खुपच छान माहिती दिली आपल्या नावा पॖमाणे च आपल्या जवळ ज्ञानाचा शाञा चा ,परंपरे चा खुप ऐवज भंडार. (ऐवज) आहे लहान वयात खुप अभ्यास आहे आपली कितीऀ खुप वाढावी शुभ आशिष
हरि: ॐ शक्य तोवर अग्निच्या साक्षीने विधी झालेला सर्वात महत्वाचा पण अनावधानाने काही राहून गेल्यास घरी देवा समोर केला तरी हरकत नाही मनात शंका ठेऊ नये श्रद्धेने यथाविधी यथायोग्य कराव🙏
खुपच छान माहिती दिली आपल्या नावा पॖमाणे च आपल्या जवळ ज्ञानाचा शाञा चा ,परंपरे चा खुप ऐवज भंडार. (ऐवज) आहे लहान वयात खुप अभ्यास आहे आपली कितीऀ खुप वाढावी शुभ आशिष
अभिनंदनास पात्र आहे।💐
मूल्यवर्धनासाठी अनेक धन्यवाद आणि सतत लाभ देत राहण्यासाठी आवाहन।
Jayachya baiko akal martat tayani konashi lagn karayach guruji Kumari mulishi tichyavar anayay nahi ka
छान माहिती दिलीस.तू छान अभ्यासपूर्वक बोलतोस.असाच अभ्यास चालू ठेव.
खूपच छान माहिती दिली आहे गुरुजी नी
खूप छान माहिती दिलीत
खुप छान माहिती उपलब्ध करून दिली
अंतरपाट माणजे काय आणि कशासाठी
खूब छान माहिती। धन्यवाद।
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ
खूपच छान ऐवज 🙏
Sundar guruji sundar chan mahitee .
Very good info, thanks
खूप छान माहिती
खुप छान🙏💕
नमस्कार ह.भ.प.ऐवज भंडारे यांनी लग्न विधिचीं माहिती व्यवस्थित सांगितली.धन्यवाद उरलेल्या विधिंचा पण व्हिडिओ केल्यास लोकांना पूर्ण माहिती कळेल.
आणि लवंग ची सुध्दा मुंडावली ही असते खूप जुनी पद्धत
नमस्कार छान माहिती आहे, गुरुजी मुलीला कन्यादान म्हणून काय द्यावे श्री बाळ कृष्ण मूर्ती देऊ शकतो का ........
कन्यादान. कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का ?
🙏🙏🙏
आपली ही सर्व माहिती इंग्लिश मध्ये सांगणारे कुणी भटजी आहेत का? जर येणारी मुलगी परदेशी असेल तर.
Sir majhya lagna madhe na pandit ne bhanga madhe kunku bharayla nahi sangital, te visarle, aamhi ghari yeun bharal kunku, kahi problem nahi na
हरि: ॐ
शक्य तोवर अग्निच्या साक्षीने विधी झालेला सर्वात महत्वाचा पण अनावधानाने काही राहून गेल्यास घरी देवा समोर केला तरी हरकत नाही मनात शंका ठेऊ नये श्रद्धेने यथाविधी यथायोग्य कराव🙏
@@aivajbhandare1892 🙏
भांगात कुंकू भरणे महाराष्ट्रीय पद्धत आहे ? आमच्याकडे नाही भरत.काही घाबरू नका , तसही हल्ली मुंबई त मुली लग्न झाल्यावर कुंकु / टिकली काही लावत नाहीत .😌
मुलाच्या लग्नात आईने मंगलाष्टके ऐकू नये असे म्हणतात, कारण काय
मुलीच्या आईने पूर्वी ऐकत नसत. मुलगी लहान असे व लग्नानंतर ती दूर जाणार, ह्याने मुलीच्या आईला दुःख होईल. म्हणून ती ऐकत नसे व