पोट दुखीवरून पोटदुखी, वाल्मीक संपला तर गुंडगिरी संपेल | Sushil Kulkarni | Analyser | Walmik Karad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 397

  • @vinodsoyam257
    @vinodsoyam257 День тому +90

    असा कोनताही नेता नाही ज्याच्या कड़े वाल्मीक कराड नसेल

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 День тому +4

      असा कोणातच नेता नाही ज्याचा वाल्मीक येवढं अती करत असेल

    • @mrkrushnaofficial9179
      @mrkrushnaofficial9179 День тому

      शोधा म्हणजे सापडेल ​@@Ruturaj12325

    • @prernadhakane7755
      @prernadhakane7755 День тому

      नाशिकला दर आठवड्याला दोन चार खून भर दिवसा पडत होते येथे पण वाल्मिकी होते म्हणून वाल्मिकी च सर्वांकडे पोलिस कोर्ट तहसील वाल्मिकीच्या अंडर काम करतात वाल्मिकी शिवाय जनतेला आत्ता दुसरा पर्याय नाही

    • @sachinfunde1038
      @sachinfunde1038 День тому

      ​@@Ruturaj12325 Tuzi aakal kami aahe

  • @bharatwagh8976
    @bharatwagh8976 День тому +46

    तुमचे विशेषण बरोबर आहेत. काहीजण आपली पोळी भाजून घेतात.पण आता जनता हुशार झाली आहे.

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 20 годин тому +12

    एक मात्र खर आहे की भाजप आपल्याच कार्यकर्त्याला न्याय देवु शकत नाही.

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 День тому +31

    या समाजसेवक लोकांनी देशमुख प्रकरणाची पार वाट लावली असं वाटतंय.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs День тому +29

    सर्वात जास्त तर सुशील जी तुमचे पोट दुखते उदाहरण दिले पण पटले नाही म्हणून काय त्या वाल्मीक कराड ला सोडायचे का शेवटी तुम्ही पण बिडचेच

    • @SushantPhansalkar
      @SushantPhansalkar 16 годин тому

      Same here. Mala hi ata hich shanka yayla lagliye sushil kulkarnyan chi

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 День тому +29

    दमानिया म्हणतात तसे वाल्मीकचे मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्यात गैर काय आहे ? खरच पोट दुःखी असेल तर सगळे चित्र स्पष्ट होऊ शकेल. दूध का दूध और पाणी का पाणी!

    • @JAY-HIND
      @JAY-HIND День тому +6

      सुपारी दमानिया कोण लागून गेली आहे? 😃

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 День тому

      ​@@JAY-HINDसुपारीच्या काय प्रश्न त्यात

    • @csn826
      @csn826 18 годин тому +1

      सुपारी घेऊनच कांड करतेय, ही बया.... हीला रांडेला बाकी महाराष्ट्रात रामराज्य दिसतंय काय?

  • @latakulkarni1278
    @latakulkarni1278 День тому +40

    सर खरचं देशात कायदा नावाची चीज राहिली नाही कोणालाही कायद्याची भीती वाटत नाही इतके प्रकरण बाहेर येत आहे पण अजून कार्यवाही नाही.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 День тому

      ज्यांना जे काही माहीत आहे त्यांनी कोर्टात धाव घेतली पाहिजे किंवा सगळी माहिती जनतेच्या दरबारात उघड केली पाहिजे.. टवीटरचे अकाऊंट असलेली तथाकथीत सामाजिक कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने राज्यात असतील पण निव्वळ अंदाज करणे आणि काही ठोस पुरावा सादर करणे यांत फरक आहे.. जे अशा प्रकारे टीका करतात त्यांना वाटते पोलीसांनी किंवा राजकारण्यांनी कायदा हातात घेऊन संशयीतावर थर्ड डीग्रीचा उपयोग करून त्याच्याकडून सत्य ( ? ) बाहेर काढावे.. अशा गोष्टी त्यांना कायदेशीर वाटतात.. जे वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत ( अगदी एकमेकांच्या उलट ) त्याचा उद्देश एकच आहे की अशा प्रकारे नाहीतर तशा प्रकारे हे सरकार पडावे म्हणजे 70 वर्षे राज्याला सडवणारे , अलोकप्रिय टाकुन दिलेल्या पक्षाला पुन्हा सततेवर येण्याची संधी मिळेल ...

    • @ramakantbirje9760
      @ramakantbirje9760 День тому

      आठवते आहे का अजमेर शरीफ येथील देशात गाजलेल्या प्रकरणात फैसला ३२ वर्षा नंतर देण्यात आला श्री राम जन्मभूमी साठी ४५० वर्षे झुंज द्यावी लागली तेव्हा कुठे निकाल लागला तेलगी ने नाव सांगुनही ना अटक ना चौकशी झाली

  • @dddoifode
    @dddoifode День тому +50

    अहो साहेब, बीडमध्ये शिरसागर कुटुंब पिढ्यानपिढ्या सत्तेत आहेत, माजलगावला सोलंके, गेवराईला पंडित कुटुंब, केजला मुंडडा आणि आष्टीमध्ये स्वतः धस आमदार आहेत २५-३० वर्षांहून अधिक काळापासून. आणि हे लोक म्हणतात की बीडचं बिहार मुंडे कुटुंबामुळे झालंय. कुणी तरी विश्वास ठेवेल का? फक्त जे आरोप होत आहेत, ते म्हणजे सगळं बीडचं राजकारण आहे. हेया घराण्यांनी बीडचा किती विकास केला आणि बीडला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी किती मेहनत घेतली, हे बीड आणि तसंच महाराष्ट्रालाही माहीत आहे.
    (संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यावर काहीही वाद नाही ती संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे आणि राहील).

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 День тому +8

      आपला तर्क सुध्दा मनाला भावतो.

    • @JAY-HIND
      @JAY-HIND День тому +9

      धस 20 वर्षांपासून आमदर असलेला आष्टी मतदार संघ हा राज्यातील सगळ्यात मागास मतदार संघ आहे 😃
      अन हे साहेब विकासाची भाषा करतात 😁

    • @sachinkulkarni698
      @sachinkulkarni698 День тому +4

      अगदी खरंय

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 День тому

      Aata He Mahashy
      Ek VDO Kadtil Mhntil
      Kona Apradhila Faashi Dili tr Santosh Deshmukh Jeevant Hotil Ka??????😂😂😂😂
      Ugach Faaltu giri
      Bichhara Karad 😂😂😂Nirdosh Karad 😂😂
      Lok Ugach Tyachya Maaghe Laagleli Aahet 😂😂😂 Hahahaa to

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh День тому +2

      बीड चा बिहार झालाय याच मूळ बिंदू नामावली न पळण्यात जात....

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 День тому +6

    वास्तविक मा धनंजय मुंडे साहेब यांनी हे प्रकरण चालू आहे व निकाल लागेपर्यंत स्वतः व्हून मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे
    असे काही जनतेला वाटते..

  • @abhaykulkarni6812
    @abhaykulkarni6812 23 години тому +6

    खरं तर पोट दुखी वर आक्षेप नाही
    पण दिलेल्या VIP ट्रीटमेंट वर आक्षेप आहे

  • @navnathdhondirammoremsedcl5442
    @navnathdhondirammoremsedcl5442 21 годину тому +9

    कुलकर्णी सर तुम्ही अप्रत्यक्ष पणे या सर्वांची पाठराखण करण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना...? अहो बीडमध्ये खुलेआम हे चालू असते, सर्व यंत्रणा खिशात घेऊन फिरणारे हे.. हे तुम्हाला सुध्दा चांगलेच माहीत आहेच परंतु तुम्ही वेगवेगळे उदाहरणे देऊन याची अप्रत्यक्ष पणे पाठराखण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे वाटते. शेवटी सर्व राजकीय लोकांचे असे छूपे धंदे असु शकतात यात काही खोटं नाही.परंतु सरकार हे सरकार च असते, सरकार च्या मनात आले तर या सर्व गोष्टींना एका झटक्यात आटोक्यात आणू शकते हे पण तेवढंच खरं आहे.
    उलट अंजली दमानिया या एक स्त्री असूनही परखडपणे आपली बाजू सरकार समोर मांडत आहेत.यांच्या धाडसी पणाला खरंच मानावे लागेल.
    शेवटी गुंडगिरी ही गुंडगिरी च असते... यामुळे सर्व सामान्य कष्टकरी जनतेला दैनंदिन जीवनात नाहक या गोष्टीचा त्रास होत असतो .

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 19 годин тому

      Ekdam barobar, sulkarni sir avoid the such type of support, very bad for your chanel, beyond careful, keep your image,thamks

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 16 годин тому

      अगदी बरोबर

    • @animalslover8488
      @animalslover8488 8 годин тому

      सुपारीबाज पत्रकार आहे हा,

  • @dilippanchal9712
    @dilippanchal9712 День тому +6

    नमस्कार सुशीलजी. नेहमी प्रमाणेच छान विश्लेषण. माझी एक शंका यापूर्वीही मी आपल्यापुढे कॉमेंटच्या माध्यमातून मांडली होती. पण माझ्या त्या शंकेचं निरसन आपल्याकडून झालं नाही. म्हणून पुन्हा विचारतो आहे. आपल्याकडील अनेक राजकीय व्यक्ती गंभीर आजाराचं कारण सांगून जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर येतात. आणि लगेचच त्यांचा हा गंभीर आजार बरा होऊन सार्वजनिक जीवनात काहीही न झाल्यासारखे वावरू लागतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. अशावेळी न्यायालय त्यांचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगात डांबू शकतं का? कायदा काय सांगतो? ऍडव्होकेट निलेशजी व्होरांचं या प्रश्नावर काय मत आहे?

  • @umeshkulkarni7512
    @umeshkulkarni7512 День тому +9

    ह्या राजकीय गुडांना जेल मध्ये गेल्यावरच कसं काय दुखतंय जस भुजबळ साहेब, देशमुख,आता वाल्मीक कराड बाकीच्या गुन्हे garana कधी दुखत नाही का

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 День тому +1

      He Fkt Susheeel Kulkarni Saanguu Shaktil He Allrounder And Expert In All field including Spirituality 😂😂😂😂😂
      Thins He Can't be wrong anytime 😂😂😂😂

  • @ashokkhedkar1745
    @ashokkhedkar1745 23 години тому +4

    खूप छान आणि समर्पक भाषेत विश्लेषण करून आपण विचारांना आणखी उंची दिली

  • @nishikantmupid9736
    @nishikantmupid9736 День тому +7

    ह्या प्रकरणातून भूरटे समाजसेवक व पत्रकार चांगली पूंजी कमवतील

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 День тому +7

    सोम्यागोम्या च्या सांगण्यावरून सरकार चालणार असेल तर पोलीस खात्याच काही कामच नाही

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse День тому +10

    कुलकर्णी सर, हया प्रकरणात मुंडे यांचा राजीनामा हे कायदयाच्या दृष्टीकोनातून घेतला गेला पाहिजे. धस, दमानिया यांनी जे पुरावे आहेत ते कोर्टात सादर करू शकतात. त्यानंतर कोर्ट च ठरवेल. राजीनामा घ्यायचा की नाही... 🤣🤣🤣

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 День тому

      Court त्यांचेच आहेत 😂

    • @SandeepShuruse
      @SandeepShuruse День тому +1

      मित्रा कोर्ट यावर विश्वास नाही तर मग सरळ त्यांच्या शी लढा. कोण अडवलंय तुम्हाला. न्याय दया म्हण कशाला मागता. मार्ग तुमच्या समोर मोकळाचं आहे की. काढा शस्त्र आणि लडा.. 🤣🤣🤣

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 День тому +17

    दमानिया सगळे पुरावे घेऊन मीडिया समोर येते ,तसेच तिने ते पुरावे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे पण व्हिडिओ टाकावेत

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 День тому +1

      पुरावे जनतेपुढे आणि टीवी चॅनलच्या कॅमेरासमोर पोलीसांसमोर पुरावे देतानाचे विडीओ काढुन नंतर आरोप केले पाहिजेत म्हणजे पुरावे कोणते दाखवले आणि दिले याबद्दल कोणालाही गैरसमज पसरवता येणार नाही..

  • @pradeeppanchal5593
    @pradeeppanchal5593 День тому +12

    प्रत्येक तालुक्यात एक वाल्मिक कराड आहे......
    तो कुठे कमळाचा.. कुठे घड्याळीचा. कुठे हाताचा.. कुठे धनुष्य बाणाचा कुठे मशाल तर कुठे तुतारीच्या.. पण वाल्मिक प्रत्येक तालुक्यात आहे..

  • @vngite3128
    @vngite3128 День тому +3

    एकदम छान विश्लेषण

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 День тому +21

    अशा माणसांना अटक झाल्यानंतर यांचे आजार उचल खातात. याच्यासी तुम्ही सहमत नाहीत काय? जरांगे हा बोलण्याचा विषय नाही.

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 День тому

      मन्या जरंग्या स्वतः बद्दल असंच भोकला होता रे सेमण्या फडणवीस मला मारून टाकणार आहे दवाखान्यात ऍडमिट करून 🤣

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 День тому

      सहमत

  • @Abhi-o6d1q
    @Abhi-o6d1q День тому +8

    कुशिल दादा तुमच्या अशा भाषणामुळे एक गोष्ट नेहमी जाणवते तुम्ही अशा पंताची पाठराखण करता की त्याच्या पुढे तुम्हाला सर्व जात पंत तुच्छ वाटतात, तुम्ही तुमचे विचार मांडणे बंद करा प्लिज सर

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 20 годин тому +1

      ते त्यांचे विचार मांडणारच. तुम्ही पाहू नका भाऊ.

    • @ThePirateXX
      @ThePirateXX 13 годин тому

      उभी दादा.. तुम्ही बघणे बंद करा ना..

  • @MohanSingare-l9p
    @MohanSingare-l9p 22 години тому +4

    अकलेचे तारे तोडणारे एका बाजूला व दु:खी कुटुंब एका बाजूला, अकलेचे तारे तोडणारे यांना काही देणं घेणं नाही,चगळाय मीळत म्हणून चगळणे.

  • @kaladalancreation4938
    @kaladalancreation4938 22 години тому +4

    तुम्हीच न्याय मिळवून देऊ शकता आता देशमुखांना सरकार फारच केविलवानं झालंय असं का भासवताय. जे वाटलं ते सांगितलं

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 День тому +3

    छान विश्लेषण

  • @रमाकांतपरब
    @रमाकांतपरब День тому +6

    गु़ंडगीरी संपणार नाही पण आजार पणाचे कारण देउन जामीनावर सोडण्यात येऊ नये

  • @rajarammokashi1123
    @rajarammokashi1123 День тому +8

    कुलकर्णी साहेब तुमचं रोज व्हिडिओ बगतो पण तुम्ही वाल्मीक हा फार चांगला माणूस आहे कधी कधी तो फार वाईट आहे असे बोलू नका कारण तुम्ही त्याच भागातला आहेत

  • @DeepakkharadeKharade
    @DeepakkharadeKharade День тому +2

    कराड हा सरकार चा बाप आहे, वेळ आली तर कराड हा फडणवीस ला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचू शकतो, बामण पण गुनहेगारांना पाठिशी घालत आहेत काय, कुलकर्णी😂😂

  • @govindphad744
    @govindphad744 День тому +5

    बाईला CM बनवा थोडे दिवस,

    धसला व संडीप्याला DCM.
    मनोजला पक्ष प्रमुख.

  • @kacharulohakare2197
    @kacharulohakare2197 19 годин тому +1

    कुलकर्णी सर आपण कोणाकडून बोलतात हेच कळत नाही धन्या वाल्या कडुन देवेंद्र भाऊ पवार भाऊ यांच्या कडून किंवा सरकार कडून बोलत हेच जनतेत चर्चा केली जाते सुशिला कुलकर्णी सर

  • @ravindrapathak6004
    @ravindrapathak6004 День тому +9

    सुंदर विश्लेषण 🙏

  • @mohan1795
    @mohan1795 День тому +9

    वाल्मिक कराड ची गेल्या 10 वर्षातील (पोटदुखी विषयीची) 'मेडिकल हिस्ट्री' तपासण्यात यावी.
    🙏

    • @bharatpawar5593
      @bharatpawar5593 День тому

      नाटक करायला पण कायदाच शिकवते

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 День тому

      छगन भुजबळ भंगार वाला भगोडा देशमुख हे नाही का जेल मध्ये आजारी पडायचे छातीत कळ यायच्या😂😂

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 День тому +3

    अरे त्या ताईच कौतुक करा.... पुरव्या निशी सगळ्यांना धारेवर धरले आहे.

  • @JAY-HIND
    @JAY-HIND День тому +14

    सुशील सर...
    ती सुपारी दमानिया काकांची सुपारी घेऊन आलेली आहे 😃

    • @Shravan-w8k
      @Shravan-w8k День тому +4

      आली असेल, पण काम चांगला आहे

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh День тому +5

      पण तिने चांगल्या कामाची सुपारी घेतलीय एवढे नक्की....

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 День тому

      Kasli changali ti samajsevak mhnte v rajkaran krte

    • @Shravan-w8k
      @Shravan-w8k День тому +1

      @@vikasshinde5114 समाज सेवक, राजकारण करू शकत नाही का? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, दादाभाई नौरोजी.

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 День тому +60

    नितेश राणे यांना गृहमंत्री करायला पाहिजे! त्या पदासाठी त्यांच्यासारखा Dashing आणि धाडसी माणूसच हवा, जो कायदा आणि सुव्यवस्था राखताना कोणतेही पक्षीय, वैयक्तिक आणि राजकीय हितसंबंध न जपता काम करेल.

    • @WealthWise-b6r
      @WealthWise-b6r День тому

      He is having evidence of Disha and SSR murder. Whr r those, they r fooling people's like us

    • @maheshkumar25m86
      @maheshkumar25m86 День тому +1

      मी हे तीन महिन्या पासून म्हणत आहे सरकार सत्तेत आली तेव्हापासून

    • @maheshkumar25m86
      @maheshkumar25m86 23 години тому

      लांड्यांची मारायला बांबू लागतो उंची नाही😂

    • @gajananmundhe4241
      @gajananmundhe4241 19 годин тому

      😂😂​@@Hukushah

    • @pp_speaks
      @pp_speaks 16 годин тому

      इडी लावायच्या आधी हा हाफ चड्डीवाले म्हणून भक्तांची वाजवत होता, आता भक्तांना त्याला गृहमंत्री करायचय. बीजे पार्टीनी ह्या बापलेकांना फक्त शिवसेनवर भुंकायला ठेवलंय

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 День тому +10

    महाराष्ट्र कसा करून ठेवला....नवाब मलिक ,अनिल देशमुख यांच्या मूळव्याध आणि किरकोळ आजरा सारखे आजार वर्षा न वर्ष बरे होऊ शकत नाही तर पोटदुखी बरी होणारच नाही😂😂😢😅😅😅

    • @SunilPathak-w3v
      @SunilPathak-w3v 19 годин тому

      होणार...
      नक्कीच होणार...
      फक्त थोडं थांबा.. जरा वाट पहा..
      वाकड्या नरकात गेला की सगळं व्यवस्थित होईल...

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 День тому +12

    खुप खुप अभ्यास पुर्ण माहिती दिली साहेब तुम्ही ह्या लोकांना फक्त राजकारण करायचे आहे

  • @pritamkamble1215
    @pritamkamble1215 День тому +21

    तुमचीही पोटदुखीच आहे की हो कुलकर्णी साहेब, सरकार ला काही बोल की तुमचीही पोटदुखी होते, सगळे पुरावे स्पष्ट असताना हे सरकार धनंजय मुंढे चा राजीनामा घेत नाहीये, आणि वरून वाल्मिक ला कुणी काही बोल की तुमचीही पोटदुखी च होते ते वेळोवेळी दिसतच आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 День тому +4

      👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💯🤪🤪😜😋Sahee Pakda 😂😂

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs День тому +3

      अगदी बरोबर आहे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs День тому +3

      अगदी बरोबर आहे

    • @moreram8132
      @moreram8132 День тому +3

      अगदी बरोबर आहे

    • @dnyaneshwarwagh750
      @dnyaneshwarwagh750 21 годину тому +1

      न्याय पाहिजे का..जातिवादी राजकारण...

  • @शार्दूल-ग9स
    @शार्दूल-ग9स День тому +13

    कुळकर्णी...... फक्त फडणविस मुख्यमंत्री आहे म्हणून त्याच्या ग्राहखात्याच्या अक्षम्य चुकां लपविण्यासाठी किती ही धडपड बरं....

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 20 годин тому +1

      फक्त फडणीस गृहमंत्री आहेत म्हणूनच अशी प्रकरणे घडवली जात आहेत.

    • @pushkarkulkarni8211
      @pushkarkulkarni8211 20 годин тому

      ​@@shashikanthajarnis1136बरोबर आहे तुमचे. देवेंद्र फडणवीस सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान आहे. मुद्दाम अशी प्रकरणे महाराष्ट्रात घडवून आणली जात आहेत.

  • @sonajisonune7643
    @sonajisonune7643 День тому +6

    कुलकर्णी साहेब तुम्ही चुकता

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu День тому +3

    नमस्कार सुशील जी जय श्री राम 🙏

  • @milindkhamgaonkar7278
    @milindkhamgaonkar7278 17 годин тому

    नेहमी प्रमाणेच व्यवस्थित विश्लेषण,सुशीलजी.

  • @chandrashekharkshirsagar2298
    @chandrashekharkshirsagar2298 День тому +23

    बाई अजित दादा पुरावे घेऊन भेटली , पोलीस ना का दिले नाही.
    Black mail करते.

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 День тому +13

    आता गृहमंत्री याचाच राजीनामा मागा 😂😂

  • @pankajdeshpande473
    @pankajdeshpande473 День тому +21

    अभ्यासपूर्ण विवेचन.. खूप छान

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 23 години тому +4

    धनंजय मुंडे व कराड यांच्या वर आरोप करत आहे तर सुशील च का पोट दुखते😅

    • @dnyaneshwarwagh750
      @dnyaneshwarwagh750 21 годину тому +1

      तुमच्या समाजाचं पोट दुखी आहे सुशील जि चं नाही...

  • @SunilAwate-od2yw
    @SunilAwate-od2yw 20 годин тому +1

    महाराष्ट्रातील गुंडगिरीला च्यालना देणारे पत्रकार 😢😢

  • @rajeevdeshpande3917
    @rajeevdeshpande3917 22 години тому +2

    सुशिलजी, तुम्ही आज भरकटलात, गुंडागिरी संपणार नाही म्हणुन कोणालाच पकडयचं नाही हा तुमचा युक्तिवाद बालिश आहे....राजीनामा केव्हाच घायला हवा होता, त्याबद्दल बोला की...

    • @pratibhavishwasrao8986
      @pratibhavishwasrao8986 20 годин тому

      कसे बोलणार ते? त्यांना न्यायाशी काय देणंघेणं? हा फक्त फडणवीस आणि मोदी बचाव वृत्तीचा अंधभक्त आहे...

  • @marutiraut6220
    @marutiraut6220 День тому +14

    अंजली दमानिया यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिश करायला पाहिजे.

  • @PramodDusanis
    @PramodDusanis День тому +2

    तुम्ही म्हणता ते मान्य केले तर गुंडांना शिक्षा करायचीच नाही कां? गुंड तर सर्वत्रच आहेत, त्यांच्याशिवाय राजकारणीही अधुरेच आहेत,बाकी तुमचे सादरीकरण छानच असतें त्याबद्दल वादच नाही,पण श्री.धनजय मुंडे साहेब आणि त्यांचे जवळची मंडळी याबद्दल तुमची भूमिका तुम्हाला मॅच होत नाहीये,बाकी तुमच्यावरच सोपवितो, धन्यवाद.

  • @vinayakgalinde8039
    @vinayakgalinde8039 14 годин тому

    खरच विचार करण्यासारखे विश्लेषण सर.. फक्तं आणि फक्तं सुपारी घेऊन नेता व त्याचा कार्यकर्ता याना बदनाम करण्याचे षडयंत्र..

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 День тому +2

    उत्कृष्ट विश्लेषण. आपल्या मताशी सहमतच .नमस्कार *******

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 21 годину тому +1

    यान न्याय नाही पाहिजे सर...

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 День тому +3

    सत्ताधारी, हे प्रकरण सुद्धा, पालघर साधु हत्या... सुशांत सिंह... दिशा प्रकरणसारखेच करणार की काय?
    सुशीलजी, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? दोषींना शिक्षा होऊ नये की काय?

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 День тому +1

      Tyaa damaniyaa bai laa vichyaraylaa pahije 😂😂😂😂

    • @tsc2708
      @tsc2708 21 годину тому

      Sushant disha che marekari pan mokat ch sutlet ki,

  •  День тому +2

    Devendra Fadnis will have to Resign First.

  • @JitendraKhaire-fd3tk
    @JitendraKhaire-fd3tk 23 години тому +1

    अंजली ताई चे 100%बरोबर आहे

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 15 годин тому

    सुशील जी सर्वाना प्रसिद्धी ची (जरागे व दमानिया )हौस आहे. अशी रिकामटेकडी माणसं दिल्ली पासून गल्ली पर्यंत अशा संधीची वाट पाहत असतात. धन्यवाद.

  • @shyamshelhale1407
    @shyamshelhale1407 День тому +5

    सर तुम्ही मुख्यमंत्री यांनी केलेला न्याय बघा सैफच्या मारेकरी 8दिवसात भेटतो
    आणि संतोष देशमुख यांच्या मारेकरी कुठे आहे ते

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 День тому

      Aaho Sarkarla Kashhala Adchanit Aanta Kasli Ghai Lagli aahe Suheel Kulkarni Uvaach 😂😂😂

  • @ravikanthalde4069
    @ravikanthalde4069 21 годину тому +1

    , आपण न्यायाधीश असल्या सारखे वागतात

  • @bhagavatr
    @bhagavatr День тому +1

    सरकार लोकाचे आयकु नये जरागे आणि धस व ती बाई जरा आवरा मान देऊ नयेत

  • @vaijenathkande6041
    @vaijenathkande6041 20 годин тому

    सत्य परिस्थिती बरोबर आहे

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 День тому +6

    कुलकर्णी आप भी मुडे का पक्ष तो ले रहे हो........

  • @anandraomohite1425
    @anandraomohite1425 День тому +2

    गृह मंत्री नितेश राणे यांना हे पद दिले पाहिजे फडणवीस खुप थंड माणूस आहे सामान्य माणसाला जगणे खुप अवघड झाले आहे

  • @dippak69
    @dippak69 22 години тому +1

    दमानिया मॅडम, चष्मा डोळ्यावर न लावता डोक्यावर लावतात त्यामुळे त्यांचं डोकं जास्त चालतं असावं.😂

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 22 години тому +1

    अंजली दमानिया काय चुकीचं बोलल्या? दिल्लीतील AIIMS मध्ये भरती करा, लगेच ठणठणीत बरा होईल

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 День тому +6

    बर ,मग तुमचे मत काय आहे ?
    नको का चर्चा करायला ,स्वतःची भूमिका मांडायला ,शिक्षा व्हायला पाहिजे असे म्हणायला नको का?

  • @Nv9724
    @Nv9724 День тому +3

    काहीही काय चाललंय कुलकर्णी 🤔

  • @scotttigerNull
    @scotttigerNull 20 годин тому

    🤣🤣🤣अंजली दमानिया यांची donald trump यांना भेट चौकशी करायला सांगनार 🤣🤣🤣

  • @alkabarbade3465
    @alkabarbade3465 День тому +2

    सुरेख video

  • @manujain759
    @manujain759 День тому +2

    आत्ताच लोकमत वर बडे ने घेतलेली मुलकात पहिली खऱ्या अर्थाने बाईंनी धुतलं बडे ला. घाबरून पळाला बडे आपण यावर भाष्य करावे ही विनंती

  • @mangeshgokhale2216
    @mangeshgokhale2216 20 годин тому +1

    अकबर इतका "YZ" होता??? त्याला मोती आणि दवबिंदू ह्यातला फरक पण समजत नव्हता?? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @tushardeshchougule666
    @tushardeshchougule666 День тому +4

    जळगांवचे दादा,सुरेश जैन, नाशीकचे भुजबळ, लालूप्रसाद ,इ.इ.जसे आजारी पडून आपला कारभार आतून हाकत होते तसंच होणार इथेपण..भविष्यात हा एखादा मंत्री झाला तर आश्चर्य वाटणार नाही....

    • @tsc2708
      @tsc2708 21 годину тому

      Bhangarwala pan jail madhech hota ani mantripad bhushwat hota janabali Uddhavoddin khan budda maulana sharuddin PAWAR budda chya ashirwadane

  • @Akentertainment.11
    @Akentertainment.11 День тому +1

    कंटेंट पेक्षा गोष्टी खुप आवडल्या हसू आवरेना
    असेच चालू रहुद्या.😂😢😂

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 День тому +2

    Marathi til mhani ( phrases)
    Jya chi khavi Poli
    Tya chi uchalavi Tali. 😊

  • @mangeshgokhale2216
    @mangeshgokhale2216 20 годин тому +1

    ही पाद्री ची गोष्ट लवंडे आणि टोमणेसम्राट ह्या बब्बर आणि बावळट बिरबल ला माहित असेल का?? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 День тому +6

    Shushilji तुमचा लातूर च्या चॅनल वरील व्हिडिओ बघितला मी. खूप सखोल अभ्यास करून bolle तुम्ही बीड येथील अनेक गुन्हा बद्दल....👍👍👍👍

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j День тому +2

    जसा अण्णा तसाच आक्का, जसा दादा भाऊ ही तसाच. सामान्याला इकडे आड तिकडे विहीर. सर्व सारखेच. सत्तेसाठी काहीपण..

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 День тому +2

    So Gundaana Sodun dhyaWaryavar 😂😂😂😂
    Sushil Kukarni You are Very Good Draama King 😢😢😢😢😢😢

  • @balajichavre4291
    @balajichavre4291 День тому +3

    हो पण जे काही रिपोर्ट आहेत ते जाहीर का करू नये

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s День тому +1

    दमानीया यांनी आवाज उठवला हीच काही महाभागा साठी😂 पोटदुखी

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 День тому +2

    Virodhi pashchim hasha jatara
    😅😅😅😅😊😊😊😊 6:47

  • @imBonzarrr
    @imBonzarrr День тому

    पाडायला मजा अली

  • @toughgal
    @toughgal 23 години тому +1

    Kulkarni tumhi kiti chi supari ghetali

  • @rameshparab4151
    @rameshparab4151 День тому +2

    आता महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि निपक्ष असा श्रीयुत देवाभाऊ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून लाभला आहे. तेव्हा कोणीही शासनाची कोंडी करू शकणार नाही. त्यामुळे बीड प्रकरणात लवकरच निखळ सत्य आपल्या सर्वांना पाहवयास मिळेल असं वाटतं. फक्त 'wait and watch'.

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 День тому +2

    चालत्या गाडीत सर्वच बसण्याचा प्रयत्न करत आहे ,
    यासंबंधात राजकारण करू नये
    कायदा आपले काम करत आहे

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 День тому +1

    Ase Kejariwal chya veles ka nahi mhanalya Damaniya tai….😡

  • @AmolPawa
    @AmolPawa 20 годин тому +1

    दमानिया बाई?🫣
    Shame on you

  • @toughgal
    @toughgal 23 години тому +1

    Kulkarni tumhi tar nyay milava mhanunnkahich karat nahi. Atleast je karayat tyana tar karu dya. Tumhi ka sarakar la vachavatayt

  • @sonajisonune7643
    @sonajisonune7643 День тому +3

    कुलकर्णी साहेब तुम्हाला वाल्मीक कराड म्हणजे काय माहीतच नाही अजून

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 День тому +3

    "Vajir" tar sutlach ata", Pyade" hi vachnar bahutek . 😢

  • @VasantJaybhaye-hr1oj
    @VasantJaybhaye-hr1oj День тому

    लाखात एक बोलतात तुम्ही 👍✌️

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 16 годин тому

    सुशील जी तुम्ही वाल्मिकी अण्णा कराड आणि धनंजय मुंडे साहेब यांची बाजू घेतात त्याबद्दल खूप धन्यवाद. झाले 51 दिवस आम्ही बघतो आहे तुम्ही पोड तिडकिने त्यांची बाजू मांडतात.

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 День тому +2

    ह्यांना आता हिच भाषा तरी कळो देवा काय करावं ह्या राजकारणी लोकांना बाप वेश्यां नवरे ग्राहक गुंड दगड हि भाषा योग्य वाटते काय संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना वाटते

  • @maheshvyavahare9175
    @maheshvyavahare9175 День тому +5

    सुशिलजी, एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 День тому +4

    Yogi formula chi garaj ahe.

  • @srrii5242
    @srrii5242 День тому +2

    Well done explanation

  • @sureshbhosale9344
    @sureshbhosale9344 День тому +2

    Before das no one talk about santosh murder that time where you are kulkari. You are sealable

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 День тому +1

    दमनिया बाईला ठेवा वाल्मिक कराडच्या देखरेखीला मग सर्व वाद मिटेल😅

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t День тому +4

    रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे..

  • @KDMH04
    @KDMH04 День тому +2

    BJP ko 140 seat de k kya mila ! Deshmukhs,nawabs sab ke saath setting kar k chhod diya 😂