कृषिभूषण नामदेवराव साबळे

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 99

  • @prakashkilaje2722
    @prakashkilaje2722 7 місяців тому

    खूप छान माहतीपूर्ण आहे

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 2 роки тому +7

    आतुरतेने वाट पहात आहोत, मी तुमच्याकडे दिनांक 26.12.2021 रोजी आलेलो होतो, तुमच्याकडुन मार्गदर्शन घेऊन, सुबाभुल लावली आहे, आणि कुंपण करणे सुरु आहे.

  • @ganeshsahastrabudhe8743
    @ganeshsahastrabudhe8743 Рік тому

    Khoob mast

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @ashokkamble876
    @ashokkamble876 2 роки тому +8

    बाबा नुतन वर्षाभिनंदन . खूप छान माहिती दिली. खूप दिवसातून दर्शन झाले. माझे मत आहे की आपण जे काम करीत त्या कामाचा व्हिडीओ प्रत्येक सोमवारी लोड करावा . म्हणजे आपण सर्वजन व्हिडिओ च्या माध्यामातून एक त्र भेटू व संपर्क राहिल . धन्यवाद 👍👍

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +2

      🙏🙏🙏
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

    • @dnyaneshwarsatpute4469
      @dnyaneshwarsatpute4469 2 роки тому +1

      @@sablesfarm धन्यवाद बाबा

    • @dnyaneshwarsatpute4469
      @dnyaneshwarsatpute4469 2 роки тому +1

      तुमच्या अथक प्रयत्नामुळे तुमच्यातल्या प्रेमळ स्वभावामुळे दुसऱ्याचे चांगले होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या धडपडी मुळे आज तुम्ही या उंचीवर आहात नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबा

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @eknathdesle8917
    @eknathdesle8917 2 роки тому +5

    खुप छान माहिती आम्हाला मिळाली बाबा आपले खुप खुप आभारी आहोत.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

    • @eknathdesle8917
      @eknathdesle8917 2 роки тому

      @@sablesfarm हो नक्कीच

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 2 роки тому +3

    साबळे साहेब नमस्कार, साहेब आपली माहिती ही खळा न खळा संत्य व एकदम सुंदर माहिती असते

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @user-sn8ep8tf3g
    @user-sn8ep8tf3g Рік тому +1

    🎉🎉🎉Sundar Mighty Dila Badal dhanyvad

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Рік тому

    साबळे काका धन्यवाद, खूपच सुंदर माहिती, प्रा माणिक माहिती,

  • @ashokkunchelikar1204
    @ashokkunchelikar1204 8 місяців тому

    🙏🙏

  • @sangharshpratishthan6807
    @sangharshpratishthan6807 2 роки тому +3

    Happy new year.and Happy makar sankranti.Dhanywad Sir🙏🙏🙏🌅👍

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 Рік тому

    ह्या युगात शेतकऱ्यांना सत्य माहिती सांगणारा देव माणूस. नि स्वार्थी पणाने माहिती सांगणारा

  • @swapnilshilvant3743
    @swapnilshilvant3743 2 роки тому +3

    मस्त व्हिडिओ

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @pankajnalawade507
    @pankajnalawade507 2 роки тому +2

    गुड मॉर्निग

  • @vijaymapare1299
    @vijaymapare1299 2 роки тому +2

    बाबा खरच खुप प्रेरणादायी व्हिडीओ

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 роки тому +3

    शिव सकाळ आजोबा.

  • @pankajnalawade507
    @pankajnalawade507 2 роки тому +3

    राम राम साबळे साहेब

  • @laxmannirval2487
    @laxmannirval2487 2 роки тому +3

    आपले व्हिडिओस खूप प्रेरणादायी आहेत साहेब

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      अधिक प्रमाणात पुढे पाठवा

  • @ashokshindeofficial2668
    @ashokshindeofficial2668 2 роки тому +6

    नमस्कार काका,
    मी बीड येथून आहे.
    पावसाळ्यात आणि थंडीत कोंबड्यांचे नियोजन तुम्ही कसे करता , यावर एखादा व्हिडिओ बनवाल का ? आम्ही व्हिडिओची वात पाहत आहोत.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      Ohk
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @ashokshindeofficial2668
    @ashokshindeofficial2668 2 роки тому +5

    कोंबडी चा व्हिडिओ टाका काका,
    आम्ही वाट पाहत आहोत.🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @sambhajidevare6238
    @sambhajidevare6238 2 роки тому +2

    बाबा मे शेळी पाळणात पाप आणि पुण्य यात अडकलो आहे. मला तेवढं काय ते सांगा.

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 2 роки тому +2

    Khup Sundar kaka,ji

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @rahulgore8661
    @rahulgore8661 2 роки тому +2

    👌👌👌👌

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 2 роки тому +3

    लै वाट पाहत आहे

  • @narayanshinde7710
    @narayanshinde7710 2 роки тому +4

    कोंबडी पालन विषयी माहिती हवी आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍

    • @narayanshinde7710
      @narayanshinde7710 2 роки тому +1

      Pathvt aahet

  • @swapnillatthe2601
    @swapnillatthe2601 2 роки тому +1

    👍👍🙏🙏

  • @jivangaikwad3797
    @jivangaikwad3797 2 роки тому +2

    🙏🏻🙏🏻

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍

  • @marutimunde1903
    @marutimunde1903 2 роки тому +1

    खुप छान

  • @bhimbaba9193
    @bhimbaba9193 2 роки тому +2

    छान माहिती सांगता

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @vishnuugile5236
    @vishnuugile5236 2 роки тому +3

    बाबा आपला पुण॔ पत्‍ता सांगा मी माहीती घेण्‍यासाठी येउ इच्‍छी तो 🙏🏿🙏🏿

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍

  • @rahulpawar6284
    @rahulpawar6284 2 роки тому +2

    🌹

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @abhijitjadhav1769
    @abhijitjadhav1769 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 2 роки тому +2

    राम राम काका

  • @aburehankazi934
    @aburehankazi934 2 роки тому +2

    Aapl talmali shetkaryaa saatthi phaarach prashansniya ahe,eeshwar aaplyalaa deergh aayushya deou.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @aabadesale6808
    @aabadesale6808 2 роки тому +3

    खुपच छान बाबा धन्यवाद मनापासुन आभार सुंदर विचार मांडले आपल्या सारखे शेतकर्याचे कैवारी खुप कमी आहेत आपले मार्गदर्शन खुप अनमोल ठेवा आहे त्या मार्गाने चालायचा प्रयत्न करत आहे गावरान कोंबडी चे अंडे विक्री सुरू झाली 32 कोंबडी पासून सुरु केली त्या पासून 45 पिले तिन महिन्याची व 10 दिवसाची 90 पिले तयार झाली व कोंबड्याची किमंत पण वसुल झाली सहा महिन्यात हे सर्व झाले मि तुमचे बरेच व्हीडीओ पाहतो दहा बोकुड घेतले आहेत वेळ मिळाला कि तुम्हाला भेटायला यायचे आहे मला थोडं लांब आहे जळगाव जिल्ह्यात राहतो

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      👍👍

    • @aabadesale6808
      @aabadesale6808 2 роки тому +1

      🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +2

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍

    • @aabadesale6808
      @aabadesale6808 2 роки тому +1

      हो नक्कीच

    • @bhalchandrapatil7193
      @bhalchandrapatil7193 2 роки тому +1

      Sar aapple dirghaush milo

  • @amollahane5460
    @amollahane5460 2 роки тому +4

    तुमच्या व्हिडिओची किती दिवसापासून वाट पाहत आहोत

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

    • @sachinmasure1234
      @sachinmasure1234 2 роки тому +1

      Ho na yr bhau

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      🙏🙏🙏

  • @sampatghogare6988
    @sampatghogare6988 2 роки тому +2

    🙏🙏🌹🐐🐐🐔🐔🐓

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍

  • @dineshgavade6639
    @dineshgavade6639 2 роки тому +1

    काका खूप छान माहिती दिली 👌👌

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

    • @user-ko8mi6oq6l
      @user-ko8mi6oq6l 2 роки тому +1

      बाबा मी देवराव राठोड रा वसंत वाडी जिल्हा यवतमाळ तुमच्या पांच वर्षी अगोदर आलो होतो पण तुमची भेट झाली नाही आणि मी आता प्रयत्न विचार करत बसलो होतो पण या वर्षी पका विचार केला की मी तुमचे रोज हिडीयो पाहतो आणि पका विचार केला आहे कुक्कुटपालन शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तयारी सुरू आहे तर तुमचा फोन नंबर देण्याची कुरपा करा बाबा तुमचे फार उपकार होतील अशी माहिती कोणी देत नाही धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      9623434863
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @saudgundasaud2500
    @saudgundasaud2500 2 роки тому +1

    Nice

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा🙏🙏👍

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 4 місяці тому

    काका मला शेळी पालन करावंयाचे आहे माहिती करिता मोबाइल नंबर पाहिजे

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l 2 роки тому +1

    बाबा मी देवराव राठोड तुमच्या सी बोलायचं आहे तर तुमच्या फो नंबर देण्याची कुरपा करा कारण मी या वर्षी कोंबडी पालन शेळी पालन सुरू करायचे आहे तर मार्ग दर्शन करा सुबाभळी चे बियाणे मीळेल का आमच्या कडील बियाणे वापरावे का बाबा तुम्ही फार चांगली देता मी रोज तुमचे हिडीयो पाहतो आहे धन्यवाद

  • @bapurupnawar2025
    @bapurupnawar2025 Рік тому +1

    साहेब तुमचा नंबर भेटल का

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @eknathdesle8917
    @eknathdesle8917 2 роки тому +2

    आपल्या कडे कोणकोणत्या जातीच्या बकऱ्या आहेत

    • @eknathdesle8917
      @eknathdesle8917 2 роки тому +1

      बाबा माझ्या कडे शिरोहि व गावरानी शेळ्या आहेत,तर मला विचारायचे होते की खास करून शीरोही शेळ्यांना फक्त सुका चारा दिला पाहिजे का? जेने करून त्यांची वजन, वाढ चांगली व्हावी.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +2

      9623434863 कॉल करा

    • @vijaybobate5936
      @vijaybobate5936 2 роки тому +1

      @@sablesfarm 🐏👏

  • @amolathare5932
    @amolathare5932 2 роки тому +2

    सर खुप दिवसांनी भेट झाली 💐

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @user-cc2br1lc6o
    @user-cc2br1lc6o 2 роки тому +2

    Dhanyavad khup khup

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @gajanandavne1192
    @gajanandavne1192 2 роки тому +1

    काका आम्हाला मोबाईल नंबर पाठवा

  • @user-sn8ep8tf3g
    @user-sn8ep8tf3g Рік тому +1

    🎉🎉🎉🎉❤❤❤tumcha phone number de