किती कोरडी भाजी केली रस्सा करायचा कांदा खोबरे धने जिरे कोथिंबीर लसूण पात चुलीत भाजून वाटण तेलात परतून ओला हरबरा वाटण खलबत्त्यात कुटून हुरडा कणीस सोलून उसाचा रस कडून कला मसाला वाटण तेलावर परतून यात भहज्या शिजवून हातून एक उकळी येवू दिली खला ख्ला की भक्ती सोबत चुरून मुरून क्खायच 😊
खुप छान रेसिपी केली आहे😊😊
Tatya ani bhogicha tat zakas. Traditional bhogi. Ek 🚜🐄🌾number. God bless you all.
मकर संक्रांतीचा छान मेनू बनवला
तात्या लय भारी खेंगाट बनविले महाराष्ट्रची परंपरा पुढे घेऊन जाऊ या
राम राम तात्या संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏
Delicious recipe
Ram Krishna Hari
आई तात्या भोगीचे भरलेलं पान पाहून आईची आठवण आली. मी सुद्धा असेच पान करते.तुम्हाला भोगी आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा, नमस्कार.
Ram Ram ❤😊
छाच छाच
👌👌🙏🙏🙏😍
तात्या भोगी अगोदरच साजरी केली 🎉
नेहमी प्रमाणे जबरदस्त तात्या काकू 😋👍👌
बघुनच तोंडाला पाणी सुटले.
दानोळी वरून बोलतो तात्या आईना उसळ चांगले केले
किती कोरडी भाजी केली रस्सा करायचा कांदा खोबरे धने जिरे कोथिंबीर लसूण पात चुलीत भाजून वाटण तेलात परतून ओला हरबरा वाटण खलबत्त्यात कुटून हुरडा कणीस सोलून उसाचा रस कडून कला मसाला वाटण तेलावर परतून यात भहज्या शिजवून हातून एक उकळी येवू दिली खला ख्ला की भक्ती सोबत चुरून मुरून क्खायच 😊
आमच्या भागात अशीच करतात भाजी सुकी आम्हाला अशीच आवडते
Kolhapur sidela amachyakade asheech asate. Tumachi ti rassa bhaji ajibat awadat nahi.
तुम्ही तशीच करा हा.....
Thoda rasaa pahije Hota lay Sukhe zaale
Tel faar zaale
भोगीच्या मिक्स आमटीला जी चव आहे ती भाजीला नाही , तात्या व आजी एकदा तरी करून बघा व मग सांगा
तात्या रस्सा भाजी पाहिजे होती ही भाझी नको