Harshavardhan Patil आणि Nitin Gadkari यांनी मिळून एकदा कटुतेचा प्रसंग टाळला होता | Bol Bhidu
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- #BolBhidu #HarshavardhanPatil #NitinGadkari
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील. एकेकाळचे कट्टर काँग्रेस नेते, माजी मंत्री. एवढंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव घेतलं जायचं. हर्षवर्धन पाटील म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा सर्वात चमकता तारा… अशा या हर्षवर्धन पाटलांनी १५ आमदारांना घेऊन सभापतींचा रस्ता अडवायला निघालेल्या रावतेंचा प्लॅन फेल केला होता. त्याचाच हा किस्सा….आमदार असताना विनाकारण निर्माण होणारे कटुतेचे प्रसंग अतिशय खुबीने हाताळण्यात हर्षवर्धन पाटलांचा हातखंडा होता. कारण एकच, ते म्हणजे त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते. असच एकदा विधान परिषदेमध्ये एक वादाचा प्रसंग उद्भवला होता. तेंव्हा हर्षवर्धन पाटील यांनी हा वाद मिटवण्यासाठी काय आयडिया केली ते नक्कीच बघा.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
नितीन गडकरी यांचे असेच किस्से ऐकायला आवडतील अजून.
Harshvardhan patil is good politician and educated gental man . Good nature ...and from good sanskar family . 🙏
योग्य माहिती. आवाज छान आहे तुझा. तूच माहिती देत जा आम्हाला 😊
हर्षवर्धन पाटील भारी माणूस आहेत.मात्र कुठ तरी एका जागेवर टिकून त्यांनी राहायला पाहिजे होत.
योग्य माहिती. हे राजकीय नेते परिपक्व व सुजाण आहेत.
मराठी उद्योगपती यांच्या माहिती देत चला वारंवार नेते मंडळी यांची काय माहिती देतात
नितीन गडकरी pmआवडतील
Fakt shivajirav deshmukh saheb cha jivana var video kara
Tewacha Raj Karn changl hoto ani ata sarvech raz karne ek mekache pay khechnayt magn zale ahe
Feeling Proud Bhau 👌
कायमच भावी मुख्यमंत्री.
खूप छान विषय वर बोलता तुम्ही पण हल्ली 1 ते 2 व्हिडिओ काही पण आणले आहेत,अस वाटत विषय नाय म्हणून काही घेऊन येता
Nitin Gadkari saheb and Harshvardhan Patil saheb..Ajatshatru ...
Dev manus shivajirav deshmukh saheb
Tya events che kahi photos aani videos pan takle aste tar bara zala asta. Nusti badbad baghnyala kay arth ahe
विधानसभा म्हणजे काय events नसतात ,events फक्त आपले माननीय पंतप्रधान मोदी यालाच करायला आवडतात
@@amajesticthought1044 te tar ahech🤣 pan ithe mi events mhanje ghatna bolloy.. vidhansabhe baheril kahi photos vegere
Dildaar neta
ह्यातून एक च बोध मिळतोय की तुमच्या की कोणतातरी बिडु पाटील साहेबांचा चमचा आहे
Tumcha channel fakt pachim Maharashtra baddl mahiti sangate
Tumhala kahihi farak padat nahi ki Marathwada and vidharbh at kay chalu aahe tethil samasya Kay aaahet.
Mag ya bai vadyavar vadapav khyla
Tu bolat rahav ani amhi aikat
बोल भिडु बोल बच्चन होता कामा नये.
Nitin gadkari
Rahul ( puppu ) ne aaloo se sona banane wala machine banvl Ki mag sagle malamal hotil.
Munde