Mukhade 8 matra | Pakhawaj Guru Lessan | Shrikant Laxman Gurav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @SureshMhatre-o3y
    @SureshMhatre-o3y 2 місяці тому +1

    माऊली फारच सोप्या पद्धतीने सांगता. कृतज्ञतापुर्वक वंदन

  • @shashikantparab8935
    @shashikantparab8935 7 місяців тому +4

    माऊली आपण एकदम सोप्या पद्धतीने खूपच सुंदर मार्गदर्शन करता. अप्रतिम.👌👍🙏

  • @SHARADWADEKAR-vl9sj
    @SHARADWADEKAR-vl9sj 5 місяців тому +1

    खूप धन्यवाद माऊली❤❤❤

  • @ankushsalvi1592
    @ankushsalvi1592 5 місяців тому +1

    शिकवण्याची पद्धत एक नंबर आहे माऊली ❤

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 5 місяців тому +2

    अतिशय सरळ पखवाज वादन शिकविता माऊली ( नवी मुंब ई )

  • @श्रीराजेशगोविंदधामणे

    उत्तम माऊली 🙏🏻💐

  • @sharadwadekar6696
    @sharadwadekar6696 6 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली❤❤

  • @VijayYadav-qp2pw
    @VijayYadav-qp2pw 7 місяців тому +1

    खूप सुंदर माऊली 🙏🙏

  • @tusharkhanolkar5838
    @tusharkhanolkar5838 7 місяців тому +3

    Khup chan Mauli 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @sandipkudtarkar8333
    @sandipkudtarkar8333 7 місяців тому +2

    खूप छान माऊली खुपचं सुंदर मुखडा आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @rohidasdurbhatkar9779
    @rohidasdurbhatkar9779 7 місяців тому +1

    खूपच छान माऊली

  • @Shwetart1
    @Shwetart1 7 місяців тому +3

    खुपच छान आहेत माउली

  • @mangeshghadi1996
    @mangeshghadi1996 7 місяців тому +3

    धन्यवाद माऊली ❤

  • @dronkarbalkrishnakhiste7526
    @dronkarbalkrishnakhiste7526 6 місяців тому +1

    खूप छान, आपण शिकवता ते प्रत्यक्ष समोर बसून शिकवल्या सारखे वाटते ... सुंदर विश्लेषण , धन्यवाद

  • @sudhakarpalshetkar9689
    @sudhakarpalshetkar9689 7 місяців тому +3

    माऊली खूपच छान.

  • @RamdasRokade-e1d
    @RamdasRokade-e1d 7 місяців тому +1

    Khup sundar shikavat Maharaj Ram krishana hakri

  • @dattatraygawade3770
    @dattatraygawade3770 5 місяців тому +1

    जय गुरूदास बंधू

  • @purushottamdhaytidak2020
    @purushottamdhaytidak2020 4 місяці тому +1

    धन्यवाद महाराज ❤❤❤

  • @prafullpadad1581
    @prafullpadad1581 29 днів тому +1

    खुप छान.

  • @eknathshelar6871
    @eknathshelar6871 2 місяці тому +1

    Khup chhan

  • @ganeshkhade5822
    @ganeshkhade5822 7 місяців тому +1

    🙏 अप्रतिम 🙏

  • @PramodTawade-ix7vt
    @PramodTawade-ix7vt 5 місяців тому +1

    Khupach sundae

  • @ajaykumbhar7152
    @ajaykumbhar7152 7 місяців тому +2

    🎉🎉❤❤

  • @AtharvMhangare
    @AtharvMhangare 5 місяців тому +1

    🙏🙏

  • @sagarsinfozone293
    @sagarsinfozone293 4 місяці тому +1

    सुंदर❤

  • @ankushsalvi1592
    @ankushsalvi1592 5 місяців тому +1

    मस्त

  • @namdevpanchal6643
    @namdevpanchal6643 3 місяці тому +1

  • @nagnathramdasi2512
    @nagnathramdasi2512 7 місяців тому +1

    भारदस्त मुखडा. मुखडा यावर त्रोटक विवेचन दिले तर बरे😊

  • @NirmitSalvi-z8y
    @NirmitSalvi-z8y 4 місяці тому +1

    ❤🙏💫

  • @tukarammarne4331
    @tukarammarne4331 5 місяців тому +2

    आँनलाईन पखवाज कलाज्ञ लावायचा आहे मार्गदर्शन करावे माऊली

  • @HanumantPalav
    @HanumantPalav 3 місяці тому +1

    8मात्रा ठाई धुमाली चे बोल व्हिडियो पाठवा माउली 👃👃

  • @prakashmg3
    @prakashmg3 7 місяців тому +3

    खूप छान. हे बोल तबल्यावर वाजविता येतील का?किंवा काही बदल करावा लागेल

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  7 місяців тому

      हो बदल करावा लागेल.. जेव्हा धा वाजवते वेळी ता च्या जागेवर ना वाजवा.

  • @amolpeje3887
    @amolpeje3887 Місяць тому +1

    नमस्कार भाऊ🙏
    तुम्ही खुप एडव्हांस आणि खुप सोप्या पद्धतीत सांगता.😊
    पखवाजावर घोडा ताल,केरवा ताल कसा वाजवतात हे एकदा दाखवा ना🙏🙏😊तुमच्याकडुन खुप शिकलो.आणखी शिकायला आवडेल😊🙏🙏

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 7 місяців тому +4

    खूप छान जय हरी

  • @ShriBuwaji
    @ShriBuwaji 7 місяців тому +4

    महाराज चौपट चा लग्ग्या सांगा

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  7 місяців тому

      एक चौपट लग्गीचा व्हिडिओ चॅनलवर आहे.

  • @bapumali4543
    @bapumali4543 4 місяці тому +1

    मला ऑनलाईन क्लास लावायचा आहे.

  • @prashantmestry6811
    @prashantmestry6811 3 місяці тому +1

    Changla samjvta sahaj samjte

  • @pratikdalvi237
    @pratikdalvi237 2 місяці тому +1

    माऊली धातीन धाडा लग्गि चे प्रकार सांगा ना

  • @ajayghadigaonkar5031
    @ajayghadigaonkar5031 4 місяці тому +1

    एका महिन्यात भजन वाजवू शकतो का

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  4 місяці тому

      1 वर्ष किंवा त्या अगोदर सुद्धा पण तुमच्या हातावर अवलंबून आहे

  • @pankajkathore6915
    @pankajkathore6915 7 місяців тому +1

    गुरूजी राम कृष्ण हरि बोल सांगा

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  7 місяців тому

      राम कृष्ण हरी यावर नक्की व्हिडीओ बनवेन.

  • @nathashekade6178
    @nathashekade6178 4 місяці тому

    आम्हाला पण शिकायचा आहे आम्ही आणलाय पण वाजता येत नाही