Maharashtra Times Live | Ahmednagar LokSabha | लंके-विखेंमध्ये वर्चस्वाची लढाई, कोण गेमचेंजर ठरणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • #AhmednagarLokSabha #NileshLanke #SujayVikhePatil #MaharashtraTimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 211

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 28 днів тому +52

    दक्षिण नगर ची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे फक्त तुतारी तुतारी तुतारी तुतारी वाजणार आहे

  • @amolwavare6205
    @amolwavare6205 Місяць тому +20

    लंके साहेब विजयी होतील 🙏

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q 26 днів тому +6

    1001% खासदार निलेश लंके साहेब एक नंबर विजय झाला आहे 3 लाखांनी आहे

  • @rangnathgorde8960
    @rangnathgorde8960 Місяць тому +18

    एकदम बरोबर आहे

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 27 днів тому +5

    संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयाचा गुलाल उधळणार..

  • @natureloversbyravindradare1277
    @natureloversbyravindradare1277 Місяць тому +13

    मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टरांची उचलबांगडी होणार नक्की .

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 28 днів тому +3

    सुंदर मुद्देसूद माहिती दिली आपला खुप अभ्यास पूर्वक माहिती दिली. ...

  • @shreekantmapari350
    @shreekantmapari350 Місяць тому +8

    खासदार निलेश लंके साहेब 100%

  • @user-ds5vx8nr9s
    @user-ds5vx8nr9s Місяць тому +17

    विखेची पलटी होणार झालीच पाहीजे
    विखे आम्हाला ऊपरा ऊमेदवार आहे ❤❤

  • @user-ds5vx8nr9s
    @user-ds5vx8nr9s 27 днів тому +2

    विखे नकोच आम्हाला.
    विजयी होनार लंके साहेब ❤❤

  • @ashwinrajput3306
    @ashwinrajput3306 28 днів тому +14

    लंके साहेब आजच विजय...💯💥

  • @abhinaygaikwad8824
    @abhinaygaikwad8824 24 дні тому +1

    नगरच्या किल्यावरून सत्य गोष्टी... 🙏🏼

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 Місяць тому +22

    सरजी अतिशय छान विश्लेषण

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha6678 Місяць тому +2

    अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे पत्रकार महोदय यांनी🎉🎉🎉

  • @VikasTodmal
    @VikasTodmal Місяць тому +5

    एकदम बरोबर विश्लेषण केलं आहे

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q 26 днів тому +2

    भाजप भावपूर्ण श्रद्धांजली मोदी फडणवीस गदारी शहा अच्छे दिन आता भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vivekt4620
    @vivekt4620 Місяць тому +76

    काही म्हणा पण विखेंची फाटली होती.

    • @GajananMaharaj460
      @GajananMaharaj460 Місяць тому +4

      Fatli hoti.. pan vikhech yenar...
      Lanke ne garib garib mhanun khup bhavanik keli hoti pan finally lankecha chehra lokanchya samor ala😂

    • @ravindramhaske5864
      @ravindramhaske5864 28 днів тому +5

      Padnar vikhe

    • @prakashshinde9722
      @prakashshinde9722 26 днів тому +1

      ​@@GajananMaharaj460😂🎉❤यऔय

    • @pranavmahanavar8054
      @pranavmahanavar8054 7 днів тому

      Oo qqqqwwqwwww ni qqqqqqq miqqq❤❤❤
      Wqqqqqq❤❤❤❤❤❤❤qqqqqqqqqqqqq11aaaaaaaa@aaa@qqq mi qqqqqqqq mi 1qqqqqq11qqqqqQqqqqwq11qqqqqqaqq​@@ravindramhaske5864

  • @sandipmurkute1623
    @sandipmurkute1623 Місяць тому +4

    #फिक्स_खासदार_निलेश_लंके_साहेब❤❤

  • @subhashchaudhari4176
    @subhashchaudhari4176 27 днів тому +2

    फार सुंदर विश्लेषण .

  • @Shri4461
    @Shri4461 Місяць тому +9

    विश्लेषण सहन होईना राजवाड्याच्या मजुरांना 😂😂😂

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +50

    फक्त तुतारी तुतारी तुतारी तुतारी

  • @sachintambe4997
    @sachintambe4997 Місяць тому +8

    छान विश्लेशन

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Місяць тому +11

    महा विकास आघाडी विजयी होणारं आहे निलेश लंके निवडून येणार आहे 100/

  • @user-zp8pe6po4t
    @user-zp8pe6po4t Місяць тому +7

    खरे तर या निवडणूकीत जात व धर्मावर लढवली याशिवाय लोकशाही बचाव संविधान बचाव अशा घोषणा देऊन मतदारा मध्ये संभर्म निर्माण करण्याचा जो प्रकार घडला तो निंदणिय तर आहेच शिवाय कायद्याला अनुसरुन नाही...
    यथा राजा तथा प्रजा हि प्रथा लोकशाही पुर्वी होती तिची पुनरावती झाली..

  • @hemantgunjal1358
    @hemantgunjal1358 Місяць тому +11

    अचूक आकडेमोड

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 28 днів тому +4

    लंके निवडून येणार, शरद पवार साहेब जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद, काँग्रेस जिंदाबाद, इंडिया आघाडी जिंदाबाद, gaddari करणार्‍या लोकांना लोक, मतदार मतदान करणार नाहीत. मोदी साहेब लबाडी बोलतो, बोलबच्चन, मोदी सोन्याचे भाव काय केले. सोन्यावर GST, काय केले. गरीब लोक सोने खरेदी करू शकतो का, याचा विचार करून मतदान केले पाहिजे. केले असतिल.

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Місяць тому +2

    अगदी बरोबर आहे विस्लेशन केले पत्रकार भाऊ

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 28 днів тому +3

    फक्त तुतारी तुतारी तुतारीच लिड मोजा फक्त

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +15

    महागाई बेरोजगारी जीएसटीने जनता हैराण झाली आहे, तो मुद्दा महत्त्वाचा होता

  • @arjunbhopale6519
    @arjunbhopale6519 Місяць тому +2

    Such a good explanation. Displays knowledge at grass root level.

  • @babasahebmisal8116
    @babasahebmisal8116 Місяць тому +8

    अतिशय सुंदर माहिती.

  • @user-lf2kp1te6u
    @user-lf2kp1te6u 28 днів тому +2

    लंके साहेब

  • @trekwithajinath1490
    @trekwithajinath1490 Місяць тому +9

    पाथर्डीत तुतारी वाजली राव

    • @adventurer2951
      @adventurer2951 Місяць тому +1

      तुतारी फक्त काका च्या गावात वाजली😂 बाकी सगळीकडे भाजप चाललं आहे माहिती घे बाळा

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 Місяць тому +3

      निकाल पाहा लंके येणार

    • @DINESH-yd4tx
      @DINESH-yd4tx 25 днів тому +1

      Rajale chya gavat pn tutari ch vajali

  • @pravinsuryawanshi3021
    @pravinsuryawanshi3021 27 днів тому +3

    विजय कुणाचा होवु पण अभ्यास खरा आहे पण तुतारी वाजणार

  • @KhushalPatil-wi9tb
    @KhushalPatil-wi9tb 28 днів тому +2

    Mahavikas.aagadi❤❤❤❤❤

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 25 днів тому +1

    एकदम =

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 Місяць тому +3

    समर्पक विश्लेषण...
    अचूक मत 🎉🎉🎉🎉

    • @rajaramdhawle6340
      @rajaramdhawle6340 Місяць тому

      Ha tar lalghotya disto hyache vishleshan chukiche ahet 4 junela kalel kon kitne Pani me

  • @LAXMANJADHAV-xq5qn
    @LAXMANJADHAV-xq5qn Місяць тому +3

    Loknete Nilesh lanke saheb hech Nagar Dakshin fix khasdar honar ahe

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 27 днів тому +2

    शेवगाव - पाथर्डी तालुक्यात खासदार विखे यांची वडिलोपार्जित सत्ता असताना देखील कोणता आणि काय विकास केला हे सातत्याने जानवत आहे.

  • @Vefnolord_Gaming_official
    @Vefnolord_Gaming_official Місяць тому +1

    Very good

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 28 днів тому +6

    बोल रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तुतारी तुतारी

  • @user-fy1mi8zo2b
    @user-fy1mi8zo2b Місяць тому +22

    Lanke

  • @rajeshgopale4315
    @rajeshgopale4315 Місяць тому +1

    छान विश्लेषण
    ...

  • @user-ek5zm8np5f
    @user-ek5zm8np5f Місяць тому

    खुपच छान साहेब

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q 26 днів тому +3

    राजा बोलं डर हाल शरद पवार साहेब शेतकरी राजा

  • @ashokdeshmukh3520
    @ashokdeshmukh3520 Місяць тому +2

    आपले विश्लेषण अगदी खर आहे

  • @Jhonyshete
    @Jhonyshete Місяць тому +1

    Chan

  • @gauridhamale1253
    @gauridhamale1253 Місяць тому +1

    👍

  • @gulabkashid7743
    @gulabkashid7743 26 днів тому +1

    लंके बहुमताने निवडून येणार काlydagdavarchi पांढरी रेघ

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 Місяць тому +20

    only लके साहेब

  • @dhamalejyoti9421
    @dhamalejyoti9421 Місяць тому +1

    Chhan

  • @nileshkansakar6449
    @nileshkansakar6449 Місяць тому

    🎉

  • @suryafitnesclub2456
    @suryafitnesclub2456 Місяць тому +3

    खूप छान विश्लेषण 🙏🔥

  • @bhausahebekshinge6020
    @bhausahebekshinge6020 Місяць тому +4

    फक्त सखे सोयरा चा इफेक्ट जाणवेल

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 25 днів тому +1

    फक्त लंके

  • @Divinelovedivinelight
    @Divinelovedivinelight 28 днів тому +2

    Only sujay vikhe patil ❤

  • @machhindrawadhavane1255
    @machhindrawadhavane1255 Місяць тому +2

    Lanke yenar no doubt

  • @DINESH-yd4tx
    @DINESH-yd4tx 25 днів тому +1

    Fakt nagar city vikhe 40 to 50 k lead gheil pn bakichya thikani saglikade lankech lead vr rahtil

  • @omwalunj9077
    @omwalunj9077 Місяць тому

    😊

  • @MarinoEditz_
    @MarinoEditz_ Місяць тому +5

    Dada only

  • @santoshfanase2471
    @santoshfanase2471 25 днів тому

    तुतारी, लंके साहेब ✌️✌️✌️

  • @ayazqureshi1265
    @ayazqureshi1265 Місяць тому +6

    सुजय विखेंना फक्त आणि फक्त evm जिंकून देऊ शकतो

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 27 днів тому

    १९९१-१९९५ या कालावधीत वास्तविक पाहता बाळासाहेब विखे यांनी हायकोर्टात याचिका दाखल करायला नको होती असे मला वाटते.

  • @adventurer2951
    @adventurer2951 Місяць тому +2

    सुजयदादा च जिंकणार लावा ताकद सर्व obc आणि मराठा एकत्र होऊन सुजयदादा ला मत मिळाले आहे लंके ला उलट obc चे क्षुल्लक मत मिळाली आहेत । ओन्ली मोदी 💪🏻✌🏻🔥

  • @user-sj1dw9wd9m
    @user-sj1dw9wd9m 8 днів тому

    Saraji 1000❤

  • @NavnathKuskar-jg9mn
    @NavnathKuskar-jg9mn Місяць тому +2

    Ha kimatshuny manus

    • @rahuldhamale2649
      @rahuldhamale2649 Місяць тому

      तुझी काय कारकीर्द आहे ते सांग आधी भडव्या

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 Місяць тому +19

    कोणाचं बळ नाही आणि कोणी ही फाईट दिली नाही हे फक्त सोशल मीडिया वर आहे 😂😂

  • @sandip_12349
    @sandip_12349 Місяць тому +6

    अडीच लाख मत यांनी दिले, तिथेच विषय संपला व्हिडिओ बघायचा😂

  • @deepakkadus4446
    @deepakkadus4446 27 днів тому +1

    4 जून पर्यंत मानसिक आधार द्या त्यानंतर येतील तर विखेच

  • @Dadanete394
    @Dadanete394 Місяць тому +3

    सुजयपर्व

  • @nkshirsagar237
    @nkshirsagar237 26 днів тому +1

    निलेश लंके तुतारी

  • @rajendrabankar8722
    @rajendrabankar8722 Місяць тому +1

    फक्त सुजय दादा

  • @user-rs6yo5br8o
    @user-rs6yo5br8o Місяць тому +1

    Only sujay dada

  • @ashishgaming6938
    @ashishgaming6938 Місяць тому +1

    One side

  • @pramodbora4949
    @pramodbora4949 Місяць тому +1

    हे महाशय शरद पवार गटाचे वाटतात ,पत्रकार साहेब प्रत्येक विधानसभा मतदार संघातून विखे याना लीड मिळणार ,
    विखे बद्दल जे बोलता लंके यांनी निवडणुकी पूर्वी केलेले जे भाष्य आहे ते ही सांगा

  • @VirenAherPatil
    @VirenAherPatil Місяць тому +2

    Sujay Dada ❤❤

  • @shankargondhne2313
    @shankargondhne2313 Місяць тому +4

    ऊध़वठाकरेजीदाबाद

  • @VISHAL-qe1ki
    @VISHAL-qe1ki Місяць тому +4

    हे जे पत्रकार आहे ते कॉग्रेस चे आहेत नक्कीच

  • @santoshbhand6237
    @santoshbhand6237 Місяць тому +3

    निलेश लंके खासदार होणार

  • @user-nz8rb1np5u
    @user-nz8rb1np5u Місяць тому +18

    मग मोदींची सभा कोणासाठी झाली? काही बोलता उगाच...मुळात आपला कल तुतारी कडे दिसतो 😅 बघा 4 जून ला कोण जिंकतात ते

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 Місяць тому +6

      मोदीच्या सभेने उमेद्वार विजयी होतो हे दिवस आत्ता गेले

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +1

      मोदी शेतकरी माहाराष्ट्र शेट्ट उपटयच विकास केला का कुत्रा

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 Місяць тому +2

      मोदींची सभा लोक फक्त बघायला येतात बाकी मत भेटतं नाही

    • @rajaramdhawle6340
      @rajaramdhawle6340 Місяць тому

      300 MP nivdun aanto modi agodar tuzi layki tapasavi 😂😂😂😂

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 Місяць тому

      सध्या मोदीची फाटली आहेत...

  • @HariShinde-co8zf
    @HariShinde-co8zf 25 днів тому +1

    बारामतीत काय हो ई ल

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 Місяць тому +1

    अय खुळ्या एकतर्फी विश्लेषण

  • @parthshinde3098
    @parthshinde3098 25 днів тому

    Sujay parv

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 26 днів тому +1

    कांदा, दूध विखे वंiदे

  • @ravashebghuge663
    @ravashebghuge663 Місяць тому +8

    फक्त सुजय दादा विखे पाटील 💯

    • @santoshghare8944
      @santoshghare8944 Місяць тому

      घरी भांडी घासायला जा तेच्या

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +1

      🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @girdharilalverma6452
      @girdharilalverma6452 Місяць тому

      फक्त अंधभक्त,ढोंगी हिंदू,पाखंडी राष्ट्रभक्त आनी बंद दिमाग फालतू मानस।

  • @iqbalshaikh9989
    @iqbalshaikh9989 Місяць тому +1

    Matdarsanghat musalman kiti, dalit,crichan kiti

  • @tukaramkardile2671
    @tukaramkardile2671 22 дні тому

    काही नाही होणार विखे 30 ते ४० हजार मतांनी विजयी होणार

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 22 дні тому

    Kanda belt he karan hou shakta. Modinchi shetkaryanche utpanna duppat karnyachi fasvi ghosna.

  • @sandipwaghaskar8962
    @sandipwaghaskar8962 Місяць тому +2

    हे पत्रकार साहेब तुतारी चे कार्यकर्ते दिसू राहिले आहेत त्यांना फकत तुतारी चे बोलायचे आहे साहेब सुजय दादा पाच वर्षाचे खासदार आहे आणि त्यांचे काम खुप चांगले आहे सुजय दादा खुप चांगल्या मतांनी निवडून येणार आहे

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 Місяць тому +1

    पत्रकार कुठुन आलेत इतकी भारी

  • @ndmoremore3155
    @ndmoremore3155 28 днів тому +1

    हा पत्रकार फक्त तुतारी बदल बोलताय डेयरकट सागा ना तु तारी निवडून येईल विश्लेषण करत नाही

  • @RupeshKharde
    @RupeshKharde Місяць тому +1

    Rahuri sugar factory yani chalvayacha prayatana kela chalu dila nahi aadhi yancha kade thoda hota to ka band padala rahuri sugar factory band padali ti Prasad sugar mule balach tya mudya var vikhe parivarala badnam karu nakko kelya

  • @deveshnavsalkar5239
    @deveshnavsalkar5239 Місяць тому +2

    sagale mva la favour kartat so called patrakar

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @user-ov1bn7sr3r
    @user-ov1bn7sr3r Місяць тому +2

    Only sujay vikhe patil 🥰🥰👍👍👍

  • @ganeshjape5930
    @ganeshjape5930 Місяць тому

    अहो वर मोदी राहुल गांधी याच्यावर विश्लेषण करा ना

  • @satyamjadhav8767
    @satyamjadhav8767 Місяць тому

    अतिशय निष्पक्षपणे केलेली पत्रकारिता😂😂

  • @sharadlipane704
    @sharadlipane704 26 днів тому

    प्रथम आपण जेष्ठ पत्रकारांची ओळख करून दिली नाही.

  • @ramdaszanjad-kq7vh
    @ramdaszanjad-kq7vh Місяць тому +1

    EKDAM CHUKICHE

  • @user-dq4gl9uu5c
    @user-dq4gl9uu5c Місяць тому +6

    Only n लंके