Sanjay Shirsat : 72 व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून संजय शिरसाठ यांची धडाकेबाज मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2023
  • #sanjayshirsat #shivsena #BJPMaharashtra #abpमाझा #abpmajha #shivsena
    Sanjay Shirsat : 72 व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून संजय शिरसाठ यांची धडाकेबाज मुलाखत
    Video Credits- #Maharashtra #Politics Shamal Bhandare | Producer, Imran shaikh | Editor
    Election Commission of India Hearing On NCP Crisis | Pawar vs Pawar | Maharashtra Politics | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil Maratha Protest | Jarange Patil | Maratha Melava | CM Eknath Shinde On Maratha Reservation | Ajit Pawar | Devendra Fadnavis On OBC Reservation | Mahadev Betting APP News Updates | israel palestine conflict | Gaza | Nashik Drugs Case
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

КОМЕНТАРІ • 3 тис.

  • @rohanwaghmare9972
    @rohanwaghmare9972 8 місяців тому +1503

    घर दाखवा, मुलाखत दाखवा
    पैसै कुठून आले, संपत्ती कशी वाढली हे काही बघू नका

    • @Saj393
      @Saj393 8 місяців тому +28

      आमदार खासदार मंत्री यांची पगार व भत्ते गुगल सर्च करा मग अक्कल पाजळा😂😂

    • @santoshdarekar7510
      @santoshdarekar7510 8 місяців тому +2

      ​@@Saj393hi I r not in 54r

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 8 місяців тому +14

      मातोश्री २ कसे झाले ते पण दाखवा

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 8 місяців тому +37

      पहिली गोष्ट हा मंत्री कधीही नव्हता.....दुसरी आमदाराला पेमेंट भत्ते धरून पण 2 लाख पेमेंट भेटात्ते.....मुंबई मध्ये 1 bhk फ्लॅट ची किंमत 15 कोटी वर आहे आले कोठेऊन साहेबांकडे पैसे....यांची तिसरी term आहे इतका पैसा आला कसा

    • @coolcatool
      @coolcatool 8 місяців тому +2

      Saglyanche dhande astat Dada! Bhartat rajkiya vashila aslya shivay dhanda hoto ko?

  • @yashmobileshop144
    @yashmobileshop144 8 місяців тому +443

    लाज वाटू द्या पत्रकारितेची😢😢

    • @user-dh4cn8du2x
      @user-dh4cn8du2x 6 місяців тому

      कशायाला लाज वाटुद्या. स्वतःची लायकी नाही पैसा कमवायची.. त्यांनी कमावला तर कश्याला जळतो रे.. स्वतःची हिम्मत असेल तर घे तू पण
      पत्रकारांने दाखवला विडिओ म्हणून तुला कळलं. अक्कलशून्य

  • @pavansangle1019
    @pavansangle1019 8 місяців тому +185

    थोडे फार शेतकऱ्यांना दाखवा दिवाळी आली तरी त्याच्या घरात किराणा नाही 😢

  • @SACHINPAWAR-wy5on
    @SACHINPAWAR-wy5on 8 місяців тому +104

    गद्दारी करून मिळवलेल्या पैशांमध्ये घेतलेल्या घर दिसत आहे कारण जो लोकांच्यासाठी काम करतो तो एवढे मोठे पैसे कमवू शकता नाही

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 8 місяців тому +768

    जनतेच्या पैशाचा प्रामाणिकपने वापर केला म्हणुन एक आमदार अलिशान बंगल्यात गेला. आमच्या घराचे पत्र बदलणं होईना.😢

    • @ram_995
      @ram_995 8 місяців тому +13

      Same situation aahe dada amachi suddha.pavasat badalya rhavava lagatat jithe galat tithe tevha kuthe ratrich jopata yeta amachya gharat

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 8 місяців тому +16

      खरं आहे, दोस्ता, खरं बोललास

    • @Prakashgarole3132
      @Prakashgarole3132 8 місяців тому +3

      हे च आहे ईमानदारीच फळ

    • @prasadmanjrekar4215
      @prasadmanjrekar4215 8 місяців тому +4

      एकदम बरोबर,

    • @sunandanaik4980
      @sunandanaik4980 8 місяців тому

      ​@@ram_995अंअःऑःअःअःचक

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 8 місяців тому +805

    बघा कुठे पोहोचला शिवसेनेच्या जिवावर संजय शिरसाट.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 8 місяців тому +40

      अरे बापरे उद्दव वडपाव खाऊन मराठी माणूस 72व्या मजल्यावर

    • @sampatkhelukar4598
      @sampatkhelukar4598 8 місяців тому +23

      आपल्या जीव वर गेले आता विसरले

    • @mahibubsayyad1440
      @mahibubsayyad1440 8 місяців тому +24

      50 khokechi Aashika bar zali

    • @shiv..p
      @shiv..p 8 місяців тому +20

      अरे दादा UT सुद्धा लंडन मधे मातोश्री 3 उभा करतोय...नको चिंता करू

    • @dinkartemak4741
      @dinkartemak4741 8 місяців тому +32

      शिरसाट साहेबांवर प्रेम करणाऱ्या मतदार आणि कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण कराव आपल्या जीवावर हे लोकांची सेवा करणारे नाटकी नेते कुठे पोहोचले आहेत आणि आपण कुठे आहात, यांना काही दिवस वनवासात पाठवण्याची जास्त गरज

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 7 місяців тому +92

    पन्नास खोके एकदम ओके, लोकांना देऊन धोके,कमळाबाई च्या दारात जाऊन हा निर्लज्जपणे सलाम ठोके..

  • @sqrqzq927
    @sqrqzq927 7 місяців тому +57

    गरीब जनतेचा पैसा आहे तो....😢

  • @manish-lf9kf
    @manish-lf9kf 8 місяців тому +272

    पैसा आल्यावरच आम्ही किती गरीब होतो हे सांगण्याची स्पर्धाच सुरू आहे सगळीकडे...
    पण पैसा आला कसा याचं उत्तर कोणी देत नाही 😅😮

    • @harshalsakpal1901
      @harshalsakpal1901 6 місяців тому +1

      😍👍🏾👌🏾💯

    • @ashishsurve4799
      @ashishsurve4799 6 місяців тому +1

      💯✅✅👌

    • @jaiganesh50
      @jaiganesh50 6 місяців тому +1

      Yes

    • @xDR_xDR
      @xDR_xDR 5 місяців тому

      same hindustani bhau

    • @Lllollkiii
      @Lllollkiii 4 місяці тому

      आमदाराला महीन्याचा 1.5लाख पगार असतो तुला आमदार बणायच आहे तर तु पण उभा रहा

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 8 місяців тому +276

    एवढी प्रचंड संपत्ती गोळा कशी केली याला ed CBI आहे का. फडवणीस. बोला

    • @patil2193
      @patil2193 8 місяців тому +8

      फडणवीस मेला

    • @prakashgadre185
      @prakashgadre185 8 місяців тому +9

      शाब्बास. संस्कृती लयाला गेली. ्यासोबत आपण दोन मातोश्रीवर पण बोलूया.

    • @nehavichare347
      @nehavichare347 8 місяців тому +6

      Ed, CBI लागायला नको म्हणून तर गुवाहाटी मार्गे बी जे पी त गेले हे.

    • @janardangite4540
      @janardangite4540 8 місяців тому +2

      ​@@prakashgadre185आपण मोदी,अदानी,अंबानी यावरही बोलू या

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 8 місяців тому

      ​@@prakashgadre185ED CBI ka lavli nahi bhkta tyana are laj vatu de bjp chya chatya

  • @nareshthanage3140
    @nareshthanage3140 7 місяців тому +27

    साहेबांची सुरवात अत्यंत वाईट परिस्थिती मध्ये झाली,झोपडी मधे राहिले, रेल्वे मध्ये बिना टिकीट फीरले,खरच पण खुप मेहनत घेतली साहेबांनी , वडापाव चायनीज राईस, खाऊन दिवस काढले, साहेबांच घर पाहुन खुप धन्य वाटलं, आणी लाचार पत्रकारितेचा कळस पाहुन तर आज शब्द नाहीत माझ्या कडे 😂

  • @marutijadhav6685
    @marutijadhav6685 5 місяців тому +10

    मुलाखत आणी सादरीकरण खूप छान झाली. साहेब अभिनंदन...

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 8 місяців тому +152

    यांचे उद्योग काय ते झाहिर करा.

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 8 місяців тому +296

    भविष्यात ईडीची धाड पडल्यावर "मी दलित आहे म्हणून धाड पडली" असं म्हणू नका म्हणजे झालं 😅

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy 8 місяців тому +19

      बरोबर तेव्हा भ्रष्टाचारी जात पुढे करेल

    • @cvh593
      @cvh593 8 місяців тому +3

      😂😂😂

    • @vishwajeetchavan8358
      @vishwajeetchavan8358 8 місяців тому +3

      Ata kay bhiti nai bhau la , ed cd sagle mitla ata

    • @chillucho3032
      @chillucho3032 7 місяців тому +5

      दलित नसता तर आज मंत्री झाला असता

    • @homosapian24
      @homosapian24 5 місяців тому +5

      Baki fake uppercast lok je paapi bramha sarswati chi aulad ahet tyana Manuvada che protection aste nahi tar te desh sodun palun jattat ......He channel vale fakta so called dalit chi property dakhvtat ...itranchi dakhvat nahi...Ani tyamule Tuzya sarkhe Manu kidyanchi fat te 😀😀😀😀😀😀

  • @allinone-xu9wy
    @allinone-xu9wy 7 місяців тому +7

    या वरून समजत भारताचा खूप विकास झालाय 75 वर्षात फक्त सैनिक आणि शेतकरी च इमानदार आहे बाकी सगळे चोर जय हिंद जय महाराष्ट्र

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 8 місяців тому +9

    बाकी काही का असेना विदाउट तिकीट जात होतो हे प्रामाणिक पणे सांगितले राजकारणी एवढ खरं कधी बोलत नाही.😂😂

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 8 місяців тому +258

    किरीट सोमय्या जाणार का बाहत्तरवा मजला बघायला गद्दारी केल्यावर असे आलिशान फ्लॅट घेता येतात हे कळलं.

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 8 місяців тому

      झोपडीत राहणारा कुठं पोहोचला फक्त शिवसेने मुळे गद्दारी केली ते पण घर एस टी त आयुष्य भर नोकरी करुन मीळाले नसते बाळासाहेब याची गाठ झाली आणी मोठा झाला पण त्यांच्या मुलाला धोका दीला हे पाप फेडावे लागेल प्रतेक बापाचा मुलावरच जीव आसतो पण तुम्ही गददारी केली

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 8 місяців тому +2

      😂😂😂😂 बांद्राचा फावडा गटारावरच राहतोय

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 8 місяців тому

      ​@@keepsocialdistance1643bhosadicha bapala pan asach bolato ka ..shiradat najayaj bap aahe ka tujha ..

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 8 місяців тому +3

      ​@@keepsocialdistance1643Bhakta Modi cha dress 10 lakhacha tyach kay karaych bagh

    • @vikasgaikwad9933
      @vikasgaikwad9933 8 місяців тому +3

      टोमय्या 73 मजल्यावर भोंगाला होण्यासाठी जाणार

  • @shubhamkirtane5141
    @shubhamkirtane5141 8 місяців тому +359

    मॅडम 75 मजल्यावर मुलाखत घेण्यापेक्षा 75 वर्षात खरंच महाराष्ट्राचा विकास झालंय का ते दाखवा...🙏🏻🙏🏻🙏🏻.

    • @jitua394
      @jitua394 8 місяців тому +5

      VA VA khar bolla tu bhau 👌🏻👌🏻👍

    • @rajendrasawant2295
      @rajendrasawant2295 5 місяців тому

      Really

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 5 місяців тому

      काँग्रेसला मत द्या ६० वर्षात विकास होणार

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Місяць тому

      Deshacha Vikas nahi zhala 60 varshat pan shirsat cha khupach zhala gelya 10 varshat

  • @jaidattadethe
    @jaidattadethe 8 місяців тому +17

    72 floor varti pan traffic cha awaz yetoye. 😅

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 8 місяців тому +5

    स्वतःचे करिअर सोडून एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना हे दाखवलं पाहिजे..

  • @lakshmankatakar5288
    @lakshmankatakar5288 8 місяців тому +187

    संजय शिरसाठ च काय तो स्वर्गातून पण मुलाखत देईल एवढा पारंगत झाला आहे

    • @rajaramkharat433
      @rajaramkharat433 8 місяців тому +3

      खुप छान मुलाखत
      चला अधिक प्रगत व्हा,
      उद्योग सुरू करा,
      हजारो हातांना काम द्या,
      टाटा,बिर्ला, अदानी, अंबानी यांच्या ही पुढे जा,
      शुभेच्छा,

  • @rahulpawar185
    @rahulpawar185 8 місяців тому +368

    या लोकाना लाज कशी वाटत नही 😡😡😡😡

    • @GajananMakhane-rm7zf
      @GajananMakhane-rm7zf 8 місяців тому +7

      भाऊ आम्हाला घराला खीडकी घडन हो

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 8 місяців тому +4

      😂😂😂जसा बांद्राच्या दाताड्याला नाही

    • @sagarbhand3500
      @sagarbhand3500 8 місяців тому +4

      कसली लाज

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 8 місяців тому

      ​@@keepsocialdistance1643Tyqnchyach Jivavar Ghetale ghar bhakta

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 8 місяців тому

      ​@@kishorbelkar9090हा social distance वाला आपल्यासारखा नाही. त्याची पण 40 पैसे कमाई चालू असते.

  • @user-jw1sy1gq4o
    @user-jw1sy1gq4o 8 місяців тому +4

    स्वतःच्या पैशाची झोपडी यापेक्षा खुप चांगली असते
    तेथे ही एक मुलाखत घ्या
    संजय शिरसाठ यांनी यशाचे क्षेय मतदारांना द्यावे त्यांनी तुम्हांला मतदान केले

  • @subhashchitnis4764
    @subhashchitnis4764 8 місяців тому +47

    It seems politics is a multi billion travel. We commoners now understand the Bungalow s and estate of million s of rupees comes from being a MLA or MLC. Great directions given by our respected leader to the Common Marathi citizens. Political persons can write book s for citizens so that they will also follow the instructions. One Querrey in mind of a common man.
    By the way does this richness attracts Income Tax Department?

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 8 місяців тому +140

    यांच्याकडे ऐवढे तर् शिंदे कडे किती माया असेल

    • @sarveshkanekar6577
      @sarveshkanekar6577 8 місяців тому +10

      Te building tyachich ahe😂😂😂😂😂

    • @csn826
      @csn826 8 місяців тому +8

      उद्धव ठाकरेकडे किती असेल??

    • @vinayakshinde3412
      @vinayakshinde3412 8 місяців тому +1

      @@csn826 राज् ठाकरेंच्या पेक्षा कमी

    • @cvh593
      @cvh593 8 місяців тому +1

      😂😂

    • @munnabhai-xu6dr
      @munnabhai-xu6dr 8 місяців тому

      Maya? Nahi shital aahe😅

  • @kishor_d
    @kishor_d 8 місяців тому +209

    बाई ह्याच ठिकाणी एखाद्या गरीब लोकांचे जीवन दाखवले असते तर फार चांगले झाले असते हे दाखुन आपणास काय साध्य करायचं 😡😡😡👏👏👏👏

    • @siddhodhansadawarte1445
      @siddhodhansadawarte1445 8 місяців тому +7

      Right 👍👍👍 bhau

    • @kingofMH
      @kingofMH 8 місяців тому +7

      मेहनत करा कमवा आणि या न्यूज वर. गरीब गरीब म्हणून रडू नका

    • @Manemmmmmm
      @Manemmmmmm 8 місяців тому +9

      अजून चाळीस वर्षे आमदार राहिले तरी त्यांच्या पगारातून एवढं मोठं घर घेणे शक्य नाही

    • @shamarao123
      @shamarao123 8 місяців тому +4

      चेंबुर ला झोपडीत राहणाऱ्या गरिबाचे तर हे आहे घर...75.. मजल्यावर

    • @marotigurnule5937
      @marotigurnule5937 8 місяців тому +2

      ५० खोक्याची कमाई आहे हे.

  • @jatinpatil1243
    @jatinpatil1243 8 місяців тому +7

    महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने इच्छाशक्ती ठेवा आपली मुंबई ही आपण पुन्हा मराठी मय करू

  • @user-jw1sy1gq4o
    @user-jw1sy1gq4o 2 місяці тому +2

    शिवसेना ठाकरे गटच्या जिवावर मोठा झाला
    मुलाखत दाखल्या बद्दल धन्यवाद त्यामुळे निवडून तरी येणार नाही

  • @anilkale1575
    @anilkale1575 8 місяців тому +439

    72/75 मजल्यावरील घरे दाखवून जनतेचे,शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत बिनडोक,गद्दारानी काय खोके दिलेत काय जाहीरात करायला

    • @mukundgaikwad6237
      @mukundgaikwad6237 8 місяців тому +9

      हे जनतेला खाली दाबुन वर वर जात आहेत.

    • @proudofindianarmy8195
      @proudofindianarmy8195 8 місяців тому +2

      नंतर त्यांना त्यापेक्षाही मोठे घर मिळणार, हर्सूल जवळ.

  • @rahulchopade8363
    @rahulchopade8363 8 місяців тому +205

    घरात लाखो रुपयाचा खळखळाट असावा पण त्यात गोरगरीब शेतकऱ्यांचा व महाराष्ट्रातल्या जनतेचा एक रुपयाचाही तळतळाट नसावा जय महाराष्ट्र🙏

    • @sairajranshinge7575
      @sairajranshinge7575 8 місяців тому +1

      👏🏻👏🏻👏🏻

    • @rohitgawande5385
      @rohitgawande5385 8 місяців тому +2

      Bhau yanna sagla pachta khalkhalat taltalat ...fakta madhyamvargiya lokanna nai pachat

    • @yanis4125
      @yanis4125 8 місяців тому +1

      Govyat casino var eka ratrit karodo rupaye udavale hote ya gaddarane

    • @mbharmshetti8838
      @mbharmshetti8838 7 місяців тому

      Nici

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 6 місяців тому +4

    मराठी मानुस शेठ आहे आपल्या ला आवडल बाबा 🥸👌

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 8 місяців тому +9

    मुलाखत खूप छान घेतली
    आणि शिरसाट यांनी उत्तम अशा अनेक गोष्टी मनातल्या बोलून दाखवल्या

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 8 місяців тому +74

    यांचे वैभव बघा. आणि हे लोक मातोश्री वर आरोप करणार.

  • @sushantbapat7282
    @sushantbapat7282 8 місяців тому +4

    प्रमाणिक राजकारणी माणूस आपले साहेब .

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 7 місяців тому +3

    आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेच्या स्वप्नाची राख रांगोळी....ते हेच स्वप्न

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 8 місяців тому +101

    लोकप्रतीनिधी, नगरसेवक, आमदार , खासदार सगळे अरबोपती आणि जनता मात्र उपाशी .....वाह रे लोकतंत्र .

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 8 місяців тому +5

      आसे कषटातून होत नाही अशी घर घेणे म्हणजे खोके मीळाले हा प्रुप आहे झोपड पट्टी मधे राहाणारा 72 माळा वर घर घेतो आनंद सगळयांना पाहीजे आयुष्य भर लाख रुपयांची नोकरी करुन मीळत नाही पैसे राजकारणात मिळतात हे सिद्ध झाले सेवा फक्त नावाला आसते

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 8 місяців тому +57

    याना महिन्याला सरकारी मानधन किती व कमिशन चां पैसा किती हे उघड करा

  • @bharatkedar4378
    @bharatkedar4378 7 місяців тому +4

    मुंबई मध्ये झोपडपट्टी मध्ये घर घेतलं असतं तर चांगले वाटले असते😂

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 5 місяців тому +2

    शिरसाठ चांगली प्रगती। आहे घाबरत ला होईना तुम्ही ग्यालेरित आलात धन्यवाद

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 8 місяців тому +148

    घरासाठी काढलेल्या कर्जाच्या परतफेडीचे सोर्स काय हे भविष्यात किलीत तोमय्या हे नक्कीच विचारेल.

    • @pubgeeboy323
      @pubgeeboy323 8 місяців тому +2

      😅😅😅😂😂बरोबर आहे

    • @teravya1301
      @teravya1301 8 місяців тому

      असे दोन आकडी करोड रुपयांची property मिळवण्याचा मत्सर द्वेष नाही पण अडाणी, अंबानी यांनी हजारों करोड रुपयांचे उद्योग उभारून लाखो लोकांना रोजगार , देशाचया gdp मधे भर घातली तशी तुम्ही किती भर घातली, नोकऱ्या दिल्या ते सांगा किँवा असे विचारण्याची हिम्मत मुलख्टकरती दाखवू शकली नाही. म्हणजे ही समृद्धी राजकारणात जनतेची लूट करून मिळवली असे म्हंटले तर काय चुकीचे होईल? याचे उत्तर4 माननिय आमदार महोदयांनी द्यावे.
      करुपया है मराठी माणसाचे पाय खेचणे नाही तर केवळ राजकारण करून लुटिने पैसा कमवा असा संदेशच नाही देत आहात कातुम्ही ?

    • @sunilshinde9393
      @sunilshinde9393 8 місяців тому

      कर्ज काढायची जरूर नाही. ५०खोके एकदम ओके.

  • @madannande7225
    @madannande7225 8 місяців тому +3

    ही दिवाळी गोड झाली माण्याची आत्ता शेतकरी लाज वाटली पाहिजे पत्रकाराला

  • @beru003
    @beru003 8 місяців тому +85

    पॉलिटिक्स मध्ये यायचं असेल तर ऍक्टिगं आलीच पाहिजे 🙏

  • @sachinvatanepatil1896
    @sachinvatanepatil1896 8 місяців тому +115

    लोकशाही चां चोथा स्तंभ देखील लाजेने मान खाली घालत असेल.... मीडिया पण विकल्या गेली.. ही शौकांतिका आहे...😢😢

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 6 місяців тому +1

    वडिल त्यातल्यात्यात चांगल्या नोकरीला होते फाटकी वस्त्र हातगाडी रिक्षा नगरसेवक आमदार मंत्री सर्वांची एकसारखी घटना फारच छान शिकाऊ पत्रकारांनी अशा अशा मुलाखती आवश्य घ्याव्यात, काही पत्रकार असेच मोठे होतात फार छान

  • @prafulhurne1567
    @prafulhurne1567 8 місяців тому +3

    आमदार साहेब तुम्ही फक्त ठाकरे मुळे निवडून आले

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 8 місяців тому +43

    घर दाखवून मोठी चूक केली आमदाराने, अब तो पक्का गिरेगा मतदारसंघातून प्रचंड संताप, एवढी माया कधीही मंत्री नसलेला आमदार कसा काय कमवू शकतो

  • @virdhavalshinde7565
    @virdhavalshinde7565 8 місяців тому +92

    यांची मुलाखत ऐकून हृदय भरून आले, कंठ दाटून आला, डोळ्यात पाणी आले. एवढे मोठे घर घेण्यासाठी यांनी आयुष्यभर किती कष्ट केले असतील..... असे आमदार लाभले म्हणजे जनता खरोखर नशीबवान आहे.....

    • @saigamer2878
      @saigamer2878 8 місяців тому

      तरीपण हा गद्दारच

    • @chillucho3032
      @chillucho3032 7 місяців тому +1

      मेहनत तर आहेच, औरंगाबाद पश्चिम चा विकास संजय शिरसाठ ने केला आहे

  • @KumeshRaut-ud2xi
    @KumeshRaut-ud2xi 19 днів тому

    खूपच छान....पुढील वाटचाली साठी शुभेछा 🎉

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 2 місяці тому +1

    धन्यवाद साहेब

  • @somnathyadav5092
    @somnathyadav5092 8 місяців тому +70

    देशामध्ये चहा वाल्यांचे दिवस आणि महाराष्ट्रामध्ये रिक्षा वाल्यांचे दिवस आहेत

  • @avinashkale3162
    @avinashkale3162 8 місяців тому +90

    आता वेळ चांगली आहे म्हणून ही अलिशान 72 व्या मजल्यावर राहून आणि ऊद्या वेळ पडल्यानंतर 72 व्या मजल्यावरून खाली उडी मारताना दिसताना 😢😢😢😅😅 डोळे खुश

  • @prashantmugatkar4778
    @prashantmugatkar4778 16 днів тому

    खरे आहे आपले साहेब मी आपल्या विचारासी सहमत आहे

  • @sunildhuri7088
    @sunildhuri7088 8 місяців тому +1

    खरच तुम्ही किती विकले गेले आहात हे सिद्ध होतय बिजेपी माझा

  • @pravinnikam236
    @pravinnikam236 8 місяців тому +105

    येणाऱ्या 2024 च्या विधानसभेला जर मराठी माणूस सुधारला नाही तर त्याला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही मग ठरवा कोणाला मतदान करायचे आणि हा शिरसाठ मुंबईत करोडो रुपये चे घर घेऊ शकतो कुठून आला एवढा पैसा

    • @shankarshelake7571
      @shankarshelake7571 8 місяців тому +1

      मजल्यातून ऊडी मार बाबा

  • @ravipatil9642
    @ravipatil9642 8 місяців тому +44

    बघा एकेकाळी रिक्षा चालवणारे आज मुंबईमध्ये 72 मजल्यावरती फ्लॅट घ्यायचा आहे म्हणजे आपणही रिक्षा चालवायला पाहिजे असं मला वाटतं

  • @sambhajipatil3404
    @sambhajipatil3404 5 місяців тому +2

    तुमच्या यक्त्यचा स्वप्नासाठी लाखो युवकांचे स्वप्न धुळीला मिळाले..

  • @sanjayadmane2839
    @sanjayadmane2839 8 місяців тому +1

    फक्त एक प्रश्न विचारा
    "कुठून आले???"

  • @namdevgore-tv4yx
    @namdevgore-tv4yx 8 місяців тому +88

    जनतेचा तळतळाट घेऊन

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 8 місяців тому +143

    मराठी माणसाने घेतला अभिमान वाटतो. गद्दारी करून फ्लॅट घेतला.
    अभिमान कसा असेल??

    • @aadeshsanap5608
      @aadeshsanap5608 8 місяців тому +2

      सोनिया शेनीक मालका सारखी एकच कॅसेट वाजवतात दिवसभर.😂😂

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 8 місяців тому +5

      @@aadeshsanap5608
      सोनिया अभिमान आहे.बीजेपी ची गुलामगिरी करत नाही तुमच्यासारखी. गुजरात्यांनी देश विकला आता तुला देखील विकतील सावध रहा.😂😂😂😂😂😂

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 5 місяців тому

      ​@@kiransawant22512019 nantar tu tujhi aai pan badalli ka re bhadvya?? Videshi lokanchi Gulamgiri kara hich tumchi laayki 😂 😂 gulaam saale Sonia Madam pude jhuknare Hizde 😂😂

  • @user-MH26rahulpatil
    @user-MH26rahulpatil 8 місяців тому +1

    पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकर्यांचे,कामगारांचे , गोरगरिबांचे प्रश्न
    सोडुन दिलं. या आमदाराचे मंत्राचे घरं दार प्रॉपर्टी दाखवत आहेत.

  • @rudra2915
    @rudra2915 8 місяців тому +80

    यांना मंत्रीपद न देता मुंबईमध्ये मनावर फ्लॕट व 50 खोके दिल्यामुळे सध्या हे हवेत आहेत.

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 8 місяців тому +28

    घराची किंमत किती आणि यांच्या उत्पन्नाचे साधन काय, व्यवसाय कोणता आहे?
    कर्ज कोणत्या पद्धतीने मिळविले आहे? हे प्रश्न विचारले नाही.

  • @vickywadiyar6262
    @vickywadiyar6262 4 місяці тому +2

    ह्यांची इडी कधी लागेल?

  • @botanicaa9239
    @botanicaa9239 Місяць тому

    सर्व रिक्षा चालक असेच गर्भ श्रीमंत व्हावेत हीच सदिच्छा 😊

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 8 місяців тому +33

    सत्तांतर होत असताना हजारो कोटीची उलाढाल झाली हे मात्र नक्की झाले..... एक रिक्षावाला किती श्रीमंत होऊ शकतो????

  • @pramoddhavane6156
    @pramoddhavane6156 8 місяців тому +59

    आता येडी कुठे बसली आहे काय माहित

  • @nagsenchoudhari8967
    @nagsenchoudhari8967 8 місяців тому +2

    लोकांचे पैसाच्या घरं लाजा वाटल्या पाहिजे

  • @Google_Administration
    @Google_Administration 8 місяців тому +1

    मित्रानो मंत्र्यांनी,
    सामान्य माणसाचे प्रश्न, समस्या वरुन व्यवस्थित दिसतात म्हणून उंच इमारतीत राहणे गरजेचे आहे.

  • @patil2193
    @patil2193 8 місяців тому +79

    50 खोक्यातून घेतल असेल घर😂😂

  • @dattudeore550
    @dattudeore550 8 місяців тому +45

    रीक्षावाल्यांनी पाठीत अंजिर खुपसला.
    कीती केल ओ ठाकरे कुटूंबाने तुमच्यासाठी😢

  • @fundesir7227
    @fundesir7227 8 місяців тому +67

    जनतेच्या माना मोडून 72व्या मजल्या जाऊन बसला आणि लागला आता ॲक्टिंग करायला.

  • @pradneshnakhrekar2872
    @pradneshnakhrekar2872 5 місяців тому +3

    👍👍दादा खरच मला मुंबईकर असल्याचा गर्व वाटू लागला... जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @shivajijadhav4573
    @shivajijadhav4573 Місяць тому

    मुलाखत खूप भारी साहेब..

  • @sandeepsagavakar8126
    @sandeepsagavakar8126 8 місяців тому +61

    स्ट्रगल करायला कुठं काम करायला गेलतास... कुठल्या शेतात जाऊन घाम गाळलास.. कुणाची ऊपडलीस..

  • @chetanghawate3829
    @chetanghawate3829 8 місяців тому +28

    याला म्हणतात गरीब नेता😂😂😂जनतेची सेवा केल्याचा फायदा😂😂😂😂

  • @nathagaikwad7056
    @nathagaikwad7056 4 місяці тому +1

    असे राजकारणी निपजले म्हणून या भारताचा सत्त्यानास झाला ,पाहिले देशमुख ,देशपांडे,पाटील ,सावकार आणि आत्ता हे

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 8 місяців тому +1

    अभिनंदन साहेब.

  • @PrashantPadwal-lp8co
    @PrashantPadwal-lp8co 8 місяців тому +418

    Every Marathi Person should get this type of house in Mumbai.

    • @rajeshhaldankar9581
      @rajeshhaldankar9581 8 місяців тому +1

      आपलं बरोबर आहे. पण हा गद्दार
      ठाकरे घराण्यावर का बोंबाबोंब करतो.

    • @easyorwhatt2206
      @easyorwhatt2206 8 місяців тому +1

      First step - Lick foots of voters
      Step 2 - Lick the funds 🤣🤣🤣

    • @pavaann_
      @pavaann_ 7 місяців тому +5

      Ho vaat bagh

    • @landge941
      @landge941 7 місяців тому +3

      आमदार banav लागेल

    • @yuvrajaher
      @yuvrajaher 6 місяців тому +2

      progress is life ..

  • @ashokhonde
    @ashokhonde 8 місяців тому +89

    घर,संपत्ती.. आणि हरवलेली माणुसकी 😢

  • @sumedhdivekar7123
    @sumedhdivekar7123 7 місяців тому +1

    'पत्रकार राजकारण्यांचे दलाल बनलेत' ह्याच हे मूर्तिमंत उदाहरण.

  • @yogeshnathe1429
    @yogeshnathe1429 6 місяців тому +1

    Jay Ho......

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 8 місяців тому +83

    जनतेचा😮 खाऊन ऐश्वर्यसंपन्न जगतात हे नीच नेते

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 8 місяців тому

      Tumtya ubatha sarkhe videshat pan property vichar kara

    • @user-yy2ye3ev4r
      @user-yy2ye3ev4r 8 місяців тому

      खोटा आरोप करताना लाज वाटत नाही

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 8 місяців тому

      @@user-yy2ye3ev4r निर्लज्ज माणुस डोळे उघड बघ चाटया तु पण ह्याच्या सारखाच आहे वाटत हरमाच खातो जनतेचया पैशावर ऐश करताय फक्त देवाची काठी बसेल तेव्हा कोण वाचवणार नाही

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 8 місяців тому

      @@shalakavayuvegla7229 अनपढ आधी कमेंट लिहायला शिक चाटया तुझ्या पाळीव तुकडे टाकले कोणाचीही गुलामगिरी करता स्वभिमान नसतोच लोकांच्या पैशावर ऐश करायची

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 8 місяців тому

      @@AmchiMumbai261 mag tu konachi gulamgiri karato

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 8 місяців тому +26

    पन्नास खोके एकदम ओके याचं साठी तर् गद्दारी केली होती यांनी 😂

    • @dattadongre2935
      @dattadongre2935 8 місяців тому

      पन्नास खोके एकदम ओक

  • @dnyaneshwarghodke9990
    @dnyaneshwarghodke9990 8 місяців тому +31

    काही कुटाने करू पण मुंबई मद्धे घर करू😂😂😂

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 8 місяців тому +1

    यांची मुलाखत पण पहावी असे वाटत नाही.

  • @eknathaware3085
    @eknathaware3085 8 місяців тому +1

    भाऊ आमच्याकडे तर भरपूर जमीन असल्यावर आमच्याकडून एक एकर सुद्धा शेती किंवा त्यांनी तुमच्याकडून एवढा बंगला कस

  • @UttamKamble-fg9qp
    @UttamKamble-fg9qp 8 місяців тому +29

    मस्त वाटलं मुलाखत पाहून पण ज्या आरक्षित जागेवर तूम्ही निवडून येता ते केवळ बाबासाहेबा मूळ पण एवढ्या वेळेच्या मुलाखतीत एक वेळ पण बाबासाहेबच नाव घेतलं नही खंत वाटते, 🙏

    • @er.ganesh4435
      @er.ganesh4435 8 місяців тому

      भाई... नाव घेतलं नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. बाबासाहेबांचं नाव घेऊन पण काळे धंदे करणारे राजकारणी कमी आहेत का आपल्याकडे?
      बाकी यांनी नाव घ्यावं अशी अपेक्षाच मुळात चुकीची नाही का?
      एवढा शिकलेला माणूस परदेशात कुठेही राहून गडगंज श्रीमंत झाला असता पण वापस भारतात येऊन दीन दलितासाठी काम करणाऱ्या बाबासाहेबांचं नाव अश्या भृष्ट लोकांच्या तोंडी नकोच.

  • @kishor_d
    @kishor_d 8 місяців тому +24

    सगळ महाराष्ट्राला लुटून खण्याच काम केलं नी ह्याच लोकांनी😡😡😡

  • @bonk5575
    @bonk5575 8 місяців тому +1

    साधी नोकरी त्यानंतर तिन चार वर्ष रिक्षा चालवली.. मग राजकारणात प्रवेश नगरसेवक ते आमदार.. आणि कोट्यवधी रुपयांची संपत्ती...... हे कसं काय शक्य झाेलं ते विस्तारून सांगा.. कारण नगरसेवकाचा प्रतिमहा 50 हजार पगार आणि आमदाराचा 1.5 लाख महिना असून पण हे शक्य वाटत नाही.. आणि त्यात तुमचं वय पण

  • @aneshasawant3418
    @aneshasawant3418 Місяць тому

    घर स्वतः साठी नाही...घर कोणासाठी घेतलं त्यांची पण मुलाखत घ्या.

  • @vb9386
    @vb9386 2 місяці тому +1

    विचार छान आहेत सिर तुमचे ❤❤❤❤....... बाल ठाकरे यानी तुमची निवड केली मंजे.... कॉमेंट करनारा पेश्क्ष तुमचि लायकी जस्त आहेत ❤❤❤❤❤

  • @ulhasrathod9014
    @ulhasrathod9014 8 місяців тому +25

    अशा लोकांना जनतेनी धडा शिकवावा

  • @SunitaSudake-sd9eh
    @SunitaSudake-sd9eh 8 місяців тому +15

    72 व्या मजल्यावर घर घेतले तिची किंमत सांगा आणि पैसा कुठून आला ते सांगा

  • @adv.t.k.bankar4233
    @adv.t.k.bankar4233 8 місяців тому +1

    राजकारनात पैसाच ऐवढा आहेकी जनता स्वत आख्खे आयूष्य कष्ट गरीबी बेकारी मधे घालवतील पण यांना मतं,पेंशन,विना व्याज कर्ज,पेट्रोल डिजेल,पंचतारीक हॅाटेल,विदेश प्रवास अजून काय काय मन् भरून देतात..ः

  • @yajanmawar2492
    @yajanmawar2492 25 днів тому

    छान मुलाखत.

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 8 місяців тому +19

    तुम्ही लोकांना पण सांगा कसे एवढे मोठे घर विकत घेता येईल

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 8 місяців тому +29

    72 व्या मजल्या वरन मुबई ला नजरेत भरून पाहणाऱ्या संजय सिरसाठ यांना नक्कीच बाबासाहेबांची आली नसेल तर यायला पाहिजे
    जयभीम जय शिवराय

  • @nileshmohite4912
    @nileshmohite4912 6 місяців тому

    जय भारत 🇮🇳📖🖋️ जय संविधान
    गोरगरिबांच्या प्रगती उद्धारासाठी लागनारा पैसा या सर्व नेत्यांनी स्वतः घ्या उद्धारासाठी लावला..
    म्हणून आज हि देशाची परिस्थिती झाली आहे.

  • @prashantmugatkar4778
    @prashantmugatkar4778 16 днів тому

    साहेब मी आपल्या विचारासी सहमत आहे हे लोक फक्त गरीबांन साठीच आसतात आपण मेहनत केली माहे पण आपल्या सारख्याच्या विचाराचा मानुस आहे मी पण तुमच्या सारख्याच विचाराचा आहे

    • @prashantmugatkar4778
      @prashantmugatkar4778 16 днів тому

      मी पण बाळासाहेबांच्या विचारासी सहमत आहे व एकनिष्ठ आहे

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 8 місяців тому +24

    असे वाटते की सगळे राजकारणी लोक फक्त स्वतःच्या मतलाबा साठी राजकारण करत आहेत हे आता मराठा समाजाला लक्षात आले आहे. (जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.)