या वर्षी प्रसारित झालेली तूर PDKV अश्लेषा|नवीन तूर वाण | डाॅ गावंडे सर तूर पैदासकार |nikhil chavhan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2022
  • मार्गदर्शक डाॅ विजय कुमार गावंडे सर (तूर पैदासकार)
    वरिष्ठ शास्त्रज्ञ कडधान्य संशोधन केंद्र
    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
    video by nikhil chavhan msc agri किटकशास्त्र
    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
    ATIC center - 0724-2259262
    या वर्षी प्रसारित झालेली तूर PDKV अश्लेषा|नवीन तूर वाण |
    नवीन तूर वाण, नवीन तूर वेरायटी, तूर लागवड माहिती, नवीन तूर variety, new tur variety, PDKV अश्लेषा,
    #agricossfarmer #shetkari #farming #तूरफवारणी #pdkv #mpkv #vnmkv #akola #अकोला #राहुरी #rahuri #parbhani pdkv ashlesha,
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 122

  • @surajwagh3929
    @surajwagh3929 Рік тому +3

    सर अशीच माहिती शेतकऱ्यां पर्यंत पोहचण्याची गरज आहे

  • @anupanasane3761
    @anupanasane3761 Рік тому +2

    Good productivity over the existing checks.... congratulations Dr. Gavande sir for the huge success.

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y 3 місяці тому +3

    किति दिवसाचा कालावधी आहे

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Рік тому

    Mahiti Sundar aahe aani eka shengemadhe Dane kiti aani sheng hi single aaheki guchamadhe lagte

  • @maulimahan6614
    @maulimahan6614 4 місяці тому +1

    बियाणे कधी मिळेल

  • @suchita210
    @suchita210 5 місяців тому +1

    सर, बियाणे नागपूर कृषी विद्यापीठातून उपलब्ध होऊ शकते काय ❓

  • @shivamjadhao3816
    @shivamjadhao3816 Рік тому +1

    खूप छान माहिती आहे.

  • @vitthalkadam110
    @vitthalkadam110 5 місяців тому +1

    खरिप 2024 मध्ये बियाणे भेटेल का सर

  • @suchita210
    @suchita210 5 місяців тому

    सर, हे वान नागपूर कृषी विद्यापीठातून उपलब्ध होऊ शकते काय ❓

  • @dnyaneshjambhe5532
    @dnyaneshjambhe5532 Рік тому

    Sir tur kadani zali kay plot pahayala milel kay

  • @ranjitthosre9508
    @ranjitthosre9508 5 місяців тому +1

    लवकर येणारा वाण आहे का ?

  • @madhurigulwe7951
    @madhurigulwe7951 Рік тому

    Good verity

  • @rajabhaudeshmukh9641
    @rajabhaudeshmukh9641 Місяць тому

    दोन-तीन किलो बियाणे तरी ट्रायल साठी मिळेल काय?

  • @vishwassarnaik6861
    @vishwassarnaik6861 Місяць тому

    बियाणे कोठे मिळेल

  • @user-hh4bi8wb8r
    @user-hh4bi8wb8r Місяць тому +1

    बीयाने कुढे मीळेल

  • @mas55555
    @mas55555 Рік тому +1

    भाऊ या वर्षी बियाने मिळेल काय आणि कुठे मिळेल याचे कारण विद्यापीठावले मस्तवाल झाले आहेत ते शेतकरी। यांना ओळखत नाही नुसता बाजार मांडला या लोकांनी

  • @nageshjoshi3097
    @nageshjoshi3097 Рік тому

    Very good maheti ahe he bitane kothe bhetel

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      यावर्षी बियाणे उपलब्ध नाही कारण पूर्ण बियाणे महाबिज व शेतकरी बिज उत्पादक कंपन्याना foundation आणि certified तयार करायला देण्यात आले आहे

  • @maheshwagh.
    @maheshwagh. Рік тому

    खूप छान सर असेच मार्गदर्शन करत राहा

  • @pramodchaudhary9416
    @pramodchaudhary9416 2 місяці тому

    Be behtel sir

  • @jagdishwankhade7133
    @jagdishwankhade7133 23 дні тому

    biyane kuthe miltil

  • @pramodchaudhary9416
    @pramodchaudhary9416 2 місяці тому +1

    Bee pahejel sir

  • @vitthalchivade9110
    @vitthalchivade9110 Рік тому

    संरक्षित जलसिंचनाशिवाय कोरडवाहू साठी हे वाण चालेल का?

  • @aafaqueabdullahshaikh8088
    @aafaqueabdullahshaikh8088 Рік тому +1

    Korad me kaisa hai ye viraity

  • @sakharammagar4595
    @sakharammagar4595 Рік тому

    परभनि विद्यापीठात मिळेल का सर पुढच्या वर्षी

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      नाही अकोला येतेच मिळते

  • @manoharsalunke3957
    @manoharsalunke3957 Рік тому

    किती दिवसात तयार होईल तुर काढणीला येईल

  • @purushottamwaghode9040
    @purushottamwaghode9040 Рік тому +1

    कालावधी किती दिवसाचा आहे व कोरडवाहू जमिनीसाठी शिफारस आहे काय।

  • @krushnameshre7713
    @krushnameshre7713 Рік тому

    वर्धा जी. येथे मिळेल काय सर बियाणे

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 Рік тому

    सर आसलेशा तुर यांचे बियाणे कुठे मिळेल

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому +1

      यावर्षी बियाणे उपलब्ध नाही कारण पूर्ण बियाणे महाबिज व शेतकरी बिज उत्पादक कंपन्याना foundation आणि certified तयार करायला देण्यात आले आहे

  • @sitaramchavan8684
    @sitaramchavan8684 Рік тому

    बियाणे कोठे भेटेल, मी औरंगाबाद जिल्ह्यात राहतो

  • @sureshwalde320
    @sureshwalde320 Рік тому

    हलक्या मुरमाड जमिनीमध्ये येते का.. मी bdn 711 लागवड करत असतो

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      Bdn 716 पेक्षा 30 टक्के जास्त उत्पादन आहे

    • @satyamraut-zs4og
      @satyamraut-zs4og Рік тому

      बिजवाई मिळेल कां कुर्षी केंद्र var

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Рік тому

    सर मी bdn 716 तुर पेरलेली आहे आता तिला फुल आणि शेंगा पण आहेत तर पाणी दिलं तर चालेल का आणि आता ढगाळ वातावरण असल्यामुळे कोणती फवारणी करावी

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      नाही पूर्ण शेंगा धरल्यावर,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      ढगाळ वातावरण आहे तर tilt बुरशीनाशक, 13:00:45 फवारा

    • @dataldnyandev9818
      @dataldnyandev9818 Рік тому

      @@AgricossFarmer तुरीला पाणी कधी द्यावं आणि खत कधी टाकावं

    • @divasbhayregurjar2606
      @divasbhayregurjar2606 10 місяців тому

      मुकेश G आपका एकड़ मै कितना निकला 716 बान अवरेज्

  • @ashokzunzunwala6028
    @ashokzunzunwala6028 2 місяці тому

    Sir biyane kothe milel

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 Рік тому

    Wardha Giluat kuthe Milel

  • @mangeshpatil2658
    @mangeshpatil2658 Рік тому +1

    मला बियाणे पाहिजे तर कुठे मिळेल. मि अकोला जिल्हा मध्ये आहे 🙏

  • @vaibhavraut7065
    @vaibhavraut7065 Рік тому

    बियाणे केव्हा मिळेल

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar930 Рік тому

  • @vedantkhandare96
    @vedantkhandare96 Місяць тому

    बियाणे कुठ मिलेल

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Місяць тому

      माझ्या जवळ आहे किती पाहिजे

  • @user-vq3lt3pu2f
    @user-vq3lt3pu2f 7 місяців тому

    00

  • @satishugale1638
    @satishugale1638 Рік тому

    Buldhana ahe betan ka

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      यावर्षी बियाणे उपलब्ध नाही कारण पूर्ण बियाणे महाबिज व शेतकरी बिज उत्पादक कंपन्याना foundation आणि certified तयार करायला देण्यात आले आहे

  • @nileshmeghe2091
    @nileshmeghe2091 Рік тому

    आश्लेषा तुरीचा कालावधी किती दिवसाचा आहे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      175

    • @manoharsalunke3957
      @manoharsalunke3957 Рік тому

      आश्लेषा तुरीचा कालावधी किती दिवसांचा आहे

  • @kailashghuge2916
    @kailashghuge2916 Рік тому

    बियाणे कुठं कुठे मिळेल माहिती सांगा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      Akola

    • @harishchandraaher5672
      @harishchandraaher5672 Рік тому

      सर मला बियाणे पाहिजे कसे किलो आहे एकरी किती लागेल

  • @sakharammagar4595
    @sakharammagar4595 Рік тому

    हिंगोली जिल्ह्य़ात मिळेल का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      यावर्षी बियाणे उपलब्ध नाही कारण पूर्ण बियाणे महाबिज व शेतकरी बिज उत्पादक कंपन्याना foundation आणि certified तयार करायला देण्यात आले आहे

  • @shivamjadhao3816
    @shivamjadhao3816 Рік тому +2

    बियाणे कुठं मिळेल.sir

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому +1

      विद्यापीठ मध्ये भेटेल या वर्षी

    • @anantbarabde865
      @anantbarabde865 4 місяці тому

      ​@@AgricossFarmer दादा विद्यापीठ मध्ये कुठल्या विभागात भेटेल. किंवा गावंडे सरांचा फोन नंबर देऊ शकाल का

  • @vaibhavraut7065
    @vaibhavraut7065 Рік тому

    सर बियाणे किती मिळेल माेबा नबर सांगा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      यावर्षी बियाणे उपलब्ध नाही कारण पूर्ण बियाणे महाबिज व शेतकरी बिज उत्पादक कंपन्याना foundation आणि certified तयार करायला देण्यात आले आहे

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 Рік тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेबांचा मोबाईल नंबर द्या

  • @Ashokpatel-jv5gu
    @Ashokpatel-jv5gu Рік тому

    Seeds mil skta hai kya

  • @jitendralangade6475
    @jitendralangade6475 Місяць тому

    Bhiyane Wardha yethe kuthe milela v dar kya ahe mala 20kg pahijhe hote

  • @vinodkhandarkar9048
    @vinodkhandarkar9048 Рік тому

    हे तूरीचे वाण. चंद्रपूर जिल्हा येथे कुठे मिळेल

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      यावर्षी फक्त अकोला येथे आहे बाकी कुठच नाही

  • @mirzasadekbeg1088
    @mirzasadekbeg1088 Рік тому

    Sir seed kuthun bhetel

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Рік тому

    सर,ही तूर किती कालावधीत येते?

  • @AshXoxo-cb6sp
    @AshXoxo-cb6sp 9 місяців тому

    Shiver feri ladies ahe

  • @hiddeninfo9803
    @hiddeninfo9803 9 місяців тому

    Biyan bhetal ka ashleshach

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale3621 7 місяців тому

    Incomplete information. Duration of crop and number of grains in one bin not informed. What is this P.Hd man.

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  7 місяців тому

      Medium Duration 175-180 day,
      4 seed per pod,

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 Рік тому

    टोल फ्री नंबर वर फोन लागत नाही

  • @sudhirwankhede626
    @sudhirwankhede626 Рік тому

    Sarancha mobile no. Dya

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      Siranacha nahi milu sakat 🙏
      ATIC Akola contact Kara

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 Рік тому

    Where seed available please send pH no

  • @sureshdeshmukh460
    @sureshdeshmukh460 Рік тому

    बियाणे करीता संपर्कासाठी मोबाईल नंबर द्या

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      शेवट पर्यंत पाहा, 🙏🙏

    • @vikaspuranik2255
      @vikaspuranik2255 Рік тому

      Sir biyane 22 / 23 sathi Kothe milel pl contact no kiva अ‍ॅड्रेस द्यावे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      Pdkv मध्ये भेटल

  • @amitmangulle1752
    @amitmangulle1752 Рік тому

    आपका कांटेक्ट नंबर सेंड कीजिएगा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      यावर्षी बियाणे उपलब्ध नाही कारण पूर्ण बियाणे महाबिज व शेतकरी बिज उत्पादक कंपन्याना foundation आणि certified तयार करायला देण्यात आले आहे

  • @dnyandeoraobochare3696
    @dnyandeoraobochare3696 Рік тому

    बियाणे कधी कुठं उपलब्ध होणार
    Inform please

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      यावर्षी बियाणे उपलब्ध नाही कारण पूर्ण बियाणे महाबिज व शेतकरी बिज उत्पादक कंपन्याना foundation आणि certified तयार करायला देण्यात आले आहे