' आई समजून घेताना ' भाग -२ व्याख्यान जेष्ठ विचारवंत श्री उत्तम कांबळे, नाशिक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @jadhavshriram368
    @jadhavshriram368 9 місяців тому +1

    उत्तम विचार आणि उत्तम जगणे असलेलं उत्तम संवेदनशील विवेकवादी मानवतावादी महानुभाव!

  • @shreyasgaming9156
    @shreyasgaming9156 2 роки тому +8

    छान माहिती अश्या गोष्टी ऐकून आई बद्दल असलेले व्यावहारिक गैरसमज दूर झालेत प्रेरणा भेटली. ईश्वर कृपेने आम्ही 3n भाऊ खूपच आनंदात आहोत पण अश्याच जे भाऊ लहानपणी राम लक्ष्मण असतात परंतु लग्न झाल्यावर किव्वा त्यांची फॅमिली मुले झाल्यानंतर भावा भावा च्या मधील सध्या खूपच ठिकाणी शेवटच्या थरातील भांडणे होतात, सख्खे भाऊ पक्के वैरी होतात, त्याच प्रकारे भाऊ बहीण मधील देखील नाती संबंध बिघडत चालली आहेत तर अश्या गोष्टींवर आपण आपले विचार मांडावेत अशी नम्र विनंती. धन्यवाद 👏🙏

    • @urmilabhunje9180
      @urmilabhunje9180 Рік тому

      Urmila Bhunje aai la samjun ghayla man atularle,aaiche aaipan aabal zale

  • @sachiningale461
    @sachiningale461 Рік тому +1

    सर जेव्हा आपण सांग तात्या वेळेस जीवन समोर उभा राहिल्या सारखं वाटतं. तुम्ही एक माझ्या जीवनामध्ये आदर्श आहात..🙏

  • @leelabhele
    @leelabhele Рік тому +7

    अत्यंत ह्रूदयस्पर्शी! मोळ्या विकून सात लेकरांचं शिक्षण केलेल्या माझ्या मायची आठवण होते. तोच जीवघेणा जीवनसंघर्ष क्षणाक्षणाला आठवतो.

  • @krishnadalvi7637
    @krishnadalvi7637 6 місяців тому +1

    आई या विषयावरती सर आपले व्याख्यान ऐकताना हृदय हेलावून जाते

  • @leelabhele
    @leelabhele Рік тому +7

    आपल्या कथनातून ऐकलेलं आईवरचं महाकाव्य समजून घेताना अस्वस्थ होतो.

  • @yeshwantsaravade6748
    @yeshwantsaravade6748 2 роки тому +5

    खुप छान व्याख्यान आहे मला पुन्हा भूतकाळात घेऊन गेल.मी एक दिवस थंडी वाजत होती म्हणून जळत्या प्रेताजवळ शेकत बसलो होतो.लहानपणी खुप मार खाल्लाय.

  • @shubhangikamble9696
    @shubhangikamble9696 Рік тому +2

    सर किती सहज सुंदर अनुभव सांगता, एकत राहावं वाटत,खूप खूप रडू आल मला.मी माझ्या आईला समजू शकत नाही असच वाटतं ,एक आई असूनही.धन्यवाद sir

  • @ratnamalalonkar8194
    @ratnamalalonkar8194 Рік тому +1

    अत्यंत हृदयस्पर्शी

  • @kedarnathpatil5157
    @kedarnathpatil5157 2 роки тому +4

    आई चे यथार्थ वर्णन!

  • @ratnamalalonkar8194
    @ratnamalalonkar8194 Рік тому +2

    सर तुमची आई ऐकताना तुमची व माझी आई डोळ्यांतून अश्रुंच्या रूपाने वाहतेय निर्मळ नदीसारखी!!!

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 Рік тому +1

    मार्मिक. सुंदर.

  • @veenagotmare3539
    @veenagotmare3539 2 роки тому +1

    हे ऐकल्यानंतर मला सुद्धा माझ्या आईची आठवण आली. आई समजून घेतांना. 👌

  • @mayuresh_yewale03
    @mayuresh_yewale03 Рік тому +1

    ऋदय स्पर्शि❤❤❤

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 2 роки тому +2

    साधू साधू साधू 🙏🙏

  • @eknathsakrate1307
    @eknathsakrate1307 2 роки тому +2

    bhashan atisya sunder hote👏👏

  • @eknathsakrate1307
    @eknathsakrate1307 2 роки тому +2

    bhashan khup hradaysparshi hote 👌🙏

  • @mimalti3980
    @mimalti3980 2 роки тому +5

    Atishay sunder kadambari. Sir mi kiman 5_6 vela kadambari wachali. Wachalya nanter tumchi ani tumchya aai chi mi fan zale. Tumchi aai ashisht hoti tari vichar khup pudharalele hote. Tumchi aai samjun ghetana mala mazya aaji chi adhawan vhyaychi. Khup khup chann. Tumhala ani tuchya aai bhetanya chi khup iccha hoti. Parntu te shakya zale nahi. Pan khup varshani youtube war tumche video pahile ani aavarjun comment dyavisi watali. 🙏🙏🙏🙏🙏

  • @peashantkoli1721
    @peashantkoli1721 2 роки тому +4

    मी पाहिलेला परमेश्वर आणि भी अनुभविलेला
    परमेश्वराचे सनिध्य ते माझ्या आई वडिलांच्या रूपाने

  • @uttamgadkari6170
    @uttamgadkari6170 Рік тому +1

    अश्रू आले जय भीम

  • @yogendragosavi9586
    @yogendragosavi9586 2 роки тому +3

    अप्रतीम

  • @sumitbiranage9005
    @sumitbiranage9005 2 роки тому +2

    अतिशय सुंदर व्याख्यान

  • @dattajibillalikar1772
    @dattajibillalikar1772 Рік тому +2

    हे सगळे अंकल्यानंतर ढसाधासा रडलो सर जयभीम नांदेड धन्य आहे तुम्ही

  • @jaishivray9207
    @jaishivray9207 2 роки тому +1

    वंदन गुरुवर्य........

  • @kamalkamble6604
    @kamalkamble6604 11 місяців тому +1

    Sadhu साधू साधू

  • @appasahebkamble6499
    @appasahebkamble6499 2 роки тому +2

    खूप छान सर

  • @annyakanbarkar85
    @annyakanbarkar85 11 місяців тому +1

    माझी माय

  • @arunjavir4094
    @arunjavir4094 Рік тому +1

    Khup chan

  • @sachinkarche7254
    @sachinkarche7254 2 роки тому +2

    Sir exalant माय मराठी

  • @shubhadaraibagkar6273
    @shubhadaraibagkar6273 2 роки тому +1

    Khup chan pan aikatana dole bharun ale.

  • @vasantjadhav3816
    @vasantjadhav3816 10 місяців тому +1

    आकाश वाणीऐकवा

  • @kathavannbymanisha
    @kathavannbymanisha Рік тому +1

    उत्तम कांबळे लिखित कथा माणसांच्या पुस्तकातील ह्दयस्पर्शी कथा - माकड ua-cam.com/video/DnAAWyRrbm0/v-deo.html

  • @gangadharmathpati6238
    @gangadharmathpati6238 Рік тому +1

    Very nice

  • @वसंतधनगर
    @वसंतधनगर Рік тому +1

    माय‌ मायच असते

  • @kathavannbymanisha
    @kathavannbymanisha Рік тому +1

    उत्तम कांबळे लिखित कथा माणसांच्या या कथा संग्रहातील ह्रदयस्पर्शी कथा ua-cam.com/video/-9rW2_ye1Tc/v-deo.html

  • @pandurangkamble1030
    @pandurangkamble1030 2 роки тому +1

    Veri good

  • @Gssable
    @Gssable 2 роки тому +1

    Nice sir

  • @trimbakpurnale8838
    @trimbakpurnale8838 2 роки тому +1

  • @jagannathkamble7722
    @jagannathkamble7722 Рік тому +1

    रवुपच सुंदर सर

  • @prashantchavan8070
    @prashantchavan8070 Рік тому +1

    खूपच छान सर