गणपतीसाठी निघालो कोकणातल्या गावी - नालासोपारा पावस लालपरी | MSRTC Bus Travel, Konkan Ganesh Festival
Вставка
- Опубліковано 15 вер 2023
- गणपतीसाठी निघालो कोकणातल्या गावी - नालासोपारा पावस लालपरी | MSRTC Bus Travel, Konkan Ganesh Festival
या वेळी गणेश चतुर्थी साठी लवकर निघण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या १६ आणि १७ सप्टेंबर गावी जाणार त्यामुळे जर ट्रॅफिक १५ २० तास खोळंबणारा करण्यापेक्षा लवकरच निघालो. नालासोपारा वरून संध्याकाळी ६वाजता नालासोपारा पावस गाडीची तिकीट बुक केली होती संध्याकाळी ६ वाजता प्रवास सुरु झाला तो सकाळची ५ वाजता संगमेश्वर मध्ये थांबला. सकाळी ७. १५ ची निवळी गाडी पकडून आम्ही गावी पोचलो. या प्रवासात सर्वात खुश म्हणजे माझ्यापेक्षा अवनी. गावी पोचली तर अजूनच खुश भेटल्यावर. गावी आलो आजूबाजूचा परिसर एकदा न्याहाळला आणि मग आईच्या मस्त गरमागरम चहा प्यायलो.
#ganeshfestival #msrtc #msrtcbus #konkanvlog #konkan
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
1)Recipe Channel : / @recipeskatta
2)Entertainment Katta : / @entertainmentkatta
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
चला बरेच दिवसांनी आता तुम्हा सर्वांबरोबर काही दिवस गावी आम्हास देखील रहायला मिळेल. धन्यवाद.
आता दररोज व्हिडिओ पाहायला मिळणार
तुमच्या गावाकडचा परिसर बघून मन अगदी प्रसन्न झाले,खूप भाग्यवान आहात तुम्ही की एवढ्या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहतात,,,vlog बनवणं असेच सुरू ठेवा ,,,धन्यवाद
तुम्ही नालासोपाऱ्याला कुठे राहता आम्ही पण नालासोपाऱ्यालाच राहतो दत्तनगर समोर पार्वती सदन मध्ये प्लीज अवनीला घेऊन कधी तरी आमच्या घरी या खुप आवडेल आम्हाला 🙏
अवनी खूप खुश आहे आई ना ही आनंद झाला नातीला बघून खूप छान घरची भाजी खायला मस्त
Gawa karca video sundar watawarn masta👌
Lal pariche khoop khoop dhanyawad,samanya lokana seva det ahe tya baddal,sarv staff la healthy long life labho
Very very nice block bhau.❤
खूप छान विडिओ
Your village is beautiful bhau.
तुमची आई घराच्या आजुबाजुचा परीसर खुपच छान ठेवतात
U r really good person 👌👌🦚🦚🦚 proud to be KOKANI.....I m from Ratnagiri Pali 👌🎊🎊
I am also from Pali , very very proud of kankani people
Amazing vlog gaav manje swarg
छान घर आहे ❤❤❤❤
धन्यवाद
Chhan vlog, mazya aali hirawe gar kokan baghayala,thank u for sharing,enjoy,Happy Ganesh chaturthi to u all.
खुप सुंदर व्हिडिओ! अवनी किती गोड आहे आणि खुप खुश आहे.
छानच वाटलं तुम्ही सगळेच गावी आलात ते बघून.
आता गावाचे सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळतील.
खुप छान
घरा सभोवतालचा परिसर किती सुंदर आहे ⛰️🌾⛰️🌴🌿🌳🍃🌺❤❤❤❤❤❤
Mast Bhau. Aata gharachya sagalyana ekatra pahayala milnar... Avani enjoy karatey. Ti pan gavi bhurr jatana khush aahe.
हो ना ताई
मस्त विडिओ बनलास प्रवासाचा. गावी जाण्याची मजाच वेगळी असते.
धन्यवाद ❣️
अवनी आत्ता खुप छान झाली.... मस्त झाला प्रवास...
Hi mst vlog gavcuuh vlog chhe vatta bgyla aai na bgun Chen vatel take care ❤avni sagly jast khush gaavi aali mhun take care ❤
Khoopch sunder 😍😍😍
खूपच सुंदर❤
खुप छान 👍👍
मस्त रे दादा ❤
खूप छान बरेच दिवसांनी गावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील.
नशीबवान आहात तुम्ही इतक्या सुंदर परिसर व वातावरणात राहायला मिळत खूप छान vlog. छान घर छान हिरवागार परिसर त्यात आईच्या मायेचा सहवास अजून काय पाहिजे 👌👍🙏
खुप छान 👌👌❤❤
तुमचे गावचे व्हिडिओ बघायला खूप आवडते
MumbAi te gaovala yenyachha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Nice Gaav
छान गाव आहे तुझे
Dada tumche gavche video khup sundar
Awesome nature
Wow majja kara gaavi❤
Ganpati bappa morya 🙏🙏🙏🌹
Khup Chan Video ❤️👌
घरा समोरील परिसर छान आहे दादा अवनी खुप खूष आहे
Mast gavaca najara
Khup cchan 👌
खुप छान विडिओ-पुणे
Gavi majja kara. 👌👌
Khup chan lal Pari cha parvas
Good journey. Ganpati bappa moreeya.
मस्त व्हीडिओ
Very nice vlog, ek no, clean shave , looking nice, nice and safe journey, nice to see aai, enjoy 👍👍👌👌
मस्त विडिओ आहे दादा मी पण घडशी आहे
छान 👍
आता गावचे व्हिडीओ बघायला मिळणार मस्तचं👌
Nice vlog n nice nature
👌👌 छान व्हिडिओ
अविनाश तुमच्या कोकणात गावी भारी वाटतात तुमच्या गावी यावे वाटत पण शक्य नाही
खूप छान विडीओ मस्त 👌👌
दादा तुमच्या गावाकडच वातावरण मस्तच आहे
खूप छान आहे परिसर आईने साफसफाई पण छान ठेवला आहे फळभाजी पण छान झाली आहे मला वाटते म्हणून सांगतो घरासमोर एक छोटीशी शेड करावी अस वाटते आवडला विडियो तू नालासोपारा मध्ये जवळ आहे योग आला तर भेटू
Avani khup khush aahe mast video
अवनी ❤ परत एकदा कोकणातले गणपती बाप्पा मोरया बघायला मिळणार
Aavani khup mothi zali 👌👌🌹😘😘
दादा नेहमी प्रमाणे विडीओ खूप छान आहे अवनी खूप गोड हसणारी आहे दादा गावी जात आहे पण आनंद आम्हाला होतोय गावाचे व्हिडीओ बघायला मिळतात छान आहे
Khupchaam
Khub chan video dada
Very nice video God bless you
Mast video dada 👌👌
Ganpati Bappa Moriya....🙏🙏🙏🙏
Nice video Avinash dada lets enjoy Avani take care of sweet Avani love you so much pari ❤👰💖
Ganpati bappa morya 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
दादा मस्त विडिओ.
गणेशोत्सव च्या शुभेच्छा.
बरं झालं जरा लवकर निघाला... चकर्मान्याचे फार हाल झाले यावेळेस
Avinash saaheb tumche gaon super hit👌 🥰😘😊rice🍚 sheeti khup chan👌 tumhi khup lucky aahe tumche gaon ve ghar aahe aseh video🎥 paatwat raaha ani khalji🏍 gya 👌🥰🙏🏼
धन्यवाद ❣️
Khup Chan 👌u r so lucky
Mast video Avinash ❤❤❤❤❤
❤लव्ह u दादा
छान आहे विडिओ. मलाही कोकण सफर करून आल्यासारखे वाटले. 👌👌
Nice 👍
अविनाश भारी ऍडजस्ट करतो यार ,,मानला तुला
छान व्हीडीओ
Ganpati Bapa Morya🙏🏻
Thank you so much for support. गणपती बाप्पा मोरया
nice journey, Avinas, nice to see you all your family MEMBER , My love to your nice and cute baby
Brother Avinash safe journey to u all enjoy d Ganesh chaturthi...n u looking good with out beard Ahvnee is so happy
Chan video
Cute Avani❤
अविनाश तुझ घर आणि गाव खुप सुंदर आहे
Mast
Mst dada ata gawchech vedio yetil....
बाबो काय भारी आहे गावचा नजारा
अवी दादा तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात तु दररोज अशेच व्हिडिओ बनव plz..❤😊
Avi mast video ahe, keep it up
Aai sathi prattek veli vel kadhun tumhi tigh pan Gavi shetichya Kamasathi kiwa sanasathi yeta khup chhan watat ashich Aai chi kalji ghya God bless your family
❣️
Nice
❤❤❤❤ nice video Bro 🌴🌲🌳🚩
Bhai much thewlis
👌👌👌👍
👌👌👍👍
खूप छान आहे धूकं अवनी खूप गोड ❤
🙏👌
छान व्हिडिओ निसर्ग रम्य वातावरण आणि कोकणी माणसाच्या मनात गणपती बाप्पा गगमनची तयारी खूप छान छोटी आवणी आणि तुमचा दादा परिवार 😊
गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील आता
Ganpati bapa morya
आईच्या हातचे कोरा चहा आणि सर्वांना गावातील निसर्गाच्या सान्निध्यात राहियला मिळणार या वर्षी मी पण येणार आहे आपन लवकरच भेटीला येणार
❣️
Lal parine jaychi maja kahi veglich.
Hi family ❤️❤️🎉🎉