सरकारी शाळेत रात्रि 12 वास्ता जरी गेलो तरी खिचड़ी तयार करुण चहा पाजून आपल्याला प्रवेश देवून घरी पाटवतील मग कशाला rte काढला आहे आणि अगोदर जी मुले rte तुन प्रवेश घेतली त्या ना ही हकलूंन दया सर्वाना समान हक दिला पाहिजे ह्याला म्हणतात बोग्स सरकार प्रायवेट वाल्यानी शिक्षण खात्यात पैसा वाटला आहे म्हणुन हे नियम बदले आहेत हया निर्णया विरोधात कोर्टात गेले पाहिजे असेल कोंन जात तर माझा पाटीबा आहे त्याला आहो ज्याची आई वडील सरकारी जॉब करतात त्यांच्या मुलाना rte प्रवेश रदद् केला पाहिजे असा नियम काडा कोर्टात गेले पाहिजे सर्व जन
मंत्रीमहोदय, सरकारने RTE चे अनुदान वेळेवर शाळांना दिले तर ते विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक कशाला देतील? नाहीतर इतर देशांप्रमाणे खाजगी शाळा बंद करून फक्त सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली त्यांनीच फक्त चांगले, गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यायचे का?
1 ani 3 km antra cha aat Mahanagar palika , shaskiy shala , sthanik swarajya shala hya jar english medium nastil ani aplyala english medium khajagi school hava asel tar kay karave ?
जर आपण राहतो त्या ठिकाणचा पत्ता टाकला तर स्कूल ची नावे येतात म्हणजे फॉर्म भरताना आपण जे स्कूल च्या लिस्ट मध्ये नावे दिसतात त्याच स्कूल ची नावे आपण टाकू शकतो ना
RTE sathi income certificate kutun kadle tar te valid tharel. Satara maze gaov ahe ani navi mumbai made mi sadya rent var rahato, tar income certificate navi mumbai madil have ka satara che. pls guide me
सर आपल्या राज्यात म्हणजे महाराष्र्टा मध्ये रिक्षाने फिरण्या साठी TP परमिट कसे काढायचे त्याचा ऐक वीडियो बनवाना म्हणजे आपल्या रिक्षावाल्या भावांना मोबाईल वरुन TP काढता येईल मेहरबानी होईल सर आपली
Dada RTE band zali aahe he kalalya var aamhi tila school madhe takale tar mla aata RTE cha form bharta yeil ka aani भरला तरी number lagel ka?1st la aahe
List of Not Eligible Schools Within 1 Km / 1 किमी अंतरामधील प्रवेशासाठी अपात्र शाळा ...याबद्दल थोडी माहीत द्या सर अशा शाळा का दिल्या आहेत RTE पोर्टल मध्ये आणि त्या शाळांची निवड ही करावीच लागेल का..?
यावर आधारित व्हिडिओ बनवला आहे मराठी शाळा आणि प्रायव्हेट शाळा या दोन्ही मधील अंतर एक किलोमीटर असेल तर तुम्हाला फक्त मराठी शाळेमध्ये ऍडमिशन घेता येईल इंग्लिश मीडियम मध्ये घेता येऊ शकत नाही हा नवीन नियम आहे
शुभम दादा तलाठी ऑफिस ला तलाठी चा उत्पन्न दाखला घ्यायला तिथला कोतवाल ₹40 ची मागणी करतो काय करावे तलाठी चा उत्पन्न अहवाल इन्कम सर्टिफिकेट साठी लागते bori 76 Nagpur gramin
सर माझ्या मुलीचे वय अडीच वर्षे आहे तिला फॉर्म कधी भरता येणार आहे प्लीज मला सांगा माझी मुलगी ऑक्टोंबर 2024 मध्ये तीन वर्षाची होणार आहे मला याची माहिती मिळत नाही प्लीज मला माझं कन्फ्युजन दूर करा आणि मला कन्फर्म सांगा सर प्लीज
RTE ne sarkari school dile aahet Te tar asepn jaun gheu shakto Jya sarkari school madhe te teachers ani sir aahet tar tyachi mule khajagi shalet tyani takle aahet Ase ka bar ? Ani hya motya khajagi school ne pan fees vadvali aahe tyana mahiti aahe aata aplya school madhe taknarch manun Aplya sarkhya lokanni kute jayache ,😭😭 Sarkar kay karto aahe fakt Bhrashtachar ani samnya lokana sarv ghoshticha tention aale aahe 🙏
⭕ RTE नवीन नियम येथे पहा - 👇👇 marathicorner.com/rte-admission-new-rules.html
Ghara jawal govt. School ahet. Tr private school mdhe nhi bhetnr ka ?
Nahi milnar tithech RTE Admission takav lagel
Pan gov.madhe semi english ahe tar mag
सरकारी शाळेत रात्रि 12 वास्ता जरी गेलो तरी खिचड़ी तयार करुण चहा पाजून आपल्याला प्रवेश देवून घरी पाटवतील मग कशाला rte काढला आहे आणि अगोदर जी मुले rte तुन प्रवेश घेतली त्या ना ही हकलूंन दया सर्वाना समान हक दिला पाहिजे ह्याला म्हणतात बोग्स सरकार प्रायवेट वाल्यानी शिक्षण खात्यात पैसा वाटला आहे म्हणुन हे नियम बदले आहेत हया निर्णया विरोधात कोर्टात गेले पाहिजे असेल कोंन जात तर माझा पाटीबा आहे त्याला
आहो ज्याची आई वडील सरकारी जॉब करतात त्यांच्या मुलाना rte प्रवेश रदद् केला पाहिजे असा नियम काडा कोर्टात गेले पाहिजे सर्व जन
आम्ही राहतो तिथे एक शाळा आहे महानगरपालिकेची पण आम्हाला खाजगी शाळेत प्रवेश घ्यायचा आहे तर आम्ही खाजगी मध्ये प्रवेश घेऊ शकतो का
मंत्रीमहोदय, सरकारने RTE चे अनुदान वेळेवर शाळांना दिले तर ते विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक कशाला देतील? नाहीतर इतर देशांप्रमाणे खाजगी शाळा बंद करून फक्त सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली त्यांनीच फक्त चांगले, गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यायचे का?
सर सांगा प्लीज तू घेऊ शकेल का त्याचे त्यावेळेला वय काय असेल तो प्ले ग्रुप ला जाईल का नर्सरीला
माझी मुलगी 3रीला आहे....मी आता अर्ज करू शकतो का सर
Nahi
5:48 Mi rent ni rahato. Tya address varti geli 15 varsh pasun aahe , aani mazhya Aadhar card, election Card , nationalized bank passbook , address tithalach aahe tar addmission Sathi Kay problem yeu shakto ka .
Open sathi cast certificate lagate ka?
Sir maza mulaga 2 nd madhe ahe pn tyach vay basat ahe class 1 rte admission sathi...tr admission milu shakat ka
1 ani 3 km antra cha aat Mahanagar palika , shaskiy shala , sthanik swarajya shala hya jar english medium nastil ani aplyala english medium khajagi school hava asel tar kay karave ?
Mjha baby girls ch age ahe 2 yr 9 moths tr hoil ka admission tich nursery sathi tichi bday date ahe 16/08/21
आंपल्या area मधल्या कोणत्या शाळा rte अंतर्गत येतात ते कस कळेल त्यासाठी काय वेबसाईट आहे का शुभम दादा.
Form suru zhalyavr video yeyil
@@marathi_corner ok thank you
जर आपण राहतो त्या ठिकाणचा पत्ता टाकला तर स्कूल ची नावे येतात म्हणजे फॉर्म भरताना आपण जे स्कूल च्या लिस्ट मध्ये नावे दिसतात त्याच स्कूल ची नावे आपण टाकू शकतो ना
Ho nakkich
RTE sathi income certificate kutun kadle tar te valid tharel.
Satara maze gaov ahe ani navi mumbai made mi sadya rent var rahato, tar income certificate navi mumbai madil have ka satara che.
pls guide me
Jith admission ghenar tithle
कृपया ओबीसी कास्ट साठी किती उत्पन्न असावे हे सांगावे (शैक्षणिक वर्ष 2024-25)
Online form bhartana income cirtificate upload krave lagte ka
Nahi
कागदपत्र दुसरे गावचे असले तर चालतात का दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहतो आम्ही कृपया सांगा सर
Address proof jith admission ghenar aahe tithla lagto
Sir eka veli donhi mulansathi form bharu shakto ka?
Ho nakkich 💯
Thank you sir..
2nd standard sathi bharu shkto ka?
माझी मुलगी सुद्धा आहे 3 मध्ये भरता येतो हे नाही माहित
Namaskar Sir Date of Birth 19 ,7,2018 From Submit hoyel kay
Mazya mulgi 17 / 6/ 2020 ahe tila 17 / 6 / 2024 la 4 varsh purn hota tar mla bhetal ka narsri sadi admission RTE madhe
School available asel tar miel
Sir..maza mulala ja school made pravesh ghyacha ahe te school 30 km. Cha distance var ahe..tite admission gevu shakto ka ?
Nahi gheu shkta
सर आपल्या राज्यात म्हणजे महाराष्र्टा मध्ये रिक्षाने फिरण्या साठी TP परमिट कसे काढायचे त्याचा ऐक वीडियो बनवाना म्हणजे आपल्या रिक्षावाल्या भावांना मोबाईल वरुन TP काढता येईल मेहरबानी होईल सर आपली
Dada RTE band zali aahe he kalalya var aamhi tila school madhe takale tar mla aata RTE cha form bharta yeil ka aani भरला तरी number lagel ka?1st la aahe
RTE chalu ahe...band zhale nahi... Form suru zhalyavr video yeyil... Form taku shakta... number lagel ka nahi he sangu shakt nahi.. lottery aste
सर माझ्या मुलाची जन्म तारीख 6/05/2019 आहे तर त्याचा 1 std साठी फॉर्म भरता येईल का
6+ age lagte
Sir palkancha Rahivashi calato ka ?
जर पालक इन्कम टॅक्स भरत असेल किन्वा ITR file असेल त्यांच्या मुलांचे open मधून apply करता येईल का
Nahi... Income under 1 lakh per year
@@marathi_corner ok Thanks
document upload kase karayche
Admission number laglayvr lagtat aata nahi
Master Of Engineering admission cha ek video banva
Sir project effected or व्हिडिओ बनवा
Sir मला तुमच्यासारखीच Website तयार करायची आहे. Website बनविण्यासाठी किती खर्च येईल?
Message me telegram
इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी या साठी पण हे आहे का
Atta nersarry mde rte mdun addmission ghetlyavr 1st la gelyavr school change krta yete ka
Nahi
Sir 3km chya aatil school pan select hot nahi aahe,kay karayla pahije?
No option new rules
Phakt Admission Free Asel Ki Tyanantar Tyala Sarv Facility Free Asel He Clear Karave ...
Only admission fees
List of Not Eligible Schools Within 1 Km / 1 किमी अंतरामधील प्रवेशासाठी अपात्र शाळा ...याबद्दल थोडी माहीत द्या सर अशा शाळा का दिल्या आहेत RTE पोर्टल मध्ये आणि त्या शाळांची निवड ही करावीच लागेल का..?
यावर आधारित व्हिडिओ बनवला आहे मराठी शाळा आणि प्रायव्हेट शाळा या दोन्ही मधील अंतर एक किलोमीटर असेल तर तुम्हाला फक्त मराठी शाळेमध्ये ऍडमिशन घेता येईल इंग्लिश मीडियम मध्ये घेता येऊ शकत नाही हा नवीन नियम आहे
Form bhartna problem yetoy age madhey basat nahi sangtayat aani click to register option yetach nahi
Age keeti aahe
धन्यवाद दादा 🎉
Sir RTE Registration kuthe jaun karaych?
Suru zhalyavr video yeyil
RTE cha form bhartana last name madhe J khetlay inspite of Javheri kahi issue yenar ka?
Problem yeu shakto
@@marathi_corner solution kay ahe
jr kg & sr kg नसेल केले ली तरी 1st ला एडमिशन मिळेल का… केजी चे काही कागदपत्र लागतात का
Milel no problem
SEBC करिता उत्पन्नाची मर्यादा आहे का? आणि किती?
Income certificate जात संवर्गातील सोडून 10000 च्या आतील पाहिजे
Sir zar aapan jr kg madhe bharla nahi tar 1st madhe bharu shakto ka
Ho bharu shakta
Fakt वय बसले पाहिजे
4th standard la admission ghenyadathi application karta yeil ka?
Nahi 1std parynt
दादा एका अपत्याच जर rte मधे selection झालं असेल .. २०२० मध्ये. आणि आता दुसऱ्या मुलासाठी फॉर्म भरता येईल का?
किमान दोन मुलांसाठी याचा लाभ घेऊ शकतात अस नमूद केलेले आहे त्यांनी
@@JAGRUTLOKSHAHI tq
माझ्या मुलाची जन्मतारीख 11/10/2021 आहे तो ॲडमिशन घेऊ शकेल का ग्रुपसाठी की नर्सरीसाठी
Age chart paha ekda video mdhe
माझ्या पण मुलाचं जन्मतारीक 27/04/2021 आहे तर तो ऍडमिशन घेऊ शकतो का प्ले ग्रुप / नर्सरीसाठी. तुमी सांगा sir ते चार्ट मध्ये कळत नाहीये.
१३/०८/२०१९ जन्मदिनांक आहे प्रवेश घेता येईल का आणि jr kg & sr kg नसेल केले ली तरी 1st ला एडमिशन मिळेल का… केजी चे काही कागदपत्र लागतात का
Gheta yeyil .. nasel tar 1st la gheu shkta nahi 6+ age lagte
Gorm chalu zalet 16/4/2024 pasun pn maze rent agreement nahi आणखीन,पण माझ्या चुलत सासऱ्यांचे घर आहे स्वतचे तर ते proof chalel ka.
Rent agreement lagte register
14-01-2017 mdhli ahe mazi bahin..so tila chalel ka form bhrayla?
Ho
Ho
From kadhi suro ho til
शुभम दादा तलाठी ऑफिस ला तलाठी चा उत्पन्न दाखला घ्यायला तिथला कोतवाल ₹40 ची मागणी करतो काय करावे तलाठी चा उत्पन्न अहवाल इन्कम सर्टिफिकेट साठी लागते bori 76 Nagpur gramin
देना भाऊ ४० रुपये कशाची वाट बघतोय
@@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Bhau pan he tar rishvat zali n utpanacha dakhla ghenyasathi kashala fee lagte sarkar tyana payment dete n
@@hiteshpawar5975
तू त्याच्याकडे १-२ चकरा मारशील तर जास्त खर्च होईल आणि तुझा वेळ वाया जाईल ते वेगळ.
ACB la call kara bhau
@@marathi_corner tyancha samorch Lavacha kay dada ki gupt madhe Lavacha?
येथे एक गोंधळ आहे, जात प्रमाणपत्राची मागणी केलीय.- नेमके पालकाचे जातप्रमाणपत्र की विद्यार्थ्याचे?????
Father che
Caste certificate father che asel tar chalel ka ki मुलाचे काढावे लागेल
Father che chalt
सर माझ्या मुलीचे वय अडीच वर्षे आहे तिला फॉर्म कधी भरता येणार आहे प्लीज मला सांगा माझी मुलगी ऑक्टोंबर 2024 मध्ये तीन वर्षाची होणार आहे मला याची माहिती मिळत नाही प्लीज मला माझं कन्फ्युजन दूर करा आणि मला कन्फर्म सांगा सर प्लीज
1std pasun bhara
3 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील शाळा निवडता येईल का
Nahi
Income certificate Talathi che or Tehsildar che lagate
Tahasil che
दादा कधी पासून सुरु होईल अर्ज
Suru zhalyavr video yeyil
Govt servant rte cast madhun form bharu shakto ka sir
Hello sir
Mi rent var rahto but bankech passbook varil Address chalel ka
Jith rahta toch address bank passbook var aahe ka ekda check kara
cast certificate bacche ka lagege ya father ka
Father
Sir mazya mulicha date of birth 25/5/2018 ahe tr mi 1 sathi from kru srkg sathi taku
6+ age lagte 1std sathi
Online kadhi पासून अप्लिकेशन भरू शकतो तारीख काय आहे
Sc cateogary sathi income certificate lagte ka
Nahi lagat
धन्यवाद 🙏🏻
sir nemak online application kadhi pasun suru hotay
Sir form ph me filll kr sakte h kya...?
Abhi nahi
Hello sir mazya mulacha rte addmission aahe semi la to aata 4th janar aahe tr mla tyachyach school mde cbsc made convert karun milel ka
Nahi
नवीन GR ची pdf send kra
माझ्या मुलाचं वय 3 वर्ष आहे तर फॉर्म भरता येईल का
Available asel tar
Sir hostel chi suvidha milel ka
Nahi
जात प्रमाणपत्र विद्यार्थ्याची लागेल का? पालकाची असली तर चालेल की नाही
Father
दादा, प्रधानमंत्री घरकुल आवास ग्रामीण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील जनतेला किती अनुदान मिळते २०२४ मध्ये 😮😂😅
1.5 lakh
Thanks Sir
Thank you ❤🎉
22/11/2018 che date of birth asel tar first la admission bhetel ka sir?
6 year plus lagte
माझा मुलगा 3 वर्षाचा आहे तर rte मध्ये addmission घ्येवू शकतो का?
Ho bharta yeto
Ho nakkich
Nursery la admission milat nahi na
ओबीसी असेल तर Cast certificate वडिलाचे चालेल का
Ho nakkich
फक्त ZP school साठी आहे का
New rules
Rent agreement courtatun notary kelele aahe chalel ka.
Register rent agreement
RTE form filling vr ek video banva
Banvla aahe
Age kiti असावे
Video neet paha
मराठा समाजाची मुले यासाठी apply करू शकतात का
Ho nakkich under 1 lakh income certificate lagto
Online aaplication केव्हा चालू होतील
Next week
RTE ne sarkari school dile aahet
Te tar asepn jaun gheu shakto
Jya sarkari school madhe te teachers ani sir aahet tar tyachi mule khajagi shalet tyani takle aahet
Ase ka bar ?
Ani hya motya khajagi school ne pan fees vadvali aahe tyana mahiti aahe aata aplya school madhe taknarch manun
Aplya sarkhya lokanni kute jayache ,😭😭
Sarkar kay karto aahe fakt Bhrashtachar ani samnya lokana sarv ghoshticha tention aale aahe 🙏
सर आम्ही दुसऱ्या गावाला राहत जिल्हा बदली या कागदपत्रावर चालते का फॉर्म भरायला चालते का
Jith addmission ghenar aahe tithla address proof lagto
Ya GR chi pdf kuthe milel dada???
❤
Sir 2nd class mdhe admission gheu shkta ka?
Nahi
18.5.2018 जन्म तारीख असेल तर कोणत्या class ला ऍडमिशन घेता येईल सांगाल का दादा
Last la age criteria paha video mdhe
Form bharayla kdhi suru honar..
Cast certificate konach lagel vadil ki mulacha
Father
@@marathi_corner vadilanche cast nasel tr aai che cast certificate lavle tr calel ka ..plz reply kara
Dada RTE che form kadi Suru ho nar hai
Suru zhalyavr video yeyil
Majya mulichi birth date 18-3-2021 ahe tich admission hoil ka sir RTE nusar sc category mdhe ahe
6+ age asel tar
3+ aahe sir
Nursery madhe nahi honar ka
1 किलोमिटर चां नियम जरा नीट समजावून सांगा
खाजगी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर जर सरकारी शाळा असेल तर तुम्हाला खाजगी शाळेत ऍडमिशन मिळणार नाही.
@@marathi_corner पण सरकारी शाळा पण ती zp आहे इंग्लिश midiyam थोडी आहे
Nice
Form kadhi chalu honar ahet
12 april nantr
Fom bharaychi date sangaa
Cast certificate palkach pahije ka?
Ho father che
खाजगी शाळा सिलेक्त होत नाहीत सरकारी शाळा सिलेक्त होत आहेत काय करावं