महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना हात जोडून विनंती राज्यातलं राजकारण होतच राहील पण आपला मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर त्यांच्या मागे सर्व जन एकत्र येऊन त्यांना पाठिंबा द्या 🎉🎉❤❤🙏🙏🙏
आम्हाला मराठी माणूस म्हणून नवे तर देशाच्या हितासाठी आदरणीय नितीन गडकरी साहेबां सारख्या नेत्यांला देशाचे पंतप्रधान होणे आवश्यक आहे.नितीन गडकरी साहेब पंतप्रधान झाले तर देशाचा विकास खुप झपाट्याने होईल असा विश्वास आहे.....
गडकरीचे विचार चांगले आहेत प्रामाणिक आणि हुशार व्यक्तिमत्व आहे त्यामुळं सर्वांनी गडकरी साहेबाना सर्वांनी सपोर्ट करणे गरजेचं आहे मराठी माणूस या पदावर जात असेल तर महाराष्टरातील सर्व नेतेमंडळींनी मदत करावी...
😂 भाजपा खालच्या पातळीवर जात आहे..आता यांचेच लोक मोदीला सेक्युलर म्हणत योगीला सपोर्ट करण्याच्या गप्पा करतात...कारण हिंदुत्व साठी लागणारा द्वेष हा योगी कडे आहे ...भैय्या बिहारी हिंदुत्व गडकरींना वर नाही येऊ देणार....गडकरी म्हणजे अटलजी आहेत ❤
गडकरी सारखा कपटी माणुस अख्या rss मध्ये कुणीच नाही. आशिया खंडातील सगळ्यात भ्रष्ट नेता शरद पवार ह्यांचे ते पट्टशिष्य आहेत. सहकारातून स्वाहाकार हे मॉडेल त्यांनी शरद पवार कडून आत्मसात केले आहे. स्वतःच्या नावावर काहीच न ठेवता सगळे सहकारी कंपन्या मार्फत अप्रत्यक्ष मालकी गडकरीची आहे.नशीब मोदी ed लावत नाही आहे गडकरीच्या मागे, जास्त वळवळ केली तर नक्कीच गडकरी ला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
गडकरी साहेब मी भगवान कदम भाडगणी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा शतशः आपणास आशीर्वादित करतो आपण खूप मोठे मोठे काम केले आपण शेतकऱ्याच्या स्त्रियांच्या शेत रस्त्याकडे
We want a person from Maharashtra in central politics with full power to make something for Maharashtra that will keep Maharashtra always at first rank in gdp perspective.some time I think modi ji transfer everything towards gujarat.
खरंच गडकरी साहेब पंतप्रधान निवड2024ला केले पाहिझे त्यांचे विरोधी पक्ष सोबत त्यांचे संबंध चांगले आहेत आहेत आणि आजही त्यांना सर्वं स्थर वरून चागले प्रतिसाद मिळणार100% खुप इच्छा आहे की मराठी माणूस पंतप्रधान मंत्री व्हावं
I'm not a BJP supporter,but if anyhow BJP comes in power, Gadkari will be sensable PM.he is not only disciplined and hard working,but understand society and seems to be concerned for all people of country
What is the meaning of supporter ? I think we must see who is much better leader then support not on the basis of party here we indians fail secondlly shri nitin gadkari is very wise and silent person who had done a very great job to the nation. Let him continue with the same even in next election. Dont put something in his head that he gets distracted with his work.he is very loyal man god bless him with good health
गडकरी च्या रक्तात खुप लवकर साखरेच प्रमाण कमी होतं त्यामुळे ठीक ठिकाणी चक्कर येऊन पडतात. विदेशात गेल्यावर चक्कर येऊन पडले तर 🤔 त्या पेक्षा आपले मोदीच बरे
Best wishes for Gadakari as next prime Minister.he is all. Party. P. M. may be possible only if Modi gets less no seats in parliament.elction of Loksabha 2024. Best of Luck.
ते बरोबर आहे हो, पण एक गुजराती माणून मराठी माणसाला कधीच त्याच्या पुढे जाऊ देणार नाही , हे पण तितकच खर आहे. आत्ताचा गुजराती मानून देशाचा विकास करतो आहे असं दाखवतो आहे, पण देशात सगळ्यात जास्त विकास कुणाचा केला जात आहे, ते जरा तुम्ही 4 नंबरवाल्यांनी दाखवतन तितकच गरजेचं आहे.
ते आपल्या 1-2% वोट वर अवलंबुन नाही देशमुख साहेब 🙏 जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या उमेदवाराच्या मध्ये 10% + वोट शेअर चा फरक असतो. आणि विशेष गडकरी हे मोदींच्या नावावर निवडून आले मोदी गडकरी च्या नाही 😇. यंदा 2024 चे पार्टी तिकिट सुद्धा मिळनार नाही गडकरी ला. शाल श्रीफळ देऊन bjp च्या मार्गदर्शक मंडळ मध्ये रवानगी होईल
@@amitbhauचूक. गडकरींना मोदींचे नाव घेऊन निवडून येण्याची आवश्यकता नाही. मोदी लाटेत सुध्दा काही काँग्रेस che लोक निवडून आले. का आले माहीत आहे का? त्यांचा तिथे वैयक्तिक पाया भक्कम आहे. तसाच गडकरी सुद्धा बीजेपी मध्ये आहे म्हणुन काही मोदी च्या भरवश्यावर निवडून येत नाही. ते त्यांच्या कामाच्या पद्धती मूळे निवडून येतात.. मोदी केंद्रात नव्हते तेव्हा सुद्धा रावसाहेब दानवे सारखे खासदार त्यांच्या त्यांच्या हिमतीवर निवडून येतच होते ना? मोदींची गरज कमजोर खासदारांना झाली होती. उदा. द्याचे ठरले तर खूप आहेत.
दोन्ही डोळे नसलेलां अंधळां व्यक्ती लां जरी कोणी म्हणाले तरी तों लगेच म्हणेल मलां डोळे नकां देऊ पण गडकरी साहेबानां पंतप्रधान पद द्या 🙏🙏🕉🕉 आणि मी परमेश्वरालां प्रार्थना करेन गडकरी साहेबानां पंतप्रधान पद मिळो, 🙏🙏🕉🕉
आपला माणूस हक्काचा माणूस.
मराठी माणूस प्रधानमंत्री झाला पाहिजे.
फक्त हा माणूस एकदा देशाचा पंतप्रधान व्हवा ही ईश्वर चरणी प्रार्थना
महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना हात जोडून विनंती राज्यातलं राजकारण होतच राहील पण आपला मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर त्यांच्या मागे सर्व जन एकत्र येऊन त्यांना पाठिंबा द्या 🎉🎉❤❤🙏🙏🙏
बरोबर.
सगळ्यात आधी हे भक्तांना सांगितलं पाहिजे हे कुत्रे गुलाम झाली आहेत मोदी ची
बरोबर
बरोबर👌🙏
Tyala kahi seth ticket denar nahi for pm
गडकरी साहेबांना कधीही आपला सपोर्ट असणार हा मराठी माणसाचा चेहरा असणारा एकमेव माणूस म्हणजे गडकरी साहेब ❤️🤝
Yes
नितीन गडकरी एकमेव भारतीय जनता पार्टी मधले सर्वोत्तम नेते इमानदारी ने काम केल तर माणसाचं कामच बोलत 🔥
खरं आहे .
BJP ला विरोध करणारे लोक पण गडकरी यांना साथ देतील...भारी माणूस आहे ...विकासपुरुष..❤❤❤
Right... Person.
सर्वांच्या मनातला माणूस कुठेही राजकारण न करता सर्वांना रोड आणि परिवहन विभाग बरोबर काम नितीन गडकरी खरंच हा माणूस पंतप्रधान झालेच पाहिजेत
होय .
🎉सहमत आहे
Right 👍🏻👍🏻
खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम पहा हया म्हतारयाच खर रूप कळेल.. नितीन गडकरी शिवसेना द्वेष्ठा आहे. 🤨🤨🤨🤬🤬
@@vedhh7727अर्धवट शिक्षण फुल्ल आरक्षण 😂😂
I am from nagpur and I can say he is the best politician I have ever seen.
Kharch mi bjp chya virodi ahe pan gadkari cha supporter ahe
मराठी माणूस भारताचे संविधान निर्माण करू शकतो तर मराठी माणूस पंतप्रधान सुद्धा होऊ शकतो. नितीन गडकरी साहेबाना full support 🙏🙏🙏
2024 गडकरी साहेब🎉
नाही देणार दादा 100% मराठी माणसाला चान्स नाही देणार.... याचा अर्थ असा नाही की मोदी cha विरोध मी करतो
अत्यंत प्रतिभावान, राजकारणा पेक्षा समाजकारण करणारा,कार्यक्षम भाजपा मधील एकमेव समतावादी व मानवतावादी नेता.यांना पंतप्रधान पद मिळायलाच हवे ❤
आम्हाला मराठी माणूस म्हणून नवे तर देशाच्या हितासाठी आदरणीय नितीन गडकरी साहेबां सारख्या नेत्यांला देशाचे पंतप्रधान होणे आवश्यक आहे.नितीन गडकरी साहेब पंतप्रधान झाले तर देशाचा विकास खुप झपाट्याने होईल असा विश्वास आहे.....
आम्हाला मराठी माणूस पतप्रधान झालेला नक्कीच आवडेल गडकरी साहेब येणाऱ्या निवडणूक मध्ये आपणास पतप्रधान साठी मनःपूर्वक शुभेच्छा
मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजे
गडकरीचे विचार चांगले आहेत प्रामाणिक आणि हुशार व्यक्तिमत्व आहे
त्यामुळं सर्वांनी गडकरी साहेबाना सर्वांनी सपोर्ट करणे गरजेचं आहे मराठी माणूस या पदावर जात असेल तर महाराष्टरातील सर्व नेतेमंडळींनी मदत करावी...
गडकरींना पंतप्रधानपद मिळो न मिळो,या नेत्याने आपलं स्मारकिय काम केलंय देशासाठी🙏
संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की नितीन गडकरी पंत प्रधान व्हावे 🙏🤞👍
डाॅ. मनमोहन सिंग नंतर या देशाच्या विकासामध्ये महत्वपुर्ण योगदान म्हणजे ते केवळ नितीन गडकरी साहेबांचेच.
😂 भाजपा खालच्या पातळीवर जात आहे..आता यांचेच लोक मोदीला सेक्युलर म्हणत योगीला सपोर्ट करण्याच्या गप्पा करतात...कारण हिंदुत्व साठी लागणारा द्वेष हा योगी कडे आहे ...भैय्या बिहारी हिंदुत्व गडकरींना वर नाही येऊ देणार....गडकरी म्हणजे अटलजी आहेत ❤
झाटु😂 तुला राहुल गांधी चा पुलका आहे म्हणजे तु काही बोलशील का😂
Vision man of India Best wishes for Marathi PM in future in next 2024💐💐💐
योग्य बातमी 100% मोदीनी स्वतः माघार घ्यावी व गडकरींना संधी द्यावी....योग्य माणुस
गडकरी सारखा कपटी माणुस अख्या rss मध्ये कुणीच नाही. आशिया खंडातील सगळ्यात भ्रष्ट नेता शरद पवार ह्यांचे ते पट्टशिष्य आहेत. सहकारातून स्वाहाकार हे मॉडेल त्यांनी शरद पवार कडून आत्मसात केले आहे. स्वतःच्या नावावर काहीच न ठेवता सगळे सहकारी कंपन्या मार्फत अप्रत्यक्ष मालकी गडकरीची आहे.नशीब मोदी ed लावत नाही आहे गडकरीच्या मागे, जास्त वळवळ केली तर नक्कीच गडकरी ला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
मोदींनी माघार घेण्यापेक्षा गडकरी यांनी च मोदींना पिछाडीवर आणले पाहिजे. मोदींपेक्षा पावरफुल झाले पाहिजेत
😂😂😂😂
Modya sala swatachya parivaravha hot nahi Ani tu mhanto gadkari la pudh Karel
@@Connecting-nature tasa kearayala gela tar ed lagel mage. Amit Shah ne khup mothi file tayar karun thevli ahe .
राजकारण म्हणजे च समाजकारण व समाजकारण म्हणजे राजकारण या व्याख्याला माणुन समाजकारण करणारे गडकरी साहेब हे खर पंतप्रधान पदाचे मानकरी आहेत.
गडकरी सारखा माणूस पंतप्रधान व्हावा अशी खुप दिवसांची इच्छा आहे पण ही उत्तरेकडील मंडळी एका महाराष्ट्रीयिस होऊ देणार नाही
Modi is not North Indian. He came from gujarat and is gujarati
@@Insightful_Truthbhai election Varanasi madhe jinkle aahe
@@Insightful_Truthmodi is from UP वाराणसी,.. Not from gujrat officially as a MP
@@nirajshewale617 Yes, but if Gujarati person can win from varanasi, why can't marathi person
@@Insightful_Truthhe himself told many times he doesn't want or like politics.. 😊
होय मि साथ देदो पंतप्रधान होओ हिच ईश्वर चरनी प्रार्थना ❤
नितीन गाडकरी sir Respected person we want to see as pm of india.....
❤ हों पाहिजे सर्वात छान नेते आहेत पंतप्रधान गडकरी साहेब
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठयांनविना या देशाचा राष्ट्रगडा न चाले खरा वैरी वीर पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा...
गडकरी साहेब मी भगवान कदम भाडगणी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा शतशः आपणास आशीर्वादित करतो आपण खूप मोठे मोठे काम केले आपण शेतकऱ्याच्या स्त्रियांच्या शेत रस्त्याकडे
समस्त मराठी जनांच्या आशिर्वादाने गडकरी पंतप्रधान होतील 🚩🚩🚩
Modi nahi hou det gadkari la
Off course 👍👍👍👍nitin Gadkariji "Bhartache Sarvesarva"👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
आपला माणूस हक्काचा माणूस झालं तर चांगलंच...❤
मराठी माणूस पंतप्रधान होतीलच पण देशाला अशा माणसांची गरज आहे
We want a person from Maharashtra in central politics with full power to make something for Maharashtra that will keep Maharashtra always at first rank in gdp perspective.some time I think modi ji transfer everything towards gujarat.
I am a proud Maharashtrain.... But I think gadkari should become PM not just for our state but for our INDIA
खरंच गडकरी साहेब पंतप्रधान निवड2024ला केले पाहिझे त्यांचे विरोधी पक्ष सोबत त्यांचे संबंध चांगले आहेत आहेत आणि आजही त्यांना सर्वं स्थर वरून चागले प्रतिसाद मिळणार100% खुप इच्छा आहे की मराठी माणूस पंतप्रधान मंत्री व्हावं
Nitin Gadkari - one of the rare trustworthy, genuine, collaborative and capable leader - deserves to be next PM.
एकदा होऊनच होऊनच द्या मराठी माणूस , "पंतप्रधान"!.
I'm not a BJP supporter,but if anyhow BJP comes in power, Gadkari will be sensable PM.he is not only disciplined and hard working,but understand society and seems to be concerned for all people of country
What is the meaning of supporter ? I think we must see who is much better leader then support not on the basis of party here we indians fail secondlly shri nitin gadkari is very wise and silent person who had done a very great job to the nation. Let him continue with the same even in next election. Dont put something in his head that he gets distracted with his work.he is very loyal man god bless him with good health
प्रथमतः ,,गडकरी साहेब होवो हीं ईशवर चरणी प्रार्थना करतो
Yes mr Gadkari is eligiable and true man for president
Prime minister pantpradhan Dear not president. President means Rashtra pati
😂
Rahul gandhi pm honar 2024 madhe
@@SalimShaikh-dh6ymस्वप्न बघा😂😂
@@SalimShaikh-dh6ym swapn baghn pn chukichch ahe😂😂🤣🤣😂
अगदी बरोबर आहे नितीन गडकरी की जय जय महाराष्ट्र
पंतप्रधान पदाचा प्रामाणिक चेहरा आणि भारताच्या ग्रामीण अर्थव्यस्थेमध्ये दळणवळनाच्या माध्यमातून आमूलाग्र परिवर्तन घडवणारा विकासपुरुष
गडकरी साहेब लवकरच पंतप्रधान व्हावेत सर्व भारतातील तमाम जनतेची इच्छा आहे
नितीन गडकरी साहेब आपण शेत रस्त्याकडे लक्ष लक्ष द्याल अशी आपणास विनंती आहे आपला भगवान कदम
मोदीचं वय झालं गडकरी साहेबांना पंतप्रधान करा 🙏🙏
Vay tr tuz pn zal aahe. Amhi tr nhi mntl tula ki tu mar manun😂
गडकरी च्या रक्तात खुप लवकर साखरेच प्रमाण कमी होतं त्यामुळे ठीक ठिकाणी चक्कर येऊन पडतात. विदेशात गेल्यावर चक्कर येऊन पडले तर 🤔 त्या पेक्षा आपले मोदीच बरे
Kharay,vay jhalay seth cha
वय आणी डोक्यावर् परिणाम पण झालाय मोदीच्या 😂
@@Paisa_pani te adhipasna tasach hota,apanach chuk Keli mat deun
आपल्या देशाला पंतप्रधानांच्या रूपात मराठी नेता म्हणजे नितीन गडकरी साहेब 💐💐🙏🙏
मराठी माणूस भारताचे पंतप्रधान न होने हे महाराष्ट्र दुर्भाग्य आहे च पण भारताच जास्त दुर्भाग्य आहे
खरच.. मराठी माणूस pm व्हायला हवेत...
आदरणीय नितीनजी गडकरी साहेब पंतप्रधान व्हाव्हे ही ईश्वर चरणी प्रार्थना
स्वकर्तृत्वाने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा देशातला एकमेव नेता म्हणजे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब
सर्व पक्षांचा सर्व लोकांना आवडणारा नेता भारताचा पंतप्रधान व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना.
२०२४ ला गडकरी साहेब पंतप्रधान झाले तर मराठी माणूस खुप पुढे जाणार. 🚩
भारत देशाचा जर वेगाने विकास आणि प्रगती करायची असेल तर...फक्त नितीन गडकरीच प्रधानमंत्री व्हायला हवेत...
Best wishes for Gadakari as next prime Minister.he is all. Party. P. M. may be possible only if Modi gets less no seats in parliament.elction of Loksabha 2024. Best of Luck.
नितीन गडकरी जर पंतप्रधान झाले तर ते आता पर्यंत चे सर्वात उत्कृष्ठ पंतप्रधान असतील
😅😂
The geart Nitin ji Gadkari hard working neta deserve to a next PM
गडकरी हे पंतप्रधान झाले तर आनंदच आहे,
एक मराठी माणूस म्हणून,
अभ्यासू वृत्ती आणि अनुभव दिसून येतो यांच्या कामातून..!!
He is the person from whom everyone happy!!!
Brand is brand 🔥🔥🔥
गडकरी पंतप्रधान होण्यासाठी एकदम योग्य आहेत ✌✌
BJP as a party and Modi as a pm sucks -
But Gadkari can be an amazing PM - as he is an hardworking passionate leader ❤
Don't criticize BJP. BJP is ideology, Modi will come and go on
Gadkari on the other hand unlike you , keeps praising Modi's Vision, passion, dedication, determination, etc..
Namazi keeda vattoy tujha baap toh moni baba peksha tari ahe modi
@@tinu4431mai bhi mere boss ki tarif hi krta hu 😂😂बाकी tu hushar hoga to समझेगा
Aayega to Modihi & BJP 😁😁😁😁
Man with Zero haters
Only Nitin Gadkari ji 🚩.........next pm maharashtra cha pahije...lay development yeil aplya State madhi
Shetta mojat basa
Ata kay kami ahe ka😅
@@akshayyyyyyyyyyyy sharad khan pahije ka🥷🏼
@@swag5250 tumchya sarkhya gaddaranna gaddarch avdtaat.
Kahi honar nahi
*मस्त विश्लेषण!*
आदरणीय नितीनजी गडकरी साहेब👍👍👍
Next vision for PM Election 2024 - Nitin Gadkari ji..🙏
खरच हा व्यक्ती योग्य आहे गडकरी साहेब
गडकरी साहेबांच्या रूपाने मराठी पंत प्रधान होवे अशी माझ्यासह अनेक मराठी मनाची ईच्छा आहे.😊
श्रीमान गडकरी पंतप्रधान होतीलच आणि ते महाराष्ट्रा च भाग्य उजळेल
अशी आशा व्यक्त करतो
Gagkari is a best and perfect man as PM. He is always focus on development issues.
नितीन गडकरी साहेब पंतप्रधान होतीलच ❤❤👍👌🇮🇳✌️
सर्व नेत्यामध्ये गडकरी खुप वेगळे आहेत.चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणनारे नितिन गडकरी हे पुढील पंतप्रधान झाले पाहिजेत..
कामाचा माणूस झालाच पाहिजे पंतप्रधान
Gadkari Saheb Hecha marathi manus pantpradan whayla pahijet. Jay Hind Jay maharastra.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नेत्यांच्या यादीत 1आहे गडकरी पंतप्रधान झाले तर बरे होईल
Ho Nitin Gadkari Saheb P.M Pada Sathi Brilliant Aahet Ani Good Person..🇮🇳👏🏻💯
मा.गडकरी साहेब यांचे नाव महाराष्ट्र मधुन जास्त खासदार निवडून येण्यासाठी वापरले जाईल.
एकही nigetive कमेंट्स नाहीय, यावरून स्पष्ट होते की नितीन गडकरी हेच पंतप्रधान पदाचे दावेदार असावेत....
आदरणीय गडकरी साहेब जनतेच्या मनातील पंतप्रधान
खरच गडकरी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत महाराष्ट्र इच्छा आहे
❤
अनेक busines coach आणि प्रत्येक जणांना वाटत नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात कारण त्यांची काम आहेत आणि
Niteen Gadkari is brilliant and saksesfull man🚩🚩
मा. गडकरी साहेबांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐💐💐💐
The 😊King of progress...❤
A true gentleman Nitin Gadkari sir
He deserves PM post once
Gadkari+Prime Minister = Indian Economic 🔝
GadkariG..... Best candidate for PM post
भावी पंतप्रधान गडकरी साहेब
Only hard working, passionate, practical, dedicated for work, and visionary man in politics
ते बरोबर आहे हो, पण एक गुजराती माणून मराठी माणसाला कधीच त्याच्या पुढे जाऊ देणार नाही , हे पण तितकच खर आहे.
आत्ताचा गुजराती मानून देशाचा विकास करतो आहे असं दाखवतो आहे, पण देशात सगळ्यात जास्त विकास कुणाचा केला जात आहे, ते जरा तुम्ही 4 नंबरवाल्यांनी दाखवतन तितकच गरजेचं आहे.
राजकारणातला एक सच्चा आणि ईमानदार माणूस.... नक्की पंतप्रधान होणार
गडकरी पंतप्रधान झाले पाहिजेत कारण अजून एक.मराठी माणूस पंतप्रधान
हो बरोबर आहे गडकरी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेच
नितीन गडकरी जर 2024 चे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर माझ मत पुन्हा bjp ला आणी मोदीच मेदवार असतील तर bjp गेली खड्यात ...
गडकरी साहेब पंतप्रधान व्हावेत असे वाटत असेल भाजपला मतदान करु नये
पंतप्रधान झाले तरीही त्यांची कमान मोदींच्या व RSS च्या हातात असेल हे फक्त कटपुतली बनून राहतील एवढ नक्की
ते आपल्या 1-2% वोट वर अवलंबुन नाही देशमुख साहेब 🙏 जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या उमेदवाराच्या मध्ये 10% + वोट शेअर चा फरक असतो. आणि विशेष गडकरी हे मोदींच्या नावावर निवडून आले मोदी गडकरी च्या नाही 😇. यंदा 2024 चे पार्टी तिकिट सुद्धा मिळनार नाही गडकरी ला. शाल श्रीफळ देऊन bjp च्या मार्गदर्शक मंडळ मध्ये रवानगी होईल
@@amitbhauचूक. गडकरींना मोदींचे नाव घेऊन निवडून येण्याची आवश्यकता नाही. मोदी लाटेत सुध्दा काही काँग्रेस che लोक निवडून आले. का आले माहीत आहे का? त्यांचा तिथे वैयक्तिक पाया भक्कम आहे. तसाच गडकरी सुद्धा बीजेपी मध्ये आहे म्हणुन काही मोदी च्या भरवश्यावर निवडून येत नाही. ते त्यांच्या कामाच्या पद्धती मूळे निवडून येतात.. मोदी केंद्रात नव्हते तेव्हा सुद्धा रावसाहेब दानवे सारखे खासदार त्यांच्या त्यांच्या हिमतीवर निवडून येतच होते ना? मोदींची गरज कमजोर खासदारांना झाली होती. उदा. द्याचे ठरले तर खूप आहेत.
Nagpur mdhe gadkari tyanche naav bharpur ahe konache naav lavaychi garaj nahi padat , nagpur la ya
मजबूत केस स्टडी आहे बोल भिडू टीम 🎉
नितीन गडकरी साहेब पंतप्रधान हवे माझ्या मनाची इच्छा 🙏🙏
2:30 बोलण्यात चूक झाली आहे 2014च्या ऐवजी 2024म्हणण्यात आलं आहे
3:45 तृनमूल चे 13खासदार दाखवून 23 बोलले
जर गडकरी PM उमेदवार असतील तर मी भाजप ला मतदान करेल नाहीतर नाही
👍👍
आपण पप्पूलाच pm बनवू.
मा. गडकरी साहेब नेहमीच आमचे प्रथम पसंती असतील पण मोदीजी आता विश्वनेते म्हणून जगाने मान्यता दिली आहे .. तेही देशाचे हिताचे पहात आहेत करत आहेत ना..!
दोन्ही डोळे नसलेलां अंधळां व्यक्ती लां जरी कोणी म्हणाले तरी तों लगेच म्हणेल मलां डोळे नकां देऊ पण गडकरी साहेबानां पंतप्रधान पद द्या 🙏🙏🕉🕉 आणि मी परमेश्वरालां प्रार्थना करेन गडकरी साहेबानां पंतप्रधान पद मिळो, 🙏🙏🕉🕉
पंतप्रधान पदासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
आदरणीय पंतप्रधान यांनी गडकरी यांना. अनमोल सक्षम व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी पक्षाने संधी दिली पाहिजे असे मत आहे
Gadkari ❤
गडकरी साहेब म्हणजे सर्वांचा जनतेच्या मनातले उत्तम प्रामाणिक मनमिळाऊ सबका साथ सबका विकास हा अजिंठा ठेवून प्रामाणिकपणे काम करणारे एकमेव नेते
17 वर्ष झाली.. पण अजूनही मुंबई गोवा हायवे च काम पूर्ण झालेलं नाही.. 🫥
All Indian politicians are genuine business men; they are doing well for themselves !
फकत मराठी च नाही तर कार्य क्षम आणि सच्चा देश प्रेमी माणूस तुम्हास सलाम. वजीर शेख