तिसरं अपत्य हे कसं सिद्ध करावे || तिसरं अपत्य कायदा व शासन निर्णय || जन्म प्रमाणपत्र हा पुरावा नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @ashokatole3184
    @ashokatole3184 5 днів тому

    पोलीस पाटील यांना तीन अपत्य कायदा लागू होतो का या पदाला मानधन मिळते पोलीस पाटील यांना अ ब क ड या वर्गात मोडत नाही ते अ वर्गीकृत पद आहे तर त्यांना तीन अपत्य कायदा लागू होतो का ते सांगा

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 3 місяці тому +1

    तीन अपत्ये निवडणुकीच्या संदर्भात व्हिडिओ बनवा

  • @bhaipatekar8431
    @bhaipatekar8431 3 місяці тому

    Hyacha j R aahe ka asel tar sya

  • @pawarappasaheb9168
    @pawarappasaheb9168 Місяць тому

    सर तुमचा नंबर द्या

  • @Indianconstitution0358
    @Indianconstitution0358 3 місяці тому

    एखांद्या कुटुंबात पहिल्या सदस्यांनी अर्ज केला असेल आणि त्या अर्जाची दखल संबधित विभागाने 13 वर्षांनी घेतली असेल व तो पहिला सदस्य 13 वर्षांनी तिसऱ्या अपत्यात अपात्र झाला असेल तर कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्याला नोकरी मिळू शकते का यावर एक व्हिडिव्हो बनवा हो साहेब हा प्रश्न मी तुम्हाला 2021 पासून विचारात आहे plz sir यावर माहिती द्या,,🙏🏻

  • @bhaipatekar8431
    @bhaipatekar8431 3 місяці тому

    Nakki 2001 aahe ki 2006 aahe te mahiti sathi pahije

    • @shivrajnandikurale2668
      @shivrajnandikurale2668 3 місяці тому

      Mhnje??

    • @latishlakade4035
      @latishlakade4035 Місяць тому +1

      एकाच राज्यांमध्ये अपत्य कायदे दोन आहेत

    • @latishlakade4035
      @latishlakade4035 Місяць тому

      ​@@shivrajnandikurale2668हा अन्यायच आहे निवडणूक लढविणाराना 2001 व नौकरी करणारांना 2005 असे दोन कायदे आहेत हा समाजसेवक यांच्या वर अन्याय केला आहे यावर सर्व तिन अपत्ये असणाऱ्या कार्यकर्ते नी आवाज उठवला पाहिजे असं माझं मत आहे

    • @shivrajnandikurale2668
      @shivrajnandikurale2668 Місяць тому

      @@latishlakade4035 kontya

    • @shivrajnandikurale2668
      @shivrajnandikurale2668 Місяць тому

      @@latishlakade4035 hello

  • @Naukariwale143
    @Naukariwale143 3 місяці тому

    सर माझ्या आजोबांची मृत्यूची नोंद ग्रामपंचायत मध्ये नाही आहे.तर मला नोंद देण्यासाठी काय करावे लागेल.pls sir mahiti dya.