Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जय जय राम कृष्ण हरि🙏🙏🙏
महाराज खूप छान सिकविता.जय जय राम कृष्ण हरी.🙏🏻🙏🏻🙏🏻
Guruji ustad khupach chaan thanks
Ram krushn hari mauli
अतिशय सुंदर बोल आहेत रामकृष्ण हरी
खुपच सुंदर आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी माऊली
Ati sunder
जय हरी माउली ग्रेट आहात ❤❤
अप्रतिम मार्गदर्शन माऊली राम कृष्ण हरि देवा
🙏 रामकृष्ण हरी माऊली
Very very nice teaching.
👍👍👌👌 खूप छान माऊली 🙏🙏🙏
खुप छान समजावून सांगताय .. धन्यवाद माऊली..🙏🙏👌👌
Sir नमस्कार,पखवाज एवढ जड वाद्य sir तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत काहीच हाथच नराखता, संमपर्ण वृत्तीने शिकवलं खूप खूप आभार.धन्यवाद...
खूप छान शिकवलं
👌👌खूप छान शिकवण आहे 🙏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
गुरुजी खूप छान 🙏🙏🙏
खूप सुंदर माऊली❤
खूपच छान शिकवतो तुम्ही माऊली
फारच सुंदर माऊली
Khup upukta mahiti Chan khup khup Shubbheccha 💐💐 sir🙏👌
माऊली खुप छान आणि सुंदर पद्धतीने शिकविता महाराज
Ram Krishana hari mauli
धन्यवाद गुरुवर्य ❤❤❤❤❤❤
शिकविण्याची पध्दत खूप छान आहे🙏🙏
अतिशय सुंदर.
राम कृष्ण हरी ग पोहे टाकळी🎉
❤खुप सुंदर माहिती दिली. 💞असेच मस्त व्हिडीओज बनवत चला शिकाऊ मुलासाठी खुप महत्वाचे आहे. ❤ बोल, गौवळी, अभंग, भारुड, गोड बोल तुमचा अनुभव सागत चला 🙏खुप खुप धन्यवाद ❤🚩🚩🚩रामकृष्णहरी माऊली ❤❤🚩💯
धन्यवाद माऊली
Babu ship sundar ❤
माऊली,शिकवण्याची खूपच छान पद्धत आहे, राम कृष्ण हरी 🚩
फारच सुंदर आहे शिक्षण
खुप सुंदर माहिती आहे ❤
Namaskar Sir Khub khub Dhanyawad Tumhi dakhavlele bol Varna khub avadle .Practice la khub madat hotil Parat ekda tumcha dhanyawad janavto o hardik Subecha Jai Jai Ram Krishna Mauli Guru eb Namaha
Super video Mauli
खूप छान सर
छान दादा माहिती दिली
छान शिकवण आहे.
रामकृष्ण हरी. गुरवसर आपले मार्गदर्शन फार मोलाचे आहे. साधकांसाठी अमृततुल्य मार्गदर्शन आहे.
🙏🙏ram krishn hari
खूप छान मार्गदर्शन माऊली..👌👌🙏🙏
खूप छान मार्गदर्शन माउली
खूप छान
खूप छान शिकवता अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवा
खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवले, धन्यवाद 🙏
मजराजी खूप छान.समजाऊन सांगतात रामकृष्ण हरी😊
रामकृष्ण हरि महाराज 🙏 खूपच चांगल्या प्रकारे शिकवता गुरूजी
खूप सुंदर गुरुजी
mauli jay gurav jai kashiba ram krishna hari from cha.sambhaji nagar
धन्यवाद!असेच नविन व्हिडिओ बनवत जा,सावकाश प्रत्येक शब्द वाजवल्याने नविन शिकणारासाठी सोपे जाते. 🙏🙏
Sir Namaskar chan shikavata tumhi. Tumhi Rajaram sutar yanchi mulakhat gya!!!!
धन्यवाद माऊली 🙏
Very nice gurugi
खुप छान भावा 🙏👍🔥
विजय पालव माऊलींचे असे VIDEO बनवा, सध्या त्यांच्या पद्धतीचे वादन कोणी करताना दिसत नाही....
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
माऊली कीती तळमळीने सिकवनी देता जय गुरु देव धन्यवाद
माऊली नमस्कार,,खूप छान शिकवण आहे तुमची,,किती सोप्या पद्धतीने शिकवत आहात.
खूप छान समजावून सांगताय तुम्ही तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा……जय पखावज🙏🏻😊🌹
खुप छान शिकवता गुरू जी
राम कृष्ण हरी
खुप छान आवाज आहे माऊली
J ok👌
Danyawad Guruji
VERY NICE , THANK YOU
My name is GAJANAN KADAM i working in Bangalore, I will practice pakhaw guru ji.
वा सुरेख सर मी विडीवो बघुन शिकणार आहे.
Ram Krishna Hari mahiti ok
ऊत्तम
रामकृष्ण हरी
खूपच छान शिकावत आहात गुरूजी आपण, खूप खूप धन्यवाद मी शहापूर ठाणे येथिल आहे.P s shelavale
धन्यवाद माऊली 🙏🙏
Really Very nice lessons
Thanks 🙏
Jay hari
इतर क्लास करण्याची गरज नाही इतक्या सुलभतेने आपण शिकवता गुरुजी ,छान मनपुर्वक आभार.
तुमचे खुप खुप आभारी 🙏
Masr mauli
🙏🚩🌹सर खूप छान पध्दतीने शिकवता सर मि तुमचे विडीओ बघून शिकु शकते मला पकवाज वाजविण्याची खूप आवड आहे राम कृष्ण हरी सर 🚩🌹🙏
🎉
Nice
Background music बंद ठेवायला पाहिजे...बाकी छान शिकवलं आहे
महाराज तुमची शिकवनी आवडली❤
गुरूवर्य श्री विजय पालव बुवा यांचे पखवाज वादनाचे व्हिडिओ बनवा
राम कृष्ण हारी
❤
लगी
धूम आणि शाहीर मला बरोबर माहिती झाली पाहिजे
जय जय रामकृष्ण हरी हे आमचे परममित्र बुवा नंदादीप वंजारे यांचं गायन आहे
Ho माऊली 🙏🙏
सर दररोज व्हिडिओ पाठवा
🙏राम कृष्ण.हरी.गुरुजी हाताच्या. बोटांना वळण देण्यासाठी काय करावं .पखवाज सिकण्या साठी.बोटं कस्या पद्धतीनं बांधली जातात बोटाना वळण पडेल 🙏🙏
,🙏🙏👍
Basic... Shikval
Dattatreya che aarti kashi vajvaychi ve tyanche bol saanga.
Khup छान माऊली कृपया भजनातील गजराचे व संगीत आरतीचे बोल सांगा
नक्कीच प्रयत्न करू
खूपच छान व सोप्या शब्द पध्दतीत रियाझ सांगीतल्या मुळे लक्षात राहील व प्रॅक्टिस करता येईल धन्यवाद आपला क्लास असेल तर पत्ता द्या किंवा मोबाईल नंबर द्या
8104770968
15:41
भारी दादा मस्त माझी इच्छा होती मृदंग शिकायची मी तुझ्यासोबत चकवा वाजवलेला आहे.
धन्यवाद भावा 🙏
🙏🛕🚩🇳🇪
सर पववाज शिकायचा आहे फि किती
सर काय टोन वाजते ओ क्या बात है
गुरुजी तुमचे शिकवण मुंबई आहे का
हो.... मुंबई घाटकोपर
Ho Ghatkopar8104770968
पखवाज वादन शिकण्या करिता वयाची कही अट आहे का.
वयाची अट नाही
बॅकग्राउंड म्युझिक थोडं कमी ठेवायला हाव होत दादा
सर पकवाज शिकायचं आहे
की व न मधील फरक सांगा गुरुजी कसे वाजवायचे
Dear sir please send me your address. Guruji super teaching.
Mobile 8104770968
जय जय राम कृष्ण हरि🙏🙏🙏
महाराज खूप छान सिकविता.जय जय राम कृष्ण
हरी.🙏🏻🙏🏻🙏🏻
Guruji ustad khupach chaan thanks
Ram krushn hari mauli
अतिशय सुंदर बोल आहेत रामकृष्ण हरी
खुपच सुंदर आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी माऊली
Ati sunder
जय हरी माउली ग्रेट आहात ❤❤
अप्रतिम मार्गदर्शन माऊली राम कृष्ण हरि देवा
🙏 रामकृष्ण हरी माऊली
Very very nice teaching.
👍👍👌👌 खूप छान माऊली 🙏🙏🙏
खुप छान समजावून सांगताय .. धन्यवाद माऊली..🙏🙏👌👌
Sir नमस्कार,
पखवाज एवढ जड वाद्य sir तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत काहीच हाथच नराखता, संमपर्ण वृत्तीने शिकवलं खूप खूप आभार.
धन्यवाद...
खूप छान शिकवलं
👌👌खूप छान शिकवण आहे 🙏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
गुरुजी खूप छान 🙏🙏🙏
खूप सुंदर माऊली❤
खूपच छान शिकवतो तुम्ही माऊली
फारच सुंदर माऊली
Khup upukta mahiti Chan khup khup Shubbheccha 💐💐 sir🙏👌
माऊली खुप छान आणि सुंदर पद्धतीने शिकविता महाराज
Ram Krishana hari mauli
धन्यवाद गुरुवर्य ❤❤❤❤❤❤
शिकविण्याची पध्दत खूप छान आहे🙏🙏
अतिशय सुंदर.
राम कृष्ण हरी ग पोहे टाकळी
🎉
❤खुप सुंदर माहिती दिली. 💞असेच मस्त व्हिडीओज बनवत चला शिकाऊ मुलासाठी खुप महत्वाचे आहे. ❤ बोल, गौवळी, अभंग, भारुड, गोड बोल तुमचा अनुभव सागत चला 🙏खुप खुप धन्यवाद ❤🚩🚩🚩रामकृष्णहरी माऊली ❤❤🚩💯
धन्यवाद माऊली
Babu ship sundar ❤
माऊली,शिकवण्याची खूपच छान पद्धत आहे, राम कृष्ण हरी 🚩
फारच सुंदर आहे शिक्षण
खुप सुंदर माहिती आहे ❤
Namaskar Sir
Khub khub Dhanyawad
Tumhi dakhavlele bol Varna khub avadle .
Practice la khub madat hotil
Parat ekda tumcha dhanyawad janavto o hardik Subecha
Jai Jai Ram Krishna Mauli
Guru eb Namaha
Super video Mauli
खूप छान सर
छान दादा माहिती दिली
छान शिकवण आहे.
रामकृष्ण हरी. गुरवसर आपले मार्गदर्शन फार मोलाचे आहे. साधकांसाठी अमृततुल्य मार्गदर्शन आहे.
🙏🙏ram krishn hari
खूप छान मार्गदर्शन माऊली..👌👌🙏🙏
खूप छान मार्गदर्शन माउली
खूप छान
खूप छान शिकवता अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवा
खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवले, धन्यवाद 🙏
मजराजी खूप छान.समजाऊन सांगतात रामकृष्ण हरी
😊
रामकृष्ण हरि महाराज 🙏 खूपच चांगल्या प्रकारे शिकवता गुरूजी
खूप सुंदर गुरुजी
mauli jay gurav jai kashiba ram krishna hari from cha.sambhaji nagar
धन्यवाद!असेच नविन व्हिडिओ बनवत जा,सावकाश प्रत्येक शब्द वाजवल्याने नविन शिकणारासाठी सोपे जाते. 🙏🙏
Sir Namaskar chan shikavata tumhi. Tumhi Rajaram sutar yanchi mulakhat gya!!!!
धन्यवाद माऊली 🙏
Very nice gurugi
खुप छान भावा 🙏👍🔥
विजय पालव माऊलींचे असे VIDEO बनवा, सध्या त्यांच्या पद्धतीचे वादन कोणी करताना दिसत नाही....
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
माऊली कीती तळमळीने सिकवनी देता जय गुरु देव धन्यवाद
माऊली नमस्कार,,खूप छान शिकवण आहे तुमची,,किती सोप्या पद्धतीने शिकवत आहात.
खूप छान समजावून सांगताय तुम्ही तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा……जय पखावज🙏🏻😊🌹
खुप छान शिकवता गुरू जी
राम कृष्ण हरी
खुप छान आवाज आहे माऊली
J ok👌
Danyawad Guruji
VERY NICE , THANK YOU
My name is GAJANAN KADAM i working in Bangalore, I will practice pakhaw guru ji.
वा सुरेख सर मी विडीवो बघुन शिकणार आहे.
Ram Krishna Hari mahiti ok
ऊत्तम
रामकृष्ण हरी
खूपच छान शिकावत आहात गुरूजी आपण, खूप खूप धन्यवाद मी शहापूर ठाणे येथिल आहे.
P s shelavale
धन्यवाद माऊली 🙏🙏
Really Very nice lessons
Thanks 🙏
Jay hari
इतर क्लास करण्याची गरज नाही इतक्या सुलभतेने आपण शिकवता गुरुजी ,छान मनपुर्वक आभार.
तुमचे खुप खुप आभारी 🙏
Masr mauli
🙏🚩🌹सर खूप छान पध्दतीने शिकवता सर मि तुमचे विडीओ बघून शिकु शकते मला पकवाज वाजविण्याची खूप आवड आहे राम कृष्ण हरी सर 🚩🌹🙏
🎉
Nice
Background music बंद ठेवायला पाहिजे...बाकी छान शिकवलं आहे
महाराज तुमची शिकवनी आवडली❤
धन्यवाद माऊली 🙏
गुरूवर्य श्री विजय पालव बुवा यांचे पखवाज वादनाचे व्हिडिओ बनवा
राम कृष्ण हारी
❤
लगी
धूम आणि शाहीर मला बरोबर माहिती झाली पाहिजे
जय जय रामकृष्ण हरी हे आमचे परममित्र बुवा नंदादीप वंजारे यांचं गायन आहे
Ho माऊली 🙏🙏
सर दररोज व्हिडिओ पाठवा
🙏राम कृष्ण.हरी.गुरुजी हाताच्या. बोटांना वळण देण्यासाठी काय करावं .पखवाज सिकण्या साठी.बोटं कस्या पद्धतीनं बांधली जातात बोटाना वळण पडेल 🙏🙏
,🙏🙏👍
Basic... Shikval
Dattatreya che aarti kashi vajvaychi ve tyanche bol saanga.
Khup छान माऊली कृपया भजनातील गजराचे व संगीत आरतीचे बोल सांगा
नक्कीच प्रयत्न करू
खूपच छान व सोप्या शब्द पध्दतीत रियाझ सांगीतल्या मुळे लक्षात राहील व प्रॅक्टिस करता येईल धन्यवाद आपला क्लास असेल तर पत्ता द्या किंवा मोबाईल नंबर द्या
8104770968
15:41
भारी दादा मस्त माझी इच्छा होती मृदंग शिकायची मी तुझ्यासोबत चकवा वाजवलेला आहे.
धन्यवाद भावा 🙏
🙏🛕🚩🇳🇪
सर पववाज शिकायचा आहे फि किती
सर काय टोन वाजते ओ क्या बात है
गुरुजी तुमचे शिकवण मुंबई आहे का
हो.... मुंबई घाटकोपर
Ho Ghatkopar