छान माहिती दिलीत धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडीओज तुम्ही देत रहा जेणे करून आपल्या शेतकरी बांधवांना त्यातून शिकायला मिळेल आणि आपला महाराष्ट्र शेती उत्पन्नात अव्वल होत राहील धन्यवाद
पातळ भुईमूग असला तर चालेका मी 13 मार्चमध्ये 2021लावला आहे पण माझा इतका भुईमूग वाढलेला नाही भाऊ या बद्दल माहिती द्या 🙏🙏🙏👍👍👍 मी टोकन पद्धतीने केला आहे 2 फुट सरी आहे
बॅरेल साधारणपणे सव्वा महिन्याने फिरवावा
दोन महिने झालेत आता बॅरलफिरले तर चालेल का
I guess I'm pretty off topic but do anybody know of a good place to stream new tv shows online?
@Raphael Dean I watch on flixzone. Just google for it =)
@Leandro Marley Yup, I've been watching on flixzone for since march myself =)
@Leandro Marley thank you, I signed up and it seems like a nice service :D Appreciate it!!
जगात असा शेतकरीच आहे, जो आपल्या बरोबर सर्व शेतकऱ्यांना बरोबरीने घेऊन जातो
Barobar ahe
Shetakari gheun jato pn rajakarani tyana khali dhakalatat
खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सचिन .
🙏🙏
Thanks for information
खूप छान माहिती दिलीत खुपच छान
चांगली माहिती दिलीत, मी पण पेरला आहे करून पाहीन. धन्यवाद
कोण कोणाची मदत करत नसत ,एकच शेतकरी राज्य 💪🤗🤙💪💪🌾🙏
सर्वांनी लाईक ,फॉलो आणि शेअर करा. सर्व सत्काराला पाहुदा
माहिती दिल्या मुळे धन्यवाद,,,मी करून पण बघतो,,
हो नक्की
Good luck
करून पाहिलं का
छान माहिती.
Thanks brother
छान माहिती दिलीत धन्यवाद
आणि अशाच नवनवीन व्हिडीओज तुम्ही देत रहा जेणे करून आपल्या शेतकरी बांधवांना त्यातून शिकायला मिळेल आणि आपला महाराष्ट्र शेती उत्पन्नात अव्वल होत राहील
धन्यवाद
नक्की 👍
Thanks brother
Thanks
@@parasuramhirekurbur51 a
पारंपरिक जुनीच पध्दत...
खानदेशातील बहुतेक शेतकरी शेंगा पिकावर लोखंडी बॅरल फिरवतात...
Khup chyan mahiti dili,, kontya aavste madhe drum firwawa please reply...?
Nice sir
चागंली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद साहेब👏👏
🙏🙏
👍👍👍👍👍
Rolar karun bike chya sahayane odhu shakto ka...????
Chhan mahiti dili
0.52.34 aani boran cha spry
Aani survatila shenkhat aani single super phosphate dyava
Very nice bhau
Thanks
जय शेतकरी राजा
मला सोन्या लय आवडला
😂😂
हा प्रयोग मी दरवर्षी करतो
चांगले रिझल्ट येतो
किती दिवसांनी फिरवावा
भुईमुग वाढी साठी खड़े मीठ पन् टाकला तर चालते का ???
Very informative
kiti vela firvava ...fakt ekdach ki donada firvla tr pala vadh th
ambte ka
Thanks for your
Dhanyawad
तूमचे मनापासून आभार
👌👌👌
खूप जुनी कल्पना आहे ही आम्ही पूर्वी करायचो
मग काही फरक पडतो का उत्पन्नात
Sir Ground Nut Polam lo Dram ni Nettu kuntu Pothunnaru Sir Plese mi Your Contrct No.... 3.46PM.30/5/2021.
No 1 bhava
Thanks a lot
Khup cagla vatla dada video
Khup khup dhanyavaad
Are "shengdanya" kiti divsani firvaycha..te kadhi shenga nighalyavr sangnar ka...
Khup chan
Dhanyavaad
Sir. Khup chan mahiti ahe. 👍👍 Baller bhuimugachya kontya kalavadhi made firvaycha sir
Sawwa mahinya nantar
Very good video keep going
Thanks
मला ती शेतं खूप आवडली
Thanks
Chhan
Pikachya kontya avstet firvayche
Updya bhuimugala chalel ka
हे draam फ फिरवण्याची क्रिया भुईमुगाच्या कितव्या दिवशी करावी
सव्वा महिन्याच्या पुढें
Purandar saswadlcha ka...👍👍
Ho
. काय वेळा बनवले भाऊ
किती वेळा साहेब
Konti variety ahe
Very useful 👌👌👌Thank u for sharing
Thanks a lot 🙏
आत्ता फुल लागला आहे आता फिरवली तर चालेल का
पेरणी पासून किती दिवसाला फिरवावा
महाराष्ट्रत जास्त उतपन्न कुठे येते??
dada boimuk bodavar gataltar bar ka w sarit hejavar video bnava
Nakkich
कोणत्या वाणात चालतो
उपडी शेंगावर बँरेल फिरवावे का?
शेंगा किडी साठी काय करावे
किती दिवसाने बॅरेल फिरवावे
किती दिवसाचा हा भुईमूग आहे
पावसाळी मुगाचे बी आहे का
किती दिवसांनीहे करा वे पेरनी नंतर
खुप जुनी कल्पना आहे ही आमचे आजोबा करायचे
👍👍
हिंदी में भी बनाये
कधी म्हणजे पिक किती दिवसाचे झाले नंतर ब्यालर फिरायला पाहिजे
भुईमूग पेरणी नंतर किती दिवसांनी फिरवावा ड्रम नक्की कालावधी कळविणे
Wadhun dya mahina savva mahina nantar firwa... Andaj ghya agodar.. Jenekarun rop uptun yenar nahi yachi kaalji ghya
REsult नक्की कळवा सर,,, आधीचे उत्पन्न आणि हा प्रयोग केल्या नंतरचे उत्पन्न
20-30% wadh zali ahe
@@PurandharEntertainment नक्कीच प्रयोग करून बघणार धन्यवाद भाऊ
पावसाळीभीमुगाआहेका
आमच्याकडे लोखंडी बॅरल नाही,तर प्लास्टीक बॅरल चालेल का? किती वजनाचा असावा?
Plastic barel chya vajnane kahi farak nahi padnar. To barel jar close asel tar tyat 10-15 liter pani bharun firwa
👍👍👍👍👍👍👍
Ki diwasani firvaych sanga tewdh plz
Perninantar 30-35 divsane
Kiti divsantr belr firvac sir
Sawwa mahinyane
Ballar nahi barrel
भाऊ पावसाळी मूग आहे काय हा ,,किती उत्पादन झालंय
हो पावसाळी आहे... रिजल्ट चांगला आहे पहिल्यापेक्षा उत्पादन वाढलेय
फुलावर आल्यावर फिरवायचा की आरी खाली लागल्यावर फिरवायचा
किती दिवसांनी बॅलर फिरवायचा भुईमूग पिकावर
Kiti Divsani prayog karava
सव्वा महिना
नमस्ते सर
साधारण कधी फिरवायचा हा बेराल पीक किती महिन्याचे झाल्यावर आणि किती वेळा फिरवायचा
सोबत खताचे वेवस्थपण पण कसे करावे
Ekdach firwa.. Savva mahinyane perninantar
Kiti divsani karavi
सव्वा महिना
PM darroj khatat te shetkaryache shetatun pikte
भुईमूग किती दिवसाचा झाला म्हणजे ही पध्दत करावी ,
सव्वा महिन्याने
भुगमुग पूर्ण पिवळा पडला आहे .. त्या साठी काय करावे
बॅरेल म्हणत्यात तेला
किती दिवसांनी करायला पाहिजे
सव्वा महिना पेरणी नंतर
Bhuemug kiti mahinyacha astana ase karave
सव्वा महिन्याचा पुढे
Hi
बबन खेडकर भुमीकाचे कोणते बियाणे वापरावे
Marathi
Dimore. Cppu favara
Hindi me batavo 🙏
उत्पादन वाढले का
सर हे पेरणी नंतर किती दिवसांनी करायचे
सव्वा महिना
Sir किती उत्पादन झाले.
1-1:5 पोते वाढले आहे
काई भाव गेली शेंग
ने
पातळ भुईमूग असला तर चालेका मी 13 मार्चमध्ये 2021लावला आहे पण माझा इतका भुईमूग वाढलेला नाही भाऊ या बद्दल माहिती द्या 🙏🙏🙏👍👍👍 मी टोकन पद्धतीने केला आहे 2 फुट सरी आहे
Chalel.. Bhuimug ajun kovlach ahe.. Pan barel mokla firwa...
55 Davis Jale Aahat
हे केल्याने काय होते
हे माहीत होते सगळ्या ना
पेरणी झाल्यावर किती दिवसाने फिरवायच...किंवा काढण्याच्या किती दिवस आगोदर फिरवायच...
Thoda motha zala mhanje firvu shakta.. Did mahinyane ..
40-50 divas
Ho
Pule aalet belar pirvu ka
सर भुईमुग २ महिने किंवा पुढील असल्यास चालेल का..?
Tyala shenga laglelya nasavyat... Firvun paha kahi tota nahi honar.
plz tumhi jya shetat ahee tyaa shetat konti variety lavli kontyaa company ch biyane ahee ground nut ch ...trrr comments karn ti variety bri vateth aheee mnun konti variety ahee hee sanghaa ..
maza no ahee 7507367406 ..plz sir nakki mala sanghaa ..karn malaa pn lagwad krai chi mnun plzz ..mala sanghaaa ..
Akshay wankhade ....
किती दिवसांनी बॅरेल फिरवायचे
Sawwa mahina
Kiti divas firvaycha
Sawwa mahinyane
@@PurandharEntertainment kiti veles 1 ya 2 ya 3
kiti divsani baler firva va
Sawwa mahina
Vadhal ka utapdan
Ho 20-30% wadh zali