तूर लागवडीसाठी बेस्ट जातींची नावे | tur variety in maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bh...
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱तूर लागवडीसाठी बेस्ट जातींची नावे | tur variety in maharashtra👍
    तूर लागवडीसाठी बेस्ट जातींची नावे | tur variety in maharashtra
    1. बीडीएन ७०८ (अमोल)
    2. बीडीएन ७११
    3. बी एस एम आर ७३६
    4. आय सी पी एल ८७११९ (आशा)
    5. विपुला
    6. आय. सी. पी. एल ८७ (प्रगती)
    7. राजेश्वरी
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 47

  • @KokanAgriculturegoatfarm
    @KokanAgriculturegoatfarm Рік тому

    Sir , toor whole pasun toor dal kashi banate pls video marfat sanga

  • @satishkamble2735
    @satishkamble2735 Рік тому

    सर एक व्हिडिओ बनवा.
    (बाजारात उपलब्ध असणाऱ्या औषधांची नावे सांगा)
    1) कापूस पिकाला वाढ होण्यासाठी पहिली फवारणी कोणती करावी, व किती दिवसानंतर, त्यासोबत कीटकनाशक कोणते घेतले पाहिजे...
    2) कापसाला जास्त फांद्या येण्यासाठी कोणती फवारणी करावी, व पांढऱ्या मुळाचे जास्त वाढ होण्यासाठी कोणते औषध घ्यावे. व सोबत कोणते कीटक नाशक घेतले पाहिजे..
    3) कापसाला पात्या फुले येण्यासाठी कोणते औषध घेतले पाहिजे, त्यासोबत कोणते कीटक नाशक घेतले पाहिजे,

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      ओके. अतिशय सविस्तर मध्ये प्रतिक्रिया दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @Ash78677
    @Ash78677 Рік тому

    Amazing information😊

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677 Рік тому +4

    मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड

  • @sajjadahmedansari6080
    @sajjadahmedansari6080 Рік тому

    Good evening sir.
    Excellent information.
    Chemical aur biological dono se ek saath seed treatment kar sakte hain kya ?
    Please reply.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      kar sakte hai lekin dono me 2 se 3 ghnate ka gap rakho aur chemicale pehle karo aur bad me biological.

    • @sajjadahmedansari6080
      @sajjadahmedansari6080 Рік тому

      @@bharatagrimarathi Thank you sir.

  • @chandrasinhkhose6501
    @chandrasinhkhose6501 Рік тому +3

    आम्हाला BDN 711 चा अनुभव आहे खूप छान आहे . डोळे झाकून लावतो आम्ही.तुम्ही तुमच्या अनुभवानुसार लावा.4×1

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      धन्यवाद

    • @omsangapude3337
      @omsangapude3337 Рік тому +3

      जमीन हलकी आहे पण पाणी ची सोय आहे कोणता वान घ्या वा

    • @dharmabagul6598
      @dharmabagul6598 11 місяців тому +1

      कालावधी किति घेते दादा

    • @mayurgaikwad1648
      @mayurgaikwad1648 5 місяців тому

      मलाही तूर प्रथमच लावायची आहे,कृपया आपला मोबाईल नंबर द्या

    • @pravinkhodve
      @pravinkhodve 5 місяців тому

      एकारी किती किंटल होते तूर

  • @pavankumarwarghat8080
    @pavankumarwarghat8080 Рік тому

    Thank यू

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आम्ही देखील आभारी आहोत

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 4 місяці тому

    Ganpati he van kase aahe
    Kontya जमिनीस योग्य राहील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      आपल्या भागानुसार आपण लागवड करू शकता, धन्यवाद सर !

  • @Thakre1115
    @Thakre1115 Рік тому

    Fule kimaya aani fule sangam paiki ksache utapnn adhik aahe

  • @ankushtaware7268
    @ankushtaware7268 11 місяців тому

    कॅलशियम आणि बोराडे तुरीवर फवारणी साठि चालन न

  • @balasahebaware4983
    @balasahebaware4983 Рік тому

    माहिती, दिल्याबद्दल, मी, आपला, आभारी, आहे, मी B. D.N.716, तुर, लावत, आहे, किड, व, रोग, व, फवारणी, विशेष, माहिती, सांगावी,

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      जरूर. तुम्हाला जर ही सर्व माहिती सविस्तर मध्ये जाणून घ्यायची असले तर कृपया आमच्या BHaratAGri App ला भेट द्या.

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Рік тому

    ऊसाची सर्व फवारणी चे विडिओ बनवा

  • @ravigore745
    @ravigore745 5 місяців тому

    Icpl 87 van milel ka, kalva amhala

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      क्षमा असावी, आमच्या कडे हा वाण नाही आहे . धन्यवाद सर !

  • @sajjadahmedansari6080
    @sajjadahmedansari6080 Рік тому

    Good morning sir.
    Ankur Charu Tur aur Nimal Purva 669 Tur kaisi hai.
    Please reply.

  • @saraswatishelke307
    @saraswatishelke307 8 місяців тому

    उन्हाळ्यात लवकर येणाऱ्या तुरीची लागवड केल्यास येईल का? वान सुचवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  8 місяців тому

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @nirajkalambhe4141
    @nirajkalambhe4141 Рік тому

    Booster 716 variety best aahe ka

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 Рік тому

    Sir b d n 716 ch biyane kuthe milel please reply mi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      तुम्ही नजीकच्या कृषि सेवा केंद्र किंवा कृषि विद्यान केंद्राला भेट देऊ शकता

  • @former1163
    @former1163 Рік тому +2

    Kapus madhi Rajeshwari zaman ka

  • @shankarpatil5315
    @shankarpatil5315 4 місяці тому

    गोदावरी तुर सोलापूरात कुठे मिळेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      आपण नजीकच्या कृषी दुकानात वाण बघू शकता ,धन्यवाद सर !

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 5 місяців тому

    अंकुर चारू हेवान कसे राहील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      सर आपण लागवड करू शकता . धन्यवाद सर !

  • @km-dr6bh
    @km-dr6bh Рік тому

    कोरडवाहू मध्यम आहे आमचं शेती

  • @jitendramore3248
    @jitendramore3248 5 місяців тому

    ज्वारी बाजरी आणि मक्का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

    • @jitendramore3248
      @jitendramore3248 5 місяців тому

      @@bharatagrimarathi sir मला मक्का आणि ज्वारी या बियाणे चांगल्या variety सांगा
      मी खानदेश च्या chalisgaon तालुक्यात राहतो माझी जमीन मध्यम स्वरूपाची (काळीची) आहे तर मी या वर्षी ज्वारी पीक घ्यावं की मक्का या वेळी पाऊस देखील चांगला संगतयेत परतीचा पाऊस ही चांगला आहे असा अंदाज आहे तर मग मी कोणत पीक घ्यावं