उगाचंच महाराजांनी लिहुन नाही ठेवले लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एकदम निरागस हास्य आणि सर्वांना लळा जिव्हाळा लावतो ति ताकत फक्त लहान मुलांना असते खूप छान निसर्ग त्या निसर्ग रम्य वातावरणात अवनी ची भुर गाडी मस्त आई साठी नमस्कार
अविनाश दादा एक बात मुझे समझ आई है हमेशा मां बच्चो को खुश देखना चाहती है आपकी मां ने आज उस बात को साबित कर दिया कैसे आपको पता है काकडी की एक छोडी सी बाकि लि सिर्फ बाकी सब आपको देदी
Chan video ahe
❤ nice video Bro 🌴🌲🌳🚩
Good
🎉
उगाचंच महाराजांनी लिहुन नाही ठेवले लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एकदम निरागस हास्य आणि सर्वांना लळा जिव्हाळा लावतो ति ताकत फक्त लहान मुलांना असते खूप छान निसर्ग त्या निसर्ग रम्य वातावरणात अवनी ची भुर गाडी मस्त आई साठी नमस्कार
Khup chan video
Khup Chan Video ❤️👌
गावाकडे घरी आई असेल तर गाव स्वर्ग वाटते , तुम्ही नशीबवान आहेत, ग्रेट
Sakuun ❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गावाकडच्या गोष्टी मस्त आहेत.
❤
Mala lawangi mirchiche seed have aahe kase deu shakshil
👍👍
तुमचे video छान असतात मुलगी छान आहे तुमची
खूप छान आहे विडीओ ❤
मस्तच दादा व्हिडिओ तुमच्या गावा पासून गणपतीपुळे किती किलोमीटर आहे
अविनाश दादा एक बात मुझे समझ आई है हमेशा मां बच्चो को खुश देखना चाहती है आपकी मां ने आज उस बात को साबित कर दिया कैसे आपको पता है काकडी की एक छोडी सी बाकि लि सिर्फ बाकी सब आपको देदी
100%True
❤❤❤
आमच्या कडे पण खुप काकड्या आहेत
Gav te gav ast❤
gawatale ganapati dakhawa amhala...
दादा नेहमी प्रमाणे खूप छान विडीओ आहे अवनी बाळ गोड गोड आहे
Ek no vlog, full to dhammal, ek no, mast👍👍👌
गांगाचे परसावणात अजून वाघ येतात खरंच
Nice surrounding everywhere green & green. Good Avni also will be attached with village life. Nice video.
Ok 👍👍👍👌👌👍👌👍👍👌👌👍👍 mast hai yaar ye ok 👌
अवनीला गोड पापा😘😍
अवनी मस्त एन्जॉय करते गुलाबाला मस्त फुल आली आहेत
Tu gaavi aahes mg ajun kup video banav khekde aani maase che video jast dhakhav mast superb video lovely 🌹😍
गणपति बापा मोरीया
Sarvat jast enjoy Avni kartey very happy 🥰🥰🥰
Very sweet avani love you 💕 nice video Avinash dada 👰💖
काय विडिओ करता कोकणातील तुम्ही मुंबईत राहता काय राव
Sooooooooooooo cute. Avani
Dada mulagi khup active..ahe mala khup awadate
लहान मुलांच्या हातात कधी काठी द्यायची नाही
Ka?
भाऊ अवनी वर लक्ष्य ठेव
Avni bala kachi aahes
अवनी किती दिवसाची झालु