Shri Music
Shri Music
  • 563
  • 3 487 800
Pakhawaj Guru Lesson | भजन कीर्तनात वाजणारे ८ मात्रा अप्रतिम रेला प्रकार शिका | Fast Rela Prakar 🚉
श्री. गणेशाय नमः 🙏
श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु' हा नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो.
आपला पखवाज गुरु
मृदंगसेवक: श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव - 8104770968 / 9833156512. (वॉट्साप नंबर)
रेला प्रकार -मात्रा: ८
१) धाSतीट धुमतीट कतीटक ताSतीट
कतीटक ताSधुम तीटकता गदीगन
२) धाSतीट धुमतीट धुमतीट कतीटक
ताSतीट कताधुम तीटकता गदीगन
आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक क्लिक करा 👇
सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरतीचे बोल
या व्हिडिओची लिंक 👇
ua-cam.com/video/qfVn-3lnpvE/v-deo.htmlsi=9pEH9b_W7pIA9OKA
ua-cam.com/video/FwzIUNvXtDY/v-deo.htmlsi=3zqxnjghqdoaoyyb
घालीन लोटांगण वंदीन चरण आरती
ua-cam.com/video/Fx4X-PxPWW4/v-deo.htmlsi=gORXB9bKRVjRHyRk
सरपट भाग: १
ua-cam.com/video/0PFATQz0frM/v-deo.htmlsi=-LXUzWlwvlt-fZnq
सरपट भाग: २
ua-cam.com/video/8e6--Ypz9qs/v-deo.htmlsi=cSXTMHzAa1xNski
पखवाजवर थाप (ता) मारणे , प्राथमिक बोल
या व्हिडिओची लिंक 👇
ua-cam.com/video/TbeK_guYCoU/v-deo.htmlsi=6R9d-3vXLTlLTdRq
पखवाज उत्पत्ती (मृदुंग इतिहास)
या व्हिडिओची लिंक 👇
ua-cam.com/video/D9nt7ypZVHo/v-deo.html
संकल्पना: भजनसम्राट: श्री.लक्ष्मण बुवा गुरव.
व्हिडिओ एडिटिंग- श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव
#Rela_Prakar #सुखकर्ता #दुखहर्ता #Aarti#सत्य_नारायण_आरती #mukhada #bhajani_theka #Sarpat #tihai #chopat #लग्गी #Adital #Shri_Ram #आदिताल #pakhawaj_guru #Pakhawaj_Lesson #पखवाज_गुरु #Shri_Music #भजनी_ठेका #Shrikant_Laxman_Gurav #pakhawajsolo #मृदुंग #श्रीकांत_लक्ष्मण_गुरव #Pakhawaj_History #Mrudang_Varkari #Mrudang_Olakh #Basic_Bol #Tutorials #Online #mukhade #sangeet_bhajan #chopat_laggi #An_Introduction_Of_Pakhawaj #Information #प्राथमिक_बोल #रामकृष्णहरी
Переглядів: 1 169

Відео

Buva Laxman Gurav|श्री कुणकेश्वर मंदीरमधे बुवांनी केलेली भजन सेवा,अभंग: हरी नामा पुढे काय या देहाचे
Переглядів 2,3 тис.Місяць тому
श्री कुणकेश्वर मंदीरमधे भजन सम्राट श्री लक्ष्मण गुरव बुवांनी केलेली भजन सेवा अभंग: हरी नामा पुढे काय या देहाचे.... #buva_laxman_gurav #shri_music #kokan_bhajan #sangeet #हरी_नामा_पुढे_काय_ह्या _देहाचे
बाप्पा मोरया... गणपती गजर | #Bappa_Morya 2024 New Song | Ganpati Gajar | Buva Swapnil Parab |
Переглядів 335Місяць тому
बाप्पा मोरया... सुंदर गणपती गजर #Buva_Swapnil_Parab #shri_music #shrikant_laxman_gurav #ganpati_bappa_song #Gajar
आज आले रे घरी गणपती.. (अभंग) भजन शेत्रातील एक हैशी कलाकार कु.नंदन गुरव (बुवा ) | Nandan Gurav Buva |
Переглядів 577Місяць тому
आज आले रे घरी गणपती.. (अभंग) भजन शेत्रातील एक हैशी कलाकार कु.नंदन गुरव (बुवा ) पडवे #Buva_Nandan_Gurav #shri_music #Ganpati_Abhang #shrikant_laxman_gurav #shrikant_laxman_gurav #bappa #song2024
गजर- या या बाप्पा एकदंता चरणी ठेउया माथा..| एक हैशी कलाकार कु.नंदन गुरव (बुवा) | Nandan Gurav Buva|
Переглядів 849Місяць тому
गजर- या या बाप्पा एकदंता चरणी ठेउया माथा...... भजन शेत्रातील एक हैशी कलाकार कु.नंदन गुरव (बुवा) #Nandan_Gurav_Buva #shri_music #shrikant_laxman_gurav #sangeet_bhajan #ganpati_gajar #yaya_bappa_ekdanta_charni_theuya_matha
स्वर्ग हा धरतीवर अवतरला बाप्पा गणराज आला.. | Kokan Suparhit bappa morya Gajar New song 2024
Переглядів 3,8 тис.Місяць тому
Bappa morya New song 2024 #shri_music #shrikant_laxman_gurav #bappa_morya_newsong_2024 #Aarti #ganpati #Gajar #Kokan_sangeet #Bhajan #malvani
Buva Arun Ghadi | Ganpati Bappa Song | Sangeet Bhajan | Part 2 | भावे वंदूनी चरणा | बुवा अरूण घाडी |
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 भावे वंदूनी चरणा गायक - सुप्रसिद्ध भजनकार श्री.अरुण घाडी (बुवा) गुरुवर्य श्री. प्रदीप पांचाळ बुवा यांचे शिष्य... पखवाज - विराज बावकर,तबला-गौरव पिंगुळकर कोरस - श्री. देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ (पावशी, ता.- कुडाळ, जि.- सिंधुदुर्ग ) कोरस - ओम साई मित्र मंडळ (बांव, ता.- कुडाळ, जि.- सिंधुदुर्ग ) ही बुवांची खुप जूनी कॅसेट तुमच्या समोर सादर करत आहोत. आभार- कवी म्युझिक #Buva_A...
Buva Arun Ghadi | Ganpati Bappa Songs | बुवा अरुण घाडी | गणपती विशेष संगीत भजन |भावे वंदूनी चरणा |
Переглядів 32 тис.2 місяці тому
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 भावे वंदूनी चरणा गायक - सुप्रसिद्ध भजनकार श्री.अरुण घाडी (बुवा) गुरुवर्य श्री. प्रदीप पांचाळ बुवा यांचे शिष्य... पखवाज - विराज बावकर,तबला-गौरव पिंगुळकर कोरस - श्री. देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ (पावशी, ता.- कुडाळ, जि.- सिंधुदुर्ग ) कोरस - ओम साई मित्र मंडळ (बांव, ता.- कुडाळ, जि.- सिंधुदुर्ग ) ही बुवांची खुप जूनी कॅसेट तुमच्या समोर सादर करत आहोत. आभार- कवी म्युझिक #Buva_A...
Buva Laxman Gurav | रोख ठोक विशेष मुलाखत | अंतरंग भजनी कलाकारांचे | बुवा लक्ष्मण गुरव |
Переглядів 6 тис.2 місяці тому
||श्री.गणेशाय नमः || ||ॐ|| || जय गुरुदास || श्री म्युझीक यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून 'अंतरंग भजनी कलाकारांचे' हा उपक्रम आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या मध्ये पखवाज वादक,भजनी बुवा ईत्तर कलाकारांची मुलाखत घेउन त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो. आपला श्री. श्रीकांत गुरव - 8104770968 / 9833156512. सहभाग भजनसम्राट, कोकणरत्...
सुखकर्ता दुखहर्ता गणपती बाप्पाची आरती पखवाजवर वाजवणे झाले आता सोपे | सहज वाजवता येईल असा अनोखा ताल |
Переглядів 3,2 тис.2 місяці тому
श्री. गणेशाय नमः 🙏 श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु' हा नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल...
Buva Parshuram Panchal 🙏| बुवांचे एक नंबर भारुड🌹पराशर,सत्यवती कथा ❤️ | भजनमहर्षी: परशुराम पांचाळ 🙏|
Переглядів 1,9 тис.3 місяці тому
भजनमहर्षी कै.परशुराम पांचाळ बुवांनी अजरामर केलेले एक नंबर भारुड पराशर ऋषीं, सत्यवती (मष्यगंधा) कथा #parshuram_panchal #Buva #shri_music #Bharud #shrikant_laxman_gurav #sangeet_bhajan #Kokan #Malvani #Gajar #Dabalbari #pakhawajplayer #mauli_Sawant
Pakhawaj Guru | पखवाजवर रूपक ताल सहज सोप्या पध्दतीने शिका | Shrikant Gurav |
Переглядів 1,9 тис.3 місяці тому
Pakhawaj Guru | पखवाजवर रूपक ताल सहज सोप्या पध्दतीने शिका | Shrikant Gurav |
दादरा ठेका पखवाजवर वाजवायला लवकर शिका | Pakhawaj Guru Lesson Taal Dadra | Shrikant Gurav |
Переглядів 2,6 тис.3 місяці тому
दादरा ठेका पखवाजवर वाजवायला लवकर शिका | Pakhawaj Guru Lesson Taal Dadra | Shrikant Gurav |
Buva Parshuram Panchal | बुवांची प्रथम गाजलेली जुनी कॅसेट भजनमहर्षी : परशुरम पांचाळ Xकदम बुवा
Переглядів 18 тис.3 місяці тому
Buva Parshuram Panchal | बुवांची प्रथम गाजलेली जुनी कॅसेट भजनमहर्षी : परशुरम पांचाळ Xकदम बुवा
Buva Chandrakant kadam Bhajan| बुवा चंद्रकांत कदम प्रथम गाजलेली कॅसेट ऐकलात का? मन तृप्त करणारे भजन
Переглядів 20 тис.3 місяці тому
Buva Chandrakant kadam Bhajan| बुवा चंद्रकांत कदम प्रथम गाजलेली कॅसेट ऐकलात का? मन तृप्त करणारे भजन
पखवाजवर श्री.सत्यनारायण आरती कशी वाजवावी ?🤔 लगेच शिका | Pakhawaj Guru Lesson Shrikant Laxman Gurav |
Переглядів 4,4 тис.4 місяці тому
पखवाजवर श्री.सत्यनारायण आरती कशी वाजवावी ?🤔 लगेच शिका | Pakhawaj Guru Lesson Shrikant Laxman Gurav |
Pakhawaj Guru | Shrikant Laxman Gurav | LAGGI Lesson | नाचायला लावणारा लग्गी प्रकार |
Переглядів 20 тис.4 місяці тому
Pakhawaj Guru | Shrikant Laxman Gurav | LAGGI Lesson | नाचायला लावणारा लग्गी प्रकार |
बुवा परशुराम पांचाळ | कधीही न ऐकलेले रसाळ भजन | डबलबारी | Buva Parshuram Panchal Sangeet Bhajan |
Переглядів 8 тис.4 місяці тому
बुवा परशुराम पांचाळ | कधीही न ऐकलेले रसाळ भजन | डबलबारी | Buva Parshuram Panchal Sangeet Bhajan |
बुवा भालचंद्र केळुसकर | भारुड: दुर्गासूर वध (नवरात्र उत्सव) | Buva Bhalchandr Keluskar (Bharud)
Переглядів 6424 місяці тому
बुवा भालचंद्र केळुसकर | भारुड: दुर्गासूर वध (नवरात्र उत्सव) | Buva Bhalchandr Keluskar (Bharud)
बुवा उदय गोखले X भालचंद्र केळुसकर यांची जुनी प्रश्नोत्तर डबलबारी भजनाचा जंगी सामना | जूनं ते सोनं |
Переглядів 7 тис.5 місяців тому
बुवा उदय गोखले X भालचंद्र केळुसकर यांची जुनी प्रश्नोत्तर डबलबारी भजनाचा जंगी सामना | जूनं ते सोनं |
सिंधूरत्न बुवा श्री.भालचंद्र केळुसकर यांची जुनी डबलबारी भजनाचा जंगी सामना |Bhalchandr Keluskar buva|
Переглядів 3,5 тис.5 місяців тому
सिंधूरत्न बुवा श्री.भालचंद्र केळुसकर यांची जुनी डबलबारी भजनाचा जंगी सामना |Bhalchandr Keluskar buva|
बुवा श्री.उदय गोखले यांची जुनी प्रश्नउत्तर डबलबारी भजनाचा जंगी सामनाXभालचंद्र केळुसकर| Uday Gokhale
Переглядів 4,2 тис.5 місяців тому
बुवा श्री.उदय गोखले यांची जुनी प्रश्नउत्तर डबलबारी भजनाचा जंगी सामनाXभालचंद्र केळुसकर| Uday Gokhale
कोकणातील विनाशकारी रिफायनरी प्रकल्पावर गजर | रिफायनरी हटवा, कोकण वाचवा | बुवा प्रमोद प्रकाश घाडी |
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
कोकणातील विनाशकारी रिफायनरी प्रकल्पावर गजर | रिफायनरी हटवा, कोकण वाचवा | बुवा प्रमोद प्रकाश घाडी |
Mukhade 8 matra | Pakhawaj Guru Lessan | Shrikant Laxman Gurav
Переглядів 7 тис.6 місяців тому
Mukhade 8 matra | Pakhawaj Guru Lessan | Shrikant Laxman Gurav
Bhajani Theka Shika | Pakhawaj Guru | Shrikant Laxman Gurav | भजनी ठेका शिका सोपी पद्दत |पखवाज गुरु|
Переглядів 11 тис.6 місяців тому
Bhajani Theka Shika | Pakhawaj Guru | Shrikant Laxman Gurav | भजनी ठेका शिका सोपी पद्दत |पखवाज गुरु|
#Swami_Samarth_Jap_mantra | 108+108 | श्री. स्वामी समर्थ जप मंत्र | मंत्रमुग्ध करणारा गोड मंत्र |
Переглядів 1,6 тис.6 місяців тому
#Swami_Samarth_Jap_mantra | 108 108 | श्री. स्वामी समर्थ जप मंत्र | मंत्रमुग्ध करणारा गोड मंत्र |
Pakhawaj Guru | 16 Matra Mukhada | १६ मात्रेचा मुखडा ८ मात्रेच्या तिहाईच्या जागेवर कसा वाजवालं ? 🤔
Переглядів 4,7 тис.7 місяців тому
Pakhawaj Guru | 16 Matra Mukhada | १६ मात्रेचा मुखडा ८ मात्रेच्या तिहाईच्या जागेवर कसा वाजवालं ? 🤔
Buva Kiran Shidruk |Gajar| बुवा किरण शिद्रूक | पांचाळ बुवांच्या शैलित काय गजर गायला X कोळसुमकर बुवा
Переглядів 8137 місяців тому
Buva Kiran Shidruk |Gajar| बुवा किरण शिद्रूक | पांचाळ बुवांच्या शैलित काय गजर गायला X कोळसुमकर बुवा
बुवा किरण शिद्रूक | रुपावलीच्या माध्यमातून प्रबोधन | कर कटेवरी तुळशीच्या माळा...| VS गणेश कोळसुमकर
Переглядів 1587 місяців тому
बुवा किरण शिद्रूक | रुपावलीच्या माध्यमातून प्रबोधन | कर कटेवरी तुळशीच्या माळा...| VS गणेश कोळसुमकर
Buva Kiran Shidruk | Dabalbari Music| डबलबारी म्युझिक वाजवून भजनाला अप्रतिम सुरवात |बुवा किरण शिदृक
Переглядів 2777 місяців тому
Buva Kiran Shidruk | Dabalbari Music| डबलबारी म्युझिक वाजवून भजनाला अप्रतिम सुरवात |बुवा किरण शिदृक

КОМЕНТАРІ

  • @amolpeje3887
    @amolpeje3887 22 години тому

    नमस्कार भाऊ🙏😊 एकताल व त्याच्या लग्या पखवाजावर फार कमी आहेत...तुम्ही त्यावर एखादी विडीओ बनवा की🙏🙏

  • @RupaliNaar-lx9jr
    @RupaliNaar-lx9jr 2 дні тому

    ❤🙏🏻 जय हो भाऊ

  • @shrikantgurav4626
    @shrikantgurav4626 3 дні тому

    खूप छान माऊली ..

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 4 дні тому

    Va haryanano Abhiman Aahe mala Aaplaya baddal. Mazya gurunchi stuti keli. Dhanaya te Buva haryan. Dhanyavaad ti gurumauli🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmanpande4624
    @laxmanpande4624 4 дні тому

    धन्यवाद भाउ यकदम सोपि पद्धत. सर. तूम्ही समजावून सांगितले आहे. सराव करतो

  • @ParbhakarSonavane
    @ParbhakarSonavane 5 днів тому

    माऊली कीती तळमळीने सिकवनी देता जय गुरु देव धन्यवाद

  • @ankushsalvi1592
    @ankushsalvi1592 5 днів тому

    खुप छान

  • @rameshwaratkare6071
    @rameshwaratkare6071 5 днів тому

    खूपच छान शिकवण्या ची पद्धत आहे

  • @grownfast818
    @grownfast818 5 днів тому

    रवि मेस्त्री लय भारी

  • @krishnakadam5889
    @krishnakadam5889 6 днів тому

    नमस्कार 🙏 माऊली सन्माननीय गुरव बुवांसोबत मला भांडूप येथे डबलबारी सामना करण्याची संधी मिळाली, त्यांच्या वयाचा मान ठेवून तो सामना करण्याचा मी प्रयत्न केला,बर्याच लोकांच्या स्मरणात, बुवांच्या स्मरणात असेलच. परंपरा सांभाळून भारताची महाराष्ट्राची संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे सन्माननीय वंजारे बुवांच्या मतासी मी कृष्णा कदम बुवा काळसे मालवण सहमत आहे आम्ही ही परंपरा निश्चितच सांभाळू🙏🙏🙏

  • @suyog2005
    @suyog2005 6 днів тому

    Ya maha gurucha aashirvaad saglnya milava

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 7 днів тому

    🌹🙏

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 7 днів тому

    वावा काय रचना आहे काय गजर आहे वा असे भजन सम्राट होणे नाही धन्य गुरुमाऊली धन्य

  • @shankarumap1608
    @shankarumap1608 7 днів тому

    खूप छान

  • @keshavbane3567
    @keshavbane3567 8 днів тому

    Babu ship sundar ❤

  • @RupaliOtavkar
    @RupaliOtavkar 8 днів тому

    खूपच सुंदर

  • @DEEPAKSawant-t7m
    @DEEPAKSawant-t7m 8 днів тому

    खरोखरच अतिशय सुंदर असे राग ताल फक्त किर्लोटकर भवानीच गावे

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 8 днів тому

    Arun Rane kay Sundar Namavali Noteshan khup chan. Bhajan pan Chan vatle. 👏👏👏

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 8 днів тому

    Gurudev pahili vel Aikla Abhang. Chan vatla. 🙏🙏🙏

  • @dineshsarfare8461
    @dineshsarfare8461 9 днів тому

    सर आरतीस प्रेम जयजय विठ्ठल परब्रम्ह आरतीचे बोल सांगा .

  • @ankushsalvi1592
    @ankushsalvi1592 9 днів тому

    मस्त साहेब

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 9 днів тому

    Toraskar buvanchi mi bari pahili aahe. Ailli Aahe. 🙏🙏🙏

  • @mahadevkadam8828
    @mahadevkadam8828 10 днів тому

    सर,सुंदर !आभारी❤

  • @amolpeje3887
    @amolpeje3887 11 днів тому

    नमस्कार भाऊ🙏 तुम्ही खुप एडव्हांस आणि खुप सोप्या पद्धतीत सांगता.😊 पखवाजावर घोडा ताल,केरवा ताल कसा वाजवतात हे एकदा दाखवा ना🙏🙏😊तुमच्याकडुन खुप शिकलो.आणखी शिकायला आवडेल😊🙏🙏

  • @shrikantgurav4626
    @shrikantgurav4626 11 днів тому

    खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहेत सर सर्वांना कळेल असा खूप छान ..धन्यवाद सर..

  • @purushottampophale3273
    @purushottampophale3273 11 днів тому

    खुपच छान 🙌 माऊली आपली शिकविण्याची पद्धत खुपच सुंदर आहे 🙏 फक्त डिसक्रिप्शनमध्ये सगळे बोल असेल तर नवशिकाऊंना सोपे होईल. 🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @DeepakSagvekar-em8nf
    @DeepakSagvekar-em8nf 12 днів тому

    एकदम बरोबर

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 12 днів тому

    काय फालतू गजर रचला आहे? गुरूंचा नाव खराब करताहेत.

  • @mangeshparkar2910
    @mangeshparkar2910 13 днів тому

    Gurav buwa layach bhri mi jyaveli ghatkoparla yayacho tyaveli tuhmi shikat hota mi Sharad Pawar buwanchya bhajanat koras la sayacho pan tuhmi sundar tayar zalat abhiman vatala tumachya pappani mala ekada tumachya gharachya one plus room var mrudung wajavayala pan dilela tehva buwa jam foam maddhe hote ramkrishna Hari

  • @santoshparab2934
    @santoshparab2934 14 днів тому

    👏👏👏👏👏

  • @sachinvengurlekar3595
    @sachinvengurlekar3595 14 днів тому

    🙏🏻🙏🏻

  • @suhasmorajkar7031
    @suhasmorajkar7031 15 днів тому

    Super sir

  • @ShivramSuryawanshi-k7z
    @ShivramSuryawanshi-k7z 15 днів тому

    Sir tumacha mobile no pathava sir Aamachi pention aali nahi

  • @mangeshsawant2289
    @mangeshsawant2289 16 днів тому

    🙏🏻

  • @dilippokale8035
    @dilippokale8035 16 днів тому

    खूप छान

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 17 днів тому

    आमच्या बाजुला राहतात

  • @vijaynaik7652
    @vijaynaik7652 18 днів тому

    खूप shan

  • @RanjanTavsalkar-oc1we
    @RanjanTavsalkar-oc1we 18 днів тому

    🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @redkararts1976
    @redkararts1976 19 днів тому

    Mauli khup chhan shikavata agadi sopya paddhatit Khup khup dhanyavad mauli

  • @परिवर्तन-व6ग
    @परिवर्तन-व6ग 19 днів тому

    हा कोणता राग आहे

  • @santoshtawade
    @santoshtawade 20 днів тому

    नंदा भाई हार्दिक अभंग मन भाऊन गेला

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 21 день тому

    मी बारकाईने विनोद चव्हाण पखवाज वादन बघत होतो😊

  • @vijaylad7788
    @vijaylad7788 21 день тому

    भारूड ऐकावे तर कोकण कला भुषण कै. चंद्रकांत कदम बुवांचे.... धन्यवाद तुम्हाला 🙏💐❤

  • @SunilPatil-lw3oz
    @SunilPatil-lw3oz 21 день тому

    Mast 👍👍

  • @gajanankathavale5672
    @gajanankathavale5672 21 день тому

    खूप छान

  • @sameerbawadekar
    @sameerbawadekar 21 день тому

    Sir नमस्कार, पखवाज एवढ जड वाद्य sir तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत काहीच हाथच नराखता, संमपर्ण वृत्तीने शिकवलं खूप खूप आभार. धन्यवाद...

  • @VilasMandavkar-b8q
    @VilasMandavkar-b8q 21 день тому

    Vilas mandvakar

  • @PramodShantaram
    @PramodShantaram 22 дні тому

    Thanks mauli.

  • @govindgore2870
    @govindgore2870 22 дні тому

    अप्रतिम मार्गदर्शन राम कृष्ण हरि देवा

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 22 дні тому

    खूपच श्रवणीय आणि सुरेल प्रार्थना... ! अप्रतिम...