मर रोगाला प्रतिकारक असणारी तुर || 5/6दाण्याची तूर || लाल तुर || Tur Farming || Lal Tur Farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2023
  • मर रोगाला प्रतिकारक असणारी तुर || 5/6दाण्याची तूर || लाल तुर || Tur Farming || Lal Tur Farming #tur #tur_farm #tur_farming #lal_tur #tur_lal

КОМЕНТАРІ • 29

  • @sidvines5368
    @sidvines5368 6 місяців тому

    Mast sir

  • @prasadkadam4221
    @prasadkadam4221 7 місяців тому +1

    Khup diwsani Video..

  • @sidvines5368
    @sidvines5368 6 місяців тому

    Welcome back

  • @bhagyashriaurade1560
    @bhagyashriaurade1560 7 місяців тому +1

    🔥👍

    • @FarmingArea
      @FarmingArea  7 місяців тому +1

      धन्यवाद😍

  • @user-jf6eo4wu2m
    @user-jf6eo4wu2m 7 місяців тому +1

    मस्त मुलाखात भाऊ

    • @FarmingArea
      @FarmingArea  7 місяців тому

      धन्यवाद😍

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 7 місяців тому

    अर्धवट माहिती

  • @dineshvikhe1824
    @dineshvikhe1824 7 місяців тому +3

    व्हेरायटी कोणती आहे?

  • @bandupantnavrange3658
    @bandupantnavrange3658 6 місяців тому

    Variety

  • @dk1861
    @dk1861 5 місяців тому

    बियाणे कोणते आहे early variety aahe काय एकरी सरासरी उत्पन्न किती झाले,आणि एकरी सरासरी खर्च किती झाला

  • @hiralalpatel7964
    @hiralalpatel7964 2 місяці тому

    टोकण अंतर किती ठेवले आहे सर 🌹

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 7 місяців тому

    कोणती व्हेरायटी आहे

  • @dineshmatode3633
    @dineshmatode3633 5 місяців тому

    व्हेरायटी कोणती आहे

  • @sandipborade5999
    @sandipborade5999 5 місяців тому +1

    जात सागंना आ् चि???

  • @dongarenarayan5796
    @dongarenarayan5796 4 місяці тому

    किती निघाले उत्पन्न

  • @vishalbhute8241
    @vishalbhute8241 7 місяців тому +1

    Nav sang verayti chi ,faltu pana Kay chalu ahe

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 3 місяці тому

    बियाणे नाव सांगायचं नाही काय?

  • @bhagwatrewale2291
    @bhagwatrewale2291 4 місяці тому

    मुलाखत आदुरी नावच नाही तुरीला

  • @sanjivangaikwad3184
    @sanjivangaikwad3184 7 місяців тому +2

    हायब्रीड तूर आसेल तर बियाण्याला चालत नाही.आगोदर या तुरीचे नाव व्हरायटी सांगा.या पेक्षा गोदावरी पांढरी तूर बरी किंवा grg 811 लाल

    • @kishorchavan3073
      @kishorchavan3073 7 місяців тому

      गोदावरी तुर नंबर1 एक आहे

    • @prafullsultane4955
      @prafullsultane4955 6 місяців тому

      1:25 जी आर.जी.811 कलबुर्गी येथील संशोधन केंद्राची आहे का ? एकुण कालावधी आणि जी.आर.जी.152 पेक्षा वेगळी काही वैशिष्ट्ये असतील तर कृपया माहिती द्यावी

    • @sanjivangaikwad3184
      @sanjivangaikwad3184 6 місяців тому

      Grg 811 रायचूर कृषी विद्यापीठाची आहे

    • @prafullsultane4955
      @prafullsultane4955 6 місяців тому

      @@sanjivangaikwad3184 ओके.धन्यवाद

    • @sachinmukade5197
      @sachinmukade5197 Місяць тому

      811 च बियाणे भेटेल का

  • @anandlahane7592
    @anandlahane7592 2 місяці тому

    अत्यंत निराशाजनक, निरुपयोगी मुलाखत.
    कमीतकमी आणखी एक upload केलं असतं उत्पन्न किती आलं त्याचं तरी पापक्षालन झालं असतं 🤬😡😡😡