Maharashtra Times Live | Rohit Pawar Cried | Supriya Sule Baramati Sabha Live
Вставка
- Опубліковано 4 тра 2024
- #supriyasule #sharadpawar #karalesir
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
अनाजीपंत नि घरा घरा मध्ये भांडण लावले
दादा चा या राजकीय आयुष्य उध्दवस्त होणार... मराठे सज्ज आहे छग्या ला मराठ्यांच्या आगांवार सोडलं होत त्रास देयाला..
ज्याने पद दिले त्यांच्यावर कशी उलटी टंगडी करावी याचे उदाहरण म्हणजे अजित पवार
Sharad pawar ne tr 38 vay che astana tyanchya bhawala asach dhoka dilta ani aaj vayachya 83 varshala tyanchya sobat ajit pawar ne kela ahe . baki kahi nahi oh karm sagle ithech fedave lagatat
आता कृषी मंत्री कोण ते कोणालाच माहिती नाही
शरद पवार विजयी भव विजयी भव आपणाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा
हिंजेवाडी आय टी पार्क चे निर्माते आदरणीय शरद पवार साहेब . साहेब तुमच्या मुळे आम्हाला गुजरात जायची गरज नाही
💯 khare ahe
Tai aapanch nivdun yenar bjp tondavar an sssssss var padnar modi che shradha Maharashtra ch ghalnar
🎉🎉🎉🎉🎉
मनातील विचार मांडले. आपला आभारी आहे 🎉🎉🎉
,r
0
,
😊
कोणी काही सांगा निवडून तर सुप्रिया सुळेच येणार
फक्त आदरणीय शरद पवार साहेब. महाराष्ट्रची आण बाण शान सर्व सर्व आदरणीय बारामतीकरांच्या हातात आहे. जय हो बारामती आणि बारामतीकर.
आवाज उठवणारे च संसदेत पाठवा! राम कृष्ण हारी वाजवा तुतारी❤
राम कृष्ण हरी म्हणून भजन करतात तुतारी वाजवत नाही त
कधी मंदिरात गेले असतील तर कळेल ना
@@jaisinghmarutiraopatil644 देवाचं नाव घेतलं पुरे आहे...
!!घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला
साहेबांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला !!
घरात धर कर जा पहिला
चल निघ इथन तुझा साहेब ला घेऊन महारष्ट्र खंबीर आहे असले पुचाट साहेब नको आम्हाला
महाराष्ट्र ाचे युवा भावी मुख्यमंत्री रोहित दादा
Tu uchal satranjya
हे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत रोहीत दादा.
बारामतीतून bjp डिपाँजीट जप्त झालं पाहिजे
पवार साहेब यांच्या शिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही
महाराष्ट्रात शरदचंद्र गोविंदराव पवार साहेब यांचे कार्य सर्वांना माहीत आहे वाघ आहे राव नाद नाय करायचा राव भन्नाट अन् सन्नट बारी होईल हा आमचा शब्द आहे
Long live Sharad Pawar & Uddhav Thackeray for Maharashtra.
महाराष्ट्र राज्याचे राजकारणाची वाट लावली भारतीय जनता पार्टी ने
हिंजवडी आय टी पार्क कुरकूंभ एमायडीस निर्माते पवार साहेब यांचे मुळे आम्हाला गुजरात ला जायची गरज नाही..!!
रोहित पवार साहेब तुम्ही आणि ताई दोघेही शरद पवार साहेबांचे परफेक्ट राजकीय वारसदार आहात, दोघांचे बोलणे अतिशय मनापासून, वैचारिक ,मुद्देसूद असते..भाषण ऐकताना किती वेळ डोळे भरून आले आमचे....काही काळजी करू नका.. पवार साहेब कायम विजयी आहेत आणि असणार आहात👍👍... सुप्रिया ताई विजयी भव..👍👍रोहीत दादा विजयी भव..👍👍
रोहीत दादा शरदचंद्रजी पवारसाहेब शेंचुरी मारनार आहेतकाळजी नसावी राष्ट्रवादी पक्ष पुन्ना मजबुत करनार याची आमाला खात्री आहे शरद पवार एक पर्व आहे ते कदीही न संपनारे तुतारी वाजनार ताई वीक्रमी मतांनी जींकनार
17:43
माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आपले आपलेसे वाटनारे वट व्रक्ष कायम सावली देतचराहनार तुतारी वाजलीय 4 जुनचा गुलालच बाकी हाय
सुप्रियाताई100%खासदार. होनार.आहे
सुप्रिया ताई विजयी होनार 100 टके
ताईला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा
युवा नेतृत्व रोहित दादा
रोहित दादा रडू नका हो तुमची गरज आहे जनतेला...❤
रोहित दादा रडू नका हो तुमची आम्हाला गरज आहे आमचे एकच साहेब आदरणीय पवार साहेब आपलेच सरकार येणार साहेब ताईला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा
रोहित दादा यांना मानाचा जय शिवराय 🚩💥💥🚩
पवार साहेब झिंदाबाद.
रोहित पवार
तुमची कारकिर्द उज्वल रहाणार.
जातीवादी पिल्लावळीला साथ देणाऱ्या बाडंगुळाना जागा दाखवाच साहेब महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
१ नंबर...रोहीत दादा
आज एमआयडीसी आणि आय टी पार्क पिंपरी चिंचवड. ला नसते तर आम्हाला पण गाव सोडून दुसरी कडे कामासाठी जावा लागले असते.
सर्व बारामतीकर आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार.
BJP हटाव महाराष्ट्र बचाव only मशाल पेटवा & तुतारी वाजवा & पंजाचे बटन दाबा
आमचे एकच साहेब फक्त शरद पवार साहेब♥️
शरद पवार साहेब जिंदाबाद
Sharad Pawar Saheb Zindabad
सगळ्यांना विनंती आहै प्लिज पवारसाहेबाना वोट द्या
Deshdrohi
हो तुतारीलाच दील
फक्त आणि फक्त पवार साहेब.महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेब.
विजय निश्चित आहे सुप्रिया सुळेचा
ताई जिदाबाद
Supriya Tai 101 takke vijee honar
शरद पवार जिंदाबाद.महाविकास आघाडी बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे.
सुप्रियाताई.आगे.बढो.विजय.आपलाच.आहे
Vajava Tutari
महाराष्ट्र चा अपमान करणाऱ्या ना खाजपा ला मत नाही, फक्त तुतारी
आहों सातारची सभा बघा?
रडून चालणार नाही,लढा,लढवय्याने लढायचे असते❤❤व❤
जळगाव खान्देश मध्ये पण तुतारीच वाजेल पवार साहेब
ताई अजिबात रडू नका.त्या हलकटाला जाऊ द्या तिकडं.तो एक दिवस वेडा होऊन फिरेल बारामतीच्या रोडवर.
Great tai
महाराष्ट्र स्वाभिमान सुप्रिया ताई महाराष्ट्र
चंद्रकांत दादांना कायमचे घरी बसवा.
अजिय पवार यांना लय घुर्मी आली आहे, याना जोपवा
Wa Rohit dada God bless you. Junior Saradchandra Pawar❤🎉
महाविकास आघाडी विजयी होणार
70 हजार कोटी जिरवायला.
सुप्रिया ताई सुळे यांना 9 लाख मतदान होईल.
Maharashtra 🎉 jindabad 🥳 sir 🇮🇳🙏💜💥💥💥💥💥💥Supriya Tai
शरदचंद्र पवार जिंदाबाद आप आगे बडो हम साथ साथ आहे
सुप्रिया सुळे 💯🔥🔥🔥🔥🔥
फक्त हे एकदिवस रडणार आणि नंतर जनतेला ५ वर्ष रडवाणार
Supriya tai jindabad 😊
Ajit dada himmat aasel tar navin chinna ghevun paxa kada,Aayatya bilavar nagoba, 84 vayachya sharad pawar sahebane har na manata tutari gharoghari kahi xanat pohochavli,
Ha jiddi manus, kartutvavan manus , jar nivadnuk harla tar niyati kadihi maf karnar nahi .
Ya jiddi , sangharsh yodhyala jinkun anun tyancha man theva ....
Salam sahebaanna
हेच पवारसाहेब 2014 बिजीपीला बाहेरुन
पाठिंबा दिला होता.हे लोक विसरले
ओन्ली पवार साहेब प्लिज BJP हटवा गो मोदी गुजरात
भाजप हटाव देश बचाव
पवार घराण्याला भावनीक राजकारन करण्याची पहील्या पासुन सवय झाली
रोहित दादा सगळे साहेबा सोबतच आहेत
सुप्रिया सुळे विजयी होणार
सुप्रिया सुळे निवडून येनार शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद
ONLY
महाविकास आघाडी ✌️✌️💪🚩
सुप्रिया ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
रोहीत भाऊ तुम्ही फक्त आमच्याकडे भिक मागता तेही फक्त एका मता साठी रोहीत भाऊ 75 वर्ष झाली हो मोदी फक्त दहा वर्षे तरी मोदी ला सांगावे वाटते संडास कुठे करायचा म्हणजे यांनी काय झक मारली काय
रोहित दादा नंबर एक
प्रधानमंत्री करीता
मोदी नको असेल
तर‼️
पर्याय👇🏽👇🏽
सोनिया राहुल प्रियंका
केजरीवाल ठाकरे खरगे
ममता पवार आहेंत
बघा
नक्की करा मत देताना‼️
सुप्रिया सुळेच निवडून येणार
स्मशान भूमी कडे जातांना जे तुतारी वाजते 5:56 त्याला "TRUMPET" म्हटल्या जाते, शुभक म्हणून, शुभंकरोती, ध्वनी निर्माण करणारा, वाजविणारा,मनुष्य जे वाजवितो त्याला " TUTARI" म्हणतात....!
आदरणीय पवार साहेब......👍
Baramatikarano हात जोडून विनंती आहे सुप्रिया सुळे निवडून आल्या पाहिजेत पवार साहेबाना आठवण करा जेव्हा तुम्ही मतदान करता pantanaa उत्तर द्यायची hi एक मोका आहे अजित दादा विधान सभा पण सुप्रिया सुळे खासदार झाले पाहिजेत मी मराठा मराठवाड्यातील पण परत हात जोडतो हे पवार साहेब आपली शान जिवंत राहिली pahije🙏🙏🙏🙏🙏
Supriya tai,we r with u
फक्त सुप्रिया ताई
जय महाराष्ट्र जय राष्टवादी
🇮🇳❤
,रोहित दादा रडायचं नाही ,रडायचं!
पुत्री प्रेम काय असत ,त्याला काय कळणार.
त्यासाठी पोटी मुलगी जन्माला यावी लागते
MVA jindabad
२०१९ पेक्षा जास्त मोदी चि हाव आहे फ़र्क यएओडा आहे विरोधाT आहे
खुप खुप शुभेच्छा रोहीत आपल्या सारखा हुशार नातु एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल हि.ककाळयादगडावरली.पांढरी.रेघ.
👍👍👍
Rohit dada aata 4june la ajit dada la radvayche
एकच वादा आमचा दादा
Padara zatu dada sampala
Only INDIA Rohit
स्वामीमानी रोहित दादा
Khup Chan 🙏👌🙏
Not for Maharashtra govement
Evm
Jagte raho..
फडणवीस अण्णाजी पंत साहेब त्याला जनतेकडून हत्तीच्या पायाखाली देणार
दुःख राहणार नाही
Maharashtra chi shan sharad pawar
मा.शरद पवार साहेब यांना शेवटच्या काळात जी लोक त्रास देत आहेत.त्यांना 4जूनच्या निकाला नंतर इतका त्रास होईल कि शरमेने मान खाली घालून तुमच्या समोर उभे राहायला लाज वाटेल.इंडिया आघाडी जिंदाबाद
साहेब आपली सुप्रिया निवडणुकीत विजमी होते आहे चिंता करू नका
Bjb hathav Gujarati Gujarat pathava satha koth barava bot
Wa WA chhan❤