Exclusive: अजित पवारांच्या इंडिया टुडेच्या मुलाखतीनंतर राजदीप सरदेसाईंना शरद पवारांचा फोन,काय झालं?
Вставка
- Опубліковано 25 вер 2024
- #AjitPawar #sharadPawar #NCP
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांचा मोठा गट सोबत घेत सत्ताधारी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. शिवाय यानंतर शरद पवार यांच्याविरोधात जात थेट सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांशी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये संवाद साधण्यात आला. यावेळी मुलाखत संपल्यानंतर इंडिया टुडेचे कन्स्लटिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांना शरद पवारांचा फोन आला.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
दादाची फाटली आहे 😂😂😂😂
Aree murkha kahi hei bolu nako 😂
Doni pawar ekach aahe .... Tu kay la yevda tension geto 😂
मेरा काम चालू हैं … मैं भी चालू हूं..
कोणालाही वापस घेऊ नका
पून्हा पक्ष फोडायचा नसेल तर
दादा गिरी संपली आहे महाराष्ट्र आता सेनापती घरी बसणार आहे
अजित दादा चा परखडपणा नक्कीच मराठी माणसाला आवडतो … पण यांचे असं झालं मुख्यमंत्री पदा बाबत “ तुझं होतं तुझं पाशी पण तु जागा चुकलास रे दादा “
जसं काकांचे पण असे झाले पंतप्रधान पदा बाबत 😂😂
काही म्हणा पण दादाच्या बोलण्यात दफा हा शब्द खूप वेळा आहे राव😂😂😂
या वेळेला "दफा" होणार मग😁😁😁😁😁
Vafa rahati to dada ko dafa dafa nahi krna padta
अजित पवार पिंजरा सेनेमातला मास्तर झाले आहेत.त्यांना जास्त त्रास देऊ नका.येणाऱ्या विधानसभा निवडणूक झाली की ते सन्याशी होणार आहेत.त्याशिवाय त्यांचे कडे दुसरा पर्याय नाही.
नशिबानं थट्टा आज मांडली 😁
वाघ च मांजर केला दादा चा शाह आणि फडणवीस ने 😅
school me teacher without pement hai
इस बुढे धरणमंत्री को मुख्यमंत्री मत बनाव सबको पिना पडेगा शहर के लोगोन को 😂😂😂😂😂
Employment kiya nahi
ladki bhaiya ₹1500 Ko diya
चेहराच सांगतोय बरेच काही
अरे दादा कसा आहेस तू बरा आहेस ना तू काय अडचण आहे का एकदा येऊन भेट 🤣🤣
खोबरं 320 रुपये किलो झाला?
कांदा 70 रुपये किलो
राजीव सरदेसाई तुमचे वडील खूप मोठे क्रिकेटर होते तुम्ही त्यांची गादी का नाही चालवली
राजीव सरदेसाई नाही त्यांचे नाव दिलीप सरदेसाई असे आहे
सत्ता काँग्रेसची आली तरी घाबरू नका
कोण तुम्हाला हाथ लावतोय मी आहे
गंमतीचा भाग जाऊ दे
मला 10 हजार कोटी त्यातले द्या मी डमी जातो
दादा ,विचित्र आहे..😅😅😅
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा🎉🎉
Durbhagya aapla
काय हिंदी आहे
अजित कडून हिंदी शिकली पाहिजे साऱ्या देशाने😅
😂😂
Woh mere bade hai mai unke aakhon me aakh tak nahi sakta.
Jaise modi ji ne. 70000 karod ka aarop lagaya aapne pala badal liya.ise kya kahenge.
मराठ्यांना हक्काचं कायदेशीर obc मधून आरक्षण द्या , जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩
Ajit dada abhi gadi aage nahi jayegi pichehi jayegi😂😂
दादांचं काम अत्यंत उत्तम आहे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला संधी देऊया विकासासाठी प्रयत्न आहे त्यांची
दादा,नितिन,कुमार काय,बिहार चयालोकान,तेच नाव,पलडिराम,ठेवल,तुच,महाराष्ट्र त,धोकेबाज
Five times उप म्हणून मजा घेतात राजदीप सर
हा 10 वी 12 वी फील माणूस ह्याला काय कळणार आहे महाराष्ट्राचा अर्थ कारण राजकारणासाठी हे स्वतःच्या बायका लेकर विकतील
शिंदे सातवी नापास आहे
अभी आमदार बनना मुश्किल लग रहा है, मुख्यमंत्री तो बहोत दूर की बात रही
दिवस रात्र मिळून 24 तास होतात प्रत्येक पक्षाने 8 तास मुख्य मंत्री पद वाटून घ्या दादा उगी उगी
ये है एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष 😂
राजदीप देसाई कीती कीती हुशार पाला हुवा पत्रकार हाॅटलाईन तुमच्या सारखे पत्रकारांसाठी
चमचेगिरी करण्यासाठी.
रुकिये कुछ दीन आपके पाले हुये चुशांत, शर्माजी दलालीवाले और अर्णब के पास भी जायेंगे 😁
आपका काम चालु है ? आपभी महा चालु है ।
या देशात दहावी नापास/पास ? अर्थमंत्री क्रूर चेष्टा, थट्टा नव्हे का ?
शिंदे सातवी नापास आहे
पॉझिटिव्ह इंटरव्यू झाले पाहिजे
Dada chi fatali uti sarkar yenar nahi yenar nhi nhi mahnjech nahi
🚩🚩चंद्रचूड साहेबांनी आता आपल्या निवृत्तीनंतरचीच शिवसेनेला तारीख द्यावी
🚩🚩🚩🚩🚩
हिंदी व्यवस्थित येत नाही
Finally the public must accept that there is NO ideology as such of any Political Party . Easy hobnobbing is possible to survive and ensure nepotism continues
मुलाखत,एका नालायकाची!
Dada mast hindi boltet😂😂😂
जिथं ते आहेत तेथे ते मुख्य मंत्री होणार नाही तराजू वर खाली होणार काहीही उपयोग नाही खरे तर वातेलते हौद्या जाग्यावर या
गुलाबी हिंदी 😂😂😂
पुरा को्फिडन्स गमावलेला नेता?
He can't talk HINDI😂😂😂😂
पाहतेचा शपथविधी विसरले का?
Kuni kai pn bolude dada kamacha manus✌️
EK BAAT CLEAR KAR DU .. HAM BARAMATIKAR HE ..ISS BAAR ISS ADAMI KO CHUNN KE NAHI DENGE.. MLA HOGA YUGENDRA LAWAR 🎉 LIKH KE LELO BAAT.. AJIT PAWAR SIRF APNE LOGO KE KAAM KARATA HE ..HAMARA EK BHI KAAM AAJTAK NAHI KIYA 🎉
AJIT PAWAR KO EK BHI SEAT NAHI MILEGI.
BJP/RSS KA HARNA TAY HAI. JIS BHOSARI SEAT KI BAAT KAR RAHE HAI AJIT PAWAR, VO SEAT BHI MAHA VIKAS AGHADI HI JITEGI.
Hindi shikun ghya jara😅
याला मराठीतच बोलायला सांगा
Hindi bolte bolte ajit pawar ki fati
Ata Pawar saheb barobar nahi
Ajitrav amadar sabhala
सहि है.. इनका काम चालू.. हि है🤣🤣
चेहरा फार सांगून जातो
इंटरव्ह्यू 70 हजार कोटी वाल्याचा 😂😂😂😂😂
The Encounter of Fiscal responsibility of Maharashtra State 2decide the loyalty4 Progressive international Advancement 4 MahaVkas of MAHARASHTRA*
नीट हिंदी बोले बाबा महाराष्ट्राची इज्जत घालवू नको
अजित पवार ह्याचा संपूर्ण कॉन्फिडन्स गेला असे वाटते हे सर्व खोटे बोलत ahe🙏
He is the best performance maker and will join Congress
काकाना विसरणार नाहीत शेवटी ते पवार घरान आहे. सगळयांना व्यवस्थीत घोडा लावणार
अजित पवार नी प्रश्न केला शिवसेना कमिनिस्ट पार्टी आहे का?पण सरदेसाई नी उत्तर दिली नाही
Patrakarane kontyahi netyala rajkarnaver prashn vicharave gharguti prashna vicharu naye.
दादा म्हणजे हीच ओळख दादा म्हणजे काम दादा म्हणजे कुठली सरकार असो असा लीडर त्या सरकारमध्ये असणे योग्य आहे मी हेच म्हणू शकतो अजित दादा पवार साहेब ❤🎉
Long live raj deep sir, the evergreen iconic journo!
दादा शरीराने महयुती मधे मनाने mva कडे आहे.
First time ajit pawar well speech
Maha Vikas aghadi jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad
Rsjdip Tumko raj thakare har Bat ka jabab denge
Rajdeep...tera........samane..baitha hai...sabaka...
अजित पवार गट संपत आहे
आता फक्त शरद पवार साहेब
आता फक्त शरद पवार साहेब
काय हिंदी आहे .....दफा😂😂😂😂
Ghya ata KamalaBai KamalaBai 😂😂😂
दादा हिंदी मधी लय गरीब ये😂
आरे हा आमदार पण झाला नसता
Dada ❤❤❤❤
Mutara dada BJP cha gulam zala😂😂😂
Ajit dada vanchit mim ke sath jao ap ka gatbandha king meker ba jayega ye meri gar anti
दादांना नाटक छान करता येते
Dada parat ya
थँक्स you बोथ.
दादा संपला आता
नाटक करतो दादा
एक मराठा लाख मराठा
ना घर का ना घाट का
महायुती झोपणार 100/
आजीतदादा महाराष्ट्रचे भावी मुख्यमंत्री
Dusre janmat😂😂
महाराष्ट्र कर्ज किती आहे ते दाखवा
Only sharad pawar
Raj deep congress aur sharad pawar ka Adami hai ye zindagi me kabhi sach nahi bolta
अरे तो काय झट्ट बोलणार