ग्रहप्रवेश कार्यक्रम छान सजावट होती. पण नववधु नवरदेव सुंदर कोमल नाजुक फुलांवरुन पादत्राणे घालुन आल्यावर मन खिन्न झाले. परमेश्वराला प्रिय असणाऱ्या फुलांवरून पादत्राणे घालुन चालु नये.विनंती.... नवदाम्पत्यास मनःपूर्वक शुभेच्छा...
लग्नाच्या दिवशी नवरा नवरी हे विष्णु आणि लक्ष्मी स्वरुप असतात म्हणुन ते पादत्राणे (चप्पल) घालुन असतात. त्यांना चप्पल काढायला लावत नाहीत. मी तरी असे ऐकले आहे आमच्या गुरूजींकडून.
छान झाले स्वागत,असच सुंदर राहो आयुष्यभर,नवरी ने हा दिवस सासू सासरे म्हातारे झाले किंवा त्यांच्याकडून काही मनासारखे नाही झाले तर ......ह्या दिवसाचे स्मरण करावे🙏🙏🙏💕💕💕
वाह.... परमेश्वर प्रत्येक मुलीला असं सासर देओ 🙏🙏🙏🙏👌👌👌👏👏👏👏
हो,खरच
धन्यवाद
Òī
@@prakashvidhate1560 🌺
Apratim video ani swagat tar khupch Chan Keley lucky ahe Navari ashi premal lok milali
Thanks a lot
खुप नशीबवान आहे वधु जीला येवडे हवशी प्रेमळ सासर मिळाले
धन्यवाद 🌼
Khup chhan swagat navvadhuche. How lucky she😘😘👍👌👌👌
Thanks
खूप सुंदर नववधु चे स्वागत 💐💐❤️
धन्यवाद, ताई 🥀🌼🌼
Khupch lucky ahe ti mulgi tichya sasari etke Chan swaagat zale chach video kelela ahe Tai mipan aplych bhagatil ahe
अरे वा,छान
धन्यवाद
ताई,
नमस्कार.
खूपच छान व्हिडिओ आहे.
धन्यवाद
Thanks,jiju
Khup Sundar swagat navvadhuch. Lucky ahe
👍👍🙏
धन्यवाद
Super entry dada chi aani vahini 👌💑khup chhan welcome Kel nvya sunbai Ch🙏
खूपह धन्यवाद
@@drkirtilokhande
Y
खुप छान स्वागत केले.
धन्यवाद
अप्रतिम व्हिडिओ ताई। किती छान उदाहरण दिले तुंही। gbu💐👏👏👌
धन्यवाद, ताई
वाह खूप च सुंदर सासर
,खूप धन्यवाद
खूपच सुंदर👌नववधू चे स्वागत तर अप्रतिम💐
धन्यवाद 🌼🥀
खूप सुंदर🎉🎉🎉
धन्यवाद
लय भारी 👌👌👌👌
धन्यवाद 🌼🥀
खांन्देशातील नव वरवधू आगमनाप्रित्यर्थ तयार केलेला व्हीडीओ . फार ऊत्कृष्ठ आहे डॉ . मॅडम धन्यवाद
Thanks 🥀🌼
खूप छान . सर्वांनी च छान उखाणे घेतले...👌👌
खूप धन्यवाद
Khup sundar.. 😘👌👌👌
Thanks
Khup chan swagat kele Nav Vadhu Varache..👌🤗😊 Navdanpatya la khup Subhechcha .🙌
खूप खूप धन्यवाद
स्वागत गीत सुंदर 👌👌🌟🌟
Thanks
1st like 👍👍👍nice and beautiful sharing 🤗🤗🤗fully enjoyed.....keep sharing 👌👌👌
Thank you so much
Ati sunder navdhuch s wagat
धन्यवाद
khup chhan, 👌
Thanks a lot
Khup sunder🙏🙏💐💐❤️❤️
Thanks,dear
Nice kadi zal lagn
हे सासरचे प्रेम ,कायम असेच राहो.
🙏🙏👍👍🌼🥀
धन्यवाद
मस्तच
धन्यवाद, ताई
Khup sundar
Thanks a lot
Khupa chena 😀💐💐💐💐
Thanks
खूप उपयुक्त माहिती 👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
Gruh Lakshmi che khup Chan swagat kele 👏👏
Thanks
Very nice 👌👌
Thanks a lot
Congratulation
Thanks,dear👍
जितके प्रेमाने नववधू चे स्वागत केले तितक्याच प्रेमाने नववधू चा सांभाळही करा म्हणजे झालं
हो,नक्कीच
माझी मैत्रीण म्हणजे नववधूची सासू खूप चांगली आहे
धन्यवाद
Sunder.....
@@pradnyabonde4057 धन्यवाद
@@drkirtilokhande g
खानदेश मध्ये लग्नाआधी सटवाईची पूजा करतात त्याचा पण व्हिडिओ टाका
ok,Thanks
sundar
Thanks
सुनेने पण या प्रेमाचा आदर राखून नवीन कुटुंबाला प्रेम द्यावं,
हो,नक्कीच
धन्यवाद
Madam tumhi nashibwan aahat Kay punya Kele hote
धन्यवाद
कोणत्या gavacha vdo ahe..👌👍
Thanks,Bhusawal
Nice
Thanks
Welcome
👍👍👍
मुलीचं प्रमाण कमी झाल्या मुळे पुरुष प्रधान संस्कृती त स्त्रीयांच्या बाबतीत मानसन्मान खूप वाढलं आहे . असा स्त्रीया चा आदर व्हायला हवा धन्यवाद मॅडम
खूप खूप धन्यवाद, ताई
Saglikde nahi milat man
Tumhi kuthe rahta
Jalgaon
Avaj vibrate hoto baki construction chan.practice kelyas ajun sur yeil.
धन्यवाद ताई
काही महिन्यांपूर्वीच मी गाणे लिहायला व म्हणायला सुरुवात केली
माझं कवितांचं वेगळं zakkas kirtigiri नावाचं चॅनल आहे,आवडत असल्यास बघू शकता
Navya navrichya dokyavar padan chaan disto
धन्यवाद, ताई
Ajun thode divsani /varshaini vichara kharch Ka Lok houshi aahet
धन्यवाद
ग्रहप्रवेश कार्यक्रम छान सजावट होती. पण नववधु नवरदेव सुंदर कोमल नाजुक फुलांवरुन पादत्राणे घालुन आल्यावर मन खिन्न झाले. परमेश्वराला प्रिय असणाऱ्या फुलांवरून पादत्राणे घालुन चालु नये.विनंती.... नवदाम्पत्यास मनःपूर्वक शुभेच्छा...
कंमेंटबद्दल धन्यवाद 🥀🌼🌼
लग्नाच्या दिवशी नवरा नवरी हे विष्णु आणि लक्ष्मी स्वरुप असतात म्हणुन ते पादत्राणे (चप्पल) घालुन असतात. त्यांना चप्पल काढायला लावत नाहीत. मी तरी असे ऐकले आहे आमच्या गुरूजींकडून.
🙏
Thanks
Ok
👌👌👌👌👌🙏
Thanks
सुस्वागतम , शहनाई लावायची न
wiw,good suggestion 🌼🥀🥀🥀
Thanks 🌼🥀
हाय
मराठीतला की इंग्रजीतला??😀hello
👍👌👌
Thanks
Kharch nashib lagat as sasar bhetaya
हो,नक्कीच
धन्यवाद
👌👌👌👌👍👍👍👍👍
Thanks
छान झाले स्वागत,असच सुंदर राहो आयुष्यभर,नवरी ने हा दिवस सासू सासरे म्हातारे झाले किंवा त्यांच्याकडून काही मनासारखे नाही झाले तर ......ह्या दिवसाचे स्मरण करावे🙏🙏🙏💕💕💕
Aawajajat ajibat dam nahi , music jastach aahe
Thanks for comment,will do better next time
!e💖😊
Thanks
हळद फेडतात ते कधी मग
गृहप्रवेशानंतर
House chan ahe pn te konala tari chal laun mhanayla sagayche mast zal ast
हो,बरोबर, धन्यवाद
स्वागत गीत सुंदर 👌👌🌟🌟
धन्यवाद