सर खुप छान पद्धत आहे शिकविण्याची... अतिशय सुस्पष्ट नेमके आणि अचुक मार्गदर्शन.. माझ्याकडे बरीच वर्षे ढोलकी पडुन आहे त्याला मी आता नवीन पान बसवून प्रॅक्टीस चालु करणार तुमचे खुप खुप आभार 🙏
सर मी लेप्टी आहे पण ऊजव्या हाताने शाईपान वाजवायची प्रॅक्टीस करतो , डाव्या हाताने शाईपान बोल निघत नाही ,ऊजव्या हाताने वजन पडत नाही ! काय करावे ???? बर्याच दिवसापासुन सराव चालु आहे !!
Ek sangu echito aapla konta tari ekach hat fast speed ne vaju shakto to konta hat ahe he tumhalach mahit karun gyavche ahe. Jya hatachi bot shai var changli firakatat tyane shai vajva.
गुरुजी फारच सुंदर बोल एक्सप्लेन केलेत आपन, मला लहान पनांपासून ढोलकी वादन आणि सेक्सोफोन धून खूप आवडते. दोन वर्षांपूर्वी गणपतीची आरती वाजवण्यासाठी नवीन ढोलकी घेतली था तिट,ता तिट-धा तिरकिट तक ता तिरकिट तक बोलची प्रैक्टिस करून ती ढोलकी धूल खात पडली आहे. तुमसे ट्यूटोरियल मला लेट बघव्यास मिळाले.
रामकृष्ण हरि माऊली मी विरार ला राहतो माजा मुलगा 2 वर्ष झाली तबला शिकतोय जर आपण वसई विरार च्या जवळ पास राहत असलात तर आपण class नक्कीच घेत असणार कृपया कळवावे
👌👌सुंदर माहिती माऊली
धन्यवाद सर 🙏 राम कृष्ण हरी
काका आम्ही शिकलो तुम्ही मस्त वाजवतात,❤❤❤❤❤😊😊😊
ला जबाब सर...
आपल्या लाजबाब शिकवण्या ला मानाचा मुजरा...🎉❤🎉❤🎉
.
एक नंबर
खूपच सुंदर सर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहे
आपणास शुभेच्छा ❤
सर खुप छान वाजवतात❤
खूपच छान. क्लासमधे हा एक lessons शिकवायला दोन महीने घेतील.
जबरदस्त माऊली खूप छान बोल आहेत खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप छान माहिती दिली आहे सर.
सर खुप छान पद्धत आहे शिकविण्याची... अतिशय सुस्पष्ट नेमके आणि अचुक मार्गदर्शन.. माझ्याकडे बरीच वर्षे ढोलकी पडुन आहे त्याला मी आता नवीन पान बसवून प्रॅक्टीस चालु करणार तुमचे खुप खुप आभार 🙏
धन्यवाद माउली करा सुरुवात काही समजलं नाही तर हक्काने whatsup Msg करा
सर मी लेप्टी आहे पण ऊजव्या हाताने शाईपान वाजवायची प्रॅक्टीस करतो , डाव्या हाताने शाईपान बोल निघत नाही ,ऊजव्या हाताने वजन पडत नाही ! काय करावे ???? बर्याच दिवसापासुन सराव चालु आहे !!
Ek sangu echito aapla konta tari ekach hat fast speed ne vaju shakto to konta hat ahe he tumhalach mahit karun gyavche ahe. Jya hatachi bot shai var changli firakatat tyane shai vajva.
🎉🎉🎉
Khup sundar shikavata
सुंदर 👌
फार सुंदर ..
सर
ढोलकी मला येत नाही शिकण्याची आवड निर्माण झाली ❤
Kara suruvat sarv vidio suruvatipasun shika. Prarbhik bol pahile shika mag te jamle ki pudhch kara. Kahi samajal nahi tar call kara
Great lesson sirji please 2nd part dgyega God bless you 🙏 👌🌹💐🥀❤️♥️❤️♥️❤️♥️❤️♥️❤️♥️❤️♥️
फार सुंदर ढोलकी शिकवण्याची पद्धत
खुप छान शिकवता...सर
खुप सुंदर धन्यवाद सर 🙏🙏🙏
खुप छान 👌👍👌 सर जी ढोलकिच्या दोन्ही ,चाटी, बेस ..साईज लांबी किती असायला पाहिजे जेणेकरून ढोलकी बोलकी सांगा प्लीज 🙏
Khup chan, Sundar explained
खूप छान ...🎉
Ok and best
Sir chandra song var bol sanga please ❤❤
Nakki 👍
Short vedio vajvun dhakhavale ahet.
Lai bhari Sir ❤
खुप सुंदर धन्यवाद सर
गुरुजी फारच सुंदर बोल एक्सप्लेन केलेत आपन,
मला लहान पनांपासून ढोलकी वादन आणि सेक्सोफोन धून खूप आवडते.
दोन वर्षांपूर्वी गणपतीची आरती वाजवण्यासाठी नवीन ढोलकी घेतली था तिट,ता तिट-धा तिरकिट तक ता तिरकिट तक बोलची प्रैक्टिस करून ती ढोलकी धूल खात पडली आहे.
तुमसे ट्यूटोरियल मला लेट बघव्यास मिळाले.
करा पुन्हा रिस्टार्ट . कधी मार्गदर्शन हवं असल्यास हमखास कॉल करा 🙏🙏🤝
सर मला ढोलकी वाजवायला येत नाही मला ढोलकी वाजवायला शिकायचं आहे
Bhau ghai karu na aamhi navin sikat aahot. Mafi aasavi
Samajal nahi mauli. Fast hot ahe ka jast. Jara explain kara mhanje changes karta yetil
सर थोड दमाने वाजवा
लग्गी section mnun ek section ghy sir anhi all laggi ghy Sir...... Tumchy channel jevd knowledge bhetat tevd kuthch bhetat nahi 🙏
Namaskar Sir Dholki cha Bes Vadan aShikvs Survatipasun
ua-cam.com/video/blaoKZnKQts/v-deo.htmlsi=x--OT71sbJhdNY7Y
Ha video paha
Wel come sar
धन्यवाद सर आराधी गाण्यासाठी बोल सांगा
पोवाडा सुरुवात कशी करायची सर
Sir bol pn टाकत जा ना लगीचे बेसिक
सर आपला नंबर मिळेल का?
8104699254 हा माझा वॉट्सअप नंबर आहे. Call / msg mi
रामकृष्ण हरि माऊली
मी विरार ला राहतो माजा मुलगा 2 वर्ष झाली तबला शिकतोय
जर आपण वसई विरार च्या जवळ पास राहत असलात तर आपण class नक्कीच घेत असणार कृपया कळवावे
Mauli mi kalyan la rahto.
Mi aajach suruvat kartoy
सर ढोलकी शिकायची आहे आपला नंबर मिळेल का
8104699254 हा माझा वॉट्सअप नंबर आहे
Online classes
साठी संपर्क करा
सर तुम्हें क्लास घेता का ढोलाकीचे
Ho
8104699254 हा माझा वॉट्सअप नंबर आहे
19:46 fkt hya vr ek video bnva request
19.46 mhanje
डाव्या हाताने नाही जमतं सर .
Jya hatachi fingers fastbmove hotat tyane vajvaych. Davya ujvya as nahi fix nahi ahe.
Solo kasa vajavtat