Kalyan Kale | शरद पवारांचा आग्रह, अखेर कल्याण काळेंनी घेतले पत्नीचे नाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 146

  • @SubashShinde-xs6vg
    @SubashShinde-xs6vg 2 місяці тому +116

    साहेब आपण खूप अभ्यासू आहात आपल्यासारखा खासदार म्हणून असा नेता हवा होता आपल्याला खूप खूप शुभेच्छा

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 місяці тому +96

    अभिनंदन काळे साहेब...आभार मानायला न पण मोठ मन पाहिजे..

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 місяці тому +82

    कल्याणजी काळे साहेब मनोज दादा सारंगे पाटलाचे विशेष आभार माना ओन्ली वन जरांगे फॅक्टर

    • @ashishgawande6363
      @ashishgawande6363 2 місяці тому +2

      Nivdun aalyanantar kale sahebani aabhar manle aahe bhau.

    • @dadasahebghaywat447
      @dadasahebghaywat447 2 місяці тому

      @@dilipjagtap4921 पाटील असे या राजकीय मंचावर मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानता येणार नाही,,विषेश म्हणजे त्यांचे आभार त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन माणले...

  • @PravinNikam-qk5zb
    @PravinNikam-qk5zb 2 місяці тому +157

    अशी सुशिक्षित लोकं खासदार म्हणून निवडून दिल्या बद्दल जालना जिल्ह्यातील लोकांचे कौतुक करायला पाहिजे

  • @shriramdalvi6289
    @shriramdalvi6289 2 місяці тому +8

    मा.डाॅ.कल्याण काळेसाहेब तुम्ही आता जनतेचा कल्याण करणारे साहेब आहेत यात काही शंका नाही तुमचे त्रिवार अभिनंदन🎉 खूप खूप धन्यवाद.

  • @abidjahagirdar1007
    @abidjahagirdar1007 2 місяці тому +25

    आपले लाडके नेते आदरणीय खासदार कल्याण रावजी काळे साहेब यांच्या सत्कार निमित्त हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन जयहिंद जय जगत्

  • @jalindarjagtap690
    @jalindarjagtap690 2 місяці тому +9

    पहीले जरांगेपाटील यांच आभार माना

  • @लावाताकत-ह5ह
    @लावाताकत-ह5ह 2 місяці тому +43

    भाउ आपल्याला आमच्या पुर्ण घराने मतदान केलय जय भीम🚩

  • @rajendraghorpade388
    @rajendraghorpade388 2 місяці тому +14

    अभिनंदन काळे साहेब चांगले काम करा खूप चांगले विचार आहेत धन्यवाद

  • @शिवाजीशेळके-घ7ध
    @शिवाजीशेळके-घ7ध 2 місяці тому +5

    खुप छान आभंग

  • @amolwaghmare454
    @amolwaghmare454 2 місяці тому +8

    काय शब्द रचना आहे बघा रावसाहेबजी दानवे साहेब 2024 च्या लोकसभा मतदारसंघातील उत्कृष्ट खासदार

  • @KiranShinde-ht2db
    @KiranShinde-ht2db 2 місяці тому +3

    तुम्ही जेव्हड्यांचे आभार मानले त्यापैकी एकाचाही तुम्ही निवडून आणण्यात हात नाही.. Only जरांगे दादा 🚩🚩🚩🚩

  • @dilipnikam7649
    @dilipnikam7649 2 місяці тому +10

    साहेबांनी भुमिका चांगली केली असेल पण जरांगे पाटील व मराठा मतदार यांचा सुध्दा आभार मानले पाहिजे काळे साहेब

  • @चांदगुडेमहादेव
    @चांदगुडेमहादेव 2 місяці тому +11

    जालन्याला खूप हुशार आणि उच्या शिक्षित , अभ्यासू नेतृत्व मिळाले साहेब आपल्या हातून जालण्याचा विकास व्हावा आपल्याला खुप खुप शुभेच्छा

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 2 місяці тому +10

    तमाम मराठवाड्यातील जनतेला कौतुक तुमचं आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सक्रिय रहावे❤❤❤

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 2 місяці тому +14

    अगदी साधा माणूस दमदार खासदार कल्याण काळे साहेब

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 місяці тому +17

    साहेब अभिनंदन 🎉

  • @RajendraKawle-e8b
    @RajendraKawle-e8b 2 місяці тому +12

    काळे साहेबांचे भाषण ऐकून आनंद झाला

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 2 місяці тому

      बरेच दिवसानंतर एक चांगली वैचारिक बैठक असलेले वक्तृत्व ऐकायला मिळाले.

  • @authentic8657
    @authentic8657 2 місяці тому +3

    अगदी योग्य निवड केली आहे जालन्याच्या जनतेनी सुसंस्कृत चेहरा दिला आहे❤

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 2 місяці тому +8

    द ग्रेट खासदार साहेब only pawar साहेब ❤

  • @navnathindalkar6528
    @navnathindalkar6528 2 місяці тому +39

    खासदारकीचा कसलाही घमंड नाही

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 2 місяці тому +5

    खूप छान विचार आहेत खासदार साहेब

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 2 місяці тому +5

    खुप खुप धन्यवाद कल्याण जी काळे साहेब 🙏🙏

  • @amratpatil
    @amratpatil 2 місяці тому +3

    खूप खूप अभिनंदन डॉक्टर साहेब

  • @machindralokhande9198
    @machindralokhande9198 2 місяці тому +11

    अभिनंदन साहेब.

  • @rameshwardhawle3791
    @rameshwardhawle3791 2 місяці тому +9

    अभ्यासू सुसंस्कृत खासदार डॉ. कल्याण काळे साहेब

  • @AdityaCholke
    @AdityaCholke 2 місяці тому +4

    हार्दिक अभिनंदन साहेब

  • @raghughulepatil1574
    @raghughulepatil1574 2 місяці тому +61

    काळे साहेब तुम्ही मराठा आरक्षण मुळे निवडून आला आहात जरांगे पाटलांचे अभार माना

  • @sopanmagar8877
    @sopanmagar8877 2 місяці тому +9

    फक्त जरागे साहेबांन मुळे तूम्ही निवडून आलात

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 місяці тому +17

    अभिनंदन खासदार साहेब❤

  • @VittaleKolhe
    @VittaleKolhe 2 місяці тому +18

    काळे साहेब जरांगे साहेबांचे उपकार

  • @sureshshitole-hm3et
    @sureshshitole-hm3et 2 місяці тому +2

    अभिनंदन काळे साहेब

  • @vikashankar2755
    @vikashankar2755 2 місяці тому

    अप्रतिम वक्तृत्व साहेब....❤

  • @dnyaneshwartaware197
    @dnyaneshwartaware197 2 місяці тому +14

    रामकृष्ण हरि

  • @JoyJoy-df7rp
    @JoyJoy-df7rp 2 місяці тому +5

    खूप अभ्यासू नेतृत्व दिले आहे जालना च्या लोकाने ❤❤

  • @SajanRajput-wb6bc
    @SajanRajput-wb6bc 2 місяці тому +1

    काळे। साहेब जालना विधानसभा मधे जनता आपल्या सोबत आहे

  • @rajendrakanke736
    @rajendrakanke736 2 місяці тому +3

    फक्त जरांगे फॅक्टरचा विजय

  • @ajinathtupe5536
    @ajinathtupe5536 2 місяці тому +8

    कल्याण काळे साहेब आपण महविकास आघाडी मुळे नाही निवडूण अलात आमच्या मनोज दादामुळे तूम्ही खासदार झालात

    • @ashishgawande6363
      @ashishgawande6363 2 місяці тому +1

      Bhau Nivdun aalya nantar sahebani Manoj jarange patla che aabhar manle aahe bhau.

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 2 місяці тому +36

    Sharad Pawar king of Maharashtra ❤

  • @AnilMagre-lq2cc
    @AnilMagre-lq2cc 2 місяці тому +7

    जालना अजींता बुलढाना रेल साठी संसद मध्य आवाज उठवा

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 2 місяці тому +1

    पीक विमा नाही आरक्षन नाही काळे साहेब लक्ष घाला जय सविदान

  • @avinashnagure4967
    @avinashnagure4967 2 місяці тому +11

    Kale saheb best wishes 🎉🎉🎉

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc 2 місяці тому

    सगळ्या त आगोदर मतदारांचे आभार मानावे

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 2 місяці тому +1

    काळे सुंदर बोलता छान

  • @TJadhav-u2q
    @TJadhav-u2q 2 місяці тому

    साहेब तुम्हाला धन्यवाद

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 2 місяці тому +1

    संयमी नेतृत्व आणि संयमी बोलन काळे साहेब

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 2 місяці тому +1

    रावसाहेब दानवे मस्तीत बोलायचा❤ पण काळे साहेब बोलण्याची भाशा किती एक नंबर मी शेतकरी कन्नड

  • @uttamraoaher8782
    @uttamraoaher8782 2 місяці тому

    Congratulations

  • @Belappanagare
    @Belappanagare 2 місяці тому

    Nice

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 2 місяці тому +1

    खूप छान

  • @DadaraoShinde-ib5dn
    @DadaraoShinde-ib5dn 2 місяці тому +1

    अभिनंदन काळे साहेब जय राष्ट्रवादी साहेब

  • @avinashnagure4967
    @avinashnagure4967 2 місяці тому +7

    Ram Krushna hari😊😊😊Kale saheb jindhabad

  • @marotikakade361
    @marotikakade361 2 місяці тому +1

    Great speech 👏

  • @vilasbharti9764
    @vilasbharti9764 2 місяці тому +6

    तुम्ही जरांगे पा मुळे निवडून आले शरद पवार मुळे नाही

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 2 місяці тому

    शिवसेनेमुले🎉नीवडन🎉आले

  • @Harshalkvideos
    @Harshalkvideos 2 місяці тому +1

    काळे साहेब😂👌🏻👌🏻

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 2 місяці тому +9

    काळे साहेब शेतकरी ला कर्ज माफी करा.

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 2 місяці тому

      काळे साहेब आपण केंद्रात सत्तेवर आहात केंद्रात पाठवला आहे आपण आपल्या हक्कांच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करायलाच पाहिजे जय कांग्रेसचे महाविकास आघाडी इंडिया आघाडी

  • @bhagwanraut6942
    @bhagwanraut6942 2 місяці тому +3

    👌👍🙏

  • @musicworld_1991
    @musicworld_1991 2 місяці тому +1

    👌👌

  • @eknathgawande9826
    @eknathgawande9826 2 місяці тому +1

    Sirji Mahora te kotha j.Road banva

  • @Nikhil_Gamer_6958
    @Nikhil_Gamer_6958 2 місяці тому +1

    Congratulations saheb

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 місяці тому +4

    तरुण व तडपदार लोकप्रिय नेते मा.डॉक्टर कल्याणराव काळे साहेब

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 2 місяці тому

      काळ साहेब आपण एक तरुण तडफदार नेते आहात

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 2 місяці тому

    पवार साहेब फार मोठे नेते आहेत परंतु मनुवादी यांनी त्यांना खूप छळले.

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 2 місяці тому

    जरांगे पाटील यांच्या मुळे आले आहे त्यांचे नाव घेत जा काळे साहेब

  • @GajananYoubale-sj4ub
    @GajananYoubale-sj4ub 2 місяці тому +2

    काळे साहेब आरक्षणावर बोलल्या बद्दल जाहीर आभार

  • @HanmantBagal-x3e
    @HanmantBagal-x3e 2 місяці тому +1

    Nice speech.

  • @santoshbhosle-fp9ih
    @santoshbhosle-fp9ih 2 місяці тому

    डॉक्टरसाहेब ❤

  • @ravsahebkarhale2043
    @ravsahebkarhale2043 2 місяці тому

    S kale.saheb.zidabad.🙏💪

  • @vaibhavfuke3595
    @vaibhavfuke3595 2 місяці тому

    🎉

  • @ajinkyachoure5805
    @ajinkyachoure5805 2 місяці тому

    खुप छान भाषा आणि भाषण...👌

  • @sanjaymore6981
    @sanjaymore6981 2 місяці тому +5

    असेच आमदारकीला पण निवडून आले पाहीजे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 місяці тому +2

    महाविकास आघाडी विजयी होणार आहे

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 2 місяці тому +2

    महाराष्ट्राचे भूषण पवार साहेब

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 місяці тому

    सुसंस्कृत आणि सुशिक्षित खासदार जालना जिल्ह्याचे अभिनंदन 💐💐

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 місяці тому

    Only pawar saheb

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 2 місяці тому +3

    येत्या विधानसभेला महा युतीचा कार्यक्रम करेक्ट करा यचाय आहे

  • @bhausahebmahadevgaikwad6724
    @bhausahebmahadevgaikwad6724 2 місяці тому

    12:36

  • @ashokfunde9952
    @ashokfunde9952 2 місяці тому +1

    आत्ताच का मराठा मराठा मराठा कर्ता मग सर्वांना सांगून घेतलं असं सांगता काळे साहेब पवार साहेबांनी आतापर्यंत जातीच राजकारण केलं

  • @saburkhan7762
    @saburkhan7762 2 місяці тому

    ❤🎉

  • @prakashraodeshmukh5096
    @prakashraodeshmukh5096 2 місяці тому

    Kale saheb tumi sahebvar bolat khup samadhan vatle

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 2 місяці тому +2

    खरं म्हणजे मराठा फॅक्टर चाललं आहे

  • @sardarkhan3961
    @sardarkhan3961 2 місяці тому +4

    🎉🎉🎉🎉🎉

  • @MaheshRathod-nr5yv
    @MaheshRathod-nr5yv 2 місяці тому +5

    सोयगाव विसरले का खासदार झाल्यावर बोलायला

  • @sambhajibhoite882
    @sambhajibhoite882 2 місяці тому

    एकाचघरथ😢पतीपतनी😢खुपखप😢ंआभार

  • @akashdahihande7437
    @akashdahihande7437 2 місяці тому +3

    आभार काळे साहेब मराठा आरक्षण मुद्धा मांडल्यबाबद्दल

  • @rajendrakanke736
    @rajendrakanke736 2 місяці тому

    जरांगे.पाटलाचा फायदा झाला का नाही. लय लवकर विसरायला लागली फक्त मराठा फॅक्टरमुळे विजय

  • @Belappanagare
    @Belappanagare 2 місяці тому

    पवार साहेब

  • @nileshwaghmare1256
    @nileshwaghmare1256 2 місяці тому +1

    Only dada

  • @vilashkhansole3600
    @vilashkhansole3600 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @kisanilave1453
    @kisanilave1453 2 місяці тому

    नाव घेतले नाही .

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 місяці тому

    शरद पवार आदरणीय खासदार नाही, महाराष्ट्राचे देशातील मोठे नेते आहेत.

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 2 місяці тому

    Jarange Factor, Saheb Jomane jalna Dist pudhe gela pahije, fir bhi मराठा समाजाला आरक्षण पाहिजे 100% prayatnn kara, jay hind🙏 Saheb Maratha 100% Aaraction

  • @babanghavate7165
    @babanghavate7165 2 місяці тому +1

    Only jarange patil Jay shivray ✅ 👍 🚩

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    खासदार कल्याण काळे म्हणा,,वजनात😂

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 2 місяці тому

    मराठा आरक्षणावर बोला साहेब

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 2 місяці тому +2

    पटोले यांना सांगा समजावून

  • @shivshankarpadghan9269
    @shivshankarpadghan9269 2 місяці тому +4

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 2 місяці тому

    उद्घव ठाकरे चे नाव घ्या

  • @VedGavde
    @VedGavde 2 місяці тому

    उद्धव साहेबांचे नाव घेतलं तर बरं होईल

  • @dadasahebghaywat447
    @dadasahebghaywat447 2 місяці тому

    साहेबाची स्मरणशक्तीचा हिशोब ठेवणे शक्य नाही