...तर मिशी काढून देईल; धीरूभाई अंबानींसोबतचा गडकरींचा किस्सा | Nitin Gadkari Dhirubhai Ambani Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी ‘लोकसत्ता’च्या नव्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब-संवादात मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी गडकरी यांनी आयुष्यातील अनेक अविस्मरणीय गोष्टींचा उलगडा केला.
    #NitinGadkari #DhiruBhaiAmbani #Politics #Mahrashtra
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 354

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 4 роки тому +127

    गडकरी साहेब आपण माझे आवडते राजकीय नेते आहात.
    सर,
    आमच्या कोकणात होणाऱ्या मुंबई गोवा रस्त्याचे काम मात्र गुणवत्तापूर्ण होत नाहीये. साहेब आपण मुंबई गोवा रस्त्याच्या क्वालिटी कडे लक्ष द्यावे ही विनंती.

    • @nishadpatil5437
      @nishadpatil5437 4 роки тому +1

      Ho khr ahe.. koknat sgla problem ch aahe

    • @vishwaschorghe4294
      @vishwaschorghe4294 3 роки тому

      अगदी बरोबर

    • @shivajidhande8882
      @shivajidhande8882 3 роки тому

      Sarkar portal ahe dada ek.. tyawar photos videos Ani tujhe patra lihi.. contractor engineers 2-3 diwsaat hajar hotaat direct.. majha jawalchya gaawat next day tehsildar wagare yeun rastyacha kaam changla Kela..

    • @dr.sanjaychavan3849
      @dr.sanjaychavan3849 3 роки тому

      Quality of road poor is and taking more time

  • @manoharpowar7160
    @manoharpowar7160 4 роки тому +123

    गडकरी साहेबांनी दाखवून दिलं मराठी माणूस जिद्दी बनला तर काहीही करू शकतो

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 3 роки тому +53

    मी जेव्हा निराश असतो तेव्हा नितिन गडकरी यांना ऐकतो आणि मला खूप बरं वाटतं त्यांच्यामुळे प्रेरणा मिळते

  • @sunilsathe2899
    @sunilsathe2899 3 роки тому +19

    बाळासाहेबांन नंतर एकाच व्यक्तीला साहेब बोलावसं वाटत ते म्हणजे गडकरी साहेब

  • @revnathwadgure9028
    @revnathwadgure9028 4 роки тому +364

    बिजेपी चे सगळे चेहरे झाकोळून गेले पण हा एक असा चेहेरा आहे जो चकाकतच राहणार

  • @chaitanyanalkande5798
    @chaitanyanalkande5798 4 роки тому +99

    नितीन गडकरी हे ग्रेट नेते आहेत . खरचं विकास पुरुष आहेत .

    • @sanjaybhuse6138
      @sanjaybhuse6138 3 роки тому +1

      विकास युग पुरुष !

  • @mahendrayadav2083
    @mahendrayadav2083 4 роки тому +55

    आमचे गडकरी साहेब साहेबच आहेत, करणार म्हटल्यावर करणारच

  • @pskalsi76
    @pskalsi76 3 роки тому +10

    श्री नितिन जी गडकरी प्रधान मंत्री बनने के सबसे योग्य नेता हैं 🎉

  • @prashantchinchkar7489
    @prashantchinchkar7489 4 роки тому +38

    गडकरी साहेब आपण पंतप्रधान
    होणार
    मराठी माणासाची इछा पूर्ण होणार

  • @madhavidesai4069
    @madhavidesai4069 4 роки тому +188

    नीतीन गडकरी आणि सुषमा स्वराज या दोन च व्यक्ती BJP मधे अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती माणसे आहेत. मला अत्यंत प्रिय आहेत त्यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @jayubhat9615
    @jayubhat9615 4 роки тому +40

    गडकरीजी ,एक अद्वितिय्व व्यक्तिमत्त्वांची व्यक्ति!

  • @pravinzende1184
    @pravinzende1184 3 роки тому +19

    आटल बिहारी बाजपेयी यांच्या बरोबरी ला उबे राहणारे म्हंजे नितीन गडकरी साहेब. 💯😘😘

  • @aleemshaikh2982
    @aleemshaikh2982 4 роки тому +40

    नितीन गडकरी ....बस नाम हि काफी है👍👍👍

    • @ravindrapadhi6874
      @ravindrapadhi6874 4 роки тому +4

      Very Honest as well as Hard worker
      He him self said he never miss RSS events
      Hard core RSS work, Real RSS worker
      Country first
      Jai Hind

  • @इन्सानियत-ट2र
    @इन्सानियत-ट2र 4 роки тому +19

    माजा मोठे पणा नाही हा.. पण मला मागील 8.. 9 वर्ष मनात आहे नितीन सरांना पूर्ण महाराष्ट्र ताब्यात bjp ने दयावा खरच.. शपत.. सोन होणार पण bjp अंतर्गत राजकारण मुळे शक्य होत नाही.. . दुर्दैव 😔😔😔... नितीन सर खूप खूप अभ्यासु व्यक्ती आहे...

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 4 роки тому +66

    चाणाक्ष व्यक्तीमत्व गडकरी

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 4 роки тому +148

    भाई अंबानी जी ने सही कहा था आपके जैसे लोग भारत का भविष्य उज्जवल हो सकते हैं यह आपका काम बता रहा है धन्यवाद

    • @manoharkanade6916
      @manoharkanade6916 4 роки тому +4

      Respected Nitinji, Personally, I feel it is our bad luck that you are not our CM. Last time, BJP should have given this chance to you. May be GOD is waiting for giving much biger post to you. We will pray and wait for that.

    • @kamalahuja918
      @kamalahuja918 4 роки тому +2

      Pls don't give respect ambani big bustard ambani

    • @vaibhavkale4402
      @vaibhavkale4402 4 роки тому

      Very very nice

    • @shreyashpatil262
      @shreyashpatil262 4 роки тому +3

      @@kamalahuja918 jealous people

    • @vikramadityarathore97
      @vikramadityarathore97 3 роки тому

      @@manoharkanade6916 yes he should be cm of maharashtra, deserves the post

  • @SBMusic639
    @SBMusic639 4 роки тому +147

    Nitin Gadkari is really a great person , he is an asset to our motherland 🙏🏼🇮🇳🙏🏼

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 роки тому +8

    महाराष्ट्राचे सुपुत्र गडकरीसाहेब .एक आशादाई व्यक्तीमहत्व कि ज्यांचे कडे लोक आशेने व विकासपुरूष म्हणून बघतात. विरोधकही कौतुक करतात. ते म्हणजे गडकरीसाहेब.भारत बदलत आहे ते गडकरीसाहेबांच्यामुळे. धन्यवाद साहेब.

  • @tusharmaratha4269
    @tusharmaratha4269 3 роки тому +2

    Rss walo yana pm banva atlist apla ek tari marathi changla imandar manus pm banel

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 3 роки тому +7

    गडकरी खूपच छान व्यक्तिमत्व आहे.... भारताच्या इतिहासात तुमचे नाव चांगले व्यक्तिमत्व म्हणून राहील...

  • @bkailas3866
    @bkailas3866 3 роки тому +8

    हाच मराठी बाणा अप्रतिम आहे

  • @vishalkantale4969
    @vishalkantale4969 4 роки тому +5

    BJP मध्ये नितीन गडकरी साहेब हेच एक असे व्यक्ती जे कधी पण राजकारण करत नाही फक्त आणि फक्त कामाला महत्त्व देतात म्हणून तर त्यांचे विरोधक सुद्धा मनापासून कौतुक करतात

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir 4 роки тому +6

    नितीन गडकरी साहेब एक स्वच्छ, प्रामाणिक, जातीभेद न करणारे नेते आहेत....BJP चे..निसंकोच ,द्रष्ट ,नेत्यानं मध्ये एक🌹🙏 प्रधानमंत्री होण्याच्ये 1 नो.दावेदार म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांना पाहतो.🌹🙏

  • @nitinhable3182
    @nitinhable3182 4 роки тому +38

    सरकार कुठल्याही पक्षाचे आसो अशा वीकास पुरुषाला त्यांची ईच्छा असेल तर प्रत्येकाने काम करण्याची संधी द्यावी.

  • @thestartupfounder8855
    @thestartupfounder8855 4 роки тому +36

    Nitin ji gadkari Maharashtrat janmale yaacha abhiman aahe jai Maharashtra....🙏

  • @indrajitsales
    @indrajitsales 4 роки тому +6

    गडकरी साहेब......... ...आपण माझ्या आवडत्या नेत्यां पैकी एक हात ..............अंबानी साहेबांना माहीत होते की आपल्या आई च्या नावाने सुरू केलेल्या हॉस्पिटल चे उदघाटन हॆ योग्य व्यक्तीच्या हातून व्हायला हवे ..साहेब तुम्ही जमिनीवर राहून काम करता ....तुम्हांला दीर्घ आयुष्य लाभो ..........मला आयुष्यात एकदा तरी तुम्हांला भेटायचे आहे.....

  • @dipaklokaksh6931
    @dipaklokaksh6931 4 роки тому +15

    तुम्ही खूप हुशार आहात सर तुमच्या मुळेच समृद्धी महामार्ग पुर्ण होईल

  • @raghavsonar2092
    @raghavsonar2092 3 роки тому +1

    Bjp made maharastraat fkt ekch manus ..aahe ..jo itka vishvasu aahe ..

  • @Hsm-b2z
    @Hsm-b2z 4 роки тому +12

    Great personality of maharashtra... Proud of you sir 👍👍

  • @pawirox
    @pawirox 4 роки тому +11

    तर मिशी काढून "देईल" कि "देईन". काय व्याकरण आहे लोकसत्ताचं!! दै. सामना आणि त्याचे मान्यवर रौत यांच्या दिवसभरातील प्रतिक्रिया, विधानं, वक्त्यव्य, टोमणे, टोले आणि टिवटिव छापण्यात वेळ जातो सगळा लोकसत्ताचा.

  • @sumantbachewar4628
    @sumantbachewar4628 3 роки тому +6

    भावी पंतप्रधान✌️✌️

  • @jaysuryas1690
    @jaysuryas1690 3 роки тому +6

    नितीन गडकरी साहेबांना मनापासून प्रणाम

  • @mukundpatil1810
    @mukundpatil1810 3 роки тому +4

    भाजपला थोडीशी अक्कल असती तर नितीनजी यांना पंतप्रधान केलं असतं....किमान देशाची एवढी वाईट स्थिती झाली नसती

  • @dreamhomelottery2244
    @dreamhomelottery2244 4 роки тому +7

    नितीन जी आपले सर्व कामे खरचं खुप छान आहेत आपल्या कार्यातून युवा ना खूप काही शिकायला मिळाले आणि अभिमान पण वाटत 🙏

  • @sanjaybhosale8895
    @sanjaybhosale8895 4 роки тому +29

    Sir you are extremely intelligent

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 роки тому +5

    एक चांगले , ऊतुंग व्यक्तीमत्व , विकसपुरूष , देश बदलायला निघालेले , नेहमी सकरात्मक विचार करनारे , सर्व पक्षात आदराचे स्थान आसनारे गडकरीसाहेब याना सलाम.🙏

  • @raghavsonar2092
    @raghavsonar2092 3 роки тому +3

    Thoda pn hya mansaat grv ani abhimaan nahiy ..repsect for him ...

  • @shyamaladixit7665
    @shyamaladixit7665 4 роки тому +5

    साहेब आपला अभ्यास खूप छान आहे आपण च पंतप्रधान असणे गरजेचे आहे

  • @kashiraogundam9602
    @kashiraogundam9602 3 роки тому +9

    I have watched it 20 times, still can't resist myself from watching it again nd again

  • @raghavsonar2092
    @raghavsonar2092 3 роки тому +1

    Kiti bara zala asta ..fadanvis chya jaagi ha manus mukhymantri pdacha chehra asta tt ....

  • @madhavidesai4069
    @madhavidesai4069 4 роки тому +14

    हे जर आमच्या महाराष्ट्र चे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र आज नंबर. 1 होता.

    • @ganeshshelke2465
      @ganeshshelke2465 4 роки тому +3

      महाराष्ट्र नाहीये का नंबर १? नसेल तर कोणते राज्य आहे नंबर १?

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 4 роки тому +1

      महाराष्ट्र नं.१ काल ही होता आणि आजही आहे!
      फडणवीसाने गुजरात नं. १ करण्यासाठी किती प्रयत्न केलेत ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे!!

    • @madhavidesai4069
      @madhavidesai4069 4 роки тому

      @@siddheshchavan2642 खर आहे

    • @cool_dd5972
      @cool_dd5972 4 роки тому

      Just being number 1 is not enough.....
      We should try for continuous improvements. There is so much corruption and waste of money for e.g. Road condition and repairing works

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 4 роки тому +45

    आता पर्यंत 2000 कोटींच्या इन्व्हेस्टमेंट वर 20 हजार कोटींची वसुली केली .आता तरी टोल वसुली बंद करा .

    • @prashantchaudhari7760
      @prashantchaudhari7760 4 роки тому +2

      Tole vasuli important Karan aaplyala border che near road bandhayala lagtat.border sefty important.

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 4 роки тому +2

      @prashant choudhary
      BRO (Border Road Organization)
      (U/T Central Government)
      आणि
      PWD (Public Works Department)
      (U/T State Government)
      यांचा परस्पर काय संबंध?
      Road Tax आणि Toll Tax राज्य सरकारच्या (NHAI मार्ग वगळून) अखत्यारीत येतात!
      गडकरी साहेबांचे अंबानी साहेबांसोबत म्हैसकरांसोबतही (IRB) सलोख्याचे संबंध आहेत!!!
      😊😊😊

    • @pritamagalawe6628
      @pritamagalawe6628 4 роки тому +2

      @@siddheshchavan2642 tol koni vasul kele aghadi sarkarnech n jast bjp vale kiti varsh sattet hote😂

    • @cool_dd5972
      @cool_dd5972 4 роки тому

      If all vehice use Etag and make digital toll payments.... there will be transparency in accounts.....

  • @nitinshivale8964
    @nitinshivale8964 3 роки тому +2

    साहेब तुमी माझे आवडते नावकरी आहेत तुमी आमचा साहा पदरी रसता करनार होता तळेगाव दाभाडे ते नावरा रोड आता फकत 20फुटी होत आहे साहेब तुमी लक्ष ,,घाला 40वषे वाट पाहतोय हे फकत तुमीच करनार हे ठाम आहे काही कारनासताे बाेलता येत नाही समजुन घावे ही विनंती आपला फँन नितीन

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 4 роки тому +12

    दिलदार मनाचा सच्चा माणूस,,, साधा सरळ स्पष्ट वक्ता

  • @sudhirpatil8325
    @sudhirpatil8325 3 роки тому +1

    गडकरीचा ऊदो ऊदो करण्याऱ्यना विनंती
    करतो ज्या गडकरीवर भ्रष्टाचाराचे आरोप
    कले होते ते खोटे होते अस एकजणही
    म्हणत नाही तर निदान माफी तरी मागा
    मग ऊदो ऊदो करा

  • @jayantpeshwe619
    @jayantpeshwe619 3 роки тому +3

    ग्रेट पर्सनॅलिटी,

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 3 роки тому +4

    स्याल्युट साहेब तुम्हाला

  • @upjadhav
    @upjadhav 4 роки тому +9

    We are always proudful for your dedication towards Development of Flyovers and Highways 👍

  • @rameshkate4780
    @rameshkate4780 Рік тому +1

    मा, गडकरी साहेब जे हावे आनी रोड बनवतात त्यांच्या कडेला पहिल्या गत काॅनटकटर ला सांगून रस्त्याकडे ला झाडे लावली पाहिजेत,

  • @manojsayre4395
    @manojsayre4395 4 роки тому +8

    यही है मैरे सच्चै,भारत के नेता.
    जाे दिन रात देश हित मे इमानदारी और लगनसे देश हित मे काम करते है.
    नितीनजी,

  • @rameshkulkarni1986
    @rameshkulkarni1986 3 роки тому +2

    ग्रेट गडकरी साहेब. साल्युट

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 4 роки тому +5

    देशाला मिळालेला हिरा आहे. फार हुशार व्यक्तिमत्व आहे.

  • @sagarw4197
    @sagarw4197 4 роки тому +8

    १० वर्षे होतील तेव्हा विकास दिसून आला पाहिजे

  • @nikhil6763
    @nikhil6763 3 роки тому +3

    इस मराठी माणुस पे गर्व है, salute From GJ

  • @hobo6561
    @hobo6561 4 роки тому +6

    Nagpur cha janta raja. Always there for everyone in nagpur. Jai bhim

  • @shrikrusnasatpute5163
    @shrikrusnasatpute5163 3 роки тому +2

    भावी पंतप्रधान

  • @pawirox
    @pawirox 4 роки тому +5

    "शस्त्र न घेता सैनिकांना सीमेवर पाठवलंच का? "भारताचा भूभाग चीनला आम्ही देऊ देणार नाही" प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल"
    - ह्या महान कर्त्या नेत्या, दिन-दुबळ्यांच्या आधारवड बाईंची हि सखोल अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया छापताना लोकसत्तेची इतकी घाई कि व्याकरणाची चिंधी केली. "देऊ" "देणार" नाही - म्हणजे काय नक्की? हा कसला मराठी भाषा प्रयोग? म्हणजे किती दर्जा घसरत न्यावा दै. लोकसत्तेने आदरणीय श्री.गिरीश कुबेर यांच्या संपादकीय कारकिर्दीमध्ये.

  • @RakeshSharma-zd1be
    @RakeshSharma-zd1be 4 роки тому +32

    I want to see him as PM.

    • @manoharpatil6795
      @manoharpatil6795 4 роки тому +3

      He is of submissive and compromise nature to pressure. Not fit for PM post.

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 4 роки тому +19

    May all indian follow such a creative, innovative, person rather than.... salute to Shri gadkari sur

  • @kashiraogundam9602
    @kashiraogundam9602 4 роки тому +8

    Wat a memorable conversation shared by sir nitinji gadkari.i equally respect our grt sir dhirubhai ambaniji.hope someday I get a chance to work for our bharat

  • @शेतकरीपुत्र-थ6ठ

    मोदी नंतर पंतप्रधान नितीन गडकरी बनावे अशी आमची इच्छा आहेआम्ही देवाला प्रार्थना करू

  • @globalholidays6369
    @globalholidays6369 4 роки тому +5

    संपूर्ण भाजपा च्या मंत्रिमंडळातील एकमेव हिरा आहेत माननीय नितीन जी.....ग्रेट नेता ....आपल्या कामास त्रिवार नमन

  • @indian1351
    @indian1351 4 роки тому +6

    Nitin Gadkari saheb .. Aplyasarkhe 5/6 Nete jhale tar kharach .. Bharat punha punha Sone ki chidiya hoil.. aplya sarkhe pramanik nete khup kami rahilet .. ( Rare species)

  • @maheshnandgaonkar3186
    @maheshnandgaonkar3186 4 роки тому +7

    खूप सुंदर साहेब,
    जय हिंद

  • @prashantkarwande4475
    @prashantkarwande4475 4 роки тому +5

    नितिन सर् तुम्ही एकदा महाराट्र चे मुख्यमंत्री वहा

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 4 роки тому +7

    आंबनी म्हणाला देश पुढे गेला पाहिजे 😊😊😊

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 4 роки тому +1

      आंबनी आणि देशप्रेम

  • @maheshkalyanshetti9787
    @maheshkalyanshetti9787 4 роки тому +15

    NITIN JI AAJ TUMHI AJUN UNCH ZALAT

  • @pratikjagushte6273
    @pratikjagushte6273 4 роки тому +5

    Mumbai-Goa Highways Credit Nitinji Gadkari Sir🙏👍👍

  • @SavarkarIASStudyCircle
    @SavarkarIASStudyCircle 4 роки тому +7

    उत्तम संवाद. नितीनजी आपण महान आहात. हार्दिक शुभेच्छा.

  • @mayur8385
    @mayur8385 4 роки тому +4

    Ajj samjl dhirubhai ka bar itke mothe zhale,, bcz of sportman ship

  • @Mature852
    @Mature852 4 роки тому +4

    व्वाह व्वा. सच्चेपणा खूप भावतो

  • @rakeshbobhate6082
    @rakeshbobhate6082 4 роки тому +2

    Nitin sir pakke businessman aahet.apan tyanchakadun shikle pahije.nitin sir kup creative aahet

  • @pushkar9ful
    @pushkar9ful 3 роки тому +1

    बीजेपीचे खरे विकास पुरूष

  • @Vikam99
    @Vikam99 4 роки тому +6

    Nitiji.. u r inspiration of youth..!! Biggest fan of urs since my childhood..🙏🙏

  • @nandukale7249
    @nandukale7249 4 роки тому +7

    मोदी सरकार
    नव्हते
    बाळासाहेब ठाकरे
    सरकार होते
    हे लक्षात ठेवा
    आता प्रमोशन नाका करु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 4 роки тому +5

    Very knowledgeable person with great ambitions 💕💕💕

  • @sumit-xm9zb
    @sumit-xm9zb 3 роки тому +2

    🙏🚩रामकृष्ण हरी पांडुरंग 🚩🙏

  • @nandvikar
    @nandvikar 4 роки тому +10

    Conflict of interest everywhere ...

  • @gorakhahire1862
    @gorakhahire1862 3 роки тому +1

    Assal hira Maharashtra cha

  • @atharvashivalkar6426
    @atharvashivalkar6426 4 роки тому +6

    Marathi manus jiddila petla tar mag to konala ekt nahi ...mag samor koni pan aso

  • @kirang7304
    @kirang7304 3 роки тому +1

    Interview ghenara raj thakare vattayt.

  • @narendradabhade5985
    @narendradabhade5985 3 роки тому

    महाराष्ट्र राज्य मध्ये मुख्यमंत्री पद दिले असते तर खूप छान

  • @prashantpatle5083
    @prashantpatle5083 4 роки тому +2

    कर्तव्याशी प्रामाणिक आणि विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजेच गडकरी साहेब

  • @sachinsatam1772
    @sachinsatam1772 4 роки тому +9

    Hee ashi mansa aheat RSS ani BJP madhie..... Tumchya sarkhi manse ajunhi Bhartat ahieat... He bhagya yadeshache

    • @tusharpawar5317
      @tusharpawar5317 4 роки тому

      साटम इथे rss चा काय संबंध आला, आम्ही गडकरी साहेबाना मानतो त्यांच्या कार्या मुळे bjp किंवा rss मुळे नाही. म्हणुन तु आम्हाला शहाणपण शिकवू नको

  • @ganeshshinde1945
    @ganeshshinde1945 4 роки тому +14

    मंत्र्या ला सुद्धा बंगल्यावर जाव लागतय...😂

  • @sammohite2225
    @sammohite2225 4 роки тому +4

    I wish if Gadkari had done all the work like sir, the country would have gone much further

  • @rupeshlahane779
    @rupeshlahane779 3 роки тому +1

    हे करायला व सगळं मिळायला भाग्य लागत आणि ते भाग्य या व्यक्तिमत्वाकडे आहे

  • @adeshkhalate1
    @adeshkhalate1 4 роки тому +5

    Marathi manasacha nadach khula 🔥

  • @aliakbarbohra6193
    @aliakbarbohra6193 4 роки тому +3

    Nitin Gadkari ji is great human being.i love him.dill se

  • @santoshshah6399
    @santoshshah6399 4 роки тому +3

    Nitin sir u r great sir what u commit u do it very well so nice of u

  • @sahebraodhivar1467
    @sahebraodhivar1467 3 роки тому

    जय हरि विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩नितिन गडकरी जी जय श्री राम🚩🚩🚩🚩

  • @hridaytiwari1118
    @hridaytiwari1118 4 роки тому

    हमारा हैवी पेंशन फंड है
    तो बैंकर्स को क्यों दंड है
    पेंशन अपडेट इमीजियेट
    रिटायरीज मांग प्रचंड है
    ua-cam.com/video/fGtzHu5VFc0/v-deo.html
    गुड मॉर्निंग Happy संडे
    Pl शेयर n कमेंट also

  • @ajjugadumind7470
    @ajjugadumind7470 4 роки тому +1

    २००० koti cha ३६००० wa

  • @santoshdeshpande2047
    @santoshdeshpande2047 3 роки тому +1

    🙏🙏🙏 गडकरीजी असामान्य !

  • @sachitkamble6557
    @sachitkamble6557 4 роки тому +2

    Dear sir mi pan tumchya sarkha ch bananar

  • @dipakmali9679
    @dipakmali9679 3 роки тому +1

    Saghacha hira 😊😊

  • @srb6135
    @srb6135 4 роки тому +1

    Gadkari saheb SAMAY SUCHAK MANTRI AHT....tynna Kalchi garaj mhit aste

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 4 роки тому +3

    गडकरी साहेब, केंद्रीय मंत्रिमंडळात तुम्ही आहात ना?..शंका येण्यासारखीच परिस्थिती आहे.

  • @buildingmaterialsuplayrs8655
    @buildingmaterialsuplayrs8655 4 роки тому +1

    Feka feki king ahet sagle bjp vale tu pantpradhan hot nahis ghe baba

  • @KiranShinde-lg3kv
    @KiranShinde-lg3kv 2 місяці тому

    म्हणजे अंबानी कसे वर आले हे समजलेच असेल. आणि वरील 1600 कोटी च काय झालं असतं आणि कोण कोण कडे गेले असते.
    ग्रेट नितीन जी