विवाह सूत्रसंचालन कसे करावे l Vivah Lagn Sutrasanchalan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • विवाह सूत्रसंचालन म्हणजेच लग्नात सूत्रसंचालन कसे करावे हा व्हिडिओ खास सर्व सूत्रसंचालक मित्रांसाठी उपलब्ध करून देत आहे. विवाहात वापरण्यायोग्य चारोळ्या, हमखास टाळ्या घेणारी शायरी, वधू-वरांचा आकर्षक शब्दात परिचय आणि आभार प्रदर्शन तसेच स्वागताचे शब्द या सर्वांनी विवाह सूत्रसंचालनाचा हा व्हिडिओ सजला आहे. अपेक्षा करतो तुम्हाला सूत्रसंचालनात याचा उपयोग होईल. प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी आणि यशस्वी सूत्रसंचालक वक्ता निवेदक बनण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तुमच आपलं शब्दांना समर्पित हे चॅनल बोलक्या कविता.
    आपलाच
    विनय पाटील
    abhiruchivinay@gmail.com
    #bolkyakavita
    #sutrasanchalan
    Vivah sutrasanchalan
    lagn shaadi sutrasanchalan
    Vivah anchoring

КОМЕНТАРІ • 24

  • @अरूणघोडसेपाटील
    @अरूणघोडसेपाटील 5 місяців тому +1

    खूपच सुंदर आवाज आणि सुत्र संचलन सर...

  • @santoshPatil-do9uc
    @santoshPatil-do9uc 6 місяців тому

    आतापर्यंत ऐकलेल्या सर्वात सुंदर अप्रतिम समर्पक आणि अवर्णनीय असे सूत्रसंचालन

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  6 місяців тому

      मनापासून आभार

  • @shivdhanenterprises
    @shivdhanenterprises 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे सर.

  • @prabhakarmarsale5707
    @prabhakarmarsale5707 8 місяців тому

    Thank you so much sir ji 👏👏🙏🙏Great Ancoring ✌️👌👌

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 7 місяців тому +4

    सर आपलां आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेलं वरदान आहे खूप छान

  • @RahemanPathan
    @RahemanPathan 5 місяців тому

    *वाह वाह अप्रतिम* 👌

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  5 місяців тому

      धन्यवाद रहमान सर...

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 5 місяців тому

    खूप छान आवाज आहे आपला

  • @pathannijam878
    @pathannijam878 Рік тому +1

    Khup सुंदर

  • @vishalikotwal8487
    @vishalikotwal8487 4 місяці тому

    Nice sir I like this video❤🎉😮

  • @kanchanbhise-m1t
    @kanchanbhise-m1t 5 місяців тому

    khup chan

  • @shubhangikulkarni7453
    @shubhangikulkarni7453 Рік тому

    खुप सुंदर😊

  • @manishapatil1187
    @manishapatil1187 Рік тому +2

    अतिशय सुंदर 👌👌👌

  • @joshjoshi1401
    @joshjoshi1401 6 місяців тому

    Thank you

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 5 місяців тому

    धन्यवाद सर खुप छान

  • @rupalipatil742
    @rupalipatil742 10 місяців тому

    ❤❤

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 5 місяців тому

    He kay ankhi navin fyad ale ?
    Adhich photoghapher ani video suiting vale lokancha bharpur vel ghetat tyat he mhanje jara atich zale.lok lagnala jayache taltil.

  • @meenakshimahadik1810
    @meenakshimahadik1810 7 місяців тому

    छान

  • @shekharmarghade9307
    @shekharmarghade9307 Рік тому

    Sir mazya class teacher in mala sutrasanchalan karayla sangitle pan maza kade vyaspuje sathi charolya nahi ahet tar ata Kay karu

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  Рік тому

      Please check all sutrasanchalan videos available on channel

    • @onlysuccess3538
      @onlysuccess3538 Рік тому

      खूपच सुंदर, अप्रतिम, शब्द जेवढे छान तेवढाच आवाज देखील गोड.... खूप खूप धन्यवाद...