वरळीतलं उघड्यावरील शौचालय | Worli , Achanak Nagar | South Mumbai News |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @roshanbhalekar
    @roshanbhalekar 24 дні тому +4

    चांगला विषय घेतला आहे G south news ने

    • @Kohlified-17
      @Kohlified-17 24 дні тому

      he news wale aadhi zhople hote vatta elextion chya adhi dkhvyla phize hota

  • @sharadmore8978
    @sharadmore8978 20 днів тому +1

    दत्ता नरवणकर गेली 5 वर्ष नगरसेवक आहेत.महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्यावर हे जागे झाले का आत्ता. की खात्री नाही निवडून येण्याची

  • @khabribhai2697
    @khabribhai2697 14 днів тому

    लाज वाटली पाहिजे वरळी सारख्या विभागात ही अवस्था फार वाईट आहे दत्ता नरवनकर आपण फार चांगलं काम करत आहात या लोकांना आपण च न्याय देऊ शकता

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 24 дні тому +1

    बरोबर बोलता आहे काका तुम्ही सुविधा या लोकांना मिळाली पाहिजे आपल्या आई बहीण काकी मावशी आहेत तसच याचा पण त्या नात्याने विचार करा 🙏🙏

  • @rameshudmale2813
    @rameshudmale2813 6 днів тому

    फारच लाजिरवाणी गोष्टी आहे नगर सेवक काय करत आहे कुठे गेली सरकारी यंत्रणा शरम करा महिलांच्या फार महत्वाचे मागण्या आहे ते लवकरात लवकर सोडविण्यात यावे तातडीने शौचालया चे काम सुरू करावे वरळी तील ज्या ज्या संघटना आहे त्यांनी शौचालय देता येत नसेल तर आपले नेत गिरी चे दुकाने बंद करावे

  • @kishorjawalkar2175
    @kishorjawalkar2175 23 дні тому +1

    माता भगिनी ना सौचालय केली पाहिजे, पण ती आमदार म्हणून करायला पाहिजे होती, फंड मिळतो आमदार ला काय केली??
    निवडणुकीत तर आदित्य नी खुप कामें केली म्हणून गुणगान तुम्हीच केले होते,
    मतदान च्या वेळी तुम्ही परत त्याच आमदार म्हणून निवडून दिले, व आज सरकार ला मोदी जी का आठवतो ??
    तरी ही नवीन मंत्रीमंडळ नक्कीच समस्या करून द्यावे, माता भगिनी ची व्यवस्था करावे
    त्या आमदारां ना का विचारत नाही..? परत त्यांना तुम्हीच निवडून दिले.

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 16 днів тому +1

    Open AIR condition WC

  • @Vaultdrawing24
    @Vaultdrawing24 23 дні тому

    As Raj Thackeray said "आता कंपलेंट नाही करायची"

  • @tanajinikam8720
    @tanajinikam8720 24 дні тому +2

    बीजेपी ला मत द्या

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 24 дні тому +1

    80 ..कोटी गरीब भारतात राहतात ....

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 24 дні тому

    दत्ता नरवणकर आपण सुद्धा समोरील वार्ड मध्ये राहता, नक्कीच बांधून द्या,तुमचे उपमुख्यमंत्री आहेत,

    • @allinone-yt1tj
      @allinone-yt1tj 24 дні тому +1

      हे आत्ता का जागे झाले इतक्या वर्ष झोपले होते का

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 24 дні тому +1

    मोदीजी व्हा क्या सिन हे

  • @rajeshraul4250
    @rajeshraul4250 24 дні тому

    . लक्ष् द्या. गंभीर बाब आहे.. सर्व जाती धर्मा च्या लोंका कडे.. नगरविकास..

  • @PrashantUtekar-r7u
    @PrashantUtekar-r7u 24 дні тому +4

    Onle MNS Raj Thakre patkan result

  • @yogeshpadave2392
    @yogeshpadave2392 25 днів тому +4

    tumhla manase nako ata bagha

  • @arvindmosamkar8804
    @arvindmosamkar8804 23 дні тому

    तुमचा आमदार कुटे आहे .

  • @TravellingWithAditya
    @TravellingWithAditya 25 днів тому +1

    Shame

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 24 дні тому

    Hyech sarv ghoshana dewun lokanchi kaame keleli ghoshana tar aahmi Hye kele Ani Tye kaam keli janatechi Ani mag hich aahet ka yutine keleli kaame chyatitok pane sangitaleli janatechi kaame Ani tyasatich janatene mate dili hmane kharech aahe na Hye aapali janata Ani tyanche mantri Ani tyani ghoshit keleli kaame ashi ughadyawar jay Maharastra

  • @suchitasawant3384
    @suchitasawant3384 23 дні тому

    Are pan pracharat ha mudda ya lokani ka nahi kela tenvha tar Aditya Thakreni tikde bharpur kame keli ade sangat hote. Evdhi varsh gappa ani ata lagech kase baher ale.

  • @sushantvidhate1488
    @sushantvidhate1488 24 дні тому +1

    आदित्य ठाकरे यांनी भरपूर काम केली आहे तिथे सांगा त्यांना म्हणून राज साहेब पाहिजे 🚩

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 24 дні тому

    He agodar bolayla dakhvayla pahije hote paise gheun matdan kele tya veli tumala samjle nahi ka? Toilet tar havech saglyanchya mahila aso ki purush toilet har havech

  • @MNS928
    @MNS928 24 дні тому +1

    Vote for 🐧🐧🐧🐧🐧🐧

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt 24 дні тому +1

    आदित्य ठाकरेला मतदान केलात ना आता जा तो बांधून देईल बाथरूम पैसे घेऊन मतदान करणं सोडा

    • @allinone-yt1tj
      @allinone-yt1tj 24 дні тому +1

      अरे दिड शहण्या BJP ने हर घर शौचालय ही योजना राबवली त्याचे पैसे कुठे गेले इतक्या वर्ष हे सर्व झोपले होते का

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 24 дні тому

      Tujha penguin evdi varsh guu khaat aahe ka, tu aai ghalayla aamdaar jhala ka

  • @prashantkamble4374
    @prashantkamble4374 24 дні тому +1

    😂😂😂Aditya dakhava 5 varsh Kay ukhadli lokana asach pahije sandip deshpande aamdar karun badal ghadvayla hava hota

  • @akshaygawali3659
    @akshaygawali3659 25 днів тому +3

    Tumhi 1500 ghya mahinyala enjoy kara

    • @satishnanaware3415
      @satishnanaware3415 25 днів тому +1

      196चा नगरसेवक काय करतोय ते विचार अगोदर