Mam, फक्त एवढ्या अनुभवावर शासन यांना permanent करत असेल तर शासनाला सर्वात पहिले अशा मुलांना permanent करावं लागेल ज्यांनी पूर्वी Ded नंतर 6महीने किंवा 4 महीने प्रत्यक्ष शाळेत एंटरशीप पूर्ण केलेली आहे.please mam ही मागणी तुम्ही लावून धरा.
असमा शेख जहुर मी ज्यु कॉलेज ला 11वर्षा पासुन बिनपगारी वाढीव पदावर कार्यरत आहे माझे समायोजन कोठे ही होत नाही dyd चे आदेश संस्थाचालक मानत नाही मार्गदर्शन करावे
काही लोकांना 12 वी पास वरच घेतलेलं आहे त्यांना कस पर्मनंट करता येईल. आमच्या इंग्लिश स्कूल वर एक जागा भरलेली आहे. ती जागा कशी permanent करणार सरकार. अस जर झाल तर पुढील पन्नास वर्ष शिक्षक भरती विसराच...
तुम्ही सेकंड फेज मध्ये जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्न करत आहात 21000 भरतीत नाही लागले म्हणून 3 Tait पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. मग मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यूवकांना पण अधिकार आहे . नोकरी मिळवण्याचा
Mam, फक्त एवढ्या अनुभवावर शासन यांना permanent करत असेल तर शासनाला सर्वात पहिले अशा मुलांना permanent करावं लागेल ज्यांनी पूर्वी Ded नंतर 6महीने किंवा 4 महीने प्रत्यक्ष शाळेत एंटरशीप पूर्ण केलेली आहे.please mam ही मागणी तुम्ही लावून धरा.
Madam 1 te 5 chya jaga marathi medium chya yetil ka ,?
Madam vasati shala shikshak eka gavat teen teen shikshak १२ vi pass varati २०१९ madhye kayam bharati zali tyaveli २०१७ chi pn tait zali hoti tyaveli tumhi aapale vichar nahi mandale
असमा शेख जहुर मी ज्यु कॉलेज ला 11वर्षा पासुन बिनपगारी वाढीव पदावर कार्यरत आहे माझे समायोजन कोठे ही होत नाही dyd चे आदेश संस्थाचालक मानत नाही मार्गदर्शन करावे
पैसे भरून वाट बघत असाल, आशा पैशे भरून नौकरी करणार्यांना पकडून बुडावर हनल पाहिजे।
3rd tait zali pahije
आपण कोर्टात जा
सर्वात जास्त जबाबदार सेकंड फेज साठी काम करणारे शिक्षक संघटना आहेत पहिले हि कमी मार्क्स ची सेकंड फेज रद्द करून तिसरी टेट घ्या मग बोला
मॅडम मुलांच्या प्रश्नाला रिप्लाय द्यायला शिका ही विनंती
Kantrati bharti murdabaad😮😮
कत्राटी भरतीवाले पात्रताधारक आहेत
पात्रता आहे तर शिक्षक भरती पहिल्या फेज मध्ये का लागले नाहीत.
तु का नाही लागला फेज 1 मध्ये
काही लोकांना 12 वी पास वरच घेतलेलं आहे
त्यांना कस पर्मनंट करता येईल.
आमच्या इंग्लिश स्कूल वर एक जागा भरलेली आहे. ती जागा कशी permanent करणार सरकार.
अस जर झाल तर पुढील पन्नास वर्ष शिक्षक भरती विसराच...
RTI टाकुन चौकशी करा असे कोठेही झालेले नाही
खरचं असे झाले असेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करा.
मोर्चा आंदोलनात भाग घेणारयाना पुन्हा कंत्राटी घेऊ नका असे स्पष्ट जाहीर करा
तुम्ही सेकंड फेज मध्ये जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्न करत आहात 21000 भरतीत नाही लागले म्हणून 3 Tait पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. मग मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यूवकांना पण अधिकार आहे . नोकरी मिळवण्याचा
Ek exam var selection 1-5 , 6_8, 9-10, 11-12 😢 kai faltu process ahe..tech mul lagnar
OBC last cutoff kiti(1to5 class)
111
With interview without interview zp school 6 to 8 @@rahulmani1253
112
Obc female kiti lagla cut off..1 to 5 without interview
110 LA 1 Te 5 LA hoil ka?
Kunihi kontihi asha karu naye hech sangnyach praytn krt ahe he shikshan vibhag
Ata sagalch visra second phase ky ni third tait kay
OBC candidates age limit Kay rahil mam
Hello mam 🙏 bsc bed tait 98 mark ST category 2nd phase madhe hoil ka kam
होईल
Madam 3rd TAIT la keti jaga yetil
3rd Tait exam kb hoga???
कयामत से पहले 😂😂😂😂😂😂😂😂
कत्राटीवाले कायम होणार 100%
कायम होणार पेन्शन लागू होणार आहे 2 लाख पगार होणार आहे
Mam Plzz reply dya 🙏
Bapre😮😮😮
Mam plzz ek request ahe tumahala ki phase 2 mde क्रीडा शिक्षक च्य ा जाग येतिल का ते सांग ?
कठीण आहे
@dclande6681 ka कठीन आहे