वाचनातून जीवन घडवता येते व घडते आहे. वाचन नसेल तर प्रगती नाही आदरणीय कांबळे सरांचे प्रत्येक भाषण हे प्रेरणादायी तर आहेच परंतु जीवनाला कलाटणी देणारे व दिशादर्शक आहे त्यांचे प्रत्येक भाषण माझ्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहीनी सारखे कार्य करते खूप खूप धन्यवाद
साहित्यकार उत्तम कांबळे - संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत Google मध्ये dnyansagar uttam kamble टाईप करून इंटर बटन दाबल्यानंतर माहितीची लिंक मिळेल
वाचनातून जीवन घडवता येते व घडते आहे. वाचन नसेल तर प्रगती नाही
आदरणीय कांबळे सरांचे प्रत्येक भाषण हे प्रेरणादायी तर आहेच परंतु जीवनाला कलाटणी देणारे व दिशादर्शक आहे त्यांचे प्रत्येक भाषण माझ्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहीनी सारखे कार्य करते
खूप खूप धन्यवाद
Khup Chan .prabhodhnatmak kathan saheb...tumi nehamicha preranadayak vichar mandat asata..Great sir
Apratim speech Sir 🙏🙏🙏💐💐💐
प्रेरणादायी व वाचकाला अचूक दिशा देणाऱ्या व्याख्यानाचा लाभ घेता आला . , मा .कांबळे सर खूप खूप धन्यवाद!! आचार्य अकॅडमीचेही आभार!
खूपच छान
ua-cam.com/video/mas1ZZHwQeg/v-deo.html
Motivational speech ! Thanks
अप्रतिम व्याख्यान.
काय वाचावे, कशासाठी वाचावे आणि यासर्वामधून आपली वाटचालीची दिशा काय असावी हे समजावून देणारे व्याख्यान.
सर धन्यवाद.
खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खूपच भारी वाटले हे ऐकून...
खुप सुंदर
अप्रतीम, जय भारत
अप्रतिम
Khup chan sir
Wonderful motivational lecture for reading various books
Dsir apan. Atishaya Sunder wichar
अप्रतिम.
Motivating speech.
तुमचं व्याख्यान ऐकुन खरंच वाचनाला आजुन गती मिळाली...📚♥️🌿
ua-cam.com/video/mas1ZZHwQeg/v-deo.html
V good
जयभीम साहेब 🙏
साहित्यकार उत्तम कांबळे - संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत Google मध्ये dnyansagar uttam kamble टाईप करून इंटर बटन दाबल्यानंतर माहितीची लिंक मिळेल
ua-cam.com/video/mas1ZZHwQeg/v-deo.html
अप्रतिम सर... तुमच्या बोलण्यातून नेहमीच प्रेरणा मिळते..
फारच सुरेख प्रेरणा मिळाली
ua-cam.com/video/mas1ZZHwQeg/v-deo.html
अप्रितम व्याख्यान
Nice
Great thoughts sir thanks
Life is struggle to find self path
👌👌👌
Adbudh avishwasniy akalpaniy
Reading are most important because they are energy stations nice sir
Upgrading is important nice sir
ua-cam.com/video/mas1ZZHwQeg/v-deo.html
Jai Bheem Saheb.
Okk 9i(o