Ramesh Kini Murder मध्ये Raj Thackeray यांच्यावर आरोप का झाले? | BBC Marathi गोष्ट राजकीय हत्यांची

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #bbcmarathi #गोष्टराजकीयहत्यांची #rajthackeray #RameshKini
    महाराष्ट्रात काही अशा हत्या झाल्या ज्यांनी फक्त राजकारणच नाही तर समाजकारणही ढवळून निघालं. रमेश किणी हत्या प्रकरण अशीच एक घटना होती.
    पुण्यात झालेल्या या हत्येचा आरोप तेव्हा शिवसेनेत असलेल्या राज ठाकरेंवरही झाला होता. विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं.
    पुढे या प्रकरणाचं काय झालं?
    गोष्ट राजकीय हत्यांची या विशेष मालिकेच्या पहिल्या भागात आपण हेच पाहणार आहोत.
    संशोधन - नामदेव काटकर
    निर्मिती - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - शरद बढे
    वाचा ही संपर्ण गोष्ट इथे - www.bbc.com/ma...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 555

  • @MalvaniAMIT
    @MalvaniAMIT Рік тому +254

    मराठी माणसाची वाट लागण्यामागे आणि मुंबई बाहेर होण्यामागे हे आपले मराठी राजकारणी जबाबदार आहेत. बिल्डरांची हात मिळवणे करून अख्या मुंबईला विकून टाकणार आहे ते राजकारणी..

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 6 місяців тому

      G marli hya lokani Mumbai chi....illegal zopadpatti, Dharavi.. ajun bharpur kai... barbaad keli Mumbai

    • @kjshirodkar1316
      @kjshirodkar1316 6 місяців тому +1

      😊

    • @rajmahadekar4627
      @rajmahadekar4627 6 місяців тому

      अगदी बरोबर आहे

    • @nilesshp2045
      @nilesshp2045 5 місяців тому

      सत्य 👍

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 5 місяців тому

      लालबहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस ते सचिन पायलट, संजय गांधी, राजीव गांधी अशी भली मोठी लिस्ट आहे. त्या सगळ्यांचा मागोवा घेऊन त्यावर एपिसोड्स बनवा.
      *TV सिरिअल बनू शकेल एवढं मटिरियल आहे. नुसतं चर्चात्मक न ठेवता नाट्यरूपांतरण केलं तर जास्त परिणामकारक ठरेल. BBC करेल कि नाही शंका आहे, कारण बहुतेक सर्व हत्त्यांमध्ये काँग्रेस चा ✋ आहे.*

  • @rknadu
    @rknadu Рік тому +242

    सामान्य लोकांचा असाच बळी जातो. त्यामुळे राजकारणी लोकांच्या नादी लागणे म्हणजे स्वतःचा जीव जाणार 100%

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 Рік тому +1

      नादी लागा पण प्रामाणिक लोकांच्या... खरं जे बोलतात त्यांच्या...राज साहेब ठाकरे ❤️❤️

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 6 місяців тому

      wah... kai murkh manus ahes.... Murder karun leader...@@Irreplaceable777

  • @dr.kbgavali304
    @dr.kbgavali304 Рік тому +48

    पण रमेश किनी पुण्यात कसे आले याचा उलगडा होत नाही

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 місяців тому +4

      Daaru Pan Karun Yogshaktine Alka Talkies Pohchle
      Jase Disha ne Nagn Houn 14.majlya Vrun Udhi Marli Compound Chy Aatch Vyavstit Akkichi Akki Padli
      Teen Divsane PM Zaala pn Riport Gayab
      Rassicha Sap kasa Karaycha He Gupit Sarvana Maheet Aahe 😂😂😂😂😂😂😂

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw 4 місяці тому

      ​@@kusumiyer8119 बरोबर

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 3 місяці тому +1

      राज ठाकरे ने आनले

  • @vikramb149
    @vikramb149 Рік тому +49

    किणींना सामना च्याच ऑफिसात का बोलावले होते?
    मातोश्री रिल्टर्स चे अधिकृत मालक कोण आहेत किंवा मालकांचे पाठीराखे कोण आहेत?

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 4 місяці тому

      Kela koni?

    • @amartupe8904
      @amartupe8904 3 місяці тому

      ऊठ दुपारी घे सुपारी बेवड्या नीच राजकारणी आहे

  • @AJHA174
    @AJHA174 6 місяців тому +23

    काही पिढ्यांनी आयुष्यभर दादागिरीकरत राज्य करायचं आणि सामान्य लोकांच्या पिढ्यांनी मात्र संस्काराचे, अहिंसेचे, चांगुलपणाचे धडे कंठस्थ करून दादागिरी सहन करून टॅक्स भरता भरता आयुष्य संपवायचे...

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +50

    इतक्या वर्षानंतर ह्या प्रकरणाचा सविस्तर खुलासा झाला असं म्हणायला हरकत नाही. शेवटी सामान्यांना न्याय मिळो न मिळो हा वेगळा मुद्दा आहे आणि यालाच तर राजकारण म्हणतात. धन्यवाद बी बी सी मराठी.. 🙏

  • @pramodpandit236
    @pramodpandit236 6 місяців тому +68

    शेवटी भारतात सामान्य लोकांना न्याय मिळत नाहि

  • @vmmadge
    @vmmadge Рік тому +28

    राज ठाकरे आणि मनोहर जोशी ह्यांनी भागीदारीत कोहिनूर मिल्स ही 440 कोटींची प्रॉपर्टी विकत घेतली होती तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वेगळे काय सांगणार विधानसभेत?! किणींच्या मृत्यूनंतर पुनर्विकास काम मातोश्री realtors ह्या राज ठाकरे यांच्या कंपनी कदे जावे हे पण बरेच काही सांगून जाते!!!

    • @suhasinichavan9758
      @suhasinichavan9758 6 місяців тому

      रमेश किणी यांच्या हत्ये चे कारण म्हणजे ते त्याची व मुलगा हे लक्ष्मी बिल्डींग मध्ये भाड्याच्या जागेत रहात असताना त्या जागेच्या मालकाने त्याना ती जागा सोडण्यास सांगितले कारण पण शिला केणि ने ता साठी नकार दिला होता पण तिच्या मालका ला पटले नाही आणि रमेश किणि ला मालक च्या ऑफिस मध्ये बोलावलं आणि पण त्यानी मुलगा आहे तेव्हा मी ही जागा सोडू शकत नाही ह्या कारणांमुळे राजकिय मदत घेऊन त्यांचा त्या ऑफिस मध्ये च जीवे मारून त्यांचा खुन करून पुण्याला आणुन अलका थिएटरमध्ये शेवटच्या शोच्या वेळी आणिले आणि तिक्डे बसवले कारण शेवटच्या शो ला गर्दीच नसते आणि ते त्यांच्या पथ्यावर पडले तर अशी ही रमेश किणि ची शोकांतिका आहे

  • @vinodhishobkar4264
    @vinodhishobkar4264 Рік тому +151

    एपिसोड खूप छान होतं. असेच सविस्तर माहिती देत जा .मातोश्री रियल्टीस ही राज ठाकरेची कंपनी आहे .रमेश केनीचा मृत्यूचा राज ठाकरे चा फायदा झाला.

    • @purushottammhatre2397
      @purushottammhatre2397 Рік тому +6

      Correct

    • @umeshrocks5
      @umeshrocks5 6 місяців тому +2

      भले कपंनी राज ठाकरेंची होती. परंतु पागडी प्रकार सारख्या इमारतीच पुनर्वसन साठी राज ठाकरे हत्या परेंत जातील या गोष्टी आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 6 місяців тому +7

      प्रचंड पावसामुळे मुंबईच्या लोकल बंद असुनपण रमेश किणी पुण्याच्या अलका टाँकीज पर्यंत पोचला नी थिएटरमध्येच मेलेला सापडला,अजुन न उलगडलेलं कोड,,,,,,,,,,,,,,

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 4 місяці тому +39

    २०२४ लोकसभा बिनशर्त पाठिंबा दिला आहे😢

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Рік тому +168

    धर्मविर हॉस्पिटलला असताना पण राज आणि राणे भेटायला गेलेले. या दोघांमध्ये काय गुपित आहे माहिती नाही पण साला कधीच एकमेकांवर टीका करत नाही

    • @shaileshchavan6732
      @shaileshchavan6732 Рік тому +25

      Good observation

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn Рік тому +28

      शिंदे आणि राज यांचेही gulpit आहे.याचा अर्थ शिंदे फक्त वर वर dighenche कौतुक गात असावेत.खर काही वेगळेच असावे.त्यानंतरच शिंदेंची प्रगती वेगाने झाली.

    • @ganeshgawande9403
      @ganeshgawande9403 Рік тому +7

      Rights

    • @rupeshpatil5999
      @rupeshpatil5999 Рік тому +7

      Absolutely right

    • @deepakbrid5441
      @deepakbrid5441 Рік тому +11

      माझ्या मनातले बोललात. किणी प्रकरणात सुध्दा हीच जोड गोळी होती.

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Рік тому +47

    सेटलमेंट बादशहा....

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 11 місяців тому +10

    सत्य कधीचं उघड झालं नाही असे लोकं म्हणतात.

  • @dineshmhatre5942
    @dineshmhatre5942 Рік тому +52

    ज्यांनी यांची हत्या केली त्यांना सतेसाठी नेहमी भिक मागायला लागेल

  • @udaydambarchor
    @udaydambarchor Рік тому +62

    आरोप का झाले म्हणजे मारले म्हणून झाले जसा दिघे यांचा कार्यक्रम केला तसाच केणीचा केला

  • @nileshgugale3675
    @nileshgugale3675 Рік тому +63

    रमेश किणीचा खुन फक्त आणि फक्त राज ठाकरेनेचं केला

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi Рік тому

      खोटा प्लॅन होता तो...छगन चा....

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 5 місяців тому +4

      मला तुमचा सुध्धा संशय येत आहे.

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 3 місяці тому +3

      ​@sakharamtukaram ,, राज ठाकरे नेच केली होती अगदी खरी गोष्ट आहे5932

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 Рік тому +62

    शेवटी मराठी कुटूंबाला न्याय मिळालाच नाही.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Рік тому +11

      हे मात्र खरं आहे.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Рік тому +8

      अशी भरपूर मराठी कुटुंब होती पागडीच्या घरात राहत होती जी विरोध न करता मुंबई बाहेर पडली त्यांच्या बाजूने कोणीच राहीले नाही.

    • @marathimominuae.3622
      @marathimominuae.3622 9 місяців тому +4

      Eka Marathi manasacha marathi manasanech khoon kela.

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 4 місяці тому

      Prof Pushpa Bhave( Anant Bhave hyanchyaa patni) Sheela kinichya paathishi ubhyaa raahilyaa hotya.

  • @santoshkhadpe2157
    @santoshkhadpe2157 Рік тому +50

    रमेश किणी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला का? आज हे कुटुंब कुठे आहे?

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Рік тому +11

      Kadhihi milnar nahi, karan kini sarv samanya hote.

    • @pandurangpapal2833
      @pandurangpapal2833 Рік тому +11

      nahi kutumb sampale Thakare kutumb khandani sati kahi kartat

    • @swapyworld09
      @swapyworld09 6 місяців тому +5

      2012 la nikhil property vikun america la gela tith to computer engineer ahe ani swatacha business pn ahe ata tya thikani 19 floor chi building ahe ji matoshree group ne develope keliy

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 6 місяців тому

      Paraganda. Garib mansala kadhich nyai milat nahi. Mudlat mrut mansachya samprkat shevti kon hota, asa prshna polsana konihi kadhihi vicharla nahi. Shrimantana nyay milti. Garibana fashi.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 6 місяців тому

      Ravan Amar Naik cha encounter ka zale

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 Рік тому +87

    रमेश किणीचा मृत्यू हा रहस्यमय होता, हे मात्र खरं आहे.

    • @RAMCHANDRA-su3rp
      @RAMCHANDRA-su3rp 8 місяців тому +15

      Murder by raaj😮😢

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 6 місяців тому

      ​@@RAMCHANDRA-su3rpचुतीया, लायकीत राहा.. प्रूफ दे नाहीतर तुझ्यावर पोलीस तक्रार करतो...

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 3 місяці тому +7

    आता नेमका हा विषय कशाकरीता पुन्हा चर्चा करण्यात काही औचित्य आहे का😂😂😂

  • @azadi09
    @azadi09 Рік тому +20

    Very good information 👍🏼👍🏼👍🏼

  • @rajeev807
    @rajeev807 Рік тому +123

    Most of the Shivsena Leaders have harsh Criminal Record , that's why the always negotiate to be remain in power .

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn Рік тому +17

      म्हणूनच आता त्या politician ना bjp ne पळवले आहे ,त्यांना खूप आवडली त्यांची कला.आता त्यांच्याकडून सगळ शिकून घेणार आहेत.शिंवसेनेत आता कोणी क्रिमिनल शिल्लक नाहीत.

    • @nilesshp2045
      @nilesshp2045 Рік тому

      @@SD-wx8fn ulat😡आता जे शिल्लक आहेत ते मंद आणी गुंडच आहेत 😂😂😂

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn Рік тому +9

      @@nilesshp2045 kay सांगता! bjp ne sagle machine madhe घालून धुतले तसे यांनाही धुवून देतील का? पक्ष न बदलता स्वच्छ होता येत नाही का? BJP madhe दाखल होणे हा एकच पर्याय शिल्लक आहे का?म्हणजे विरोधी बोलायला कोणी शिल्लकच राहू नये असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

    • @jaywant7777
      @jaywant7777 Рік тому +2

      Not true, sad part is people join shivsena, get big and then betray with shivsena. Many examples, Bhujbal, Narayan rane & now Shinde & company. when riots happens only shivsena can defend what they did in 91,92. BJP except Yogiji could not save from killings in 2022, riots.

    • @nilesshp2045
      @nilesshp2045 Рік тому +10

      @@jaywant7777 no one protected us in 1991/92..In fact they just do mouth pubilicity. Only samanya karyakarta was on field. These thackrey were sitting in their a/c rooms😞😡😡

  • @balasahebpote1066
    @balasahebpote1066 Рік тому +33

    सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खर आहे.खूप वाईट वाटतं

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 5 місяців тому +6

    ही जागा बिल्डिंग बांधायला पाहिजे होती... बाजूची जागा मिळाली पण किणी फॅमिली मात्र तयार नव्हती.....यासाठी मिटिंगला राज ठाकरे व उद्धव ठाकरे पण होते असे बोलतात......

  • @PurushottomBhaskarrao
    @PurushottomBhaskarrao 6 місяців тому +6

    राज असो की उद्धव वा उद्धव असो की राज प्रसंगी महाराष्ट्रीयन यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे आता सिद्ध झाले असे अनेक कृतीने त्यांनी सिद्ध केले आहेत
    दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
    आणि हे नाणे राजकारणातून आणि समाजातून बाद झाले आहे.

  • @manishpatil1150
    @manishpatil1150 Рік тому +30

    Good research work Namdevji 👍

  • @youwrajdalve7919
    @youwrajdalve7919 Рік тому +29

    मला तर या अगोदर याबद्दल काहीच माहिती नव्हतं, आज एका नवीन प्रकरणाछा उलगडा झाला... मी पुढच्या भागाची वाट पाहतोय

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Рік тому +2

      @Monkey D Luffy कमळाबाई नच केल आहे हे,
      राज ठाकरे ला केनी सोनाली बेंद्रे फसवले,
      आदित्यसाहेबांना रिया, दिशा,सुशांत
      संजयसाहेबांना कंगणा
      बाळासाहेबांना माधुरी, श्रीदेवी, दिव्या भारती
      फक्त भाजपा वाल्यांच्या हाती उध्दवसाहेब लागले नाहीत,
      (ऐश्वर्या, प्रियंका, इ. )

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 5 місяців тому

      Mhanje balasahebncha affair hota ka madhuri shri devi aani divya bharti sobat 😂, aani uddhav cha Aishwarya priyanka sobat

  • @sAjitP
    @sAjitP Рік тому +16

    उत्तम podcast..संपूर्ण प्रकरण अगदी थोडक्यात मुद्देसूद पद्धतीने मांडले... उत्तम सादरीकरण

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Рік тому +24

    जज लोया वर बनवा.......

  • @jagannathjaaware7835
    @jagannathjaaware7835 4 місяці тому +3

    खूप छान आणि थोडक्यात व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 6 місяців тому +7

    ज्या दिवशी रमेश कीणी चा मृतदेह अलका टॉकीज मध्यें मीळाला त्याच्या आदल्या दिवशी
    मुंबईत आणि पुण्यात प्रचंड पाऊस पडला होता.त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणे अत्यंत अशक्य होते मग रमेश कीणी मुंबईहून पुण्याला पोहोचले कसें.?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 місяців тому +1

      Sapacha Rassi
      Rassicha Sap Karne
      Karnyas Rocket Science Lagat Naahi 😂😂😂😂

  • @prashantpatange2747
    @prashantpatange2747 Рік тому +24

    अश्या किती तर हत्या होतात पण त्यात राजकारणी कधीच अडकत नाही

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 місяців тому

      Teech tr Khari Gammt Aahe Kaliyug cha Prbhav 😂😂😂😂😂

  • @moontoon9623
    @moontoon9623 Рік тому +10

    मी तेव्हा इयत्ता ६ होतो हे प्रकरण पेपरात वाचले होते आणि पहिल्यांदा राज ठाकरे च नाव मला माहीत झाले होते...

  • @rajendrapawar7365
    @rajendrapawar7365 Рік тому +13

    ही सविस्तर माहिती ऐकून असे सिद्ध होते की खुन कुणी कसा आणि का केला हे काहीही निष्पन्न झाले नाही आणि सारे आरोपी निर्दोष मुक्त झाले

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Рік тому

      खुन कुणी कसा आणि का केला हे बिल्डींगचा मालकच सांगू शकतो कारण तोच कीणीला त्रास देत होता. फक्त त्यावेळी शिवसेनेला आणि मुखतः राज ठाकरेंना बदनाम करण्यासाठी विरोधकानी आवाज उठविला.

  • @deenanathlad6376
    @deenanathlad6376 Рік тому +9

    " युद्धस्य कथा रम्या: " इतकंच सत्य.
    जिवानिशी केणींची शेळी गेली.

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 Рік тому +30

    मला सुद्धा माहिती नव्हत रमेश किणी कोण.. खुप छान स्टोरी

    • @RAMCHANDRA-su3rp
      @RAMCHANDRA-su3rp 8 місяців тому +2

      Chhan nahi but sad😢😢😢😢😢

  • @krishnajadhav1257
    @krishnajadhav1257 Рік тому +7

    मुळातच राजकीय वाद हा कोर्टात सिद्ध होत नाही,पण पैसे जातात, प्रतिष्ठा जाते,पण यात सामान्य यांचे हाल बघवत नाही.

  • @avinashgangurde210
    @avinashgangurde210 Рік тому +25

    कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांच्या खुनाची गोष्ट सांगा

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 Рік тому +9

    राज ठाकरे चं राजकारण या प्रकारनापासून उताराला लागलं

  • @rahulkadam2113
    @rahulkadam2113 Рік тому +16

    @BBC Marathi अपेक्षित आहे आपण सतीश शेट्टी यांच्या हत्येचे ही अशीच चर्चा होईल

    • @chandramalla2730
      @chandramalla2730 14 днів тому

      Jaj loya cha hatyara cha sutradhar kon kutla chadkya.

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 Рік тому +12

    भारताची लोकशाही - सामाजिक व राजकीय संस्कृती मोठी आहे असं नेमक्या कोणत्या गोष्टींच्या आधारानं म्हटलं जातं ते कोणी सांगेल का?ह्या प्रकरणातील खरे गुन्हेगार जे कोणी असतील त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही हेच भारताचं खरं दुर्दैव !

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 місяців тому

      Uper wale ke Adaalat me Karwai Jaroor Hoti hai
      Shastrig Aur Indirag
      Inka Anty Kya Kehta hai 😢😢😢😢

  • @sagarmahalle
    @sagarmahalle Рік тому +18

    मुंढे साहेब वर पुढचा व्हिडिओ बनवा

  • @nageshsatre4057
    @nageshsatre4057 Рік тому +9

    असेच माहितीपूर्ण व्हिडिओ अजून यावेत. 👍🏻

  • @billusanda5568
    @billusanda5568 Рік тому +14

    आता सुशांत सिंग राजपूत, जज लोया यांच्यावर एपिसोड करा

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn Рік тому +2

      Loya che kay zale te फडणवीसांना विचारा.

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 3 місяці тому

      ​@@SD-wx8fnloya ची मर्डर केली भाजपा ने

    • @ranjitdeshmukh2851
      @ranjitdeshmukh2851 2 місяці тому

      Senior investigative r reporter, Mr Niranjan Takale has written a book on judge Loya's mysterious death after prolonged research.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Рік тому +17

    मुंबईतील जागा बळकावला लोकांना साम, दंड भेद याचा सर्वास अवलंब केला जातो. बळी तो कान पिळी. या तत्त्वानुसार अनेक जणांचा बळी जातो. बहुतेक अशी प्रकरण दाबली जातात.

  • @uberdriver9877
    @uberdriver9877 Рік тому +15

    Whats the end result? Bhujbal driving Benz and Raj driving Land Rover :P... people touching feet and what else...

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 Рік тому

      Pudchi peedhe DAARIDRYA bhogtae, don't worry Uparwala baraabarr hisaab karta hai

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 Рік тому +21

    रमेश किनी, दिशा सालियान, सुशांत सिंग यांच्या हत्याकांडांचे शोध लागणारच नाहीत का?आणी त्या आरोपींना शिक्षा होणारच नाही का? का तर ते सेलिब्रेटी आहेत म्हणून? दिशा S.S.R.प्रकरणात हे तर उघड झाल आहे अजून किती झाकणार ?

    • @laxmannikam6333
      @laxmannikam6333 4 місяці тому

      . These murder cases will never get justification as related to Thakre family

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 4 місяці тому +9

    हे सगळे टाकरे, झवार यांचा निर्वंश होऊ दे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो शाहू, फुले, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या नावाने खूप लुटल यांनी मुंबई महाराष्ट्रला आयघाले नीच.

  • @govindnivangune1452
    @govindnivangune1452 Рік тому +12

    राजकीय हत्या मध्ये नारायणराव पेशव्यांची हत्या कशी व का झाली याची माहिती द्यावी

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Рік тому +8

    👍👌🙏BBC marathi

  • @VinayKumar-fj2kg
    @VinayKumar-fj2kg Рік тому +12

    सुंदर माहिती दिलीत मित्रानो. अश्याच बातम्या देत रहा. शुभेच्छा तुमच्या चॅनल ला

  • @dilipchaudhary6543
    @dilipchaudhary6543 6 місяців тому +3

    100% खरे आहे.

  • @swapniljadhav2784
    @swapniljadhav2784 Рік тому +4

    Social media mule kahi changl suddha aikayla bhetaty Ani shikayla bhetatay he aaj tumchya kadhun mala samjaty Dhanyvaad BBC marathi

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 Рік тому +52

    आजही ed नसती आली राज कडे ,पण त्याची 12 तास चौकशी झाली तर फाटली अन लाळघोट्या झाला,, हा बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार असु शकत नाही हे सिद्ध होते

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai Рік тому +1

      Ho naa

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 Рік тому

      तुझ्या आई ला घोडे लावलेत का.. चौकशी ला सामोरे गेले राजसाहेब ठाकरे...

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 Рік тому

      @@Prabhu_Desai चुतीया, जरा लायकीत राहा.

    • @user-cl1yc4wl9m
      @user-cl1yc4wl9m Рік тому +2

      राजुनेच गेम केला

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 Рік тому

      @@user-cl1yc4wl9m तुझ्या आईजवळ किती येतात.

  • @proudindian7568
    @proudindian7568 2 місяці тому +1

    झाट साहेब फक्त सत्तापिपासू स्वार्थी राजकरणी आहेत...मराठी माणूस विसरून गुजरात्यांची चाटायला बिनशर्त पाठिंबा दिला..

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Рік тому +5

    आपल्या लोकांच्या मनातून जो पर्यंत राजेशाहीतली गुलामगिरी जात नाही , तोवर सामान्य मरत रहाणार,...अगदि न्यायाधीश असले तरी......!!!!....अतिशय नालायक लोकांना आपण डोक्यावर बसवतो,....बरेचदा...!!!

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 6 місяців тому +2

    Very Very good information I proud of you

  • @maheshbhalekar3516
    @maheshbhalekar3516 Рік тому +5

    नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे गूढ काय?

  • @laxmankothavde2256
    @laxmankothavde2256 5 місяців тому +5

    ऐकलेल्या गोष्टी बद्दल सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद!

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +15

    कोणी काही म्हणो .गुन्हेगार सुटले ते सुटणारच पण जनतेच्या मनातला संशय तो तल कोणी काढू शकत नाही .आणी ज्यानी कोणी हा गुन्हा केला त्यांनाच माहीती खरा गुन्हेगार कोण?

  • @nilesshp2045
    @nilesshp2045 Рік тому +8

    दिघे साहेबांचा काय किस्सा होता ते पण सांगा 🙏

  • @AvinashGangurde248
    @AvinashGangurde248 6 місяців тому +2

    कामगार नेते डॉ दत्ता सामंत यांची हत्या झाली तेंव्हा सुध्दा शिवसेना कडे लोकांनी बोट दाखवले. ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू कडे लोक आजही संशयाने पाहतात.

  • @pradeepmanjarekar2769
    @pradeepmanjarekar2769 Рік тому +22

    इतक्या वर्षात आता आठवण आली
    छान हुशार पत्रकार

    • @AaryanDostonkaDost
      @AaryanDostonkaDost 3 місяці тому

      मुद्दामहून आताच ही जुनी पोस्ट up केली आहे ह्या लोकांनी

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 3 місяці тому

      ​@@AaryanDostonkaDostराज नीति आहे, विरोधी पक्ष पन कुठे गप्प बसले

  • @bhalchandragogate771
    @bhalchandragogate771 Рік тому +15

    ईतिहास कोणाला क्षमा करत नाही

  • @santoshmohite7289
    @santoshmohite7289 6 місяців тому +1

    ज्याने ह्या केस मधुन शिवसेना नेत्याला बाहेर काढले त्याच शिवसेना नेत्याने त्या बिल्डर बरोबर गद्दारी केली...

    • @mandar9000
      @mandar9000 6 місяців тому

      Kon ahe toh builder ani kay prakaran ahe te

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 місяці тому +2

    शेवटी पैसा मोठा झाला? स्वार्थी राजकारण

  • @anitacharwad7449
    @anitacharwad7449 4 місяці тому +1

    नेहमी सामान्य नागरिक न्यायालयात का हारतो आणि राजकारणी आणि धनाढ्य कसे निर्दोष मुक्तता होतात हे अजून समजलेले नाही.

  • @shaileshgaikwad-vj4ys
    @shaileshgaikwad-vj4ys 6 місяців тому +5

    राज ठाकरे ची CBI चौकशी झाली पाहिजे...
    मग मात्र खरे काय आहे ते सर्व बाहेर येणार...
    समाजापुढे चेहरा वेगळा आणि प्रत्यक्ष हा वेगळाच...
    खंडणी खोर राज ठाकरे....
    आरोप सिद्ध झाले तर निवडूक सुद्धा लढवू शकणार नाही..
    जय भीम जय भारत जय संविधान 💐💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @aditideshmukh6841
    @aditideshmukh6841 6 місяців тому +11

    सामान्य माणसाला काही किंमत नाही असेच दिसते 😢

  • @vikramdalvi6576
    @vikramdalvi6576 4 місяці тому +10

    शहा
    ने फाईल राज ला दाखवली म्हणून बिन शर्त पाठींबा

  • @adv.jaywantsardesai1245
    @adv.jaywantsardesai1245 Рік тому +2

    Nice discussions.

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 6 місяців тому +3

    कित्येकांना भाषण करतानाआपल्या दोन हातांचे काय करावे ते सुचत नाही....

  • @jamesshingare7772
    @jamesshingare7772 6 місяців тому +2

    Thanks for exposing politicians people who can do anything bcoz of satta.🎉

  • @vijayautture8081
    @vijayautture8081 6 місяців тому +1

    खर काय घङलय हे तुम्हाला ही माहित आहे आणि जनतेला ही या राजकारणी लोकांच्या नादाला कोण लागणार केस तर मिटणार च होती

  • @hrutikarasam8888
    @hrutikarasam8888 Рік тому +7

    It matches with the aditya thakery & sushant singh case, shivsena sodlelya netyanche aroop, tevha bhujbal & ata narayan rane, CBI kade case geli karan shivsena ch sarkaar maharastra madhe hote, sarkaar cha 1 year nantar aroop zale, almost same

  • @bhauraogotarane4341
    @bhauraogotarane4341 Рік тому +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 3 місяці тому +5

    रमेश किणी चा खून सुपारी कोणी दिली हे भुजबळ ना ठाऊक आहे आणि कोणाला दिली हे सुद्धा ठाऊक आहे पण आता हे मित्र झालेत राजकारणी आहेत विसरून जातात

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 Рік тому +8

    ,thanks kini prakaran che detail news dilit,pan Gujrat madhil sanjiv bhatt he sudha prakaran godhra dangal yat police khatyatil adhikaryane emandari kelyane 4vershapasun jail madhye aahe to hi rajkiya netyachya roshala bali padla

  • @Sagar_Wanderer
    @Sagar_Wanderer Рік тому +40

    Need more such episode of politically driven murder cases.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Рік тому +11

      बीबीसी मराठी राजकीय हत्यांवर सीरिज करत आहे. येत्या शनिवारी पुढची स्टोरी नक्की पाहा.

    • @nileshrane280
      @nileshrane280 Рік тому +4

      @@BBCNewsMarathi *Outstanding सगळ्यांचे काढा. खुप दिवस सगळ आलबेल चालू आहे सगळ्या नेत्यांचं, सगळेच धूर्त आहेत,. थोडा झोपलेल्या गोड धोड जनतेला चेतवला पाहिजे. नाहीतर काय खर नाही या देशाचं. हीच खरी पत्रकारिता* 🙏🙏
      *Thank you. please continue this senstionals news histories new generation should know with reconstructions , visuals of crimes. Constitue live long*

    • @ravindrakadam3558
      @ravindrakadam3558 Рік тому

      आपलं कर्तृत्व आपल्या प्रगतीच्या आड येत

  • @user-qx5lq8xm7h
    @user-qx5lq8xm7h 2 місяці тому

    कातडी वाचाविण्या साठी पाठिंबा त्या मुळे यांचे आमदार निवडून येणार नाही

  • @neelam9
    @neelam9 Рік тому +2

    Great work done bro

  • @kraut1982
    @kraut1982 Рік тому +6

    Rent Control Act 1947 che bali building malak ani tenant suddha. Fayda fakta politicians cha😢

  • @sunilpatkar9294
    @sunilpatkar9294 4 місяці тому +1

    कोर्टाने काहीही निर्णय दिला असला तरी दुर्दैवाने सुज्ञ लोकांच्या मनात नक्कीच चलबिचल होऊ शकते की

  • @yashwantshinde7448
    @yashwantshinde7448 Рік тому +8

    राज ठाकरे हाच रमेश किनी यांचा आणि मराठी भाषिकांचा सुद्धा खूनी आहे....

  • @rajnaik7138
    @rajnaik7138 7 місяців тому +2

    Information

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj Рік тому +2

    Vohra कमिटी बद्दल पण एक एपिसोड करा बघू. आहे हिम्मत करायची BBC मराठी ची.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Рік тому +5

    जज्ज लोहिया वर व्हिडिओ बनवा

  • @sushilkirtawade1568
    @sushilkirtawade1568 Рік тому +3

    ek no bhag hota ashach story reveal Kara jene karun lokana kalel hidden story Kay ahet Maharashtra cha 🙏👍👌

  • @vrushiketdhumal8538
    @vrushiketdhumal8538 3 місяці тому

    तुमचा म्हणजे suspense चित्रपट सारखा आहे..नक्की कोण होता हे सांगायचं नाही आणि प्रेक्ष्यावर सोडून देईचा... वाह!!

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому +8

    छान माहीती दिलीत..

  • @anuuragtidkke
    @anuuragtidkke Рік тому +4

    चला नवीन काही तरी घेऊन आले आवडल 👍🏼

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 3 місяці тому

    आरोपी कुठे आहेत? गरीबाना क़ोण न्याय देणार?

  • @vidyamhadeshwar7444
    @vidyamhadeshwar7444 Рік тому +1

    खुप छान,

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 Рік тому +13

    एक प्रश्न उठतोय की किणी सामना च्या ऑफिस मधे का गेले किव्हा का बोलावले गेले ??

    • @SamadhanSalunke7
      @SamadhanSalunke7 Рік тому +1

      हो, अश्या बऱ्याच गोष्टी मुळे हा Episode अधुरा वाटतोय !

  • @mie717
    @mie717 Рік тому +13

    गुजरात्यांना मोठं करण्यात आपल्याच लोकांचा हाथ आहे

    • @saurabhsutar8743
      @saurabhsutar8743 6 місяців тому

      Karn gujjus la mahit ahe, sagl vikat gheta yet, ani aple marathi loke aplyala mansala davlun tynna javal kartat😢

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 5 місяців тому

      Are murk, koi gujarati marvadi aur marathi nahi hota, ye rajneta log apne poli bhaji aur rajneeti karne ke liye ek dusre se ladate hai. Ham salo se maharashtra me re rahe hai, sab prem se raho, hamare samaj me kuch rikamchot rehte hai aur tumhare samaj me bhi. Be positive

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 Рік тому +16

    Balanced, well researched production

  • @sushilkhanvilkar5797
    @sushilkhanvilkar5797 Рік тому +5

    Sarv chor nete aahet, murkh bhartiy lok netyana idol banavatata

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 5 місяців тому +1

    कृपया किणीच्या आत्म्हत्ते नंतरचे नावाकाळ पेपर चे अंक वाचावेत.त्यात किणीच्या बायकोनी ३९ लाख रुपयेच पाहिजेत असे म्हटलेले आहे.

  • @mohammedalinaik2186
    @mohammedalinaik2186 Рік тому +8

    But who were those three culprits ??? What were their names ????

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 3 місяці тому

    स्व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे आणि याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे