जर तिसरे अपत्य जन्माला घातले त्यापैकी एका मुलांस जर दत्तक दिले तर नोकरी वर गदा येवु शकते का.आणि दोन मुले असतील तिसरे मुल दत्तक घेतले असेल तर त्या व्यक्तीला सरकारी नोकरी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीस पात्र आहे का.कृपया रिप्लाय द्यावा
नमस्कार सर जर एखाद्या कर्मचाऱ्याला 2005 नंतर दोन अपत्य झाली आणि त्या दोन अपत्यांमधील एक आपत्य त्यांनी दत्तक दिली त्यानंतर त्यांना 1 अपत्य झाले तर याची गणना कशी करता येईल ( दोन की तीन आपत्य )
सर माझी वडील पोलीस कर्मचारी कोरोना मृत्यू झाला आम्ही तीन बहिणी व एक भाऊ आहोत 31 डिसेंबर 2001 चा जीआर तीन अपत्य असल्यामुळे माझा अनुकंपा अर्ज अमान्य करण्यात आला आला आहे. यावर मार्गदर्शन करा सर. कोविड विशेष बाब म्हणून अनुकंपावर घेतील का. मार्गदर्शन करा सर
a person in service marriaged and have one child after that divorce is taken and that person married by other women and have two children, what is effect on service
Devors वेक्ति शी लग्न केले त्या स्त्रीशी आसनी तिला 3 मुले आहेत तर नंतर दुसरे लग्न करून 2 अपत्य झाली तर gov जॉब साठी काय अडथळे येतील का Please रिप्लाय सर
सर माझे मामा सफाई मजुर या कार्यरत होते पण त्यांचा अपघाती मृत्यू झाला 16/7/2015 मध्ये पण त्यांना तीन अपत्य असल्यामुळे नोकरीला घेता नाही या कारण तीन मुले 2005 आधीच आहे
सर एक अडचण अशी होती की माझे वडील2011 मध्ये वारले .मी अनुकंपा जागी अर्ज केले ।।पण त्यांनी मला 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य जन्मलेल्या वेक्ती यांच्या कुटुंबियांस अनुकंपा तत्वावर नोकरी वर घेण्यात येणार नाही. असा gr आहे.यासाठी काय उपाय आहे।।सांगा सर।खूप कळ कळीची विनंती आहे.plz
16 वर्षे पगरच दिला नाही, यात काम करनारे हे खाजगी पगारात रिटायर होणार होते पण अपघाताने अनुदानावर ,संघटीत जोराने पगारावर आले,या कर्मचा-याना तिसरे अपत्य आसेल तर,व तसेच त्यावेळी अश्या कर्मचारी यांचे शपथ पत्र ही घेतले नाही याला तो कर्म चारी दोशी नाही सिस्टीम दोशी आहे
सर या अधिसूचना मध्य मुद्दा क्रमांक 5 चा अर्थ काय जर हा नियम निवड प्रक्रिया शुरु झाली असेल तिथे हा तीसरे आपत्य चा नियम लागु नसणार मग 2005 पूर्वी लाग्लेल्या कर्मचाऱ्या कडून सुद्धा माहिती का मागीतली जाते
सर समजा एखाद्या कर्मचारी 1995 ला रुजू झाला आहे. 1995ते मार्च 2005 या कालावधीत दोन अपत्ये आहेत. आणि 2005 नंतर 2006 किंवा तद्नंतर एक अपत्ये झाले. अशा कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होतो का?
Mazi pahile twinß muliaahet ani dusara mulaga 12 vi paas maze mr police hc on duty covid 19 lagan mule death zali maza mulagala bharatit fit zala pan 3 apatti manun cancle kele tar kahi upay sanga plz vinod potdar hc pune help mi
नोव्हेंबर 2005 ला जे नोकरीला लागले त्यांना हे अटी लागु आहे. आणि तुमची नियुक्ती 2005 पुर्वी ची आहे. त्या काही ही अडचण येणार नाही. मुला साठी पुढील कार्यास शुभेच्छा.
सर, एखाद्या व्यक्तीची सर्विस 1997 ला चालू झाली व त्याला 1998 ला पहिले अपत्य, 2002 ला दुसरे अपत्य, 2003 ला तिसरे अपत्य झाले. तर त्याला २००१ चा तिसऱ्या अपत्याचा नियम लागू होतो का ???
सर आम्ही ३ भावंड आहोत. सर्वात लहान भाऊ (जन्म दिनांक:१३/०८/२००१).माझे वडील शिक्षण संस्थे मध्ये माध्यमिक शिक्षक आहेत. माझ्या वडिलांचे मेडिकल बिल जिल्हा परिषदेने अडवले आहे. हयाच GR मुळे तुमचे मेडिकल बिल मिळणार नाही असं लेखी दिले आहे. zp ने दिलेले कारण योग्य आहे का ? आणि आम्हला मेडिकल बिल मिळेल का ?
1)एखाद्या दोन मूल असलेल्या घटस्फोठीत शासकीय कर्मचारी असलेल्या महिलेने अविवाहित शासकीय कर्मचारी असलेल्या व्यक्तीसी विवाह केल्यास त्या महिलेने दुसया विवाह संबंधातून तिसऱ्या मुलास जन्म दिल्यास, ती शासकीय सेवेसाठी अपात्र ठरते का? 2) जर ती महिला तिसऱ्या अपत्यास जन्म देण्यास अपात्र ठरत असेल तर तिच्या पतीच्या 2 मुलांना जन्म देण्याचा अधिकार यामुळे बाधित होतो का?
सर माझी ही अशीच परिस्तिथी आहे आम्ही तिघे भाऊ बहीण आहोत पण माझी लहान बहीण 2001 च्या नन्तर जन्मलेली आहे तरी मी त्यामुळे नियुक्तीस अपात्र आहे असे पत्र मला सामान्य प्रशासन विभागा कडून मिळाले आहे कृपया मग मार्गदर्शन करावे...
कोरोना योद्धा म्हणून पोलिस विभाग, आरोग्य विभाग on duty dath zali asl आणि tyna 2001 cha तीन अपत्य चा जी आर लागला आहे. अमान्य केले आहे त्यांनी mla msg kra.
आणि जर असा नियम लागू होत नसेल तर अनेक वेळा वृत्तपत्रांत असे का दिसते की तिसरी मुले होण्याच्या सादरीकरणात बर्याच शिक्षकांना त्यांच्याकडून काढून टाकले गेले.
दिनांक 31डिसेंम्बर 2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचऱ्याच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीस पात्र समजले जाणार नाही.(,सामान्य प्रशासन चा gr आहे हा या वर उपाय काय आहे। सांगा
Sir 2 re apatya dattak devun 3 rya aptya sathi planing kru shakto ka
Hi sir, tisre apaty potat astana jr ala asel tr to tya mahilela lagu hoto ky
जर तिसरे अपत्य जन्माला घातले त्यापैकी एका मुलांस जर दत्तक दिले तर नोकरी वर गदा येवु शकते का.आणि दोन मुले असतील तिसरे मुल दत्तक घेतले असेल तर त्या व्यक्तीला सरकारी नोकरी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीस पात्र आहे का.कृपया रिप्लाय द्यावा
सर 3 रे अपत्ये दत्तक पत्रक केलं असेल तर आपण ग्रामपंचायत इलेचशन लढाऊ शकतो का
Sir me 20 varshasa pasun kendra shasnacha karmchari ahe mala 4 aptye ahet me.aharastra Govtr che job Sathi apply karu shakto ka
Sir mala 3 mule aahet twin mulga mulgi mulga medical problem aahe cp child aahe tar aata 1 mulga zala aahe tar mi talati form baru ka
सर मला 3 आपत्य आहे एक आपत्य 2004 चे आहे आणि दोन नंतर चे आहे तर मला मानसेतून पदोन्नती मिळेल का.
सर सेवे त असता ना तिसर रे अप त्य झाल्यास काय कार्य वाही होते?
नमस्कार सर
जर एखाद्या कर्मचाऱ्याला 2005 नंतर दोन अपत्य झाली आणि त्या दोन अपत्यांमधील एक आपत्य त्यांनी दत्तक दिली त्यानंतर त्यांना 1 अपत्य झाले तर याची गणना कशी करता येईल ( दोन की तीन आपत्य )
3
जरतिसरे आपत्ये २५ जानेवारी २००६ रोजी झाले असेल तर त्या कर्मचार्यावर सदर G . R नुसार कार्यवाही होऊ शकते का ?
Yes
Sir mla 1st 1mulga . second twins mule ahe.mla job mdhe kahi problem anar nahi na
Nahi yenar
Tumhala problem
सर माझी वडील पोलीस कर्मचारी कोरोना मृत्यू झाला आम्ही तीन बहिणी व एक भाऊ आहोत 31 डिसेंबर 2001 चा जीआर तीन अपत्य असल्यामुळे माझा अनुकंपा अर्ज अमान्य करण्यात आला आला आहे. यावर मार्गदर्शन करा सर. कोविड विशेष बाब म्हणून अनुकंपावर घेतील का. मार्गदर्शन करा सर
Same Problem Ahe Bhava Majha Pan
@@darshan9422 corona medhi dath zali ka. Tumcha department konta ahe
Sir dusre apaty houn varle tar te grahya dharle jail ka
सहकारी गृहनिर्माण संस्थाना हे नियम लागू आहेत का
Sir mi ak police karmchari ahe tar mala 3 re pahije ahe tar mi ankhi 1 apty havay tar mi te gheu sakto ka
सर नमस्कार आपण सांगितल्या प्रमाणे 3अपत्य असेल सरकारी नोकरी साठी अडचण येऊं शकते का .जर तीसर अपत्य दत्तक दिलं. तर सरकारी नोकरीत अडचण येणारं का ...
आपण याबाबत माहिती दिली नाही. सांगा की सर जी
Mala 1 mulaga dattak milel ka 🙏 please reply dya 🙏
a person in service marriaged and have one child after that divorce is taken and that person married by other women and have two children, what is effect on service
No effects
सरजी माझी पत्नी मरण पावली आहे, तिच्यापासून मला दोन अपत्य आहेत, दुसरी पत्नी केली तर तिच्यापासून तिसरे अपत्य झाले तर काही अडचण येईल का?
Reply sir please
सर पोलीस पाटील यांना हा नियम लागू होतो का कृपया मार्गदर्शन करावे
हो लागू होतो
नगरसेवक याने आपल्या भावाला सरकारी कर्मचारी असताना दत्तक घेतले आहे काय करावे
आपल मुल दत्तक महानुन दिलं तर चालेल का याबाबत माहिती सांगा
Mala 1 mulaga dattak milel ka 🙏 please reply dya 🙏
Devors वेक्ति शी लग्न केले त्या स्त्रीशी आसनी तिला 3 मुले आहेत तर नंतर दुसरे लग्न करून 2 अपत्य झाली तर gov जॉब साठी काय अडथळे येतील का
Please रिप्लाय सर
सर माझे मामा सफाई मजुर या कार्यरत होते पण त्यांचा अपघाती मृत्यू झाला 16/7/2015 मध्ये पण त्यांना तीन अपत्य असल्यामुळे नोकरीला घेता नाही या कारण तीन मुले 2005 आधीच आहे
नोव्हेंबर 2005 पुर्वी असल्यास चालतं.
@@educationalothergr156 नाही चालत २००१ चा नियम लागू होतो
सर 2005 नंतर 3 अपत्य आहेत परंतु पाहिले 2 मुलगा व नंतर तिसरी मुलगी आहे तर त्या साठी सरकारी नोकरी किंवा इलेकक्षन साठी अडचण येईल का???
sir मला तीन अपत्य आहेत, जुळे नाहीत.तर मी mpsc exam देऊ शकते का
सर एक अडचण अशी होती की माझे वडील2011 मध्ये वारले .मी अनुकंपा जागी अर्ज केले ।।पण त्यांनी मला 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य जन्मलेल्या वेक्ती यांच्या कुटुंबियांस अनुकंपा तत्वावर नोकरी वर घेण्यात येणार नाही. असा gr आहे.यासाठी काय उपाय आहे।।सांगा सर।खूप कळ कळीची विनंती आहे.plz
असा शासन निर्णय तुम्ही पाहिला का? पाहिल्यावर coments box ला दिनांक टाका.
@@educationalothergr156 31 डिसेंम्बर 2001
तुमचा मोबाईल क्रमांक सांगा
तुमचा मोबाईल क्रमांक सांगा
Same Problem Bhava
सर, आमदार खासदार होण्यासाठी पण अट आहे का अपत्ये ची
Sir jyana. Don muli ahet tr tyana tisare aptye ghet a yeil ka
शासन निर्णय आला नाही. आणखी लागु नाही.
Sir 2000 nanter 3apatya ahet mg ks ahe
Majhe parents govt teachers ahet aani tyanchi job 1995 madhey chalu jhali aahe... M tyanna ha rule lagu hoil ki nahi??????
No
16 वर्षे पगरच दिला नाही, यात काम करनारे हे खाजगी पगारात रिटायर होणार होते पण अपघाताने अनुदानावर ,संघटीत जोराने पगारावर आले,या कर्मचा-याना तिसरे अपत्य आसेल तर,व तसेच त्यावेळी अश्या कर्मचारी यांचे शपथ पत्र ही घेतले नाही याला तो कर्म चारी दोशी नाही सिस्टीम दोशी आहे
अगदी बरोबर आहे.
Pahilya velesh 02 julya muli zalya astil tar tyash tisrya aptya sathi chance Aahe ka please help mi
Ho ahe
Khar ahe ka mala pan don juli muli ahet
Ho
@@rupalithakare2785 ho
सर खुपच कर्मचारी आहेत 3व 4अपत्य आहेत. सासन झोपीत आहे. का?
२ वर्षांपासून प्रलंबित बक्षी समिती अहवाल कधी लागू होईल ?
दोन अपत्यापैकी एक अपत्य गतीमंद/मतीमंद असल्यास तीसरे अपत्यास जन्म देवु शकतो का ?
Sir pls replay
Sir please answer
सर या अधिसूचना मध्य मुद्दा क्रमांक 5 चा अर्थ काय
जर हा नियम निवड प्रक्रिया शुरु झाली असेल तिथे हा तीसरे आपत्य चा नियम लागु नसणार मग 2005 पूर्वी लाग्लेल्या कर्मचाऱ्या कडून सुद्धा माहिती का मागीतली जाते
सर समजा एखाद्या कर्मचारी 1995 ला रुजू झाला आहे. 1995ते मार्च 2005 या कालावधीत दोन अपत्ये आहेत. आणि 2005 नंतर 2006 किंवा तद्नंतर एक अपत्ये झाले. अशा कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होतो का?
हा नियम त्याला लागू होत नाही.
@@educationalothergr156 सर पहिल्या मयत पत्नीस एक मुलगी व दुसऱ्या पत्नीस दोन अपत्य आहेत.अडचन येईल का
सर तिसरं अपत्य जन्माला घातल तर शासकीय सेवेत काय अडचण येते का
शासन निर्णय आहे. आपण काय करु शकतो.
सर तुम्ही खूप छान माहिती सांगता कृपया मला महाराष्ट्र शासन pwd गट क साठी ग्रॅज्युशन कंपर्सरी आहे का
नाही
@@educationalothergr156 thanks Sir
I sir , can we talk about this topic for 2 min
Mazi pahile twinß muliaahet ani dusara mulaga 12 vi paas maze mr police hc on duty covid 19 lagan mule death zali maza mulagala bharatit fit zala pan 3 apatti manun cancle kele tar kahi upay sanga plz vinod potdar hc pune help mi
नोव्हेंबर 2005 ला जे नोकरीला लागले त्यांना हे अटी लागु आहे. आणि तुमची नियुक्ती 2005 पुर्वी ची आहे. त्या काही ही अडचण येणार नाही. मुला साठी पुढील कार्यास शुभेच्छा.
सर , तीन अपत्ये असल्यावर एक अपत्य दुसऱ्या ला दत्तक देऊन MPSC परीक्षा देता येते का
Yes
@@educationalothergr156 sir anukampa naukri prapt hoil ka.. maje vadil 1996 madhe naukri la lagle hote 2015 madhe tyanchi dead jaali .. aami 4 bhau bahen aahe.. maaji janm tarik 5/6/2001 aahe aani sarwat chuti bahen chi janm tarik 3/6/2006 aahe anukampa naukri prapt hoil ka..? Please 🙏🏻 sanga naa sir..
Mala 1 mulaga dattak milel ka 🙏 please reply dya 🙏
सर, एखाद्या व्यक्तीची सर्विस 1997 ला चालू झाली व त्याला 1998 ला पहिले अपत्य, 2002 ला दुसरे अपत्य, 2003 ला तिसरे अपत्य झाले. तर त्याला २००१ चा तिसऱ्या अपत्याचा नियम लागू होतो का ???
@@darshan9422 mla pn toch probelm ahe mla tr nahi mhnta ye ☹️
@@Wakle454s ho
@@Wakle454s शासकीय आश्रशाळा , आदिवासी विकास विभाग
@@Wakle454s ho certificate ahe , Nasik district
@@Wakle454s म्हणजे?
Hii sir
Maze mister mscb madhe ahet ani mala philya don julya muli ahe tar dusra chance gheu shakato ka
Kamavrun kadhun takatat ka
Please reply
Dusra chance gheu shaktat. Kahi hi adchan nahi
सर आम्ही ३ भावंड आहोत. सर्वात लहान भाऊ (जन्म दिनांक:१३/०८/२००१).माझे वडील शिक्षण संस्थे मध्ये माध्यमिक शिक्षक आहेत. माझ्या वडिलांचे मेडिकल बिल जिल्हा परिषदेने अडवले आहे. हयाच GR मुळे तुमचे मेडिकल बिल मिळणार नाही असं लेखी दिले आहे. zp ने दिलेले कारण योग्य आहे का ? आणि आम्हला मेडिकल बिल मिळेल का ?
November 2005 नंतर असेल तर नाही मिळणार.
Sir
आम्ही 3 भाऊ बहिण आहोत आमच्या वडिलांची मृत्यू झाली आहे..
तर अनुकंपा नोकरी मधे आम्हाला काही प्रोब्लेम येईल का कारण आम्ही तिघे आहोत...???
नाही येणार.
@@educationalothergr156 का sir...
त्या मधे तर नियम आहे की 2001 नंतर तिसरे अपत्य राहू नये असल्यास अपात्र ठरेल...
आमची बहिण 2003 मधे जन्मलेली आहे...
Same problem
@@vaibhavchaudhari6425 bhau kuthun aahes tu
@@aniketyemekar6941 raver ,Jalgaon
1)एखाद्या दोन मूल असलेल्या घटस्फोठीत शासकीय कर्मचारी असलेल्या महिलेने अविवाहित शासकीय कर्मचारी असलेल्या व्यक्तीसी विवाह केल्यास त्या महिलेने दुसया विवाह संबंधातून तिसऱ्या मुलास जन्म दिल्यास, ती शासकीय सेवेसाठी अपात्र ठरते का?
2) जर ती महिला तिसऱ्या अपत्यास जन्म देण्यास अपात्र ठरत असेल तर तिच्या पतीच्या 2 मुलांना जन्म देण्याचा अधिकार यामुळे बाधित होतो का?
सर माझी 1 शंका होती सर मला 3 अपत्ये (मूल) आहे तर मला mpsc chi exam देऊ शकतो का , त्या साठी काही अट आहे का
सन 2005 पुर्वीचे आहे का?
2014 नंतर
शासनाने आणखीन अमलात आणले नाही. परिक्षा तर घा. पुढे शासनाच्या विचार बदलत राहतात. निर्णय हि बदलत राहतात.
@@educationalothergr156 Thanks Sir positive study karto sir
चांगलाच अभ्यास करा. पुढील कार्य करीता शुभेच्छा.
ओके 🎉
सर रेवनी मध्ये काम करणार्या कर्मचारी ( कोतवाल ) ला हा नियम लागू होइल का?
सर तो (ड) मध्ये नोकरीला नाही
सर मी तिसरे अपत्य आहे तर माझी जन्मदिनांक 31 8 2002 आहे तर मी अनुकंपा पोलीस शासकीय सेवेला पात्र होऊ शकतो का
तिसरे अपत्य चा अर्थ तसा नाही. नोकरीत असताना कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य नसावा.
पात्र होवू शकतो.
सर माझी ही अशीच परिस्तिथी आहे आम्ही तिघे भाऊ बहीण आहोत पण माझी लहान बहीण 2001 च्या नन्तर जन्मलेली आहे तरी मी त्यामुळे नियुक्तीस अपात्र आहे असे पत्र मला सामान्य प्रशासन विभागा कडून मिळाले आहे कृपया मग
मार्गदर्शन करावे...
@@educationalothergr156 माझा अर्ज बाद केला आहे
कारोना काळात 2001जी आर लागू केला असेल तर please reply kra🙏
तुमचा नंबर द्या
सर मला तुमचा नंबर हवा आहे.
कोरोना योद्धा म्हणून पोलिस विभाग, आरोग्य विभाग on duty dath zali asl आणि tyna 2001 cha तीन अपत्य चा जी आर लागला आहे. अमान्य केले आहे त्यांनी mla msg kra.
hey
@@khileshchaudhari6841 same problem ahe ka
Yes
Kay kel
सरकार मान्य खाजगी संस्थे मधील शिक्षकांना हा gr लागू आहे का
Yes
Sir amhi 4 bhavande ahot 3rd aptya 2000 che bt 4th aptya 2006 che ahe tr amhala 2001 3rd aptya cha Shasan niyam lagu hoil ka ...??
सर हा शासन निर्णय कधी अंमलात आला किंवा कधी लागू झाला ती तारीख सांगा.
अमलात आला नाही. वेळ आहे त्याला.
अमलात आला नाही.
tuz kuthlya vibhag ch matter ahe bhava
अपतय करमांक महणजे काय
🧐
कृपया त्यास योग्य माहिती द्या
आणि जर असा नियम लागू होत नसेल तर अनेक वेळा वृत्तपत्रांत असे का दिसते की तिसरी मुले होण्याच्या सादरीकरणात बर्याच शिक्षकांना त्यांच्याकडून काढून टाकले गेले.
महाराष्ट्र शासनात असा कोणताही नियम लागू झाला नव्हता की काय हे मला समजले नाही.
तिसरे अपत्य चा नियम महाराष्ट्र शासनाने लागु केलेलाच नाही.
धन्यवाद सर जी
Sir.kla aahe
दिनांक 31डिसेंम्बर 2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचऱ्याच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीस पात्र समजले जाणार नाही.(,सामान्य प्रशासन चा gr आहे हा या वर उपाय काय आहे। सांगा
@@kirangaikwad7242 sir khi solution bhetal asel tr plz reply kra
सर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना हा GR लागू होतो का?
नाही.
@@educationalothergr156 सर गाव पोलिस पाटील यांना हा नियम लागू आहे का कृपया मार्गदर्शन करावे सर
@@educationalothergr156 कसकाय लागू नाही
3 अपत्य आल्यावर आंगनवाडी सेविका होता येते का
कायदा 200019 चा आहे ,तर कट आफ देट 200019 हिच असली पा हिजे ,जीआर 200019दाखवा
Pahilya patnippasun 2 Mul. Aahet..Coronat Tichi Devadnya Zali ..DUSARE LAGN KELE TILA 1 MULGA ZALA.....Private Shalet TEACHER AAHO MI..
GUIDANCE...KARAVE.....
तुमचा फोन नंबर दया
Same problem ahe konta department ahe ani corona medhi dath zali ka