एकदाचं गावी गेलात , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी गेल्यावर तिथलं वातावरण 🌴👌👍 आता गावचे विडिओ टाकत जावे 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
मनी ची पिल्लं किती गोड आहेत तुम्ही नवीन दिसताय म्हणून घाबरत आहेत एक दोन दिवसात प्रांजू प्रदनू शी गट्टी होईल त्यांची मग सोडणार नाहीतर त्यांना.. 😅😅 आई खुप दिवसांनी दिसली आता आईच्या हातची खास रेसिपी दाखवा नक्की आणि या वर्षी कालवाची भजी पण दाखवा. ❤️
सतिश दादा मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते. छान असतात. पण एक बोलावस वाटतं राग मानू नये. पण नेहमी गावच्या व्हिडिओ मध्ये वर्षा वहिनी आणि आण्णा एवढं जड जड सामान उचलून नेतात आणि तुम्ही मात्र कॅमेरा आणि एखादी बॅग उचलताना दिसता. एक तर दरवेळी शुटींग करायची गरज नाही, आणि करायची असेल तर वहिनींना करू देत. त्या पण छान शूट करतात. कृपया राग मानू नये, वर्षा वहिनी खुप प्रेमळ आणि कष्टाळू आहेत ❤
अगदी मनातलं बोललात.. वर्षा खूप कष्टाळू मेहनती आहे..गावी आली कि शहरी वातावरण विसरुन गावाकडची होते..खूप कष्ट घेते..मी खास वर्षासाठी गावाकडचे vdo बघते..तिचं गावचे राहणीमान, तिची घरातील व शेतावरची कामे, अगदी टिपीकल गावची होऊन जाते तेच मला जास्त आवडते..कारण गावच्या मुली शहरात आल्या कि गाव विसरून शहरी होतात..सुट्टीत गावी गेल्या कि शहरी दिखावा करतात.. पण वर्षा मात्र याबाबत दोन्हीकडे खूप छान मॕनेज करते..
Ho re..khare ahe te...garz nahi every time ghara paryat cha road dakhavaycha ...gharat Gela ki vedio karu sakhate.. techa techa asate road madhe dada... ugacha ka varsha che hal kartos
Just a suggestion if you could buy a L shaped trolley with four wheels so you don’t have to carry all your luggage to your house or u can get it specially made according to footpath width size . It will make your life so much easier to take your baggage’s easier every time you visit or do any shopping
आजचा व्हिडिओ खूप छान वाटला गावाकडचे व्हिडिओ मस्त खूप आवडतात.
छान वाटला विडियो शेवटी गाव ते गाव आणि प्रत्येक कोकणी माणसाने जमेल तेवढ गाव जोपसल पाहिजे
कोकणी माणसाने आपल्या जमिनी परप्रांतीय लोकांना विकू नये.... कोकण वाचवा निसर्ग वाचवा
तारीख वार दिवस विसरून मनसोक्तपणे रहाणे हीच गावची खासीयत निसर्गाच्या सान्निध्यात राहून उर्जा भरून काढण्यासाठी नक्की च गावाला जाऊया
Khup Chan waiting kalva video
मांजर आणि माणूस पिल्लं असतानाच cute असतात 😊
तुमच्या बरोबर आम्ही पण गावची मजा घेतो
पोरांना खेळायला प्रोत्साहन दिले पाहिजे tv नको
आईला बरे वाटत नाही का खूपच शांत आहे
दादा मला तर गावचे विडियो खुप आवडतातबघुन बर वाटलआईने जेवन छान बनवले माजंरीचे पिलु खुप छान पदु खुप खुश झाला गावात आल्यावर
दादा. खूप छान व्हिडीओ. आता आम्हाला खाडीतले, जंगलातील व्हिडीओ पाठवा. तुमचे गावाकडचे व्हिडीओ बघायला खूप आनंद वाटतो.
तुझी माऊ किती छान आहे रे👌👍
आता गावाचे व्हिडिओ बघायला मिळणार.खुप भारी.
Khup chhan dada ...mala khup avdta tumche gavtale video ani specially tumche aiee
एकदाचं गावी गेलात , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी गेल्यावर तिथलं वातावरण 🌴👌👍 आता गावचे विडिओ टाकत जावे 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
सतीश भाऊ तुम्ही आणि अण्णा, वर्षा खूपच मेहनती, कष्टाळू आहात. तुम्हा सर्वाना प्रवासाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद.
Gavcha vedio baghun chan vatal. Majrichi pille khup chan aahet
Chaan. Aata gavache vedio baghyala milanar. Bar vatat.
छान वाटले.
खूपच मस्त ❤ गावाला तुम्ही जी नाळ जोडली आहे ते पाहून खूप भारी वाटतं 😊
Aata mast gavche video baghayla bhetatil
Ek number video hota dada
गाव कधी बघते असे वाटत होते आलात छान आईंना पाहून बरे वाटले 🙏🏻मनीची पिल्लं गोड आहेत 👌🏻👌🏻
मनी ची पिल्लं किती गोड आहेत तुम्ही नवीन दिसताय म्हणून घाबरत आहेत एक दोन दिवसात प्रांजू प्रदनू शी गट्टी होईल त्यांची मग सोडणार नाहीतर त्यांना.. 😅😅 आई खुप दिवसांनी दिसली आता आईच्या हातची खास रेसिपी दाखवा नक्की आणि या वर्षी कालवाची भजी पण दाखवा. ❤️
मंस्त आता् गावा चे विडीयो....बघायला मिळेलं....👍 हेंप्पी जनी्....✌️
Khup chan video
वर्षा गावाला पण ड्रेस घालत जा ग. चांगला दिसतो तुला
दादा तुमचा गाव छान आहे गावचे विडियो छान असतात आईच्या हातचं जेवण बघून तोंडाला पाणी सुटले चुलीवरची रेसिपी दाखवत जा
गाव तुमचे खूप सुंदर आहे👌👌
Chan vlog dada ❤
Wow! kiti cute aahet pilla mani mau Chi 😍❤swami bless u ❤
Enjoy ❤👍
कुणा कुणाला वाटत आहे दादा कडे
car 🚗 असावी
आत्ता च घर घेतलय पाठोपाठ कार ही येईल एक दिवस मेहनतीचे फळ नक्कीच मिळणार
आपले व्हिडिओ चांगले असतात बघायला मजा येते
दादा युट्युब पगार किती मिळतं सांगा 😊
गावचे विडीओ बघायला खूप मंज्या येते सतीश दादा आम्ही पण आलीबागचे आहोत
Khup chhaan....aaz vdo ekdam mothya screen var paahilaa mhanje TV var....excellent 👍 bara vaatla gaav baghun....saaravleli laadi.... chhaan vaatla.... vaataavaran mast zhaalay....🙏🙌
मला तुमचे गावकडकचे vlog खूप आवडतात.
दादा गाव चा विडिओ बघून खूप छान वाटल
Maja aahe tuzi rao
आई ह्यावेळो जरा शांत शांत आहेत .बरें नाही वाटत आहे का आईला
Ho tech Ani tya aalya pan nhi dar veli yetat tya Pani ghevun baher najar kadhyala
खुप छान
सतिश दादा मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते. छान असतात. पण एक बोलावस वाटतं राग मानू नये. पण नेहमी गावच्या व्हिडिओ मध्ये वर्षा वहिनी आणि आण्णा एवढं जड जड सामान उचलून नेतात आणि तुम्ही मात्र कॅमेरा आणि एखादी बॅग उचलताना दिसता. एक तर दरवेळी शुटींग करायची गरज नाही, आणि करायची असेल तर वहिनींना करू देत. त्या पण छान शूट करतात. कृपया राग मानू नये, वर्षा वहिनी खुप प्रेमळ आणि कष्टाळू आहेत ❤
Brobr
Yes
अगदी मनातलं बोललात.. वर्षा खूप कष्टाळू मेहनती आहे..गावी आली कि शहरी वातावरण विसरुन गावाकडची होते..खूप कष्ट घेते..मी खास वर्षासाठी गावाकडचे vdo बघते..तिचं गावचे राहणीमान, तिची घरातील व शेतावरची कामे, अगदी टिपीकल गावची होऊन जाते तेच मला जास्त आवडते..कारण गावच्या मुली शहरात आल्या कि गाव विसरून शहरी होतात..सुट्टीत गावी गेल्या कि शहरी दिखावा करतात.. पण वर्षा मात्र याबाबत दोन्हीकडे खूप छान मॕनेज करते..
Ho re..khare ahe te...garz nahi every time ghara paryat cha road dakhavaycha ...gharat Gela ki vedio karu sakhate.. techa techa asate road madhe dada... ugacha ka varsha che hal kartos
Barobar ahe
Khoop chan video.Anna la bolayla sanga.🙏🙏🥰😍
❤❤❤❤❤❤❤ khup chan ❤❤❤❤❤❤
खूप च छान विडीओ.जय सदगुरू
Aapki family bahut acchi hai bhaiya bahut pyari family aapki
छान व्हिडिओ 😊 मानसी मंदार जोशी पुणे
Mast ....overwhelming
Wow. Mast tumche gaav❤
Khup chaan video dada aai na namaskar
Gavachi majja pahayala milanar aturtene vat bhaghat hoto khupchan dada video KHUP CHAN 🙏👌
वर्षा खूप डाऊन टू अर्थ आहे.... तिचा स्वभाव खूप साधा आहे... ती पूर्वी प्रमाणेच अजूनही समान डोक्यावरून घेऊन जाते... अजूनही पाय जमिनीवर आहेत 🙏🙏🙏
Just a suggestion if you could buy a L shaped trolley with four wheels so you don’t have to carry all your luggage to your house or u can get it specially made according to footpath width size . It will make your life so much easier to take your baggage’s easier every time you visit or do any shopping
खूप छान👏✊👍 मनीची पिल्ले सुंदर😍💓
Khupch chan khar gavi khup prasanna vatat
मनीची पिले खूपच गोड.
खुप छान 👌👌
Khup chan Vlog! ❤
Atishay sundar ahe gaav ani tithle vatavaran khup chan Apratim❤❤❤
Mast mast 👌👌👍😍
Dada atta roj 40 minit che video banav khoop chaan
I love cat & kittu💞❤💞❤😘😍👌👍🏻👏
खुप छान वाटलं विडीयो
While going to home happy movement
Nice video 👌👌👍🏻❤️ Dada ❤️
Chanch khup bhari
Nice video dada
खूप दिवसांनी गावचा व्हिडीओ छान वाटत
छान व्हिडीओ 👌😊
Gavchya panya var jevan khup chan lagte
Nice vlog zala satishbhai👌👌
🙏🙏 छान व्हिडिओ आहे
Mala tumache gav he vlog khup avdatat ❤
गावचा व्हिडिओ खूप छान झाला 👌
आम्ही पण मालवण मध्ये परुळे गावी गेलो कि असेच वातावरण असते आपली माणस भेटली कि खुप छान वाटत
Lai bhari 😊💯🥰
आम्ही पण गावी आहोत दादा
खेड जाबुर्डे
हे खरं गावपण आम्हाला खूप आवडले
कोकण जपले पाहिजे 🙏🙏🙏
Aatta mhaala Gavakadache video bhaghayala milnaar 😃😃💕💕
Har har Mahadev bhaiya mujhe aapka ladka bahut pyara lag raha hai bahut cute sa baccha
ekach num video
Yes waiting for this video just view and got most waiting video❤❤
Mani chi pilla goad aahet mani khup barik zhali.tila bharpur mase khayla dya.wheel che suitcase ghyayche sagle mhanje saaman dokyavar ghyayla nako
Namasakar dada vahani Paradanu paraju Anna Happy journey enjoy your vacation gavala
Daada gaav che video khup chaan astat tumche
He ghar khup miss karat hoto
Very nice village video enjoy your summer vacation and happy to aai and mav Satish bahu ❤❤
Khup chan vatay aamhi pn tikdech ahe as vatay
काकडे एन्जॉय करा आता छान छान व्हिडिओ दाखवा आम्हाला तुमची व्हिडिओ खूप आवडतात
Gavi alo tar sarv shin nighun jato v fresh vatthe enjoy kara
Happy journey 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌❤❤❤🚩🚩🚩
Khup chan Blog 👍
छान
आम्हाला तुमचा विडीओ बघुन हसायला आलं मस्त मजा करा 👍👍👍👍
गावच्या घराला लादी बसवून घ्या आई त्रास नको सारवायचा
खूपच छान
Satisuji aapke pass village jane ke bahot mole hai. Pl. Village me tree lagane ka avarnes karo aur aap iniciative loge to aur log bhi hath badhaige.
very nice
Kokan love
Happy journey full enjoy 👌
Nice
छान!! आंबे कधी येणार आहेत.
खुपच छान विडीओ दादा❤🎉🎉❤