अनेक दिवसापासून भावी शिक्षक भरतीची चातका प्रमाणे वाट पहात आहेत.. मुठ भर जागा भरून केवळ औपचारिकता करून तोंडाला पाने पुसू नये... सेकंड फेज मध्ये जास्तीत जास्त जागा भरण्यात याव्यात.. 🙏🏻
Tait 2 madhye 30 हजार जागा आहेत असे तो पर्यंत धरल्यातर 3 लाख 16 हजार फॉर्म आले होते जवळ जवळ एका जागेवर 10 होते म्हणजे तुम्ही डायरेक्ट मेन्स ला qualify झालं. MPSC प्रमाणे tet प्री धरुया. Pree न पास करता मेन्स ला चान्स मिळाला. त्यामुळे प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष देणे चुकीचे आहे. MPSC करणाऱ्या मुलांना विचारा pree means and interview करून पुन्हा pree द्यावी लागते तेव्हा काय वाटते. त्यांना जागा किती असतात आणि फॉर्म किती येतात .
आ. पठाण सर , आपण जी माहिती देताय त्या बद्दल आपले फार फार कौतुक. पण आपण जी माहिती सांगता ती सर्ब अभी योग्यता धरकना माहिती आहे तिच माहिती सांगता.आपण जी माहिती अभियोज्ञधरकना अपेक्षीत आहे ती महितो द्यावी .. हि नम्र विनंती. म
पुणे जिल्ह्यात आणि शिरुर तालुक्यात प्रत्येक खाजगी शाळेत ३ ते ४ शिक्षक रिक्त आहेत पण त्या खाजगी शाळा पविञ पोर्टलला नोंदणी करत नाहीत त्यावर शिक्षण आयुक्तांनी ठोस पावले उचलून त्या संस्था पोर्टलला नोंदणी करु शकेल अशी कारवाई करावी,ही विनंती...!!
सर ज्यांनी tait 2022 दिली होती. व नंतर ctet किंवा tet पास केली असल्यास त्यांना phase 2 करिता edit [ ctet किंवा tet पास ] करण्याची संधी मिळेल का? सर आम्ही age baar होत आहो.
मॅडम तुम्ही पवित्र पोर्टल... मा शिक्षण मंत्री... मा शिक्षण आयुक्त... मा मुखमंत्री कार्यालय... ई-मेल करा. आणि त्या मध्ये आम्हाला संधी मिळायला हवी कारण आमचे वय निघत चालले आहे. असा उच्चर करा. तसेच तुमच्या जिल्यातील आमदार.. खासदार...शिक्षणाधिकारी या सर्वांना लेखी निवेदन द्या... असे खूप अभियोग्यता धारक आहेत. आपली ऐकि राहू द्या... कारण आपण भविष्यात मा न्यायलयात दाद मागू शकतो. आपण या भरतीचा भाग आहोत. फक्त निवेदन लवकर पाठवा. Ok
नक्की पण तुम्ही तूर्तास ई-मेल द्वारे असो वा प्रत्यक्ष स्वरूपात निवेदन द्या. कारण शासनाने वेळी वेळी सुधारित निर्णया घेतले आहेत. मग 2017 च्या भरती मधील अभियोग्यता धारकांना 2022 साली न्याय दिला. मग आमच्या बाबतीत का अन्याय?.फक्त अश्या अभियोग्यता धारकांचा शोध घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडीओ पाहत शोध घेत रहा.ok
सर यावर माझ्याकडे असा उपाय आहे की,ज्याने 1) जे already join आहेत ते वरच्या वर्गातही जाऊ शकतात. 2) खालच्या वर्गाचे विद्यार्थी वरच्या वर्गात गेल्याने रिक्त होणाऱ्या जागाही रिक्त राहणार नाहीत. 3) already join विद्यार्थी फक्त द्यायचे म्हणून preference देणारही नाहीत. 4)आणि एकही जागा रिक्त न राहता कोणावरही अन्याय न होता फक्त एकदाच लिस्ट लावून ही सर्व प्रक्रिया पूर्णही होवू शकते.
Assalamualaikum sir.sir is bar urdu midium ki jge urdu ko hi di jaye iske liye kuch kijiye sir.first round me bhi hamara nai huwa . second round me hamare liye kuch kijiye sir.plz
*📲 Mobile App लिंक:-*
play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
*Computer लिंक:-* appxcontent.kaxa.in/windows/Raheman_Pathan_Setup_0.0.1.exe
अनेक दिवसापासून भावी शिक्षक भरतीची चातका प्रमाणे वाट पहात आहेत.. मुठ भर जागा भरून केवळ औपचारिकता करून तोंडाला पाने पुसू नये... सेकंड फेज मध्ये जास्तीत जास्त जागा भरण्यात याव्यात.. 🙏🏻
100% सहमत
Sir please make the video for tait 2022 cut-off
मूठ भर जागा नाहीत 19 हजार जागा भरल्या आहेत.अजून 5-7 हजार जागा येतील
मूठभर जागा कोटिभर फीस जमा करून घायची हीच नीती असते सरकारची
Tait 2 madhye 30 हजार जागा आहेत असे तो पर्यंत धरल्यातर 3 लाख 16 हजार फॉर्म आले होते जवळ जवळ एका जागेवर 10 होते म्हणजे तुम्ही डायरेक्ट मेन्स ला qualify झालं. MPSC प्रमाणे tet प्री धरुया. Pree न पास करता मेन्स ला चान्स मिळाला.
त्यामुळे प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष देणे चुकीचे आहे.
MPSC करणाऱ्या मुलांना विचारा pree means and interview करून पुन्हा pree द्यावी लागते तेव्हा काय वाटते.
त्यांना जागा किती असतात आणि फॉर्म किती येतात .
रयत वाल्यांच समायाेजन नाही करत आहे ना सगळ्यांत वेळकाढुपणा करण्यांत शिक्षण विभाग नंबर एक वर आहे
आ. पठाण सर ,
आपण जी माहिती देताय त्या बद्दल आपले फार फार कौतुक. पण आपण जी माहिती सांगता ती सर्ब अभी योग्यता
धरकना माहिती आहे तिच माहिती सांगता.आपण जी माहिती अभियोज्ञधरकना अपेक्षीत आहे ती महितो द्यावी .. हि नम्र विनंती.
म
आचारसंहिता इतका कालावधी गेला आहे की या तीन-चार भरत्या पूर्ण झाल्या असत्या
पुणे जिल्ह्यात आणि शिरुर तालुक्यात प्रत्येक खाजगी शाळेत ३ ते ४ शिक्षक रिक्त आहेत पण त्या खाजगी शाळा पविञ पोर्टलला नोंदणी करत नाहीत त्यावर शिक्षण आयुक्तांनी ठोस पावले उचलून त्या संस्था पोर्टलला नोंदणी करु शकेल अशी कारवाई करावी,ही विनंती...!!
Sir te donation sathe thewle ahe ani donation gov parent jate mhnun te process purn hote ...
तुषार देशमुख सरला contact करा व माहिती द्या.
Pune शिक्षणाचे माहेरघर
पुणे जिल्यातील भोर तालुक्यात एक संस्था आहे तिथे 38 जागा रिक्त आहेत.
@@PriyaWadkar-kv9is pune kai purn Maharashtra madhe 1lakh che pudhe jaga ahet pan donation sathe rakhev ahe clerk pasun warche adhikari sathe black
जागा रिक्त राहणार नाही यासाठी प्रयत्न करा sir
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
Rayat baddal bola sir
Sir 1st phase la kontya cast che kiti prynt merit hote n ata kiti marks prynt andaje khali yeu shkte yavr video bnva
शिक्षण सेवक रद्द कर यासाठी कोणी तरी पाठपुरावा करा... सर
2017 che ky zale sir
सर कृपया 2017 बद्दल काही माहिती द्यावी.
Sir 2017 ky kryache candidates
Sir, sadhan vyakti chi kay update aahe, tya jaganch kay zal, court case ch kay zal
आपण फक्त आपला प्रचार करून घेताय..
बिंदुनामावली माहिती खाजगी संस्थानी जाणिव पूर्वक सादर केलेली नाही। कारण त्यांचा पवित्र पोर्टल भरती ला विरोध आहे।
आता तिसरी TAIT 1 वर्ष होणार नाही...
Reply dya 2017 baddal tumhala ky mahit ahe sanga..ugach je aamhala mahit ahe tech repeat repeat sangu naka ...
सर जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत आनंद नाही.😢😢😢
सर ज्यांनी tait 2022 दिली होती. व नंतर ctet किंवा tet पास केली असल्यास त्यांना phase 2 करिता edit [ ctet किंवा tet पास ] करण्याची संधी मिळेल का? सर आम्ही age baar होत आहो.
Maja pn hech question ahe
मॅडम तुम्ही पवित्र पोर्टल... मा शिक्षण मंत्री... मा शिक्षण आयुक्त... मा मुखमंत्री कार्यालय... ई-मेल करा. आणि त्या मध्ये आम्हाला संधी मिळायला हवी कारण आमचे वय निघत चालले आहे. असा उच्चर करा. तसेच तुमच्या जिल्यातील आमदार.. खासदार...शिक्षणाधिकारी या सर्वांना लेखी निवेदन द्या... असे खूप अभियोग्यता धारक आहेत. आपली ऐकि राहू द्या... कारण आपण भविष्यात मा न्यायलयात दाद मागू शकतो. आपण या भरतीचा भाग आहोत. फक्त निवेदन लवकर पाठवा. Ok
मी पण सहमत आहे त्यासाठी ग्रुप बनवून निवेदने दिली पाहिजेत
नक्की पण तुम्ही तूर्तास ई-मेल द्वारे असो वा प्रत्यक्ष स्वरूपात निवेदन द्या. कारण शासनाने वेळी वेळी सुधारित निर्णया घेतले आहेत. मग 2017 च्या भरती मधील अभियोग्यता धारकांना 2022 साली न्याय दिला. मग आमच्या बाबतीत का अन्याय?.फक्त अश्या अभियोग्यता धारकांचा शोध घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडीओ पाहत शोध घेत रहा.ok
तूर्तास तुम्ही निवेदन द्या.. आणि प्रत्येक व्हिडीओ ला कमेंट देत रहा. जेणेकरून आपल्याला कळेल असे किती अभियोग्यात धारक आहेत.
2017 Convarted round ka plz information dijeye sir.
देवाला नैवेद्य दाखवल्यासारख्या जागा येऊ नये म्हणजे झाले.😩
सर एकदा 2022 चा Cut off बद्दल व्हिडीओ बनवा कृपया. परभणी
score 105 -SC 6 to 8 English
2017 बद्दल बोला न सर
Sir Fhase 2 kab tak honga 10% list kab lagengi ZP Urdu medium ki?
Sir what about 2017
सर 2017 बद्दल bola न
🙏🙏🙏
Yat 9 te 12 chya jaga yetil ka jast
बेरोजगार मेला मुले वयात गेली ... एकतर कंत्राटी भरती सुरू करा .... नाटक.... इथून पुढे बीएड डीएड कोण करणार नाही .... शाळेचे कॉलेजचे काय
Hello sir maj education june 2023 la complete zalay...tar mala registration karta yeil ka
9 te12 list अगोदर लावले तर 1 te 8 chi जागा रिक्त राहणार नाही....please. ....sir हा मुद्दा उपस्थित करण्यात यावे
दोन्ही याद्या सोबतच लागतील
सर यावर माझ्याकडे असा उपाय आहे की,ज्याने
1) जे already join आहेत ते वरच्या वर्गातही जाऊ शकतात.
2) खालच्या वर्गाचे विद्यार्थी वरच्या वर्गात गेल्याने रिक्त होणाऱ्या जागाही रिक्त राहणार नाहीत.
3) already join विद्यार्थी फक्त द्यायचे म्हणून preference देणारही नाहीत.
4)आणि एकही जागा रिक्त न राहता कोणावरही अन्याय न होता फक्त एकदाच लिस्ट लावून ही सर्व प्रक्रिया पूर्णही होवू शकते.
Mirit kiti marks ne Khali yeyil
Thanks sir ji
Sir majh 6-8 la selection jhalay ani second phase la jr 9-10 kinva 11-12 lq jhal tr shikhan sevak नव्याने करावं लागत का
Ho
@heenashaikh766 ok
शाळा पाहून , इतर माहीती जावुन घेवून काय होते मनातून काम करण्याची इच्छा पाहीजे
3rd Tait kehva?
Sir 3rd TAIT ki koi news
सरजी फक्त 11 12 वी च्या जागा यायला पाहिजे सरजी
#commerce
👍👌👌👌
Sir urdu medium ke students ke liye ye faidemand hai kya??
Guide kare. please
2017 ch kay
सर १ ल्या फेज मध्ये ३ खाजगी शाळा आल्या होत्या त्यात सिलेक्शन झाले नाही.९ते १२ वी सायन्स करिता.११० गुण आहेत.
Study kasa kelelea tait cha plz guide
Good morning sir
Good Morning!
2017
2017chi bharti honar ki nahi sir
English subject sathi 6-8 jaga astil ka
👍
Sir tait 3 kadhi honar aahe
Bped chya jaga ahe ka
Sir mi 2nd tait dili hoti pn registration ata karta yeal ka
2023 chi tait dileli ahe pavitra portal la 2nd tappa sathi ragistration karata yeil ka sir plz.reply
Great
Good morning sir ji 🎉🎉
Good morning
Sirji Maharashtra TET Ka Result kab lagega?
Sir tumcha kade English/hinglish language madhe classes aahe ka???
Sir 2017 chya bharti baddal kahi update ahe sir
पेन्शन सुरू करण्यासाठी सांगा
Personal Msg kiya hai sir query hai plzzz reply
Gm sir
Assalamualaikum sir
Sir 3rd tait baddal kahi charchya nahi ka
Assalamualaikum sir.sir is bar urdu midium ki jge urdu ko hi di jaye iske liye kuch kijiye sir.first round me bhi hamara nai huwa . second round me hamare liye kuch kijiye sir.plz
Sir central cast ki zaroorat pad sakti kya??🙏🙏
MH me nahi
Je job la lahle tyanna phase 2 madhun baher kadha
Assalam alaikum, jazak allah sir 2phase main Catergrey change kar sakte hain kya open to obc, obc certificate abhi isi month issue hua hai humara
कला शिक्षक याचे पद येणार का सर
पेज 2 मध्ये cut off किती खाली येईल सर
1te 5 open che 104+ lagu shakate
6 ते 8 इंग्लिश भाषा किती लागू शकते@@hemlatasonawane4129
Assalamualaikum sir ews female 100 marks Marathi medium hope rakhi jae kya pls reply
Ha
Sir Rayat च्या जागा येतील का
Tet 2024 cha result kadhi lagnar ahe
شکریہ سر
Nandurbar DIST
Roster medel ka
Sir Tait 3 kadhi
Assalam walekum sir.Dhule roster mil sakta kya.urdu medium ki 6-8 science math ki vacancy pata karna h.
जास्त जागा याव्यात .
Assalam walekum Sir. Dhuliya ka roster mil sakta hai kya.urdu medium ki science math ki 6-8 ki vacancies Janna hai
Ha
Tet result kab lagega?
Sir 3rd TAIT kadhi hoil
1 year nantr
Pavitra portal cancel kra
Third tait hoil ata
Sir ews cha cut off sanaga science math cha high ka low
109
Sir maz preference mule rahil ahe 102 english medium ctet 84 obc female hoil ka
Ho
Kiti marks parent merit lagel andaje phase 2 la
Tumhala kiti aahe
99tait tet 1 marathi sc
@@dineshlahane4807 hoil tumch pn
P.e teacher bharti honar ka
85 open walo ko phase 2 mien chance hai ya nahi
Ha
Ews मधून sebc नाही केल तर चालेल का?
No
सर सहा ते आठ साठी जिल्हा परिषद ला निवड झाली तर सहा ते आठ साठी संस्थेमध्ये आपण पात्र असू शकतो का नाही
Nahi
Sir TAIT 3 kehba hoil
Aata One year nantr
सर विज्ञान जागा कीर्ती येतील
300
1st view 🎉
Thank You!
1st viewer
आपले स्वागत आहे!
Sir tmhala personally ks contact kru shknar contact no. Kinwa email ID kuthe milel
Good morning sir ji
Good Morning!
🙏
Good morning sir