मोदक कसे झालेत ते....

  • @manishamanjalkar3160
    @manishamanjalkar3160 2 роки тому +6

    Vidya tai special thanks to you. Excellent receipt and tips of modak.
    Thanks Anu madam for your channel.

  • @shailajadhamal9378
    @shailajadhamal9378 Рік тому +1

    खुपच छान सोप्या समजेल अशा पध्दतीने मोदक रेसीपी सांगीतली आहे. धन्यवाद

  • @monalibankar4362
    @monalibankar4362 2 роки тому +3

    Perfect Recipe...1st time I prepare ukdiche modak with your recipe and it's turns perfect ....Thank u so much....❤️

    • @sampadabokil6455
      @sampadabokil6455 2 роки тому

      Receepi chan.saran sadharan kiti vel vel partave.

    • @rewatijalihalkar8651
      @rewatijalihalkar8651 2 роки тому +2

      खरोखरच खुपच सुंदर आता मोदकांची भितीच गेली

    • @bhartibhim8301
      @bhartibhim8301 11 місяців тому

      ​@@sampadabokil6455😊

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Рік тому +1

    अप्रतिम खूप छान लहान सहान टिप्स दिल्या आहेत दोघींना धन्यवाद पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हा सुगरणीचा पदार्थ समजतात खूप सोपे करून सांगितले 🙏🙏🙏🌹🌹

  • @mitalimore6297
    @mitalimore6297 Рік тому +4

    Dear Vidya tai and Anuradha tai feels really bessed to learn the perfect modak recipe from you.
    I made modaks as per your recipe they were excellent
    Amazing channel and best wishes for the good work
    Dr Mitali

  • @ranjanachobe1492
    @ranjanachobe1492 Рік тому +1

    अप्रतिम, सुंदर. मी सुद्धा करून बघणार आहे.

  • @swatisule231
    @swatisule231 Рік тому +3

    Thanks to you both❤

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 Рік тому

    खुपच छान रेसिपी बघायला मिळाली केल्यानंतर मी फोटो पाठवून देऊ दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @vidyavatinair6327
    @vidyavatinair6327 Рік тому +3

    Very perfect method of preparing Modak by Vidyataai and thanks a lot for the useful tips also. Thanks a lot to Anuradha taai also for bringing Vidyataai to your channel and showing us this special recipe.

    • @deepashevade2917
      @deepashevade2917 Рік тому

      👌👌👍

    • @geetashah7444
      @geetashah7444 Рік тому

      ​@@deepashevade2917.

    • @kumudinijagtap419
      @kumudinijagtap419 10 місяців тому

      Anuradhapura tumchyarecipibarobarjyadharmikgoshti sangtatyamalakhupavadtatthankstobothof uandvidyatai❤❤

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 Рік тому

    मॅडम गुळाला जायफळाची पावडर हवी आणि उकडीच्या मोदकाला वेलची आणि जायफळ दोन्ही पावडरी असायलाच हव्यात साखर असेल तर वेलची पावडर गूळ असेल तर जायफळ पावडर असा आमचा अनुभव आहे फक्त उकडीच्या मोदकाला दोन्ही पावडर असाव्यात अशी माझी आत्या सांगाय ची आता आम्ही काही तुमच्या इतके मोदक केलेली नाहीत पण जे काही केले ते या टिप्स वापरून केले आहेत

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 7 місяців тому

    काकू दूधी भोपळ्याच्या हलव्यामध्ये खव्याऐवजी दूधाची पावडर वापरायची असेल तर मार्गदर्शन करू शकता का?

  • @yamunakotian4674
    @yamunakotian4674 Рік тому

    Super. Modak. Dhanyavad. Madam. Sunder. Modak. Banoya. Sikolya. Thank. You.. 👌👍🌹🌹

  • @yogitahanjankar5126
    @yogitahanjankar5126 Рік тому

    Hi Ma'am..Tumhi Modak workshop gheta ka..Please ghet asal tr Sanga 😊..khup Chan Subak sundar Modak Banvle

  • @ketki87
    @ketki87 Місяць тому

    Maushi tumche videos baghun nehmi ek confidence yeto kuthli hi recipe try karaycha aadhi!❤ Thank you 😊🙏🏻

  • @nilimatambade7736
    @nilimatambade7736 Рік тому

    अळुवडीच प्रमाण आती ति व्यवस्थित बांधता आली पाहिजे . बर्याचदा ति सुटते मग तळताना कसरत करावी लागते. हे तेंव्हा तो विडियो पाठवलाय कां?

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 Рік тому

    मोदक करण्याची ही पध्दत मला खूपच सोयीस्कर वाटते,मला मधूमेहींसाठी केलेल्या मोदकांची क्रिया पध्दती बघायला आवडेल, ती कशी बघू शकेन मी?

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 Рік тому

    मोदकाला खालपयॅत चिमट्या घेतल्या नाही वर वर दिसतात.खालून गोलवा फारच दिसतोय.तलापासून कल्या घ्याव्या.

  • @manumak21
    @manumak21 Рік тому

    Khup chan recipe.
    मोदक सकाळी केले की संध्यकाळपर्यंत वातड होतात .. तर यासाठी काय करावे?

  • @saurabhyergattikar3524
    @saurabhyergattikar3524 Рік тому +1

    अनुराधा ताई तुमचे खुप खुप आभार ..!!
    तुम्ही असेच पारंपारीक गोष्टी आम्हाला व आमच्या मुलांना सांगत राहाव हीच एक सदिच्छा ….!!!! ❤

  • @anaghapandit3667
    @anaghapandit3667 2 роки тому

    खूप सुंदर मोदक
    टिप्स पण उपयोगी
    प्लिज माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याल का?
    1. पूर्ण तयार झालेले मोदक उरले तर ते बाहेर ठेवावे की फ्रीज मध्ये? फ्रीजमध्ये कडक होतात. मग परत खातांना गरम करून खाल्ले तरी कडकच राहतात. ह्यावर उपाय काय?

  • @Khuship2630
    @Khuship2630 Місяць тому

    ताई ह्या मध्ये इंद्र्यानी तांदळाचे पीठ असल्या कारणाने ते चिकट लागत नाही ना

  • @snehathale7953
    @snehathale7953 Рік тому

    नाचणीच्या उकडीचे मोदक video ची वाट पाहत आहोत. येत्या संकष्टी चतुर्थीला ( ११ मार्च २०२३ ) तयार करता येतील

  • @naturelovers6311
    @naturelovers6311 Місяць тому

    Namaskar, perfect tips , very well explained.thanks both of you. Lots of love with respect.

  • @umagrampurohit5268
    @umagrampurohit5268 23 дні тому

    Khup chan modakachi recipe share kelit.mukhya mhannje ukad kadhyachi padhat khup sunder.mi nakki karun baghen.Dhayawad

  • @mrudulaparchure3376
    @mrudulaparchure3376 24 дні тому

    मोदक उत्तम झाले ,सुंदर tips ! धन्यवाद !

  • @bharatshintre1918
    @bharatshintre1918 Рік тому

    विद्याताई नमस्कार आपण विष्णूकी रसोई मध्ये भेटलो होतो

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 2 роки тому +2

    आज पर्यंत इतक्या बाप्पाना मोदक खाऊ घातलेत की बाप्पा सुद्धा तृप्त झाले असतील.
    असो. असेच आपल्या प्रयत्नांना यश येऊदे ताईंनो

  • @surekhalokare4605
    @surekhalokare4605 2 місяці тому

    इंद्रायणी तांदूळाला विदर्भात कोणत्या नावाने ओळखले जाते.

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 Рік тому

    ❤सुंदर. पण तुम्ही ईद्रायणी तांदूळाचा ऊल्लेख केलात पण ते पीठ चिकट

  • @jooiprn
    @jooiprn Рік тому +1

    आम्ही हळदीचं पान ठेवतो अनूताई... फार छान सूगंध येतो

  • @Namaste_5
    @Namaste_5 Рік тому

    विद्या ताईंकडे ऑर्डर देण्यासाठी त्यांचा नंबर शेअर केलात तर बरं होईल, धन्यवाद 🙏

  • @kumudthakkar5220
    @kumudthakkar5220 Рік тому +1

    Thank u vidyatai. teach for modak

  • @samruddhijoshi1150
    @samruddhijoshi1150 24 дні тому

    मी या वर्षी असेच केले ... प्रमाण परफेक्ट आहे...मस्त झालेत

  • @durgagadgil7812
    @durgagadgil7812 15 днів тому

    Modak uttam tar zaletch pan Modakasarkhyach God, mrudu ani satwik asha 2 sugaraninkadun recipe aiknyat hi khup anand ani samadhan watle.

  • @jyougale7679
    @jyougale7679 Рік тому

    mi modak compition madhe tumchi recipe follow karun modak banavle.. Ani vishesh mhanje mala first price milale.. Tumche ani vidya tai che khup khup aabhar..

  • @hemukulkarni7274
    @hemukulkarni7274 2 роки тому

    अप्रतिम
    विद्याताई कुठे राहतात .अनुराधा आपण दोघी कुठे राहता कारण संपर्क कसा करता येईल.

  • @mangalapendse4319
    @mangalapendse4319 Рік тому +1

    खूप सुंदर मोदक करण्याची पध्दत धन्यवाद

  • @jyotiraykar6750
    @jyotiraykar6750 2 роки тому

    तुमचे मोदक घेण्यासाठी किती दिवस आधी आॅर्डर द्यावी लागते? फोन नं. मिळेल का

  • @prachiscuisine
    @prachiscuisine Рік тому

    Khup khup khup dhanyawaad doghina
    Vidya mavashi - Tumhi sagla Kiti chhan detailed tips dilya
    Dudha cha Praman , tup Kiti , gaar jhalyawar food processor.. nahi tar Kay hoil vagere
    Manapasun dhanyawaad
    Bappa moraya 🎉

  • @nitadamse337
    @nitadamse337 2 роки тому

    मोदक रेसिपी छान आहे, नवरात्र सुरू होणार आहे तर नवरात्र स्पेशल थाळी , पदार्थ काय

  • @uttarathosar456
    @uttarathosar456 Рік тому

    कमाल... खूपच सोपी पद्धत आणि खूपच सुंदर समजवलं 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @supriyavelhal9475
    @supriyavelhal9475 2 роки тому

    सुंदर पद्धत. आम्ही वासासाठी हळदीची पाने वापरतो.विशेषतः सिन्धुदूर्ग जिल्ह्य़ात.

  • @preetid7779
    @preetid7779 Рік тому

    Thank you Kaku.
    आज तुम्ही सांगितल्या पद्धतीप्रमाणे उकड बनवली...आणि खूप छान मोदक बनले.

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 2 роки тому

    अनारसे सोप्या पद्धतीने दाखवा
    मला अनारस्याचे पीठ कधी जमलेच नाही खुप वेळा प्रयन्य केला पातळ तरी होते जाळी पडत नाही

  • @sandhyabhutkar126
    @sandhyabhutkar126 Рік тому

    मोदक छान टिप्ससह सांगीतले.
    मी पण बरेचदा करते. कमीतकमी ५० तरी करते.

  • @KirtisKitchenKatta
    @KirtisKitchenKatta 2 місяці тому

    Me punyat Vidya tainkadun modakacha course kela hota mage....khup cute ahet tya :)

  • @aartichawan3465
    @aartichawan3465 Рік тому +1

    Khup Chhan Modak Dakhavle.

  • @manakar8718
    @manakar8718 Рік тому

    Vry.nicely explained.thnk.u. mam.__Madhuri Kar.

  • @vinitapurohit_shrigeeta
    @vinitapurohit_shrigeeta Рік тому

    खूप छान उकडीचे मोदक शिकवले, विद्याताई धन्यवाद

  • @SangitaPatil-po1lp
    @SangitaPatil-po1lp 23 дні тому

    Aatishay sundar paddhitine recipe dakhwali aahe,me pn asech karte pn yaveli ukad chi vati n banvata latun pali banvun modak banvun pahate🙏😊

  • @KaminiMithewad
    @KaminiMithewad 3 місяці тому

    Amezing modak khup Chhan . It's perfect

  • @gauritalegaon7415
    @gauritalegaon7415 23 дні тому

    Ma'am, very tasty. Diabetes friendly modak recipe share kara, please. 😊