उलवे नवी मुंबईतील नवीन पर्यटन स्थळ रामबाग😍| Rambaug Garden Ulwe | S For Satish| Panvel (Navi Mumbai)
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- उलवे नवी मुंबईतील नवीन पर्यटन स्थळ रामबाग 😍 | Rambaug Garden Ulwe | S For Satish | Panvel #UlweRambaugGarden #RambaugGardenUlwe #UlweNaviMumbai #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another UA-cam channel - / @satishratate
At what time you had went, & around what time the fountain starts
Thank you एक सुंदर स्थळ दाखविल्याबद्दल
Proud to be Indian ☺️🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳
खूपच छान व्हिडिओ दादा ❤...खूप भारी वाटलं😊
खूप भारी उद्यान आहे, नक्की जाऊ आम्ही, दादा,जवळ च रेल्वे station कोणते आहे
खूप खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌खूप सुंदर आहे राम बाग 👌👌 दादा एकदिवस चौक जवळ नडाल गावात खूप सुंदर मंदिर आहे.तिकडे व्हिडिओ बनवा😊 नक्की आवडेल बघायला😊 आजचा खूप सुंदर व्हिडिओ ❤️❤️❤️ वर्षा वहिनी खूप मस्त आहे नेहमी happy happy असते. ❤️❤️❤️मला आवडते😊
Hoy nkki banvu
Pls mention day n evening timings when open to visit
छानच आहे बाग लहान मुलांना मोठ्या माणसांना खरं relaxation
Landscaping छान आहे नाविन्यपूर्ण आहे
🙏😊
Family means aai ni annalapan sobat anaycha na. Tyanipan enjoy kela asta. Aai gavi moklya havet rahilelya ahet, tyana jasta garaj ahe ashya jagi firaychi.
Wadala gelo
Khoopach sundar kele aahe garden kharch baghun khoop chan vatale pan lokani pan asech thevayla pahije thanks Satish tumhi tithe gelat mhanun aamhala kalale tari kiti chan selfy point aahet tumhi mhanale tase konachi meeting thevaychi asel tar khoop chan jaga doghe pan khoop khoosh zalet 👌🏼👌🏼👍🙏
U’ll are the best utuber.. khoop Premal ani khoop sincere.. Mala Varsha Tai khoop khoop avadte.. hope u’ll get more and more success and may all ur dreams come true.. thank u so much for ur beautiful vlogs..
Thank you
भाऊ आम्ही नविन आलो राहायला ऊलवेला माहीत नाही तुमच्या मुळे मला माहित झाल राम बाग बाय सर्वांना ❤️🌹🌹🍫☕☕
Dada khup sunder garden dakhavlat...
Thank you so much 😊👍
Everyday yenare vlogs khup chan yetayet...
Majja yetey baghayla...
Roj kahitari navin asat...
Tumhi sagale ekatra ghari aalat tari baghyla avdat...love u all...khup chan family ❤️❤️❤️
🙏😊
नमस्कार
मला आपल्याला एक टिप द्यायची आहे .प्रथम आपले व्हिडिओ फार छान असतात .
व्हिडियो बनवताना कीव्हा निसर्ग दाखवताना आपला कॅमेरा भरपुर गरगरतो त्यामुळे व्हिडिओ बघताना डोळ्याना त्रास होतो . नेहमी कॅमेरा आरामात मुमेन्ट करा .व्हिडियो ग्राफी छान येईल.
आणी आपण नविन घर घेतल्या बद्दल आपले अभिनंदन💐💐 व अशीच प्रगती करावी त्यासाठी भरपुर शुभेच्छा 💐🙏
Thank you❤️👍
🙏 जय सदगुरू 🙏 मस्त खुप खुप छान
खुप छान गार्डन आहे मस्त मन प्रसन्न होऊन जाईन खुप सुंदर 👌❤️🙏
Thanks for showing such a beautiful garden ❤️👌👌
Thank u dada mahit nhavata ulwe garden baddal, tuzhyamile mahit zale, amhi hi jau garden pratyaksha baghayals
Thank you dada
🙏😊❤️
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
तुमचा व्हिडिओ शर केल माझ्या कम्युनिस्टला धन्यवाद धन्यवाद दादा
Time Kay aahe ya garden ch?
Very nice Garden & nice video also Satish Bahu 😍😍😍
खूप छान आहे गार्डन
पत्ता दया 👌👌
Dada camera konta ahe tumcha khup chan clarity❤❤ ahe
भाऊ, अप्रतिम व्हिडिओ, खरच खूपच छान गार्डन आहे अन् तुम्ही फार छान माहिती दिलीत. आणि तुमच्यामुळे व्हिडिओने आम्ही ते पाहून धान्य झालो, कधीतरी नक्की प्रत्यक्ष येण्याचा प्रयत्न करू.....खुप खुप धन्यवाद दादा......👌👌👌👌🙏
Thank you
तुमच्या मेहनतीला सलाम दादा....... तुमचं Inspiration घेवून नविन Channel चालू केलाय आशिर्वाद असूद्या
❤️
Very good place thank you for sharing👌👌👌👌👌 👍😊
Khup chaan video
Best video, Yes we will celebrate “S for Satish Group Family Day” JD JWC
Hoy plan karu ya
All will Enjoy
Chan 👌👌
Khup sunder garden ahe dada
खूप छान आहे रामबाग गार्डन्
Time ky aahe dada gardan ch
खूप सुंदर गार्डन आहे दादा, आम्ही नक्की भेट देऊ 👌👌👌👍👍👍
Mi ulvya madhe rahte dada amhi pn khup Vela geloy rambaget khup vhan ahe
Dada khoup ch dundar garden aahe danyavad aamhi pan kadhi jau
Chhan
😊😊
Khup sunder garden , navin thikan , sunset point ek number sunder vlog👍☺️
Sir tumcha new flat kontya location la sangitl nhi ajun sir..
Khup chaan
I liked the evening colorful fountains and the beautiful garden with various flower s and the pots kept in. a nice uniform way
Sundar garden hota
आपल्या उलवे मध्ये तुमचं स्वागत आहे दादा
Nhavekhadi my Village rambag 🥰
खरचं खुप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌
या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त आवडलेला पॉईंट तो सनसेट पॉईंट एकच नंबर कोकणातील आठवण करून दिली🌅🌅🌅🌅
❤️❤️❤️
मस्तच दादा👌👌👍
Chan video ❤️😍
खुप छान दादा विडियो ❤❤❤
Where exactly this place is ,plz give exact location from suppose I stay at borivli ,then how to travel
Rambaug in ulwe search Kara google la🙏
किती सुंदर विडिओ 👌👌
खूप खूप छान विडिओ
Super very nice vlog dada
Mast
Konse sec me hai bhai?
Ekdam bhari garden aahe mule khush zali
Very nice
Khupch chan aahe he place
खूप छानविडीओ मनमोहक मी खेडची दादा माझे ही चैनल आहे मुलांच्या नावाने तूमचे रोजविडिओ बघते
Thank you
जबरदस्त व्हिडिओ दादा
सतीश सतीश खूप छान रामबाग आहे बघून खूप छान वाटलं ऐकलं होतं फक्त पण खूप छान वाटलं तिला कारण जे फुल झाडे लावली सुंदर म्हणजे सुंदर कारण जे पण छान वाटले कारण जे पण छान वाटले खूपच सुंदर बाग
Thank you
खुप मस्त ❤️ vlog
खुप छान स्थळ आहे मस्त विडिओ आहे एक दिवस डोंबिवलीहून नक्की जाऊन येईन
Khup chhan dakhvla garden kadhi jaau ki nahi mahiti nahi pan aamale khup chhan vatle beta tithe paryant gheun gela tu Ty u so much beta ☺️👌
दादा आम्ही पन येणार गाार्डड.मध्ये तुमचे विडयो छान असतात. तुमच्या कडला मसाला मागवायचा आहे
👌 अप्रतिम सुंदर 👌
Nice Garden
Very nice spot with family and children beautiful place nice video 👍👍👍
Chan Garadan ♥
Very nice video
Khupach Sundar Garden aahe 👌👌 Nice Video 👌👌👍👍♥️
खुप खुप सुंदर
KHUP CHHAN GARDEN👌👌
nice video, I love pradnu want to meet him. i also like pranju and your entire family. God bless you and your family.
❤️❤️
खूपच सुंदर उद्यान आहे
Nice volg
sundar gardan ahe 💕💕👌👌
Fountain chan hotha garden mastch vaatla.
👌👌👌👌 मस्तच
Very nice 👌👌
दादा कधी आलेली तुम्ही सांगायच न भेटायला आलो असतो ☺️😊🤗
Ho na aamala pan bhetacha hota
पुढच्या वेळेस नक्की
Khup chan👌 👍 mulani enjoy kel
आमचे बाजुला आहे रामबाग गाडन रामशेठ ठाकुर नी काले खुप छान आहे
खूप खूप सुंदर विडिओ. 👌👌👌
Beautiful spot for photo s and selfies also
Nice vlog, amazing atmosphere , mast, lovely
Mast seen
Mast aahay Garden dada
Beautiful we will go
Very beautiful
Khup Chan
Khup chan aahe dada amhi ulwe madhe rahato pan mahiti nhavte evdha sundar najara ahe tumhi video kelyamule samajale 🙏🙏
Chan video
Very nice 👍👍👌👌
Mast video 👍
Amhi ulwekar
We proud 🚩🚩
Jai Maharashtra
❤️❤️
Ulwe, Panvel
Station konta jawal ahe rambhag jayala?
Bamandongri
@@SFORSATISH kk thnk u nkkich jain me
खुप छान
Nice spot 👌