माऊली तुमचा रोजचा रियाज आणि तुमच्या पखावाजाच्या साधनेला माझा सलाम तुम्ही ज्या पद्धतीने माहिती देता समजावून सांगता हि आमच्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार तुम्ही या क्षेत्रात खूप म्हणजे खूप नामवंत होवोत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशी छान माहिती दिलीत परत एकदा धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
गणेश भाऊ खूप छान रित्या मृदंग स्वरात कसा लावायचा अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितला आपला प्रत्येक vedio विद्यार्थी व साधक अवस्थे पर्यंत अध्ययन कर्तेला संजीवनी ठरत आहे, ज्यांचे भजन करून पूर्ण आयुष्य गेले अशे कितीतरी गायक व वादक आहेत, त्यांना स्वराच ज्ञान स्वर लावायच ज्ञान प्राप्त झालेलं नाही, स्वर ज्ञान साधने च विषय आहे. स्वर ज्ञान होण्यासाठी साधकाला स्वराचा अभ्यास आणि चिंतन करन गरजेचं आहे. जय हरी.
कलेविषयी असलेला आपला आदरच आपल्याला उच्च दर्जाचा कलाकार बनवतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला आपल कलेविषयी असणार प्रेम, आदर. आणि पखवाज कलेतील आपलं अपूर्व ज्ञान पहायला मिळालं. फार मोलाच ज्ञान अगदीं सोप्या भाषेत आपण दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार 👏👏👏
महाराज मी अजून गोंधळून जातो या मोबाईल अँपवर थोड सांगा की या अँपवर काळी 2 चा कोणता शब्द घेऊ ? आणी तुमच्याकडे कोणता अँप आहे तो कंमेन्टमध्ये पाठवा , कृपया !
खुब मोलाच मार्गदर्शन माऊली धन्यवाद
Mast
Thanks
माऊली खूप सुंदरमाहिती दिलीत
धंन्यवाद
राम कृष्ण हरी
सुंदर
मृदुंग लावण्याची चांगली शिकवण.
धन्यवाद
Frist like ♥️
सगळ्यात अवघड विषय सर तुम्ही खूप सोप करून दिलय जय हरी
Far chhan🎉
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली ह्याच व्हिडीओ ची
मी वाट पाहत होतो 🙏
Ok
Waa khup Important Pakhawaj mahiti.Thanks Sir.
Welcome
फार् सुंदर माहिती दिलीत तुम्ही माऊली.
खूप खूप धन्यवाद माऊली अतिशय महत्वाची माहिती दिली 🙏
लहरा कसा धरायचा तेपण भागाचा माऊली ❤❤❤
धन्यवाद गणेश महाराज पखवाद कसा लावावा ही आपण माहीती दिली
श्रीराम जाधव मंगलवाडी❤
राम कृष्ण हरी माऊली
पखवाज लावण्याची खुप सुंदर पद्धत सांगितली महाराज
Khupch chhan samjhaun sangita mauli❤
माऊली तुमचा रोजचा रियाज आणि तुमच्या पखावाजाच्या साधनेला माझा सलाम तुम्ही ज्या पद्धतीने माहिती देता समजावून सांगता हि आमच्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार तुम्ही या क्षेत्रात खूप म्हणजे खूप नामवंत होवोत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशी छान माहिती दिलीत परत एकदा धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
खूप खूप धन्यवाद आपल्या सारख्या चां प्रतिसाद असेल तर नक्कीच
आतीशय महत्वाची माहीती दील्याबदल धन्यवाद दंडवत प्रनाम महाराज जयस्रकृश्न
राम कृष्ण हरी महाराज खुप छान माहीती दीली
जय हरी माऊली खूप छान
धन्यवाद माऊली 🙏💐
गणेश महाराज तुम्हाला शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा यशवंत कीर्तिवंत भाग्यवंत भाग्यवंत श्रीराम जय श्रीराम
तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप छान महाराज 🙏🙏🙏
Ram krushna hari mauli
Khup Chan Ganesh maharaj
रामकृष्ण हरी 🚩
खूप छान माहिती दिली माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी
Khub sundor mahiti dilyabaddal
राम कृष्ण हरी
माहिती मस्त, जबरदस्त,छान दिली राम कृष्ण हरि🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
खुप छान गणेश भाऊ समजाऊन सांगितले आभारी आहे
Supper mauli
खूप छान माहिती दिली
गणेश माऊली थाप कशी वाजवायची माहीती दिली नाही.स्वराचे तर दूरच धन्यवाद माऊली.
बेसिक व्हिडिओ पहा त्यामध्ये सर्व बेसिक थापेपासून आहे .
खूप खूप मोलाचं मार्गदर्शन केलं माऊली राम कृष्ण हरी ❤❤
खूप छान
जय हरी माऊली
जय हरी
खूप छान व्हिडीओ बनवतात आपण, शहापूर, ठाणे
धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली महाराज
जय गजानन
छान माहिती दिली
लहरा कसा धरायचा तेपण भागाचा माऊली ❤❤❤😂😢😢😅
Thanks sir 🎉
Very nice sir
खूप छान माऊली🎉
सुंदर लावण्या चि परत🌞🏵️🍁🙏🌸
धन्यवाद
Jay hari mawli
अप्रतिम देवा .....................वारकरी संप्रदायातील एक आगळ वेगळ व्यक्तिमत्त्व ....
मनापासून धन्यवाद माऊली
छान माहिती
Khup chan mauli
धन्यवाद
Super video
Thanks
खुप छान माऊली
धन्यवाद माऊली आपण सर्व काही देत आहात 🙏
माऊली खूप छान माहिती......
माऊली खूप छान 🎉आमचा स्टुडिओ मधील सर्व कलाकार तुमच्या पखवाज छा व्हिडिओ बघतात . खूप छान . शुभेच्छा 🎉सर्व वादकांना तुमच्याकडून खूप शिकायला भेटता.
असाच प्रतिसाद असू द्या खूप काही नवीन शिकू
Very nice deva thanks
खूपच छान माहिती दिलीत
एक विनंती आहे कोणत्या लेहरा ॲप वर सराव करावा ते पण सांगा.
Ram Krishna Hari mauli
राम कृष्ण हरी
गणेश भाऊ खूप छान रित्या मृदंग स्वरात कसा लावायचा अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितला आपला प्रत्येक vedio विद्यार्थी व साधक अवस्थे पर्यंत अध्ययन कर्तेला संजीवनी ठरत आहे, ज्यांचे भजन करून पूर्ण आयुष्य गेले अशे कितीतरी गायक व वादक आहेत, त्यांना स्वराच ज्ञान स्वर लावायच ज्ञान प्राप्त झालेलं नाही, स्वर ज्ञान साधने च विषय आहे. स्वर ज्ञान होण्यासाठी साधकाला स्वराचा अभ्यास आणि चिंतन करन गरजेचं आहे. जय हरी.
खूप खूप धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
अप्रतिम माऊली ! खरोखरच छान समजावून सांगितले .
धन्यवाद
जि.बुलडाणा ❤❤❤ चव्हाण
Ok
Thanks dada
राम कृष्ण हरी
कलेविषयी असलेला आपला आदरच आपल्याला उच्च दर्जाचा कलाकार बनवतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला आपल कलेविषयी असणार प्रेम, आदर. आणि पखवाज कलेतील आपलं अपूर्व ज्ञान पहायला मिळालं. फार मोलाच ज्ञान अगदीं सोप्या भाषेत आपण दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार 👏👏👏
अगदी मनापासून धन्यवाद माऊली असाच प्रतिसाद असू द्या राम कृष्ण हरी
Lay r
छान माहिती धन्यवाद .
राम कृष्ण हरी
महाराज खूप गोड पखवाज लावलात ❤❤
धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप मोलाची माहीती दिली जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻👏🏻👏🏻
जय जिजाऊ जय शिवराय
😮🎉🎉🎉
Vyavasthitt ritya samajvlett guruji
राम कृष्ण हरी
Khup sundar 👍🙏
धन्यवाद
Khupch sundar margdarshan ❤️🙏🏻
❤❤
अप्रतिम महाराज 🎉🎉🎉
धन्यवाद
धन्यवाद महाराज
रायगड -महाड
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली पखवाजाचा धुम पुडा फार कडक लागल्यावर काय करावे
धूम पानाचे दोन-तीन टाचे तोडायचे आणि गजऱ्यावरती धूम पुढच्या साईटने थोडं हातोडीने गजरा पखवाज उभा करायचा . धूम पुढच्या वरच्या साईटला हातोडीने चौकोन ठोकायचा
बेळगांव कर्नाटक कडोली जाफरवाडी
नमस्कार माऊली..🙏🙏 छान माहिती दिली... नविन पखवाजची लांबी कीती असावी,साईपुडी व धुमपुडी कीती ईंचाची असावी कृपया मार्गदर्शन करा धन्यवाद..🙏🙏
नक्की
स्वर ॲप कोंत आहे माऊली
Shruti box
Thanks.
गणेश दादा swarasathi kont appa use krta tummi
तानपुरा shruti box
@@ganeshchaudharimurdangraj7571 ok thanks dada🙏🏻😊
हरिपाठ साठी कोणत्या स्वरात पखवाज लावावा काळी 1 कि काळी 2
जय जय रामकृष्ण हरि
चे बोल सांगा माऊली
व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सर्च करा
माऊली खूपच छान माहिती दिलीत..हा app konta आहे
Shruti box
पखवाज आणि तबला यांची पुडी आणि शाई कसी असावी ?
खुप छान माहिती दिली पकवादाची किंमत किती आहे
1000
माऊली तानपुरा मद्धे सफेद १सफेद २ किंवा आणखी स्वर कसे समजणार.
भाजनासाठी काशी लावावी
गाय का वरती अवलंबून आहे काळी एक ला जर म्हटलं तर काळी एक किंवा काळी दोन
महाराज माझ्या पाखवाजाच धूम पान पडलं आहे त्याच्या वर काही पर्याय असेल तर सांगा माऊली.धूम पान मी नवीन सुद्धा बसवलं पण त्याच पान तरीही पडतेय महाराज🙏🙏
Bhau maza pan
कलासागर आळंदी येथे न्या
माऊली पखवाज सोरात लागत नाही आहे
Pandhari 4la lagel ka
चांगल्या पाखावाजची धुम्याची बाजू आणि शाईची बाजू यांची साईज काय असावी ?
शाहीची बाजू 7 आणि धूम . 9 इंच
तबलची ओढ बाबतीत पण सांगा
Ok
महाराज मी अजून गोंधळून जातो या मोबाईल अँपवर थोड सांगा की या अँपवर काळी 2 चा कोणता शब्द घेऊ ? आणी तुमच्याकडे कोणता अँप आहे तो कंमेन्टमध्ये पाठवा , कृपया !
D# काळी दोन . मी स्वरावर तीच लावतो जर म्हटलं तर pichlablite
खूप छान माऊली
छान माहिती दिली. 🙏हरी हरी 🙏
जय हरी